जात वैधता मिळणे होणार सोपे | Caste Validity Maharashtra |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 92

  • @kailasdhadke2139
    @kailasdhadke2139 3 หลายเดือนก่อน +1

    सर आमच्या कडे माजी कास्ट आहे व माझे भाऊ शिशक आहे यांचे दोन्ही मुले सव्हिर्स ला आहे फक्त तहसील कार्यालयात वडीलाचे कोटरबुक जिरं झाली आहे काय कराव

  • @sukhdevsalve1548
    @sukhdevsalve1548 25 วันที่ผ่านมา

    Amhi 1950 cha purvi khulatabad taluka jilha sambhaji nagar che mul niwashi aahe 1972 pasun bhopal MP la rahoto pan mulancha sc pramana karta 1950 cha puravacha adanga yet ahe samshya kase samadhan hoil please reply

  • @sumeru-easyaccountancyplat904
    @sumeru-easyaccountancyplat904 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    मी SBC प्रवर्गातून आहे. मी स्वकूळ साळी जातीचा आहे.
    माझे वडील मुळचे कर्नाटकातील आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1942 रोजी कर्नाटकात झाला.
    माझे वडील दिनांक 30 जानेवारी 1965 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत पूणे येथे रुजू झाले. ते 2000 साली महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांना पेन्शन सुरू आहे.
    त्यांची बदली सोलापूरला 1966 साली झाली व माझा जन्म सोलापूर येथे दिनांक 23 सप्टेंबर 1967 रोजी झाला.
    याठिकाणी मी आणि माझ्या वडिलांचे वास्तव्य महाराष्ट्रात मानीव दिनांक 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे आहे.
    मला माझ्या मुलीसाठी जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यासाठी मी माझ्या शाळेचा दाखला व माझ्या वडिलांचे सर्व्हीस बुकच्या पानांचा उपयोग केला होता.
    त्याच कागदपत्रांच्या आधारे लॉ सीईटी साठी माझ्या मुलीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केला असता मला समितीने माझ्या वडिलांचे शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास सांगितले आहे. पण माझ्या वडिलांच्या सर्व्हीस बुकमधील पहिल्या पानावर त्यांची जन्मतारीख, कर्नाटकातील जन्मस्थान व हिंदू स्वकूळ साळी असा उल्लेख आहे.
    माझ्या वडीलांच्या शाळेचा दाखला कर्नाटकातील असल्यास माझ्या मुलीला जात पडताळणी प्रमाणपत्र मिळेल की नाही? ते सागांवे. माझा मोबाईल नंबर 9890670416 हा आहे.
    मुख्य म्हणजे मी आणि माझे वडील दोघेही मानीव दिनांकापूर्वी पासून महाराष्ट्रात राहात आहोत.

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow and subscribe video. th-cam.com/video/JJa850EGTPE/w-d-xo.html your query / doubt may solve

  • @VijayGunjal-qv7rj
    @VijayGunjal-qv7rj 24 วันที่ผ่านมา

    सर मी sc कॅटेगरी आहेत मुलाचे जात पडताळणी करायचे आहेत

  • @mayurbarekar3544
    @mayurbarekar3544 10 หลายเดือนก่อน

    सर, मी अनुसूचित जमाती चा आहे आणि माझा कडे 1954 चा पुरावा आहे तर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळेल काय

  • @RajBagade6976
    @RajBagade6976 ปีที่แล้ว +1

    Sir एक पूर्ण व्हिडिओ बनवा caste certificate काढायला लागणारी सगळी माहिती आणि required documents

    • @princejyt6389
      @princejyt6389 ปีที่แล้ว +1

      Massage for me Mazi fakt 10 divwat ali ahe

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

    • @princejyt6389
      @princejyt6389 ปีที่แล้ว

      Massage kr mala

    • @Crazy_338
      @Crazy_338 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@digitalbanosir maza babachi
      T.C ahe pan nirgum utara nahi ahe shale valaya javal tar te Patra det ahe ter cast validity Nigel ka sir

  • @anandkalyankar6933
    @anandkalyankar6933 6 หลายเดือนก่อน

    सख्ख्या भावाची कास्ट validity दिलेली आहे तरीही सुनावणीची नोटीस समितीने पाठवली आहे काय करावे

  • @samarbaldebalde7514
    @samarbaldebalde7514 ปีที่แล้ว +1

    सर माझा प्रश्न असा आहे की कास्ट vailiditi करताना जे कागद पत्र देतो तेच पाहतात का कास्ट काडाता ना जे कागद पत्र लावले ते पाहता त . . कास्ट validiti करताना प्रोविजनल कास्ट ची फाईल चेक करता त का

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @bhagavattokale
    @bhagavattokale ปีที่แล้ว

    Sar majhya kade 1961cha pura wa nahi to kodhun milel majhya gharat kast cha kadhal nahi kuni majhya bhavkit st cost nahi kunache tar Kay krav sar please sar sahkarya kara

  • @rajuhalli3439
    @rajuhalli3439 10 หลายเดือนก่อน

    Mujhe Karnatak Ce Cast Certificate Te Maharashtra Madhe Calto Ka Maje Cast Aahe ( SC Holiya ) aahe tell me reply Plz

  • @MNRG2230
    @MNRG2230 ปีที่แล้ว

    संबंधित अधिकारी secretary चा mail ID कुठं मिळेल.
    सीएम आणि Dy CM चे मेल आयडी काय आहे

  • @Kishor_Nilewad
    @Kishor_Nilewad ปีที่แล้ว +1

    सर मी ST कास्ट चा आहे. माझ्या कडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. माझी जात वैधता प्रमाणपत्र मिळेल का ??

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @babushinde4098
    @babushinde4098 ปีที่แล้ว

    सर माझी कास्ट s t आहे. माझ्याकडे 1351फसली आजोबाचा महसुली पुरावा आहे .तसेच 1951ची राष्ट्रीय नक्कल पण आहे . फक्त कुटुंबात कोणाचीच जात वैधता झाली नाही .मुलांच्या उच्च शिक्षणासाठी जात वैधतेची अत्यंत गरज आहे .कृपया मार्गदर्शन करा.

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @HemlataThakare-gc5qm
    @HemlataThakare-gc5qm 10 หลายเดือนก่อน

    त्या साठी कोणते कोणते कागत पत्रे लागतील

  • @maheshchavan3116
    @maheshchavan3116 ปีที่แล้ว

    वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावात difference असेल तर कास्ट validity काढताना प्रॉब्लेम येउ शकतो कां? उदा: राम - रामचंद्र , जानु- जनार्दन असा differens असेल cast validity करिता प्रॉब्लेम येउ शकतो का?

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @we-memes
    @we-memes ปีที่แล้ว

    Pre service cha meaning kai asto caste validity form bhartana....mhanje govt job sathi je apply kartat tyani toh select karava ka

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow and subscribe video. th-cam.com/video/JJa850EGTPE/w-d-xo.html your query / doubt may solve

  • @PrajaktaGedam-r9s
    @PrajaktaGedam-r9s ปีที่แล้ว

    Sir 12th 17no.cha form bharun keli tr Kashi kashaychi cast validity

  • @darshangunjal6273
    @darshangunjal6273 ปีที่แล้ว

    Sir Majhi Cast Kunbi Aahe Ani Pappcha LC Var Maratha ahe ani Majha Kaka Chya Mulachi Validity Jhaleli ahe Aani Kakacha LC Var Kunbi ahe 1965 cha Purava tar Honar ka majhi Validity

    • @darshangunjal6273
      @darshangunjal6273 ปีที่แล้ว

      @@TalibShaikhMahi Hoil ka pan nkki

    • @jagdishgaware2420
      @jagdishgaware2420 ปีที่แล้ว

      100% होईल जे तहसील कार्यालय जवळ वेंडर बसलेले असतात त्यांना हवे कागदपत्रे दाखवा

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @mrawesome9417
    @mrawesome9417 ปีที่แล้ว

    Sir without shifarishpatra meh apply Karu shakto ka online for caste validity certificate?

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow and subscribe video. th-cam.com/video/JJa850EGTPE/w-d-xo.html your query / doubt may solve

  • @HemlataThakare-gc5qm
    @HemlataThakare-gc5qm 10 หลายเดือนก่อน

    आईच्या नावाने मुलाचे जात व वेलेडिटी काढण्यासाठी मा. उच्च न्यायल्याने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात शासनाने कार्यवाई चालू केली आहे का सर जी ज्या महिला डिव्होसी आहेत किंवा आदिवासी भागातील कुमारी माताच्या मुलांसाठी कारण या मुलांना त्याचे वडिलांचे पुरावे जमवणे शक्यच नाही अशा मुलांसाठी

  • @kk12010
    @kk12010 ปีที่แล้ว

    सर, माझ्या मुलाच्या lc वर जात Jingar लिहिले आहे, पोट जात काहीच लिहीलेले नाही, तर caste validity काढताना काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @ganeshsarve6082
    @ganeshsarve6082 ปีที่แล้ว

    संपुर्ण घोषनाचा व इव्हेंट चा बाजार 😃😃

  • @vilasrajput9999
    @vilasrajput9999 ปีที่แล้ว

    जात पडताळणी बाबत शासनाने जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम विनियमन २००२ पासून आज वर विविध शासन निर्णय परिपत्रकानुसार मी माझ्या मुलाचं VJ प्रवर्गातील वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोल्हापूर समिती कडे अर्ज केला होता मात्र त्यांनी ते नाकारलं मा उच्च कोर्टाने तो नाकारला पुन्हा तपासणी साठी पाठवला मात्र पुन्हा तो नाकारला कोल्हापूर मध्ये मनमानी कारभार सुरु आहे

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow and subscribe video. th-cam.com/video/JJa850EGTPE/w-d-xo.html your query / doubt may solve

  • @YASH-ts1mu
    @YASH-ts1mu ปีที่แล้ว +1

    sir maza cast validity madhe website var (online document is verified(in process)) khup divas zaleee pan ajun tech status dhakhavatay me samitila beth devun check karuu shakatoo kaaa kadhi yenar kast validity mazii mala ataa CAP round sathi laganar ahe (please sanga sir)😑😐😐😒😒

    • @mr.majnuff6192
      @mr.majnuff6192 ปีที่แล้ว

      Same bro
      Pichle saal mera exact yahi hua tha
      Caste validity ki vajah se mujhe SC hokar bhi TFWS lena pda
      Jahan mujhe ek achaa clg mil raha tha vahan mujhe ek average college Mila gaya Aur jahan 3k 4k ki jagah mujhe 20k fees bharni pd rahi hai 1st year 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @law_student_205
    @law_student_205 ปีที่แล้ว

    Cast certificate sathi 1950 cha proof magat ahet.. Proof nahi mazya kde ky karav lagel

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @aniyog.G
    @aniyog.G ปีที่แล้ว

    सर , माझ्या चुलत भाऊ ची caste validity निघालेली आहे परंतु माझा निघत नाही आहे . तरी आपण आपली case परत कसे घ्यायची याबद्दल माहिती द्या .

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @ravindrabhoir196
    @ravindrabhoir196 ปีที่แล้ว

    माझा मुलगा आता डिप्लोमा च्या पहिल्या वर्षात आहे त्याचे जात पडताळणी चा दाखला काढायचा आहे माझे वडिल आता हयात नाहीत त्यांचा जल मा चा दाखला आहे पण शाळेत शिकले नसल्या ने एल सी नाही माझा माझ्या दोन ही भावांचा जात प्रमाणपत्र एल सी आहे तसेच चुलत भावाच्या नातवाला जात पडताळणी चा दाखला मिळालेला आहे त्यावरुन माझ्या मुलाला जात पडताळणी चा दाखला मिळेल का

    • @ravindrabhoir196
      @ravindrabhoir196 ปีที่แล้ว

      मी ओ बी सी केटेगरी त येतो

  • @md.hassan8441
    @md.hassan8441 ปีที่แล้ว

    Aai chya cast certificate Varun
    Porana cast valid certificate bhetel ka

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow my video th-cam.com/video/gzfBs8AbyqE/w-d-xo.html ur query may solve

  • @mukundpatil509
    @mukundpatil509 ปีที่แล้ว

    सर मी ओबीसी सर्टिफिकेट सेंट्रल गवर्टंमेन्ट चे २०१० ला काडले होते.सेंट्रल चे ओबीसी सर्टिफिकेट राज्य महाराष्ट्र सरकार मध्ये चालते काय.माझे ओबीसी कुणबी जातीचे आहे.

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @sljadhav7392
    @sljadhav7392 ปีที่แล้ว

    महोदय
    ‌माझ्या आजोबांना तिनं मुले आहेत.त्यानंतर माझ्या वडिलांना तिनं मुले आहेत.आम्ही जातीने कुंभार असुन वडिलांच्या, काकांच्या आडनावात कुंभार असा उल्लेख आहे.मुळ गावी आजोबा, वडिलांचे वास्तव हे १९६५ पुर्वीचे आहे. परंतु मोठ्या भावाला शाळेत नाव नोंदवताना कुंभार ऐवजी " परदेशी " व माझे शाळेत नाव नोंदवताना कुंभार ऐवजी " जाधव" नोंदवले गेलेले आहेत. मोठ्या भावाचे व त्यांच्या मुलांचे जाते वैधता प्रमाणपत्र आहे.त्यांच्याशी माझे नाते रक्ताचे आहे.परंतु दोघांमधील आडनावात बदल आहे. त्यामुळे माझ्या भावाचा किंवा पुतण्याच्या जात वैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर करताना नेमकं काय करावं लागेल.ऊत्तराची अपेक्षा.

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow my video th-cam.com/video/xH_UVklp41E/w-d-xo.html ur query may solve

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 ปีที่แล้ว

    माझे मुलाची validity साठी सुनावणी झाली,दक्षता समिती तर्फे गृह चौकशी झाली.आजोबा , पांजोबा चे 1967चे आधीचे महसुलाचे पुरावे जोडले. काल चौकशी करण्यास गेलो असता तुमच्या मोठ्या मुलाचे validity फाईल काढली आता तुम्हास पुन्हा बोलावणे होईल सोबत validity आहे त्या मुलास आणावे लागेल असे ऑफस तर्फे सागितले.विधी अधिकाऱ्याने अप्रत्येश तुमच्या मोठ्या मुलाची validity रद्द होऊ शकते अशी धमकीच दिली.मोठ्या मुलाची validity काढली त्या वेळेस त्याचे चुलत भावाची validity व वरील पुरावे जोडले होते.
    लोकांना कसे घबरवण्यात येते त्यावरून समजते.
    वरील ऑफिस चे ईमेल add मिळू शकेल का?

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @gokul7845
    @gokul7845 ปีที่แล้ว

    Mazya kade mazya surname chi st validity ahe tar mazi hoil ka , tyanch nidhan zal ahe ata tar hoil ka

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @GopalsingpatilPatil
    @GopalsingpatilPatil หลายเดือนก่อน

    माझ्याकडे मुलाचे.कास्ट.आहे.मुलीचे.देत.नाही

  • @maheshchavan3116
    @maheshchavan3116 ปีที่แล้ว

    माझ्या चुलत भावाची cast validity झाली आहे. माझ्याकडे 1950 पूर्वीचे पुरावे नाहीत. तर मला cast validity मिळेल का?

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

    • @MMMCHANNEL-ey3wb
      @MMMCHANNEL-ey3wb ปีที่แล้ว

      Sir maza hach problem hahe

  • @princejyt6389
    @princejyt6389 ปีที่แล้ว +1

    Sir mazi caste validity certificate fakt 10 divsat ali ahe

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow and subscribe video. th-cam.com/video/JJa850EGTPE/w-d-xo.html your query / doubt may solve

    • @bhagwatkhade1526
      @bhagwatkhade1526 ปีที่แล้ว

      Kaskay bro

  • @ankushgudhewar8109
    @ankushgudhewar8109 ปีที่แล้ว

    Sir mazya bhavani July 2022 la validity form bharlela ajun validity ali nahi gharatil 3 jananchi validity jodli ahe still kahi nikal laglela nahi.pratek sunavni la Navin documents mangavtat nd mag provide kele tar 6mahine mudatvadhun ghetleli samitini

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @mahavirdevmane5571
    @mahavirdevmane5571 ปีที่แล้ว

    सर कृपया ही जाहिरात आणि GR व्हाट्सअप्प ग्रुपवर पाठवा

  • @arunpardhi249
    @arunpardhi249 ปีที่แล้ว

    Sir....cap cet from var validity nighel ka karen mi sir cet form upled kela hota tar mala massage ala document verification ch pan office la gele tar mala cet form nahi bole te bole college che sifaras Patra lage ase bole sir...etribal St cast mandun aapky kele la sir vidity sathi

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @mallikarjunbijjargi8538
    @mallikarjunbijjargi8538 ปีที่แล้ว

    मी बिजजरगी माझी बहिण दिवंगत शांताबाईचे जात कोस्टी असल्याचे जिल्हा परिषद कन्या पृशाला मैन्दरगी तालुका अक्कलकोट येथे नमूद आहे तसे दाखला माझ्या नातेवाईकांना मिळाले आहे तो दाखला मला देत नाही ही बाब शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही मिळाली नाही मुख्यमंत्री ना कळविले आहे तरीही न्याय मिळवून दिला नाही

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow my video th-cam.com/video/Pwrbt1ZZP08/w-d-xo.html ur query may solve

  • @ankushbandgar1399
    @ankushbandgar1399 ปีที่แล้ว

    वडिलांचा जन्म दाखल्याची नोंद नाही उस्मानाबाद व्हॅलिडीटी कास्ट व्हॅलिडीटी ऑफिस मध्ये

  • @sushmasawwalakhe8971
    @sushmasawwalakhe8971 ปีที่แล้ว

    Sir mere mummy Papa madhyapradesh se hai Mera education Maharashtra me huva hai cast certificate bhi bni hai but cast validity ka ky hoga hm ky kre btayiyena please sir

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @SHUBHAM_2064
    @SHUBHAM_2064 ปีที่แล้ว

    Sir mazi caste validity rejected jali aahe aani reason aahe member:/ member secretary:/chairman

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow and subscribe video. th-cam.com/video/JJa850EGTPE/w-d-xo.html your query / doubt may solve

  • @parasappamashyal1313
    @parasappamashyal1313 ปีที่แล้ว

    Hello,Sir
    Maj Bhavach mulach Caste Validity Karayach aahe Kay documens lagtil , please list send kel tar bar hoil,Thanks 🙏

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @bhagavattokale
    @bhagavattokale ปีที่แล้ว

    Hi

  • @dipalij3379
    @dipalij3379 ปีที่แล้ว

    1951
    चा पुरवा शेतु कार्यालयात मिळक का

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @bonvoyage4218
    @bonvoyage4218 ปีที่แล้ว

    Firdosh sir krupaya tumcha Email check kra🙏🙏 me aplyala ek mail pathvla ahe 4,5 divsanpurvi

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @gokul7845
    @gokul7845 ปีที่แล้ว

    GR link send Kara sir

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      join telegram channel GR is there, pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel

  • @NarendraSarate-bv7ze
    @NarendraSarate-bv7ze 8 หลายเดือนก่อน

    Please ph no sir

  • @mukundpatil509
    @mukundpatil509 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @digitalbano
      @digitalbano  ปีที่แล้ว

      pl follow video th-cam.com/video/wnsrqARdbjs/w-d-xo.html ur query may solve. Pl Subscribe this my new channel