उत्तम. आपली स्पीड आणखी वाढवा. युद्ध पातळीवर काम झाले पाहिेजे हे दिव्य स्वप्न शिवरायांचे आपल्या हातून घडत आहे. आई जदंबेच्या चरणी कायम आपल्या सोबत आशीर्वाद राहील
@@-tz9pvसंपूर्ण शेतकरी म्हणजेच कुणबी सुखात राहिला पाहिजे त्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे हे शिवरायांचे मत होते आणि आज ते कुणबी प्रमाणपत्र घेऊन तंतोतंत लागू पडते
50% आत मान्य होईल .पण छग्याने प्रकरण ताणलय. जरांगे पाटिल या साठीच लढत आहेत. काळजी करू नये. व्यावसायाच्या आधारे बाकिच्यांचा ओबीसीत समावेश झाला .आपला पिढीजात व्यावसाय हा शेती आहे .शेती कसणारा तो शेतकरी .त्याला कुणबी किंवा कुलंबी असही नाव होत .
पुरावा मिळवण्यासाठी पैसे , फाईल तयार करायला पैसे फाईल पुढं सरकायला पैसे सायबाला पुरावे चेक करायला पैसे सही ला पैसे मस्त चव आहे सगळ्यांना दिवाळी गोड होणार. परत सगळं कोर्टात जाणारच मग तारीख पे तारीख
माळी समाज व्यावसाय शेती. धनगर समाज व्यावसाय शेती वंजारी समाज व्यावसाय शेती बंजारा /लमान व्यावसाय शेती तसेच मराठा व्यावसाय शेती .तुम्ही जातीने ( ब्राह्मण ) असला आणी शेती करत असला ,सातबारा तुमच्या नावाने निघत असेल तरी तुम्ही पात्र आहात. तस पत्र फडणवीसला लिहा. काहितरी मार्ग निघेल. हम दो हमारे दो किंवा एक यामुळे तुमची वाट लागली. 2% समाज असल्यामुळे तुमच्याकडे कुणी लक्ष देत नाही .मतांचे गणित. त्यामुळे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. अस मंडल आयोगाने सांगीतले आहे .
Kitibi purave lava tarihi kunbi cast certificate bhetnar nahi Pan documents nastannahi paise dile tar Sambhajinagar Chya sdo office madhe certificate kadhun milte Ha Anubhav alay mala
सनदशीर फक्त कोर्टात एक सार्वजनिक हित याचिका दाखल करा की हया सर्व कुणबी जातीच्या नोंदी (जे तथाकथित प्रशासन, शासन कुणबी जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमलेअर प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी वैध मानत आहे) अस्सल, वैध, कायदेशीर आहेत की नाही, बस एवढेच !!
जात पडताळणी करण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात आणि ओ. बी. सी. कडे १९६७ चा पुरावा नसेल तर जात पडताळणी करण्यासाठी काय करावे जेणेकरून जात पडताळणी होईल.
सोलापूर जिल्हा , बार्शी मधे 7000 ते 10000 रुपये घेतले जातात त्यात मोडी लिपी चे मराठी मधे भाषांतर करावे लागते सांगून पैसे घेतले जातात. आपल्या मिडिया माध्यमातून यावर आवाज किंवा पोल खोल करावी जेणेकरून लोकांची चाललेली लूट थांबेल.
कुणबी साठी लागणारे ducument एक महिन्यापूर्वी सेतू केंद्रात जमा दाखला तयार झाला का त्यावर दिंडोरीतील सेतू केंद्र प्रत्येक वेळेला साहेब जागेवर नाही असे बोलतात
आमची कुनबी नोंद मोडी भाषेत आहे. ती नोंद मराठीतून करून घेण्यासाठी प्रतेकी 5000 रू.मागणी करत आहेत तर गरिब मराठा समाजाला कुनबी प्रमाण पत्र स्वस्तात कसे मिळेल (बार्शी तालुक्यातील गायकवाड हे मोडी अभ्यासक पैसाची मागणी करत आहेत)
बरे झाले, आता कुणबी मराठा प्रमाणपत्र विकत मिळते. मनोज jarnge ना सांगा लगेच मिळते. फक्त एकदा मनोज jarnge ना उपोषण करावे लागेल. तुमची जात कोणतीही असो मराठा कुणबी जात प्रमाणपत्र नक्की मिळेल.
आता फक्त मराठा ब्रँड आता.... पोलीस भरती भरती ते..... MPSC Baaki OBC फॉर्म पण भरू नका.... तिकडे दिसणार पण नाही.... आता... सगळी कडे फक्त मराठा दिसणार.... आता ओपन चे जागा पण आपल्याच हातात..... आणि ओबीसी जागा पण आपल्याच हातात....
हे घे बाळा वाच जरा. अजून खूप शिकायचंय आहे तुला . आता खाली दिला आहे ना ते सगळा गोळा कार्याचा आणि सरकार ला द्यायचा पडताळणी साठी . पकडला तर चड्डी ओली करणार पोलीस . ओबीसी समाजाला आरक्षण कसे मिळते ? ओबीसी समाज हा महाराष्ट्र मध्ये ३८% आहे. त्यातील २७% हि आरक्षणाची मर्यादा आहे. ओबीसी समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. ज्या ओबीसी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखा पेक्षा जास्त आहे त्यांना ओपन म्हंटले जाते त्यांना कुठल्याही ओबीसी आरक्षणाच्या सुविधा मिळत नाहीत. ओबीसी समाजातील जी कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच आरक्षण मिळते. ह्यासाठी कुटुंबाला (आई आणि वडील आणि इतर सदस्य ) त्यांचे वार्षिक उत्पन्न आरक्षण विभागाला दाखवावे लागते. जॉब मधून मिळणारे उत्पन्न , स्वतःचा व्यवसाय व शेती असल्यास त्याचे उत्पन्न हे सगळे पुरावे द्यावे लागतात.हे सगळे दिल्या नंतर आरक्षण विभाग तपासणी करून त्या विद्यार्थी अथवा व्यक्तीला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट देतात. तसेच आरक्षण घेणाऱ्या व्यक्तीला नोटरी करून कोर्ट समोर मान्यता घ्यावी लागते. (मी दिलेले सर्व पुरावे खरे असून माझ्या कुटुंबाचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे, हि माहिती खोटी आढळल्यास माझे आरक्षण रद्द करावे.) जर एखाद्या व्यक्तीने खोटे पुरावे सादर केले तर त्यावर केस केली जाते व ती पदवी काढून घेतली जाते. आणि ही नॉन क्रिमी लेअर ची प्रोसेस दर वर्षी करावी लागते.ज्या वर्षी ओबीसी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखा पेक्षा जास्त असेल तर त्या वर्षी त्या कुटुंबाला कुठलेही आरक्षण दिले जात नाही. उदाहरण जर एका व्यक्तीने इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेतले व इंजिनीरिंग पूर्ण केले नंतर र १० वर्षांनी कोणी केस केली कि ह्याने खोटे पुरावे सिद्ध केले होते तर आरक्षण घेणाऱ्याची इंजिनीरिंग डिग्री रद्द केली जाते.आणि त्यांनी जे पैसे कमावले आहेत त्याचे त्याला दंड भरावा लागतो म्हणजे डिग्री पण गेली आणि कमावलेले पैसे पण गेले. कुठलीही कंपनी विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र व्हेरिफाय करते आणि डिग्री रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना जॉब देत नाहीच व त्यांना ब्लॅकलिस्ट करते
उत्तम.
आपली स्पीड आणखी वाढवा. युद्ध पातळीवर काम झाले पाहिेजे
हे दिव्य स्वप्न शिवरायांचे आपल्या हातून घडत आहे.
आई जदंबेच्या चरणी कायम आपल्या सोबत आशीर्वाद राहील
USER.
शिवरायांचं इतकं छोट् स्वप्न असू शकत नाही हे तुझं स्वप्न आहे....
@@-tz9pvसंपूर्ण शेतकरी म्हणजेच कुणबी सुखात राहिला पाहिजे त्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे हे शिवरायांचे मत होते आणि आज ते कुणबी प्रमाणपत्र घेऊन तंतोतंत लागू पडते
@@-tz9pvkahipan mhana Maratha samajach kahi changl zal ki Bakiche Dang jalte
याच्या आधी पण मिळत होत ओबीसी certificate मराठ्यांना ३० -३५ हजाराला आत्ता ते फक्त १०० rs आत मध्ये एवढाच फरक आहे😅😅😅😂😂😂😂
😂😂
Kas Kay bhava maratha na kunbi cast certificate kase bhetat hotha?
Aani kuth bhetat hotha
@@Gpmaster1234 BLACK NI PAISE DEUN
मग गायभन्या 30-35 हजार वाचले गरिबाचे ते कमी वाटतं का तुला?
पुरावा द्या 35हजारान भेटते
70 वर्षे पासून मराठा समाजाला दाबून ठेवलय आता तरी लवकर द्यावे.
संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणाची मागणी असताना हे कुणबी दाखले का देतायत??? आणि ज्यांचे नाही सापडणार त्यांचं काय??
जरा धिर धर विजय आपलाच आहे.
Urlelya na separate category madhun reservation bhetnar
Por khel lavlay..sgl stay lagnar...
@@Yraypgdargfgसुप्रीम कोर्ट जोपर्यंत मान्यता देत नाही तो पर्यंत हे सर्व बिनकामी आहे..फक्त राजकीय खेळ आहे विषय समजून घ्या..
50% आत मान्य होईल .पण छग्याने प्रकरण ताणलय. जरांगे पाटिल या साठीच लढत आहेत. काळजी करू नये.
व्यावसायाच्या आधारे बाकिच्यांचा ओबीसीत समावेश झाला .आपला पिढीजात व्यावसाय हा शेती आहे .शेती कसणारा तो शेतकरी .त्याला कुणबी किंवा कुलंबी असही नाव होत .
फारच छान माहीती जे अधीकारी माहीती देत होते असे अधीकारी सर्व कार्यालयात असावे जनता मणातुन त्यांचेआभारी,होतील
माझा वर्ग मित्र श्री रोडगे सर
सर रवळगाव ता. सेलू येथील आहेत का
छान
प्रमाणपत्र घेऊन किती लोक पोटभर खायला लागले हे ही दुर्बीण मधुन दखवा😢😮😂
पुरावा मिळवण्यासाठी पैसे , फाईल तयार करायला पैसे
फाईल पुढं सरकायला पैसे
सायबाला पुरावे चेक करायला पैसे
सही ला पैसे
मस्त चव आहे सगळ्यांना दिवाळी गोड होणार.
परत सगळं कोर्टात जाणारच
मग तारीख पे तारीख
Jai T V 9 News Veri veri Good morning sir ji 🙏🌺🌺🙏
सेतू वाले 1500 रू घेता ओबीसी दाखल्याचे
द्या , पण दाखला मिळवाच.
Superb ...thanks
खरच ज्यांना गरज आहे त्यांना भेटले तर
जरांगे पाटलांनी मिळवून दिले आहे पहिले त्यांचे आभार नसता या राजकीय लोकांची जनतेसाठी काहिच करायची नियत नाही
अगदी बरोबर
1967 चे जर कोणाचे दाखले किंवा वंशावळ नाही भेटले तर काय करायचे
तुमचे तर १९६७ आहे, १९५० वाल्यांनी काय करायचे?
Nice
मी ब्राह्मण आहे. मी कुणबी होऊ शकतो का? माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
माळी समाज व्यावसाय शेती.
धनगर समाज व्यावसाय शेती
वंजारी समाज व्यावसाय शेती
बंजारा /लमान व्यावसाय शेती
तसेच मराठा व्यावसाय शेती .तुम्ही जातीने ( ब्राह्मण ) असला आणी शेती करत असला ,सातबारा तुमच्या नावाने निघत असेल तरी तुम्ही पात्र आहात.
तस पत्र फडणवीसला लिहा. काहितरी मार्ग निघेल. हम दो हमारे दो किंवा एक यामुळे तुमची वाट लागली. 2% समाज असल्यामुळे तुमच्याकडे कुणी लक्ष देत नाही .मतांचे गणित. त्यामुळे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. अस मंडल आयोगाने सांगीतले आहे .
Nahi hot fakt maratha ch kunbi ahe
Maratha kunbi, kunbi maratha nond gheun ya
पूर्वजांच्या दाखल्यावर कुणबी असेल तर होवू शकता
Mvn234y TUMHALA MUSALMAN. LOKANCHE WAWADE. NASEL. TAR. TUMHI TELANGANA STATE CHI RAJDHANI. HYDERABAD YETHE. JA . TUMHI JAR. MULCHE NIJAM. STATE. CHE RAHIVASI ASAL. TAR ANI TELANGANA. SARKARCHYA. RECORD. MADHYE TUMCHYA PURVAJANCHI. KUNBI. MHANUN. NOND. ASEL. TAR. TAR TUMHALA. O .B .C .( SHUDRA ) KUNBI MHANUN CASTE CERTIFICATE NAKKI MILEL .TUMHALA TE. CHALEL . ANI. MAHARASHTRA RAJYAT SARKARI NOKRYA. FAR KAMI. AHET .CASTE CERTIFICATE MILALE MHANJE. NOKARI MILELACH ASE NAHI YAPURVI JYANCHYALADE VEGVEGLYA CATEGORY CHE CASTE CERTIFICATE. AHE. TYAMADHIL. 99. TAKKE LOKANNA SARKARI NOKARYA. MILALELYA NAHIT . HECH TRIKALABADHIT. SATYA. AHE. .
खूप पैसे घेते हे लोक 50000 दिले तर node भी सापडते
आमच्या वाशिम जिल्ह्यात व बर्याच ठिकाणी मराठा समाजाजवळ १९६८ च्या पूर्वीचे मराठा शिवाय कोनतेच पूरावे नाही मग अशांना OBC प्रमाणपत्र मिळेल ?
करमाळा तालुक्यात वंशावळी संदर्भात किंवा शेतीच्या जुन्या कागद पत्रासाठी 100 रु प्रति पान एवढे पैसे घेतात
हो बरोबर आहे
👍👍👍
Thank you
Jr kunbi node asel,tr obc aarakshan lagu hot ka ( obc cirtificate kadu )
Ho
Wa re सरकार.....
मनोज जरांगे पाटील यांनी विनाशुल्क उपलब्ध आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश रद्द झाला आहे काय,
100 रुपयात भेटत नाही साहेब पैसे documents काढण्यासाठी खूप घेतले जातात.
Kitibi purave lava tarihi kunbi cast certificate bhetnar nahi
Pan documents nastannahi paise dile tar Sambhajinagar Chya sdo office madhe certificate kadhun milte
Ha Anubhav alay mala
१दाखला काढायला ३६०००/- येतो त्यामुळे कोण काढायला मागत नाहीत त्यात पण त्रास हेलपाटे घालावे लागतात
👌👌👌👌
बॅक डोअर ने Entry .😅😅
😂😂
सनदशीर फक्त कोर्टात एक सार्वजनिक हित याचिका दाखल करा की हया सर्व कुणबी जातीच्या नोंदी (जे तथाकथित प्रशासन, शासन कुणबी जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमलेअर प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी वैध मानत आहे) अस्सल, वैध, कायदेशीर आहेत की नाही, बस एवढेच !!
जात पडताळणी करण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात आणि ओ. बी. सी. कडे १९६७ चा पुरावा नसेल तर जात पडताळणी करण्यासाठी काय करावे जेणेकरून जात पडताळणी होईल.
सोलापूर जिल्हा , बार्शी मधे 7000 ते 10000 रुपये घेतले जातात
त्यात मोडी लिपी चे मराठी मधे भाषांतर करावे लागते सांगून पैसे घेतले जातात.
आपल्या मिडिया माध्यमातून यावर आवाज किंवा पोल खोल करावी जेणेकरून लोकांची चाललेली लूट थांबेल.
कुणबी साठी लागणारे ducument एक महिन्यापूर्वी सेतू केंद्रात जमा दाखला तयार झाला का त्यावर दिंडोरीतील सेतू केंद्र प्रत्येक वेळेला साहेब जागेवर नाही असे बोलतात
ज्यांची नोंद सापडत नाही त्यांना काय करावा लागतो
100 rs madhe ka hy yet nahi thapa martyt 20-30 hajar ghetat yavar avaj uthva
आमची कुनबी नोंद मोडी भाषेत आहे. ती नोंद मराठीतून करून घेण्यासाठी प्रतेकी 5000 रू.मागणी करत आहेत तर गरिब मराठा समाजाला कुनबी प्रमाण पत्र स्वस्तात कसे मिळेल (बार्शी तालुक्यातील गायकवाड हे मोडी अभ्यासक पैसाची मागणी करत आहेत)
Pn tith nondi shodhun dyala 1500 rupye magtat fajt shodhun dyala
Kanwate saheb 🙏
Kunbi patil patel samaj braand aaahe❤❤❤❤❤❤❤❤
जिल्हा जालना ला ता अंबड तालुक्यातील तहील madeyhe 1200रू ला ला ग त
Hi तरतूद कायद्यात पूर्वी पासून आहे....फक्त प्रशासन जागृत झाले येवढेच ....
Mag maratha mulgi denar ka kunbi la😂😂😂
Kunbi chi mulgi karnar maratha bas ka😂
@@sarveshdhavale9487ye baat😂😂😂
Kunbi = Marathi = kunbi = maratha = OBC 😏
@@Truthseeker320 lavdya kunbi ani maratha madhe aadhipasunch lagn hotayt aadhi abhyas karun ye
आडानी मानसानी कस काढ हे काड सर
नोंद आहे कि नाही ते कुठे बघावे
बरे झाले, आता कुणबी मराठा प्रमाणपत्र विकत मिळते. मनोज jarnge ना सांगा लगेच मिळते. फक्त एकदा मनोज jarnge ना उपोषण करावे लागेल. तुमची जात कोणतीही असो मराठा कुणबी जात प्रमाणपत्र नक्की मिळेल.
सर मला पा ईजे कुणबी.सन1343.पुरावे आहेत
Ajun kahi milal nhiye na..mg adich kas kadhych ky sangta..ani kadhun maratha kunabi hav na...part kahi sarkar ch khar..ghai kashala ...milu tr de adi..jych ahe tynch theek..
Aadhikari mhantat pan setu vale nakki lokanna lubadnar matr konihi 100 peksha jast kharch denar nahi kalji ghya ek maratha lakh maratha
5000 घेतात
स्वतला 96 कोली कोली म्हणु नए
Ka?
jli na 🔥
jli na teri 🔥🔥
I salute all those who exposes corruption
प्रत्येक जिल्ह्यात ही प्रक्रिया चालू आहे का सध्या???
Hoy
Vidharbh madi milel ka he kunbi patra
आता फक्त मराठा ब्रँड
आता.... पोलीस भरती भरती ते..... MPSC
Baaki OBC फॉर्म पण भरू नका....
तिकडे दिसणार पण नाही....
आता... सगळी कडे फक्त मराठा दिसणार....
आता ओपन चे जागा पण आपल्याच हातात..... आणि ओबीसी जागा पण आपल्याच हातात....
Light billl मोदींचा आणि ह्या 3 चा photo येत आहे, बघा सावध रहा dhakhyawar सुध्दा येईल मोदींचा photo
कुणबी शेती हा मराठा कुणबी म्हणून पहिलेच obc मध्ये लागू होत ...
Mm😢🎉
Kunabi pramanptra mohim
😂😂😂😂😂😂😂obc gayo
हे घे बाळा वाच जरा.
अजून खूप शिकायचंय आहे तुला .
आता खाली दिला आहे ना ते सगळा गोळा कार्याचा आणि सरकार ला द्यायचा पडताळणी साठी . पकडला तर चड्डी ओली करणार पोलीस .
ओबीसी समाजाला आरक्षण कसे मिळते ?
ओबीसी समाज हा महाराष्ट्र मध्ये ३८% आहे. त्यातील २७% हि आरक्षणाची मर्यादा आहे.
ओबीसी समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. ज्या ओबीसी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखा पेक्षा जास्त आहे त्यांना ओपन म्हंटले जाते त्यांना कुठल्याही ओबीसी आरक्षणाच्या सुविधा मिळत नाहीत.
ओबीसी समाजातील जी कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच आरक्षण मिळते. ह्यासाठी कुटुंबाला (आई आणि वडील आणि इतर सदस्य ) त्यांचे वार्षिक उत्पन्न आरक्षण विभागाला दाखवावे लागते. जॉब मधून मिळणारे उत्पन्न , स्वतःचा व्यवसाय व शेती असल्यास त्याचे उत्पन्न हे सगळे पुरावे द्यावे लागतात.हे सगळे दिल्या नंतर आरक्षण विभाग तपासणी करून त्या विद्यार्थी अथवा व्यक्तीला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट देतात. तसेच आरक्षण घेणाऱ्या व्यक्तीला नोटरी करून कोर्ट समोर मान्यता घ्यावी लागते. (मी दिलेले सर्व पुरावे खरे असून माझ्या कुटुंबाचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे, हि माहिती खोटी आढळल्यास माझे आरक्षण रद्द करावे.) जर एखाद्या व्यक्तीने खोटे पुरावे सादर केले तर त्यावर केस केली जाते व ती पदवी काढून घेतली जाते. आणि ही नॉन क्रिमी लेअर ची प्रोसेस दर वर्षी करावी लागते.ज्या वर्षी ओबीसी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखा पेक्षा जास्त असेल तर त्या वर्षी त्या कुटुंबाला कुठलेही आरक्षण दिले जात नाही.
उदाहरण जर एका व्यक्तीने इंजिनीरिंग ला ऍडमिशन घेतले व इंजिनीरिंग पूर्ण केले नंतर र १० वर्षांनी कोणी केस केली कि ह्याने खोटे पुरावे सिद्ध केले होते तर आरक्षण घेणाऱ्याची इंजिनीरिंग डिग्री रद्द केली जाते.आणि त्यांनी जे पैसे कमावले आहेत त्याचे त्याला दंड भरावा लागतो म्हणजे डिग्री पण गेली आणि कमावलेले पैसे पण गेले. कुठलीही कंपनी विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र व्हेरिफाय करते आणि डिग्री रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना जॉब देत नाहीच व त्यांना ब्लॅकलिस्ट करते
@@vadapav3230 छान माहिती दिली
लाच स्वीकारताना अंटीकरपशन करा नाही दिला तर नंतर जरांगे टीमशी किंवा मराठा संघटनाशी बोला
100 rs kharch mahsul khat JOKE OF THE DAY
एक कुणबी लाख कुणबी.😂😂😂😂
100 मध्ये तर उत्पन्नाचा दाखला देतात
Are repotar desk cler la paise lagtat pagal fugat nai bhetat.....purawe asun pn tahasil wale paise ghettat😂😂😂😂😂😂
20,000 Magtat
मोफत च देणेत यावेत.....पैसे का.....
दाखला देण्यासाठी साठी पैसे खाऊ नका लवकर द्या गरिबांना
🥲
सरसकट चा अर्थ काय?
BHARAT RATNA DOCTER BABASAHEB AMBEDKAR YANNI MHATLYAPRAMANE APAN SARV JATI ANTAKADE JAVU YA . TYANANTAR APAN BHAKT BHARATIY . KUTHLIHI JAT NAHI .
100 म्हणता 2000 खाईल एजंट
Sagal faltu pna ahe Sar Sagat aarashn debar nhi he log
Band kra aarashan saglech
9 marathi ni marathanche paise ghetlet
साहेब सगळा चोरांचा बाजार आहे
Nod kuthe bgave
पैसे घेतल्याशिवाय काम करत
दलाली मागतात का?
APAN FAKT BHARTIY.
काय फेकता