Vanshaval शोधायची असेल तर हे नक्की करा | How to find Family tree? | TOD Sadha Sopa
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024
- TOD Sadha Sopa : Vanshaval शोधायची असेल तर हे नक्की करा | How to find Family tree? | TOD Sadha Sopa
लहानपणापासून इतिहासाची पुस्तक आपण वाचत आलोय... त्यात औरंगजेबाच्या वंशजापासून ते मराठी मातीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची नावं आपण तोंडपाठ केलेली असतात... पण या सगळ्यात आपण एक इतिहास विसरतो... तो म्हणजे स्वतःचा! तो कसा? आपला ज्या घरात जन्म झालाय त्याची वंशावळ आपल्याला माहीत असते का? अगदी आजोबा पणजोबा आणि क्वचित खापर पणजोबा सोडले... तर त्याच्या आधीचे आपले पूर्वज आपल्याला माहीत आहेत का? मुळात वंशावळ नक्की असते तरी काय? आणि माहीत झाल्यावर तिचा शोध कसा घ्यायचा?
वंशावळी म्हणजे काय | अधिकृत नोंदी कोठे मिळतील ? | वंशावळ कशी बनवावी | जातीचा दाखला, जात वैधता साठी वंशावळ बनवा | वंशावळ कशी शोधायची ? आणि याचा पुढील पिढीस फायदा काय ? | Maratha & Kunab | गोत्र म्हणजे काय? | तुमचे गोत्र कसे ओळखाल? | What is Gotra? | TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#vanshawal #todsadhasopa #marathi #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi