मधुरी ताई च्या गोठ्यावरचे सगळे व्हिडीओ पाहताना आजिबात कंटाळा येत नाही एवढी छान माहिती सांगतात आपला सगळा अनुभव त्यांनी सांगितला आहे तुमच्या कामाला सलाम अशीच प्रगती करत राहा मी तरी आठवड्यातून एकदा तरी हा व्हिडीओ पाहतोच अष्टदीप क्रियेशन चे खूप खूप आभार
शब्दात लक्ष्मी,, बोलण्यात लक्ष्मी,,, साक्षत लक्ष्मी आहेस तू ताई... एक कडक sallute तुला ताई... खरचं पाठची बहिण असल्यासारखं वाटलं..... बाकी कर्तुत्वाला शब्द अपुरे आहेत.
खुप छान मुलाखत एखाद्या राजकीय व्यक्ती किंवा अभीनेत्री ला लाजवील अशी मुलाखत खुप हुशार व्यक्तीमत्व स्वताच हित ज्या स्री ला कळतं ती खरी त्या घरची लक्ष्मी आजच्या युगात माधुरी ताई सारख्या प्रापंचिक महीला सापडणं दुर्मिळ आ खुप छान
सलाम ताई तुमच्या कर्तुत्वाला .. सध्याच्या मुलींना 10000 पगार वाला मुलगा पाहिजे पण तुमच्यासारख कष्ट करून दिवसाला 15000 कमवायला नको असतंय .. एकंदरीत तुम्ही म्हणजे लेडी सिंघम आहात . सलाम
अशी लक्ष्मी पावलांची ग्रुहिनी प्रत्येक घरात असेल तर माझ्या बळीराजाला आत्महत्या करायला प्रवृत्त होण्याची वेळ कधीच येणार नाही ताई तुझ्या प्रेरणादायी कष्टाने प्रतिकूल परिस्थितीतही मेहनतीने साकारले एक सुंदर दुग्ध व्यवसाय ताई तुला मानाचा मुजरा जय श्री राम जय मल्हार
खरोखर ताई तुमचं लक्ष गोठ्यावर आहे नाही तर काही लोक चॅनलवर दिसण्यासाठी काही पण कॅमेऱ्या समोर बोलतात कारण तुम्ही सगळ्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिली याच्यावरून समजते तुमचं गायी कडे लक्ष चांगले आहे खूप खूप मनापासून धन्यवाद ताई
ताई आजच्या काळात तुम्ही हा एक आदर्श निर्माण केला आहे माता भगिनींसाठी तो एक त्यांच्या समोर आदर्श ठरेल तुमच्या कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम असेच यश तुम्हाला मिळत राहो श्री सद्गुरू चरणी प्रार्थना करतो
खुपच छान आहे हे सर्व, जर कोणतीही वेल खूप उंच वाढायची असेल तर तिला आधार एखाद्या वृक्षाचा असतो तसेच ताई तुमची कामगिरी खूप छान आहे पण आधार देणारा वृक्ष मजबूत आहे (तुमचे पती देव) तुमच्या बरोबर त्यांना ही सलाम
शेतकरी मित्रांनो माधुरी ताई सारखे दुग्ध व्यवसाय केल्यास कुठेच काही कमी पडू शकत नाही पण माधुरी ताई सारखे विचार सर्वांनी लक्षात दूध व्यवसाय केल्यास कमी पडत नाही काळाची गरज आहे माधुरीताई मनापासून तुला सलाम अशीच भरारी घेत राहा तुझा शेतकरी भाऊ
माधुरी ताई सलाम आपल्या कार्याला गो- पालन करणे म्हणजे साक्षात ईश्वराची पुजा करणे होय.सध्याच्या दिखाव्या जगात आपला आदर्श प्रत्येकानी घेतला पाहिजे.सलाम ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच सर्व गृहिणींनी पतीला अशीच साथ दिली तर संसारात कधीच काहीच कमी पडणार नाही आणि स्वप्न, ईच्छा, आशा अपेक्षाही लवकर पूर्ण होतात. ताई तुमचे मनापासून अभिनंदन करतो..
खरोखरच लक्ष्मी आहेस ग ताई तू..... इथ गडी गळीबोळत हिंडून दिवस काढत आहेत... आणि तू एक स्त्री असून इतकी कष्टाळू आहेस... खूप मोठी हो... देव तुला प्रचंड ताकद देवो....
तुम्ही हे कष्ट केलेलं बघून आछर्य वाटतय पण तुम्च्या आईवडील काय वाटतं पण तुम्ही फार जिद्दी वाटताय असं प्रत्येक मुली स्त्री असावा त्या शिवाय प्रगती होत नाही कुटुंबाची आईवडिलांना कळालं पाहिजे
मधुरी ताई च्या गोठ्यावरचे सगळे व्हिडीओ पाहताना आजिबात कंटाळा येत नाही एवढी छान माहिती सांगतात
आपला सगळा अनुभव
त्यांनी सांगितला आहे तुमच्या कामाला सलाम अशीच प्रगती करत राहा
मी तरी आठवड्यातून एकदा तरी हा व्हिडीओ पाहतोच
अष्टदीप क्रियेशन चे खूप खूप आभार
Prakash Dada 🙏🙏
आज कालच्या मुलींना अशी कामे आवडत नाहीत.फक्त ऐशो आराम असावा असे वाटते.पण अशा लेडी सिंघमला सलाम
खर आहे
Congratulations dear tai👍💐🙏👍
💯 khar ahe ata cha muli na mobile pkt use karayla sanga day night
आजचा मुलींनी आदर्श घ्यावा असे काम आहे ताईंचे
Sahi bola bhai नुसते ते पाहजे काय ते आराम हराम है...
खरंच शेकऱ्यांची वाघीण आहेस ताई तू
आशा वाघिणी सर्वच शेतकरी ना मिळाल्या तर शेतकरी आर्थिक सपन्न होईल,
सलाम ताई तुला
शब्दात लक्ष्मी,, बोलण्यात लक्ष्मी,,, साक्षत लक्ष्मी आहेस तू ताई... एक कडक sallute तुला ताई... खरचं पाठची बहिण असल्यासारखं वाटलं..... बाकी कर्तुत्वाला शब्द अपुरे आहेत.
खरंच लक्ष्मी भाग्य लक्ष्मी
माहेरला तुम्ही चार वर्षे गेलाच नाही यामधून तुमचा कामाबद्दल चा प्रामाणिकपणा दिसून येतो,धन्यवाद ताई तुमच्याकडून आम्हा सारख्यांना फार शिकायला मिळालं.
🇮🇳👍आशा कष्टामुळे घरातील लक्ष्मी कायम टिकून राहीलं. तुमचा साधे पणा तुमच्यावर झालेले संस्कार दाखवतात.
चांगले संस्कार आहेत. त्यांच्या नवर्याचे नशीब चांगलं आहे
खरच खूप नशीवान आहेत ते
एक सुसंस्कृत खानदानी स्त्री .सलाम तुमच्या कर्तुत्वाला
खरोखर ताई शेतकऱ्यांची वाघीण आहेस तुझं काम बघून कोटी कोटी शुभेच्छा
य
ग
अगदीं सुशिक्षित. उत्तर देण्याची पद्धत शिकण्या सारखी आहे. अभिनेत्री सारखी बोलण्याची शैली आहे.
नं
@@dattakute914 m
😂
P
Barobar
खुप छान मुलाखत एखाद्या राजकीय व्यक्ती किंवा अभीनेत्री ला लाजवील अशी मुलाखत खुप हुशार व्यक्तीमत्व स्वताच हित ज्या स्री ला कळतं ती खरी त्या घरची लक्ष्मी आजच्या युगात माधुरी ताई सारख्या प्रापंचिक महीला सापडणं दुर्मिळ आ खुप छान
सलाम ताई तुमच्या कर्तुत्वाला .. सध्याच्या मुलींना 10000 पगार वाला मुलगा पाहिजे पण तुमच्यासारख कष्ट करून दिवसाला 15000 कमवायला नको असतंय .. एकंदरीत तुम्ही म्हणजे लेडी सिंघम आहात . सलाम
Thank you
@@madhuri_nimbalkar २ दिवसात येणार आहे बघायला Madam तुमच सगळ नियोजन कस आहे ते , आम्हाला पण करायच आहे तुमच्यासारख सगळ . तुमचा नंबर द्या फोन करून येतो
ताई सलाम तुमच्या कार्याला 👌👌🙏🙏🙏🙏 प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात अशी एकतरी मुलगी जन्माला आली पाहिजे अशी देवाला प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतकरी कन्या यालाच म्हणायचे
खुप छान नियोजन केले , बोलण्यात किती आत्मविश्वास आहे ,सर्व माहीती छान दिली सलाम तुमच्या कार्याला
अशी लक्ष्मी पावलांची ग्रुहिनी प्रत्येक घरात असेल तर माझ्या बळीराजाला आत्महत्या करायला प्रवृत्त होण्याची वेळ कधीच येणार नाही ताई तुझ्या प्रेरणादायी कष्टाने प्रतिकूल परिस्थितीतही मेहनतीने साकारले एक सुंदर दुग्ध व्यवसाय ताई तुला मानाचा मुजरा जय श्री राम जय मल्हार
धन्यवाद
ताई शेतकऱ्यांची वाघीण सलाम तुझ्या कार्याला पुढच्या वाटचालीसाठी प्रगतीसाठी शुभेच्छा ताई
मुलाखत घेणाऱ्या पेक्षा मुलाखत देणाऱ्याला सालम मुद्देसुद. तुमच्या कार्याला सलाम आणि मोबाईल वर असणाऱ्या मुलींना थोडं तुमच्या गायीचे शेण खायला द्यायला हवं.
ताई तुमचा आदर्श घेण्यासारखं आहे, तुमच्यामुळे इतरांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल 🙏🙏
खरोखर ताई तुमचं लक्ष गोठ्यावर आहे नाही तर काही लोक चॅनलवर दिसण्यासाठी काही पण कॅमेऱ्या समोर बोलतात कारण तुम्ही सगळ्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिली याच्यावरून समजते तुमचं गायी कडे लक्ष चांगले आहे खूप खूप मनापासून धन्यवाद ताई
ताई आजच्या काळात तुम्ही हा एक आदर्श निर्माण केला आहे माता भगिनींसाठी तो एक त्यांच्या समोर आदर्श ठरेल तुमच्या कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम असेच यश तुम्हाला मिळत राहो श्री सद्गुरू चरणी प्रार्थना करतो
ताई खूप छान नियोजन आहे आजच्या महिलांसाठी एक आदर्श महिला आहात खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुपच छान आहे हे सर्व, जर कोणतीही वेल खूप उंच वाढायची असेल तर तिला आधार एखाद्या वृक्षाचा असतो तसेच ताई तुमची कामगिरी खूप छान आहे पण आधार देणारा वृक्ष मजबूत आहे (तुमचे पती देव) तुमच्या बरोबर त्यांना ही सलाम
Thanks
@@madhuri_nimbalkar very nice tai
यालाच म्हणतात आपल्या कामा प्रति प्रामाणिक राहून जिद्दीने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते
धन्यवाद ताईसाहेब👍👍👍👍👍
आज जावून स्वतः जावून गोठा पहिला आतिषय सुंदर नियोजन आणि पाहुणचार केला
खरंच आवरजून पहावा असा गोठा आणि कष्ट आहे एकवेळ अवश्य पहावा
निंबाळकर मॕडम तुमच्या कर्तृत्वाला सलाम +तुमचा दुधाचा व्यवसाय खूप मोठा यशस्वी व्हावा.
ताईच कर्तृत्व पाहून निशब्द झालो
खतरनाक अशी ताई प्रत्येकाच्या घरात तयार होवो
आई वडीलाचे संस्कार आहेत
ताईच काम पाऊन लय भारी वाटल मला मी त्यांच बगुन गाया केल्या
शेतकरी मित्रांनो माधुरी ताई सारखे दुग्ध व्यवसाय केल्यास कुठेच काही कमी पडू शकत नाही पण माधुरी ताई सारखे विचार सर्वांनी लक्षात दूध व्यवसाय केल्यास कमी पडत नाही काळाची गरज आहे माधुरीताई मनापासून तुला सलाम अशीच भरारी घेत राहा तुझा शेतकरी भाऊ
सलाम आहे ताईला आजच्या युगात एवढे कष्ट परत सलाम आहे
खरचं ताई तुमची कामं करण्याची पद्धत एक नंबर आहे..!!
एक महिला असुन तुम्ही येवढ्या जिद्दीने कामं करता...!!
ताई तुमच्या कर्तुत्वाला मनापासून सलाम..!!
💐🙏🫡
ताई आजच्या युगात तुम्ही एक आदर्श निर्माण केला आहे 👑💯 अभिनंदन ताई तुमच 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹👍
O0po
P0po
अभिनंदन ताई
@@digambarjadhav8268😊
जय भवानी! दिवसभर मिक्सर बटन वॉशिंग मशीन बटन मोबाईल बटन दाबून बसणाऱ्या लोकांनी माधुरी जी कडणं मार्गदर्शन घ्यावं! #Motivation
ताईसाहेब अत्यंत प्रभावशाली अनुभव सांगितले तुम्ही धन्यवाद
खुप छान ताई १ नंबर नियोजन आहे
सलाम ताई तुमचा हिमतीला आणि कार्याला, तुम्ही 1आदर्श उभा केलेला आहे समाजासमोर
प्रत्येक शेतकऱ्याला अशी लेडीज सिंघम मिळाला पाहिजे नक्कीच शेतकरी आर्थिक संपन्न होईल ताई तुझ्या कार्याला सलाम
खुप अभिमान वाटतो ताईसाहेब आपला खुप छान नियोजन आहे सर्व कामाच
माधुरी ताई सलाम आपल्या कार्याला गो- पालन करणे म्हणजे साक्षात ईश्वराची पुजा करणे होय.सध्याच्या दिखाव्या जगात आपला आदर्श प्रत्येकानी घेतला पाहिजे.सलाम ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो त्याचे ज्वलंत उदाहरण
एका यशस्वी महिलेमागे पुरूषाचा हात असतो अस आहे ते 🙏
ताई खूपच छान आजच्या तरुण मुलांना ही लाजवेल अशी प्रेरणादायी मुलाखत आहेत ग्रेट याच्यातून सर्वांसाठी काहीतरी शिकण्यासारखे आहेत
एक स्री इतकं छान नियोजन करते, सलाम ताईना. छान व्हिडिओ बनवला 👍🙏
खुपच छान माहिती दिली.... ताईसाहेब... कमाल आहे एक महिला 55 गाई सांभाळत आहे.....
सलाम तुमच्या जिद्दीला, महत्वकांक्षी, अभ्यासू.
खरंच सर्व गृहिणींनी पतीला अशीच साथ दिली तर संसारात कधीच काहीच कमी पडणार नाही आणि स्वप्न, ईच्छा, आशा अपेक्षाही लवकर पूर्ण होतात. ताई तुमचे मनापासून अभिनंदन करतो..
आज कालच्या मूलींनी खरंच आदर्श घेतला पाहिजे..
सलाम स्त्रीशक्ती ला आज काल चया मुली फक्त एन्जॉय करत असतात कष्ट नको आहे माधुरी ताई सलाम तुम्हाला जय महाराष्ट्र
दोघांचेही मनापासुन अभिनंदन,,, ताई एकच नंबर काम,,, दादा तुम्ही ही खूप महत्त्वाची प्रश्न विचारले 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐👍👍👍👍
आदर्श आहात ताई... तुमच्या जिद्द व चिकाटीला सलाम 👏
ताई,, आधुनिक काळातील रणरागिणी.... महिला व्यवसायिक व शेतकरी यांच्यासाठी आदर्श..
खरोखरच लक्ष्मी आहेस ग ताई तू.....
इथ गडी गळीबोळत हिंडून दिवस काढत आहेत... आणि तू एक स्त्री असून इतकी कष्टाळू आहेस...
खूप मोठी हो...
देव तुला प्रचंड ताकद देवो....
तुम्ही चांगला व्यवसाय शोधला ताई धन्यवाद
आदर्श आहात ताई तुमच्या जिद्द वचिकटीला सलाम
देवी लक्ष्मी,ग्रूह लक्ष्मी अर्थ लक्ष्मी असे वेगवेगळे लक्ष्मीचे रूपे या एकाच स्त्रीमधे पहायला मिळतात.जय माताजी.
शेतकऱ्याची वाघीण ताई
आपले आभार🙏आणि अभिनंदन💐💐आपल्याला व आपल्या कुटुंबास पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा🌹🌹🙏🙏
ताई, खुप छान ...!
उत्तम माहिती आणि अनुभवाचे बोल होते.
सादरीकरण ही छान आहे 👍
माधुरीताई तुम्हाला सलाम तुमच्या मिस्टरांचे अभिनंदन
ताई तुमच्या व्यवसायावर आणि तुमच्या vr पांडुरंगाची कृपा राहो हीच पांडुरंगाच्या चरणी इच्छा 🙏 राम कृष्ण हरी
माधुरी ताई तुला सलाम कष्टाची चीज तुला मिळणारच
ताई तुम्हाला मनापासून सलाम. भरकटलेल्या तरुणाईला आपण आदर्श आहात.
खुपच मनापासुन अभिनंदन ताई गोठ्याची अचुक माहीती सांगितल्याबंद्दल
Nimbalakar Saheb nashibwan aahet tumhi.Thanks Raje Nimbalker.
ताई खूप छान माहिती दिली आहे. येक वेळ नकी येणार. .. पाहण्यासाठी..
खूपच कमाल आहे तीन गाई मरून सुद्धा तुम्ही दुधाचा व्यवसाय चालू ठेवला आहे
जीन्स पँन्ट घालून हातात मोबाईल घेऊनआईवडीललांना चूत्या बनवून बाँयफ्रैंड बरोबर मजा मारनार्या मुलींनी आवर्जुनबघावी अशी मुलाखत खुप खुप शुभेच्छा
सलाम ताई तुम्हाला खरच खुप कष्ट करतात पन्नास गाई संभाळणे म्हणजे सोपं काम नाही
खूप छान ताई महाराष्ट्राची शान आहे तुम्ही
खूप छान वाटलं तुमचं नियोजन बघून पण एक महिला तरुण तडफदार पुरुषाला सुद्धा लाजवेल असं कष्ट आहे तुमचं
खुप खुप अभिनंदन ताई सलाम तुमच्या कर्तृत्वाला
ताई सलाम तुमच्या कार्याला खरोखरच नशीबवान आहे तुमचा नवरा 😮
माधुरी ताई छान सुंदर खूप शुभेच्छा
आत्मविश्वास चांगले आहे खुप छान माहिती दिली आहे दुध व्यवसाय
अभिनंदन ताई....
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
आम्ही पण शेतकरी आहोत, दुग्ध व्यवसाय आम्ही पण करतो आणि या व्यवसायात आम्ही खूप आनंदी आहोत.
th-cam.com/video/s3XSrwytQiI/w-d-xo.html
Abinandam tai saheb
Hiiii
ताई अभिमान वाटला तुझ्या कष्टाचा धन्यवाद ताई
ताई साहेब तुम्ही खुप छान माहिती दिलीत
तुमच्या कडून खूप शिकण्या सारखं आहे ताई खूप आदर वाटतो आपला
Are you courageful tai because this is your milk business have best...
ताई तुमच अभिनंदन की इतक्या गाई संभाळता तुम्हाला पुढील कार्यास सुभेच्छा व तुमच्या हजारो गाई होवो
ताई खूप कमी वयात खूपच छान नियोजन तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏
छान नियोजन... प्रबळ इच्छाशक्ती ✌️
ताई तुमच्या कष्टाचे नियोजनाचे करावे तेवढे कौतुक कमीच.
ताई खरच नियोजन तगड आहे आभिनंदन
ताई खूप छान माहिती दिलीत धन्य वाद
माधुरी मॅडम तुमच्या कष्टाला चांगल्या प्रकारे यश येवो ही ईश्वरा चरणी प्रार्थना करतो तुमचा आदर्श हाल्लीच्या युवकाने घेवो
ताई.तुझया.धाडसाला.माझा.सलाम.मी.लातूर.जि.मधून.पाहतो
एक नंबर ताईसाहेब माझ्याकडपन दहा गायी आहेत
एक नंबर नियोजन ताई 🙏🙏👍👍👍 भारी वाटल
अप्रतिम ताईसाहेब तुमच्या जिद्दीला सलाम 1 नंबर गोठा
ताई अभिनंदन. खरंच ताई तुम्ही खूप छान माहिती दिली
खूपच छान ताई, आजच्या तरूण मुलांनी आणि महिलांनी आपला आदर्श घ्यावा असे आपले कार्य आहे. गाई कोणत्या जातीच्या असाव्यात याबद्दल मार्गदर्शन करावे.
अभिनंदन ताई खूप छान आहे गोटा नियोजन आहे
ताई तुमच बोलत खुप छान आहे
Tai tummi wagine ahat tumacha kamatala Pramanik pana tumala Yash milun denar great ahat tumi
मस्त प्रेरणादायी व्हिडिओ
मस्त 👌रे भावा
माधुरी ताई तू तरुण बेरोजगार
मुलांच्या समोर एक आदर्श
निर्माण केला आहे
तुम्ही हे कष्ट केलेलं बघून आछर्य वाटतय पण तुम्च्या आईवडील काय वाटतं पण तुम्ही फार जिद्दी वाटताय असं प्रत्येक मुली स्त्री असावा त्या शिवाय प्रगती होत नाही कुटुंबाची आईवडिलांना कळालं पाहिजे
छान
छान आहे नियोजन माझ्याकडे पंधरा आहेतमाझ पण असच नियोजन आहे
🙏🙏 k 🙏🎉 az dddgfsg
Mast
अभिनंदन ताई तुमच्या यंशासाठी . नशीबवान आहे रे तु आताच्या मुलीला फक्त नोकरदार मुलगा पाहिजे.
ताई खूप छान आहे हा बिजनेस तुमच् काम बघुन परतेक महिला उत्साह क होनार मी तर खूपच उत्साह आहे👌👌👌👌👍👍👍
Like your way of speaking and positive attitude... Thanks for your thoughts shared.
माझी ताई गोड ताई
माझी ताई खुप कष्टांची आहे वा वा छान छान आहे बरं का
ताई अभिनंदन तुमचं करतोय मी ❤❤
❤❤❤
काय गाय काय पेड काय दुध काय वेरण एकदम ओके .मॅडम
साक्षात लक्ष्मीचा अवतार दिसला ताईच्या रूपाने..🙏