जात पडताळणी प्रमाणपत्र वैधता || Cast Scrutiny Committee power || एकदा वैध ठरवलेले जात प्रमाणपत्र..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • ‪@Janungheuyakayda‬
    नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एकदा वैद ठरवलेले जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार कोणाला व ते रद्द करण्यात येणार नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत.
    #janungeuyakayda #जाणुनघेऊयाकायदा #एकदावैधठरवलेलेजातप्रमामपत्रअवैधठरवले जाणारनाही
    #जातपडताडणीसमीतीचेअधिकार #castscrutinicomitee
    व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 7038795637 या नंबरवर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येईल.
    वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
    सल्ला फी फक्त 350 रुपये
    Thanks for watching 🙏

ความคิดเห็น • 19

  • @dilipkondapartiwar2077
    @dilipkondapartiwar2077 17 วันที่ผ่านมา

    Thank you, sir.

  • @SunilWatade-i2d
    @SunilWatade-i2d หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti

  • @mahadevgaikwad7960
    @mahadevgaikwad7960 26 วันที่ผ่านมา +1

    सर आज पर्यंत बऱ्याच आदिवासी कोळी बांधव यांचे वैद्य झाले असतानाही बऱ्याच आशा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी जातीचें दाखले इन व्हॅलिड केले आहेत या साठी काय करणे गरजेचे आहे. हि माहिती टाका.

  • @prashantkoli1483
    @prashantkoli1483 10 หลายเดือนก่อน

    उपयोगी माहिती धन्येवाद.!

  • @shivajimetalwad22
    @shivajimetalwad22 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सरजी खूप सुंदर माहिती सांगितली .🎉🎉

  • @rupeshyelmule8698
    @rupeshyelmule8698 2 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद सर

  • @suniltaru6261
    @suniltaru6261 26 วันที่ผ่านมา

    Thanks sir ji 😃🌹🙏

  • @adv.ganeshsonawane8314
    @adv.ganeshsonawane8314 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @yuvrajsaindane8686
    @yuvrajsaindane8686 หลายเดือนก่อน

    धन्यवाद!

  • @rushiwaydande5653
    @rushiwaydande5653 2 หลายเดือนก่อน +1

    सर एक प्रश्न आहे जात प्रमाणपत्र जर हरवली असेल तर दुसरी काढता येईल का

  • @vijaysalvi4854
    @vijaysalvi4854 3 หลายเดือนก่อน +1

    SEBC कॅटॅगरी मधील लोकांना 2019 मधे त्यावेळच्या आरक्षणानुसार जात प्रमाणपत्र व इतर पुराव्यांचे आधारे cast validity cert मिळाले असेल तर आताच्या 2024 च्या आरक्षणानुसार मिळालेल्या जात प्रमाणपत्राची cast validity पुन्हा नव्याने करुन घ्यावी लागेल का

  • @sharadthakur121
    @sharadthakur121 5 หลายเดือนก่อน +1

    Police vc jar Chukchi keli asel tar polic officer var karwai karata yeil ka

  • @ajitgaikwad2277
    @ajitgaikwad2277 3 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @LAXMANPADMERE-tm7zn
    @LAXMANPADMERE-tm7zn 22 วันที่ผ่านมา +1

    Aurangabadche खिलारी कुटुंबाचे धनगड दाखला रद्द होणार नाही काय?

  • @SunilWatade-i2d
    @SunilWatade-i2d หลายเดือนก่อน +1

    He mazya babatit ghadle ahe sadhya Aurangabad high court case chalu ahe

  • @arjunrathod8224
    @arjunrathod8224 16 วันที่ผ่านมา

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @NarendraSarate-bv7ze
    @NarendraSarate-bv7ze 8 หลายเดือนก่อน +1

    Please sir mo no

  • @laxmanekal9297
    @laxmanekal9297 19 วันที่ผ่านมา

    चुकीची माहिती वाटते आहे