धनगरवाडा निघाला वीर शिंग्रोबा घाटातून, खंडाळा घाटाचे मेंढपाळाकडून प्रवासवर्णन | shingroba 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2023
  • धनगरवाडा निघाला वीर शिंग्रोबा घाटातून, खंडाळा घाटाचे मेंढपाळाकडून प्रवासवर्णन | shingroba
    घाटातील, लोकांना माहीत नसलेली ठिकाणे दाखवली आहेत. मुख्य मार्गाव्यतिरिक्त धनगरांचे घाट चढण्याचे विविध मार्ग असतात ते दाखवण्याचा या व्हिडीओ मध्येप्रयत्न केला आहे. shingroba
    part2 • त्या दोघी घाट चढत गेल्...
    #dhangar
    #shingroba
    #dhangarvlog
    #siduhakevlog
    #khandalaghat
    #dhangarijivan
    #siduhake
    #balumama

ความคิดเห็น • 477

  • @PrashantBobade-bl3zk
    @PrashantBobade-bl3zk ปีที่แล้ว +68

    आयुष्य कसे जगावे हे आम्हाला समजते यु टुब वरील सर्वात चांगले चॅनेल

  • @prakashmane2157
    @prakashmane2157 ปีที่แล้ว +45

    मस्त सिद्धू सर कोणतीही नौटंकी नाही ,अगदी नैसर्गिक व्हीडिओ आहेत तुमचे 👌👌👌👌👍👍👍

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 ปีที่แล้ว +28

    घाट चढून जाताना शुट्टींग करायचे सोप्पे नाहीत,आम्हाला ते सर्व दाखवलेत, तुमच्या कष्टाला सलाम,जय मल्हार

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 ปีที่แล้ว +77

    दादा ऐवढ चालत चालत मोबाईल हातात घेऊन आम्हा प्रेक्षका साठी कष्ट घेऊन विडिओ काढतात आम्ही धन्य झालो तुमचे सरकारबरोबर होऊन 😢😢😢😢😢❤❤❤❤❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 10 หลายเดือนก่อน +9

    तुम्हाला खंडेराया सदैव निरोगी आनंदी ठेवो. छत्रपतींच्या महाराष्ट्रातील मर्द मावळा स्वाभिमानी कष्टकरी धनगर समाज लाख तोफांची सलामी..

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f ปีที่แล้ว +42

    वीर शिंग्रोबांच यथोचित नामोल्लेख केल्याबद्दल मनापासून अभिनंदन.

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +47

    दादा अर्चना आणि बानाई ला मनापासून सलाम या दोघीं खूप कष्ट करतात आणि महत्वाचे कुटुंब एकत्र ठेवलय याबद्दल दोघींना मनापासून सलाम

    • @lenovoakshay8538
      @lenovoakshay8538 ปีที่แล้ว +3

      किती कष्ट करतात .माहिती खूपच छान देतात.वाचन चांगलंच दिसतय पाठांतर पण चांगलंच आहे.प्रवासासाठी खूप शुभेच्छा .

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 ปีที่แล้ว +16

    सिद्धू भाऊ तुम्हाला इतिहासाची बरीच माहिती आहे तुमचा प्रवास सुखरूप होओ हिच बाळूमामांच्या चरणी प्रार्थना

  • @bhanudasrohile1861
    @bhanudasrohile1861 ปีที่แล้ว +77

    खरी संस्कृती जपली आपण ...किती खडतर प्रवास....जय अहिल्या...जय मल्हार...

  • @baai20499
    @baai20499 ปีที่แล้ว +12

    खरच आत्ता पर्यन्त न इक्कलेली घाटाची कहाणी सलाम शिंग्रोबा यानं 🙏🙏

  • @balasahebsalunke3879
    @balasahebsalunke3879 ปีที่แล้ว +82

    २०००००फॉलवर पूर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
    परिपूर्ण धनगरी जीवनावर आधारित खरी धनगर गाथा.🎉🎉🎉🎉❤❤
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दादा.परतीचा प्रवास सुखाचा होवो अशी श्री बाळूमामा चरणी प्रार्थना.
    सध्या एक उत्कृष्ठ युटुबर
    जय शिवराय
    दादा तुमचा नंबर भेटेल का.
    एक बारामतीकर 🙏 तुमच्या कार्याला.
    अश्या युटूबर ला सपोट करा.
    फालतू व्हिडिओ बनवणारे युटूबर खुप आहेत.
    निसर्गाची माहिती सागणारा एकमेव युटूबर 🎉🎉🎉🎉

    • @myindia12
      @myindia12 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही

    • @myindia12
      @myindia12 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही

  • @shindepn
    @shindepn ปีที่แล้ว +71

    नाव दिलं पाहिजे वीर शिंग्रोबांच ✋ ...

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +16

    तुम्ही खूप कष्टाळू आहात आर्चना ला सलाम करते एक सहचारिणी म्हणून किसन ला खूप छान साथ दिली

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 ปีที่แล้ว +7

    खूपच कष्ट
    तरी धष्ट पुष्ट
    मेंढ्यांची स्वारी
    तरी लय भारी
    साधा मावळा गडी
    बाणाई सिद्धू ची जोडी
    धनगराच्या जीवनाला
    आणते रोज नवी गोडी
    रोज नवा संदेश देता तुम्ही
    दाखवून तुमचं जीवन आम्हाला
    म्हणून च मनापासून आम्ही
    करतो सलाम तुम्हाला

  • @happymood9012
    @happymood9012 ปีที่แล้ว +99

    तुमची ही मेहनत आणि प्राणीमात्रावरील प्रेम बघून निसर्ग पण तुमची साथ देतो. ❤️

    • @jyotigholap8696
      @jyotigholap8696 ปีที่แล้ว +5

      दादांचे व्हिडिओ खुप छान 👌 आहे

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +18

    खूप खडतर प्रवास.. तरीपण कुठल्याही प्रकारची तक्रार नाही... बाळूमामांची कृपा तुमच्यावर सदैव राहो....हिच सदिच्छा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +60

    दादा घाटाची खूप छान माहिती दिली घाट खूप उंच आहे. तुम्हाला सर्वांना किती संघर्ष करावा लागतो. 🙏
    तुमचा सर्वांचा खूप अभिमान वाटतो दादा 🙏🙏👍

  • @sandipjadhav3088
    @sandipjadhav3088 ปีที่แล้ว +17

    दादा फक्त व्हिडिओच तुम्ही आम्हाला दाखवत नाही तर त्याबरोबर उत्तम अशी माहिती सुद्धा देत असता एकदम छान 👌👌👍

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 ปีที่แล้ว +32

    हाके दादा तुमाला बरेच ज्ञान आहे...खूप कष्ट..एवढ्या घाट आणी वाहन यातून मेंढरे घेऊन जाने म्हणजे गड किला सैर केल्यारसखर अवगड काम...

    • @kishoribodke6456
      @kishoribodke6456 ปีที่แล้ว +1

      Ekdam brobr 👍

    • @sunildhaygude6505
      @sunildhaygude6505 ปีที่แล้ว +3

      शिंग्रोबा देवाचं नाव या घाटाला द्यावे हिच संत बाळु मामा चरणी प्रार्थना जय मल्हार

    • @sachinsapkal7362
      @sachinsapkal7362 ปีที่แล้ว

      Barobar Aahi

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 ปีที่แล้ว +38

    दादा आशा कठीन प्रवासासाठी देव तुंहा सरवाना शक्ती देवो 🎉🎉

  • @sureshbbagwat9613
    @sureshbbagwat9613 ปีที่แล้ว +16

    भाऊ तुम्हाला इतिहासाची बरीच माहिती आहे तुमचा प्रवास सुखाचा जावो ❤🎉

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 ปีที่แล้ว +34

    दादा खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे..कारण तुमचे विडिओ अभ्यासपूर्ण ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीचे असतात.....तुमच्या विडिओमुळे निसर्ग दर्शन तर होतेच त्यासोबत त्या त्या परिसराची माहितीही मिळते...जेमतेम शिक्षण असूनही तुंमच्याकडे ऐतिहासिक भौगोलिक ज्ञान भरपूर आहे...

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 ปีที่แล้ว +17

    खूप मेहनत घेता दादा बानाई तुम्हाला देव सुखी ठेलव खरचं खडतर प्रवास आहे धन्यवाद

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 ปีที่แล้ว +5

    खरच भाऊ तुम्हाला मानल पाहिजेल खुपच तुमचे जिवन खडतर आहे असेच परमेश्र्वर तुम्हाला शक्ती देवो

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 ปีที่แล้ว +10

    नुसत्या दुधात शिजलेला रवा आम्हाला फक्त सत्यनारायणाच्या पुजेलाच खायला मिळतो.
    तुम्ही मेहनत खुप घेता आणि जेवण खाणंही अगदी रांगड पण पौष्टिक असतं तुमचं.
    तुमचे व्हिडिओ बघताना खुप आनंद मिळतो आणि समाधानही वाटतं.
    गावाकडे गेल्यावर तिकडचे व्हिडिओ पाठवत रहा.

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 ปีที่แล้ว +5

    या घाटाच्या प्रवासाची तयारी करत तुम्ही सर्व सुखरूप घाटातून पठारावर पोहोचले खरे जीवन जगत आहेत , खडतर पण सुखी कुटुंब आहे, दादा तुमचे दोन लाख टप्पा पूर्ण केला त्या साठी खूप खूप अभिनंदन 🎉🎉 ....पुढच्या प्रवासाला साठी शुभेच्छा

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 ปีที่แล้ว +5

    दादा तुमचे दोन पायाचे चार पायांचे सगल्यांना साक्शात दंडवत आम्हि ऐसी गाडीत बसुन प्रवास केला तरी थकतो तम्हि लोक कोणीच कधी चीड चीड करत नाही सगल्या गोष्टीला मस्त हा शब्द खुप आवडतो आयुष्य मान भव सगल्यांना

  • @user-rs1vk6cq9v
    @user-rs1vk6cq9v 5 หลายเดือนก่อน +1

    अर्चना ताईंना पळत येतांना पाहून डोळ्यात पाणी आलं.किती कष्ट आहे.बानाई ताई, अर्चना ताई,आई . खूप कष्टाळू आहेता.

  • @anuradhabhosle6929
    @anuradhabhosle6929 10 หลายเดือนก่อน +2

    जय मल्हार दादा
    तुमच्या या संघर्षमय जीवनाला मानाचा मुजरा
    बानाई व अर्चना यांचे खूप कौतुक वाटते. खूप कष्टमय जीवन. मनापासून सलाम
    दादा तुमच्या मेंढरं बद्दल देखील सविस्तर माहिती द्यावी मेंढरं सांभाळताना त्यांचेशी संवाद कसा साधला जातो हे दाखवावे

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 ปีที่แล้ว +1

    एक नंबर पाहुणा वाहनातून सांभाळून घेऊन जावा मुके जनावर आहेत गाडीवाले काही सुदिन चालवत नसतात ते आपल्या जनावरांना आपणच संभाळायचं असतो घाटातून प्रवास चांगला हो शिंग्रोबा च्या नावानं चांगभलं जय मल्हार जय अहिल्या

  • @balasahebsalunke3843
    @balasahebsalunke3843 ปีที่แล้ว +8

    सिदूआप्पा खूप मेहनत खरा कस आहे नित्याचा प्रवास करत व्हिडिओ दाखविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
    पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 ปีที่แล้ว +3

    येवढी ऐतीहासीक माहिती तुम्हाला कुठुन आत्मसाथ केली खुप खुप धन्यवाद आशीर्वादित जिवन जाओ हि देवाजवल प्रार्थना

  • @firdossoudagar8887
    @firdossoudagar8887 ปีที่แล้ว +3

    फार कठीण रास्ता तूम्ही सगळे जाता.. किती मेहनत पण करता.. बघुन छान वाटत...आनंद पण होतो...

  • @mangaljadhav5257
    @mangaljadhav5257 ปีที่แล้ว +6

    दादा खुपच कष्टाच काम आहे दादा सलाम तुमच्या कार्याला एवढा घाट चढून जायच म्हणजे

  • @chitra2312
    @chitra2312 ปีที่แล้ว +3

    माणसा परीस मेढर बरी, किती छान आणि शिस्तबद्ध चालतात, तूमची सगळंयाची कमाल आहे दादा 🙏🙏

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 ปีที่แล้ว +2

    .. खरोखर आनंद देणारी एका वेगळ्या विश्वात घेवू न जाणारा तुमचा VDO . फारच आवडतो . एखाद्या सुशिक्षित . पेक्षा ही छान vDo बनवता वसारे बारकावे त्यात सांगता हे विषेश धन्यवाद तुमच्या जिवनक्रमाला🙏🚩🌹😊

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 ปีที่แล้ว +2

    सलाम तुमच्या बुद्धीला आणि निसर्ग प्रेमाला कष्टाळू जीवनाला

  • @avinashsalve5415
    @avinashsalve5415 ปีที่แล้ว +17

    परतीच्या प्रवासाला शुभेच्छा

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 ปีที่แล้ว +10

    दादा घरी गेले तरी व्हिडिओ बंद करू नका आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडते दादा

  • @birmalghule7245
    @birmalghule7245 ปีที่แล้ว +20

    तुमचा घाटात ला प्रवास पाहायला फार उत्सुकता होती

    • @vidyachavan3732
      @vidyachavan3732 ปีที่แล้ว

      मला सुद्धा.या विडिओची मी वाट पहात होते

    • @vinitaparanjape3867
      @vinitaparanjape3867 ปีที่แล้ว

      Me suddha

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde ปีที่แล้ว +2

    मस्त तुमच्या मुळे आम्हाला दरवर्षी हे घाट रस्ता आडवळनावरचे रस्ते पायवाटा डोंगर दऱ्या वीर शिंघ्रोबांना दिला जानारा मान पान हे सगळं पहायला अनुभवायला मिळते त्या बद्दल तुमचे खरच मनापासून आभार आणि दादा तुम्हाला २००००० ससक्राईबर पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..

  • @vaishalipadwalpadwal1564
    @vaishalipadwalpadwal1564 ปีที่แล้ว +53

    काय बोलावे तुमच्या मेहनती साठी हेच कळतं नाही दादा अक्षएरश रडायला आलं खुप रडलो मी आणी माझा तेरा वर्षांचा मुलगा ❤😢

  • @SarikaRathod-vb4el
    @SarikaRathod-vb4el ปีที่แล้ว +2

    सलाम बानाई आणि अर्चना ताईला खरच दादा तुमचे पण कष्ट आहेत पण त्या दोघींचे कष्ट जास्त आहेत खाणपिण इतर सगळ काम बघून मेंढ्यांकडे पण बघायच खरच सोप नाही..... आजकालच्या शिकल्या सवरल्या बायकांना सुद्धा तुमच्या नखाची सर कधीच येणार नाही अर्चना आणि बाणाई ताई

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 ปีที่แล้ว +8

    जय शिंगरोबा तुमचा प्रवास सुखकर होओ

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว +6

    दादा खुप संघर्ष करावा लागतो तुम्हा सर्वांना समलाम आहे तुमच्या मेहेंतीला , आणि मस्त माहीती दार व्हिडिओ...👌❤️🙏

  • @arunapingle330
    @arunapingle330 ปีที่แล้ว +3

    दादा मनापासून आभार 🙏 बोलायला शब्दच नाहीत 🌹पण इतका खडतर प्रवास आणि मुक्या जनावरांची काळजी घेऊन ही रीळ आमच्यापर्यंत पोहोचवलीत दादा मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏🌲🌺😘

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली दादा, तुम्ही खुप खडतर जीवन जगत आहात तरी खुप आनंदी असतात हे फार महत्वाचे आहे. बाणाई व अर्चना व सागर तसेच सर्व जण कष्टात दिवस जगतात तरी तुम्ही आनंदित असतात हे तुमच्या कडुन शिकण्या सारखे आहे.

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 ปีที่แล้ว +3

    दादा आपण गेल्या वर्षी पण या घाटाचा व्हिडीओ बनवला होता. आणि आता पण बनवला खुप छान .खुपच मेहनत आहे आपली .

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 ปีที่แล้ว +6

    ❤घाटाला नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सगळे धनगर समाजाचे लोक मिळून निविदा द्या

  • @vkarale46
    @vkarale46 9 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला शांतता सुख समांधान मिळो हीच आमची प्रार्थना

  • @rajdhadave5353
    @rajdhadave5353 ปีที่แล้ว +3

    Dada khup shngarsh karun nigalat ghatathun shavkas ja banai tai archana tai doghi khup kstalu aahet🙏🙏

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 ปีที่แล้ว +1

    ऐक नंबर मुलाखत अनुभवी व्यक्ती साधा मानुस सिधु भाव

  • @sureshchamnar8945
    @sureshchamnar8945 ปีที่แล้ว +2

    दादा तुला खूप छान भौगोलिक ज्ञान आहे ...आणि तुझ्या त्या उत्साहाला सलाम👍👏👏

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 ปีที่แล้ว +1

    छान आहे व्हिडिओ .

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว +2

    Ram ram Dada.
    Khup kashtache jivan aahe tumche. khup kaljine khadtar pravas karat tumhi mendhare gheun chalat asta.
    n thakata tahan bhuk bajula theun tumhi chalach asta.
    🙏🙏

  • @vikasvasave5676
    @vikasvasave5676 ปีที่แล้ว +1

    दादा खूब खूब धन्यवाद तूम्ही चालता चालता माहीती देत चालता आहे खूब छान वाटल दादा राम राम

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s หลายเดือนก่อน +1

    मेंढपाळ लोकांसाठी शासनाने त्यांच्या मुळ गावी परतण्यासाठी वाहनांची व्यवस्था अनुदान देवुन करावी
    व त्यांच्या सकट त्यांच्या आया बहीणी वयोवृद्ध व्यक्ती बालके यांचे जिवघेण्या प्रवासा पासुन सुटका करावी.
    शासनाला हे सहज शक्य आहे
    .

  • @rajendrasuryawanshi8017
    @rajendrasuryawanshi8017 ปีที่แล้ว +9

    दादा खुप कठीण काम आहे आपणास परमेश्वर बळ देईल

  • @jaymalapatil2429
    @jaymalapatil2429 10 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान व्हिडिओ दादा खुप भारी व्हिडिओ केला आहे

  • @ashoksalunkhe450
    @ashoksalunkhe450 ปีที่แล้ว +5

    सिद्धू दादा तू शिकलेला आहेस कारण तू चांगली माहिती सांगतो सह्याद्री डोंगर पर्वत घटा ची नावे

  • @hiteshpachkude668
    @hiteshpachkude668 ปีที่แล้ว +5

    एखाद्या मास्तरलाही लाजवेल इतकी सुंदर माहिती दिलीत हाके भाऊ! खूप भारी Knowledge भूगोल, इतिहास...
    इतकी धावपळ, गडबड असताना सुद्धा महत्वाच्या ठिकाणी तेवढ्याच लगबगिने सोडलेली दुधाची धार, सलाम हाके भाऊ. अशीच आपली संस्कृती, परंपरा जपत राहणे व आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून आम्हा सर्वाना माहिती करून देणे.... प्रवास अवघड आहे आपण सर्वानी मेंढरा, बोकड सकट सांभाळून करणे... 🙏🙏🙏🙏

    • @bapupunekar2489
      @bapupunekar2489 ปีที่แล้ว

      💯आपण एकावेळी एकच काम करतो दुसरे laxyat पण राहत नाही,

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s ปีที่แล้ว +1

    दादा आपण फारच कणखर आहात .
    एवढ्या कडक उन्हात सुध्दा
    ऊन आहे हे आपण कधीच बोलत नाहीत
    😮

  • @bibhishansherkhane4956
    @bibhishansherkhane4956 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच्या सर्वांच्या कष्टाला,खडतर, ञासदायक तरीही समाधानी दिनचर्येला सलाम.

  • @youcankc
    @youcankc ปีที่แล้ว +2

    सदू भाऊ खूप अभ्यासू आहेत ❤अभिमान वाटतो तुमचा 🙏

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 ปีที่แล้ว +2

    निसर्ग , सांस्कृतिक सर्वच बाबींचे तुमचे ज्ञान तुमचे कष्ट आणि कुठचीच तक्रार न करता आनंदात कसं रहावे . खूप गोष्टी आहेत शिकण्यासारख्या तुमच्याकडून .

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 ปีที่แล้ว +4

    तुमच्या सर्व कुटुंबचं कौतुक करावं तेवढ थोडंच भाऊ मराठीतील सर्वात उत्तम चॅनेल आहे सर्व काही खरंखर कुठेही खोटेपणा नाही तुम्हाला शुभेच्छा 👍

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 ปีที่แล้ว +1

    तुमच्या या संघर्ष मय जीवनाला मानाचा मुजरा 🙏 तुमचा प्रवास सुखाचा होउदे हीच आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना 🙏 जय जिजाऊ,, जयशिवराय 🚩🚩

  • @surekhaparkhi1241
    @surekhaparkhi1241 ปีที่แล้ว +4

    तुमच्या. मेहनतीला सलाम आहे

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 ปีที่แล้ว +6

    खुपच छान ृ नियोजन दादा

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 ปีที่แล้ว +1

    खूप छान घाट आणि शिग्रुबाचा बलदंड पुतुळा दाखवला शिवाय आपण सर्व सुखरूप लोणावळ्याला पोहचलात मन पूर्वक अभिनंदन आणि sowgat.

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar ปีที่แล้ว +1

    घाटातल्या प्रवासाचा व्हिडोओ छान
    काही नवी माहिती समजली

  • @lokeshkamble4818
    @lokeshkamble4818 ปีที่แล้ว +2

    भूगोलाचा अभ्यास भरपूर आहे दादा 💯

  • @kiranthorave2714
    @kiranthorave2714 ปีที่แล้ว +4

    धनगर बाबा तुमचा लाईफ मला फार आवडलं असंच खूप सुंदर आयुष्याचं काय हीच बाळूमामा चरणी प्रार्थना🎉

  • @user-zu7wn3jy9n
    @user-zu7wn3jy9n 3 หลายเดือนก่อน

    जय बाळु मामा खुप सुंदर मला फन लय आवडते आस राहेला

  • @shankarsarvade3217
    @shankarsarvade3217 ปีที่แล้ว +3

    आपला परतीचा प्रवास सुखकर होवो अशी श्रीचरणी प्रार्थना

  • @jayshreewalunj6447
    @jayshreewalunj6447 ปีที่แล้ว +1

    किती छान वर्णन ...खुप माहीती आहे तुम्हाला.

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f ปีที่แล้ว +2

    खूप छान नैसर्गिक हावभाव, परिस्थितीचा व्हीडिओ.

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 ปีที่แล้ว +2

    खुप कष्टप्रद जीवन! एवढ्या उन्हात सामान घेवुन एवढा घाट जित्राप हाकत चडायचा म्हणजे सोपं काम नाही!

  • @nandajadhav7020
    @nandajadhav7020 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीती देतात तुम्ही दादा
    येवढे चालून पन तुम्ही आमच्या साठी वीडियो बनवतात छान माहिती देतात

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 ปีที่แล้ว +4

    सर्वात बेस्ट चॅनल ❤

  • @jayantthorat4912
    @jayantthorat4912 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार दादा 🌹, खरंच आम्हाला तुमचा खुप अभिमान वाटतो. कितीतरी खडतर जीवन आहे तुमचे, तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू कायम आहे. तुमचा प्रवास सुखाचा होवो हिच प्रार्थना.

  • @rupalipawar8016
    @rupalipawar8016 ปีที่แล้ว +2

    तुमचा खुप अभिमान वाटतो दादा खुप छान ❤

  • @sunandakale813
    @sunandakale813 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही खूप हुशार आहात. माहिती छान सांगता. खूप कष्ट आहेत. मला तुमचा अभिमान आहे.

  • @vikastalekar459
    @vikastalekar459 ปีที่แล้ว +2

    Zakas sidhu nana

  • @SharadaGawalI-wo1ed
    @SharadaGawalI-wo1ed ปีที่แล้ว +3

    दादा तुमचे खडतर जीवन...मेहनात...ह्या video मुळे आमला बघायला मिलते...

  • @bhatkandevlogs4928
    @bhatkandevlogs4928 ปีที่แล้ว +2

    Khup Chan mahiti milali jay shingroba

  • @ramgavali6886
    @ramgavali6886 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌

  • @tejaswiniyadav5852
    @tejaswiniyadav5852 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर प्रवास दाखवला धन्यवाद

  • @geeta.mane.12
    @geeta.mane.12 7 หลายเดือนก่อน

    धनगरी जीवन 👍👏👏👏
    आयुष्यात कितीही उतार चढाव आले तरी खचून न जाता कष्टाने,एकजुटीने उभे राहण्याचे आणि त्यातही आपला आनंदी, समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देते 👆👍🙏👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr ปีที่แล้ว +2

    Dhanyavad dhangar dada aapalejivan bhari kathin paristhitun jagata khanderayancha aashirvad jay maharashtra om Ram Krushna Hari

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 ปีที่แล้ว +4

    छान विडिओ

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 ปีที่แล้ว +1

    तुमची मेहनत खुप आहे.त्याला तोड नाही. तुम्ही कुठ राना वनात राहाता.भिती फक्त माणसाची आसते.जनावर आपल्याला काही करत नाही.त्याला धोका जाणवोस्तोर...
    माझ वय ४७ मि दोन तासात कळसुबाई शिखर चढलो.तुमच्या सोबत दिवसभर चालू शकेल का ?

  • @PoojaParmeshwar-ks6td
    @PoojaParmeshwar-ks6td ปีที่แล้ว +1

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @prashantshinde8127
    @prashantshinde8127 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्हाला खूप माहिती आहे आणि खूप कष्ट करता

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती दिली

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा खूपच छान माहिती सांगितली तुमचा प्रवास सुखकर होवो 🙏 🙏 🙏 👌👌👌👌विडिओ

  • @santoshgumbadevlogs9063
    @santoshgumbadevlogs9063 11 หลายเดือนก่อน +1

    Nice 👍

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 ปีที่แล้ว +1

    Sunder vdo

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +3

    खुप छान व्हिडिओ 👌👍

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 ปีที่แล้ว +20

    दादा शक्य झाल्यास मेंढरांना टेंम्पो करुनच गावी आणा.पावसापाण्याचे दिवस आहेत. जातील चार पैसे पण सगळे सुखरुप गावी याल.

    • @manmandir8804
      @manmandir8804 ปีที่แล้ว +1

      दिवस काढत जातात ते इतक्या लवकर गावी पाऊस नसतो

    • @pravinzinjad
      @pravinzinjad ปีที่แล้ว +5

      एका दिवसात मेंढरं गावाला नेवून त्यांना खायला काय घालायचं ते चारत चारत मुक्काम करत करत गावी पोहचणार महिना लागेल