अभिनंदन शिरोळकर .कोल्हापूरी जगात भारी (मी चंदगड ला राहायला असतांना अब्दूललाट व त्याच्या आजूबाजूला पाच सहा गोठे बघण्याचा योग आला .कोल्हापूरकर फार मेहनत करतात हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.)
भावा तुझी मेहनत खुपच आहे. आणि प्रामाणिक पणा सुद्धा आहे. आणि ह्या मुक्या प्राण्याचा आशीर्वाद तूझ्या पाठीशी आहे. तु कधीच थकू शकत नाही. खरच कुटुंब सुद्धा जिद्दी आहे शेवटी .मेहनत आहे. सलाम कुटूंबाला.🚩🚩🚩🚩🚩🚩
Dada tumchya kstala aani praytnala maza jay sri Ram. Praytne Karita waluche kan ragdita telhi gle ashi aaplya mrathit mhan aahe te kahi khote nahi. Bhau Ram Ram.
सर, आपण त्यांच्या दुध धंद्याला कमी महत्त्व देऊन, उदा. चारा व्यव्थापनाबाबत किंवा खुरखव्यवस्तापन यावरती फोकस न करता त्यांच्या लव मेरज वरती जास्त फोकस केला आहे, पुढे सुधारणा करावी, विनंती
खूप छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद कोल्हापूर मधील असे नवनवीन व्हिडीओ टाका
खतरनाक माणूस आहे हा. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
प्रेरणादायी स्टोरी सकाळीं सकाळीं ऐकली खूप प्रेरणा मिळाली
कष्ट मेहनत जिद्द खरच तुम्हाला सलाम
कष्ट हेच भांडवल
भाऊ आणि वहिनी तुमच्या कर्तुत्वाला सात तोफाची सलामी
कोल्हापूर भागातले असेच आणखीन नवीन व्हिडिओ टाकत जावा
मनापासून सलाम भाऊ आणि संपूर्ण परिवाराचे हार्दिक अभिनंदन व पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏💐 धन्यवाद.
दादा आणि ताईंच्या मेहनती आणि जिद्दीला मनापासुन 🎉 सलाम
कुटुंबाची साथ आणि कष्ट करण्याची जिद्द..👌🏻
सलुट आहे दादा तुम्हाला..
🙏 दोघांचेही काम कौतुकास्पद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अभिनंदन शिरोळकर .कोल्हापूरी जगात भारी (मी चंदगड ला राहायला असतांना अब्दूललाट व त्याच्या आजूबाजूला पाच सहा गोठे बघण्याचा योग आला .कोल्हापूरकर फार मेहनत करतात हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.)
आपलं काम कौतुकस्पद आहे 👍🏼👍🏼👍🏼
भावा तुझी मेहनत खुपच आहे. आणि प्रामाणिक पणा सुद्धा आहे. आणि ह्या मुक्या प्राण्याचा आशीर्वाद तूझ्या पाठीशी आहे. तु कधीच थकू शकत नाही. खरच कुटुंब सुद्धा जिद्दी आहे शेवटी .मेहनत आहे. सलाम कुटूंबाला.🚩🚩🚩🚩🚩🚩
सलाम तुमच्या या कार्याला❤
काही असो पण तुझे जनावरे आणि नियोजन 1 च नंबर मित्रा मि नाशिककर
कष्ट भरपूर आहेत कुंटुंब सर्व राबते पैसा मिळतो शरीराचे हाल होतात.आरोग्य सांभाळून कष्ट करीत राहणे पुढील प्रगती आणि यश सदैव मिळत राहो शुभेच्छा.
तुझा कष्टाला सलाम
खूप छान माहिती
दादा मी आर्मी मध्ये आहे
मी मेजर सचिन देवकाते शिरूर पुणे
जम्मु काश्मीर वरून
कष्ट हेच भांडवल फार छान
आजपर्यंत खूप यशोगाथा ऐकल्या पण अशी यशोगाथा आज पहिल्यांदा ऐकली ,खूप बरं वाटले
00
ओओऑो🤗ओ🤗🤗🤗ऑ🤗ौऔओ@@balkrishnapharale6566
यांच्या मुळेंच दुधाचे दर वाढत नाही
खुप छान
खूप प्रेरणादायी यशोगाथा
सलाम भावा तुला🎉
खुप छान दादा .खुप कष्ट आहे तुमचे .
खूप छान मुलाखत घेतली 👌🏻👌🏻
तुमच्या कार्याला शंभर तोफांची सलामी🎉
बेस्ट ऑफ लक❤
एवढ मोठ वैभव तयार करायला खूप कश्ट्ट करावं लागत राव... खूप छान अभी नंदन भाऊ❤
दादा तुमच्या कष्ट हीच तुमची ओळख आहे .
🎉🎉🎉
Dada tumchya kstala aani praytnala maza jay sri Ram. Praytne Karita waluche kan ragdita telhi gle ashi aaplya mrathit mhan aahe te kahi khote nahi. Bhau Ram Ram.
खिल्लार आहे गोठ्यात म्हटल्यावर माणूस स्वतः लक्ष देणारा आहे
🎉खुप सुंदर प़ेमी शेतकरी कुटुंब 🎉
आजपर्यंत दुग्धव्यवसाय निगडित पाहिलेली सगळ्यात सुंदर व्हिडिओ👌
सलाम तुमच्या कार्य ाला
साथ आसने कूप महत्वाचे बर 1 no भाऊ गाय खिलार लक्ष्मी आहे तुझा कड़े
💯👍
सलाम तुमच्या कार्याला भाऊ
प्रेरणादायी काम💐💐🙏🙏
तुमच्या कष्टाला सलाम
Congratulations 🙏🙏👍👍❤❤
Khupch chan saheb
कष्टा वाचून काही नाही भाऊ 🙏👌
Congratulations 🙏🙏👍👍❤️❤️
Very very good vedio
जय जवान जय किसान ❤
सलाम ताई तुझ्या कार्याला
तुझ्या सारखी समजुतदार मानससकीला
दादा तुझ्या कष्टाला सलाम नवीन मुलांना पेरणादयी स्टोरी जय महाराष्ट्र
Tq
एकच नंबर भाऊ
सलाम तुमच्या कष्टाला....
खुप छान
Dada cha बोलणे रोखठोक ahe mla avadala स्वाभाव ,tase कष्ट पन karat alele आहेत # आम्ही दुध उत्पादक शेतकरी
गोकुळ एक ब्रांड जय कोल्हापूर
सुपर भावा❤
मुलाखत घेनारा आणि मुलाखत देनारा अगदी बरोबर आहे योग्य आणि योग्य च माहित मिळाली.....
भाऊ. फार चांगले आहे
मुलाखत छान झाली
छान वाटली
Khup chan
Great job🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भावा एकच नंबर
दोघा नवरा बायकोच्या कष्टाला सलाम परंतु माणुसकी पण पाहिजे
जनावरे एक नंबर आहेत संगोपन चांगले आहे
शुभेच्छा
सलाम तुमच्या कर्तत्वाला
खूप छान दादा
हे काम कौतुकास्पद आहे हे कष्टाचे फळ आहे कष्ट हेच भाडवल अभिनदन
,, लय भारी
No 1 jodi
Bhau yashogatha kdk
Khup chan mulakhat aahe dada cha number milel kay
Nice 👍
Hi😊. KL
जिद आहेभावा
Happy maza Mitra aahe
Nice dada and vahini
साहेब आमच्या तालुक्यात पण सुरू करा की गोकुळचा प्लान्ट सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात
ताई तुमच्या कार्याला सलाम
Dada yashogatha ek number ahe but reporter la love story aikachi laich echa ahe 😅
शाब्बास वाघा 🔥🔥🔥
Very nice sir Good
आसेच आनंदी राहा भाऊ
सतेज पाटील 🙏🙏🙏🙏
Good Job Brother ....Jai Karanataka
Kdk🎉
Ho .....mast army amchi
Nice jodi
😊😊❤💯
Tainche कष्ट paha मुलींना आजकाल मुलगा sarkari नोकरी vala पाहिजे matr शून्यातून विश्व निर्माण केले ahe taini # आम्ही दुध उत्पादक शेतकरी
Great work man🎉🎉
Nice video
भाऊ,तुमचा,पता,पुरण,सागा
Congratulations ❤
👌👌👌
👍🏻👍🏻👍🏻
Supr
congratulations
कोल्हापूर
Sir cha number dya plz
🙏🙏👌👌👌👌👌👌👌
यांच्या गोटयाच काम दावन सगळं काम मी स्वतः केललं आहे
सर, आपण त्यांच्या दुध धंद्याला कमी महत्त्व देऊन, उदा. चारा व्यव्थापनाबाबत किंवा खुरखव्यवस्तापन यावरती फोकस न करता त्यांच्या लव मेरज वरती जास्त फोकस केला आहे, पुढे सुधारणा करावी, विनंती
बाकि vidivo छान झाला आहे
Gokul sarkha sang pahije
मी तुम्हाला bheto 5 December आल्यावर
हा ठीक आहे
❤❤❤👌👌👌