अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त आमचे भाग्य बुवा प्रत्यक्ष आपण सांगितलेले गुरुचरित्र ऐकण्याचा योग आला होता त्यामुळे युट्युबवरील गुरुचरित्राचे पाठ एकताना अतिशय आनंद होतो प्रत्यक्ष दत्ताआवतार समोर उभे राहतात
मा. श्री. मकरंद बुआ रामदासी यांच्या वाणीतून निरूपण केलेले श्री. सद्गुरू चरित्राचे खूप सुंदर श्रवण मिळाले, त्याबद्दल श्री. मकरंद बुआ व श्री. सद्गुरू चरित्र सप्ताह आयोजत केलेल्या कुटुंबाचे मनापासून धन्यवाद 🙏🏻 व श्री. सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत
Shree gurudev datta
श्री गुरु चरीत्र चरणी साष्टांग दंडवत.
निरूपण खूप छान आपल्या, वाणीतून ऐकायला मिळते रोज. खूप खूप खूप धन्यवाद कोटी कोटी प्रणाम. 🎉🎉❤❤🙏🙏🙏🌺🌺🌺🏵️🏵️
असे. ते दोघे शिवलिलामृत मध्दे आहे तेच का,,,कुक्कुट मर्कट. अशी त्यांची नावे होत 🎉🎉🎉❤❤🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🏵️🏵️🏵️
प्रत्येकक्ष ऐकण्याचा लाभ नाही आला अजूनही. 🙏🙏 लवकर येवो अशी प्रार्थना🙏🏻
Namaste Garuda rohe,Namaste tu Maha maye,Shri peethesoor pujati, Shank,cha kar gada haste Maha Lax mai namo namaha🙏.
He Shiv Shankar namami Shankar,Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho 🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🪷
जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
ओघवती वाणी.... खूप खूप छान वाटत ऐकताना.... अंतर्मुख होऊन विचार करतो आपण.....
आपल ज्ञान आणि बोलण खूप च
आवडते
ऐकून समाधान वाटते
खूप आयुष्य लाभो आपणास
खूप सुंदर कथा आणि माऊली तुमचे सुंदर निरूपण आणि कीर्तन...
खरोखर शब्दच कमी पडतायत. काय बोलू?
श्री दत्त महाराज की जय 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Shri gurudev datta 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏
🙏 जय रघुवीर समर्थ , अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की 🙏🏻🙏🏻🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
हर हर महादेव भगवान कल्याण करो ईश्वर शुभ दर्शन 🙏🙏🙏
बुवा किती छान निरूपण साष्टांग नमस्कार
🙏 Shri guru dev datta 🙏
रसाळ वाणी.🙏🙏🚩 गुरुदेव नमस्कार
फारच छान अविस्मरीय परबोधन श्रवणांनद मिळला गुरूवर फारच धर्माचरण अहो स्वामी चरित्र
अप्रतिम बुवा नमस्कार आयोजन धन्यवाद नमस्कार
🙏💐श्री राम जय राम जय जय राम श्री गुरूदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवा आपणास सादर प्रणाम. ऐकताना खूप आनंद होतो.
🙏🌹🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
मकरंद बुवा साष्टांग नमस्कार 🙏🌹आईचा गोंधळ रवूपच छान
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Shri gurudev datt💐💐 🙏🙏🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त आमचे भाग्य बुवा प्रत्यक्ष आपण सांगितलेले गुरुचरित्र ऐकण्याचा योग आला होता त्यामुळे युट्युबवरील गुरुचरित्राचे पाठ एकताना अतिशय आनंद होतो प्रत्यक्ष दत्ताआवतार समोर उभे राहतात
अवर्णनीय श्रवणानंद मिळाला, गुरुचरित्र श्रोत्यांच्या मनावर कित्ती छान ठसवत आहात! खूप आभार, बुवा, दंडवत💐
, Shree Guru Dev Datt🙏🙏 Go mata pujanacha anand milala. 👏👏🌹
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai 🙏
खुप छान कथा ऐकत राहावे वाटते आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार. गुरुदेव दत्त. प्रत्यक्ष ऐकायची संधी केव्हा मिळते वाट पाहते.
Om Shri guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namo namaha🙏
🙏🌹॥जय श्री राम॥🌹🙏
Shripad Shri Vallabha Narahari Shripad Shri Vasudevanand Saraswati Sadguru Kripa kara ho Kripa kara 🙏🎉
Shree gurudev datta 🙏
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌼🌿🌼🙏🏻
बुवांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली श्री गुरुदेव दत्त बुवांना ऐकतच राहावंसं वाटत
कुठे भेट झाली
बुवा तुमच्या सुमधुर वाणी स्पष्टता तुमचे सर्व भाषेवर प्रभुत्व तुमचे प्रती कृतज्ञता
सद्गुरू नाथ महाराज की जय 🙏
श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
SRI गुरू देव दत्त महाराज की जय 🙏🙏
Kharch sadguru tumchya rupane sadguru charita sangat aahet 💐💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌹🙏🙏🌹
मा. श्री. मकरंद बुआ रामदासी यांच्या वाणीतून निरूपण केलेले श्री. सद्गुरू चरित्राचे खूप सुंदर श्रवण मिळाले, त्याबद्दल श्री. मकरंद बुआ व श्री. सद्गुरू चरित्र सप्ताह आयोजत केलेल्या कुटुंबाचे मनापासून धन्यवाद 🙏🏻 व श्री. सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत
Ram krishna Hari
Shree Gurudev Datt
मंत्रमुगध करणारे गुरुचरित्र 🙏🏻🙏🏻
श्री गुरूदेव दत्त🌹🌹👏👏🙏🙏🙏 गुरुचरित्र अगदी समजेल अशा सोप्या भाषेत अनुवाद केले आहे 🌹🌹🙏🙏🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌹🌹👏👏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त!
माननीय मकरंद बुवा, मी आपली अत्यंत आभारी आहे. खूप मन लावून गुरूचरित्र ऐकले.
श्री गुरू देव दत्त
Shri gurudev datt 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
बुवांना धन्यवाद 🙏
shri Gurudev Datta,
श्री गुरु देव दत्त
अवधूत चिंतन
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
👌🙏🌹shreegurudatt
Shree Ram Shree Gurudev Datta🙏🏼 Ananta Aabhar for uploading Day 5 part 2 🙏🏼
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Digambara Digambara Shripad Vallabha Diagambara🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त.निरुपण संपूच नये असे वाटते
मंत्र आणि तंत्र हे दोन्ही एकत्र साधले तर फारच छान वाटते आज तसेच वाटत आहे
श्रीराम जयराम जयजय राम
ॐ श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत.
खूप वेळा मी गुरूचरीत्र ऐकते आहे पण दरवेळेस वेगळाच पण छान अनुभव येतो
महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🌹
श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri Swami Samarth
अवधूत चिंतन श्रीगुरु देव दत्त।। आईचा गोंधळ छान
🙏🙏🙏🌹🌹गुरू देव दत्त
Shri Gurudev Datt
Jay gurudev datt
श्रीराम 🙏🏽🙏🏽🙏🏽
Jai shree ram
Jay Jay Raghuveer Samrth
Namaskar buva 🙏 🙏 🙏
🎉तुमच्या रसाळवाणितृन गूरू चरित्र ऐकल्यावर आत्मीक समाधान मिळते
गुरूंचा आशीर्वाद केव्हा मिळेल
❤
धन्यवाद आभार आयोजकांचे मकरंद बुवा नमस्कार आम्हाला दर्शन मिळाले
👌
jay shri ram
🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुदेव दत्त
bayakani gurucharitra vachu nany ya baddal apale mat kay
🙏🙏🌹🙏🙏
🙏🌺🍀
Khup khup Chan Sundar .,,J.Y.Undrikar
🙏🙏🙏🌹🌹🌹...
🙏💐
Chan ahe pravachan ekun khup bate vate
Pranam gurudev
जय श्री राम🙏🙏🙏🙏🙏
आपणा सर्वांना नमस्कार ऐकून खूप छान वाटते.
धन्यवाद
रामकृष्णहरि
जय गुरुदेव दत्त.नमस्कार बुवा.
Far chan guru charitra parayan sohla. Please upload more videos if you have them. Will be greatly appreciated. Dhanyavad.
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹