एकदम बरोबर भोसले साहेब या लोकांना उत्तम explaination दिलं. धनगर आदिवासी नाही. त्यांना काळे आदिवासी शिवी वाटते आणि आता त्याच आदिवासींचं आरक्षनात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही आदिवासी कधीही धनगर ST मध्ये येऊ देणार नाही. मागचे अहवाल या लोकांनी वाचा म्हणावं. धनगर कधीही आदिवासी नाहीत.
@@RajendraBhosale Support Adv Sadavartae Upholds Constitution of INDIA Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Reservation Only For Vancheet People Shikshan Ghya Ani Business Pun Kara Prasthapet Vs Vesthapet Marathae Kutlyach Prakarae Backward Nahe Tumchya Thodya Zameene Property Vata Vancheet Lokana OBC Andolan Kara Pratek Taluka City Madhae Morchae Sabha Ghya Sarv Purogamee Sanghatana Lokana Bolwa 🤠💦🌹
धनगर समाजाला देशात कुठेच ST आरक्षण नाही. जे बिहार मधे धनगर दाखवताय ते धनगर नाही तर धांगर आहेत ज्यांचा व्यवसाय मेंढपाळ करणे नाही. तिथले मेंढपाळ हे गरेरी यादव म्हणून ओळखले जातात. कर्नाटक, तेलंगणा, गोवा, तामिळनाडू, आंध्रा, गुजरात, राजस्थान, इत्यादी राज्यात OBC मध्ये आहेत तर. हिमाचल प्रदेश मध्ये Open category मधे आहेत.
उत्तम विश्लेषण भोसले सर...सर्व जानकार लोकांना माहीत आहे की आदिवासी लोकांची संस्कृती ही खूप भिन्न आहे..फक्त आता आरक्षण च्या लोभा साठी धनकर समाज स्वतःला आदिवासी म्हणवून घेत आहे...कित्येक गावातील लोक सुद्धा त्यांना कधीच आदिवासी म्हणून mtl नाही हे साधेसरळ गोष्ट आहे...पण सध्या महाराष्ट्रात अराजकता फैलावले जात आहे..निवडणुकी साठी यांच्या साठी पोषक वातावरण मुद्दामच तयार केले जात आहे..सामान्य लोकांनी यांच्या पासून दूर असलेले बरे..🙏🙏🙏😍😍❣️
मला तरी वाटते धांगड आणि धनगर हे वेगळे आहेत .... जे लोक धनगड म्हणजेच धनगर अस म्हणतात त्या लोकांनी proof करून दाखवाचं की धांगड आणि आमचा देव.. चाली रूढी आणि परंपरा एकच आहे ... देवही एकच आहे हे सांगावं 🙏🙏🙏 सर्व आदिवासी निसर्ग पूजक आहेत ... त्यांचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही ✌️ जय जोहार जय आदिवासी 🇮🇩
सर्वात प्रथम अभिवादन परम पूज्य डॉ विश्वारतन बाबासाहेब आंबेडकर यांना र व ड चा हे दोन्ही शब्द एकाच नाहीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या माहान व्यक्ती कडून चुक होऊच शकत नाही फक्त या राजकारणी लोकांनीं खेळ मांडला आहे धंनगड हि जमाती छतिसगंड राज्यत आहे जे कि महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागाच्या जवळ छतिसगंड राज्य आहे
खुप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद खरेतर धनगर ही अतिशय शुशिक्षित सधन व सामाजिक दृष्टीने सुधारलेले आहेत त्यांचा आणि आदिवासी समाजाचा कुठे च मेळ बसत नाही त्यांच्या कडे हजारो मेंढरे आहेत आदिवासी कोंबडी सुद्धा घेऊ शकत नाहीत त्यांना आदिवासी समाजात फक्त आणि फक्त सवलती साठी प्रवेश हवा आहे
ओराव धांगड 36 वी जमात 1960 पूर्वी संयुक्त महाराष्ट्रात होती ... आज ती छोटा नागपूर पठारावर आहे... फक्त होऊन होऊन एवढेच होईल की जी जमात महाराष्ट्रात नाही ती वगळून टाकण्यात येईल, ......त्या जागेवर धनगर समाजाचा अंतर्भाव केला जाणार नाही ..
आम्ही st सर्टिफिकेट मिळवनार. तो आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आम्हाला दिले आहे. आज पर्यंत आम्ही सहन करत आलो. पण आता घटनेने दिलेले आरक्षण आम्ही मिळवनाच आमचा जिव गेलि तरि चालेल. आतापर्यंत आम्ही शांत होतो. आता घनगांच्या कुराडि निघाला वेळ लागनार नाही. जय मल्हार.
बापाचा जागी गावचा सरपंचाच नाव लावणं हे योग्य नाही भावा... आदिवासी आदिवासी च आहे, बाबासाहेबांनी च सांगितलय ते पण त्यानंतर TISS चा अहवाल पण वाचून बघ, चाली, रिती,रूढी,परंपरा यांचा विचार केला जातो आरक्षण साठी
धनगरांना dr.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आदिवासी आरक्षण दिलं आहे... फक्तं त्याची अंमलबजवणी करणे बाकी आहे..... राहिला प्रश्न NTC चा तर ही धनगरांची तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्वतःची जागा आरक्षित होऊ नये म्हणून केलेली बोळवण आहे.... बाकी काही नाही
धनगर आणि धनगड एकच आहे ....या अनपड अधिकाऱ्यांमुळे हा वाद उभा झाला आहे ...आणि तसे पण धनगर समाज हा ""ST"" मधेच येतो . याचा पुरावा लागत असेल तर परिशिष्ट 36 बघावं आणि बिहार ,मध्य प्रदेश , तेलंगणा आणि झारखंड चे आरक्षण तरतूद पाहावी......💐💐
Dhangar are not adivasi. 50./. Dhangar stay in a village and 50./. stay in the farm in tents seasonally who also have their houses and own agriculture lands.
धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण पाहिजे म्हणून उपोषण करतात . म्हणजेच उपोषणाला बसले की, आरक्षण मिळते. मग आता उपोषणाला बसले की, पंतप्रधान , राष्ट्रपती पण , बनता येईल.
जे धांगड चे सर्टीफिकेटस आढळलेले आहेत महाराष्ट्रात ते धनगरांच्या इथेच धांगड म्हणुन आहेत छत्रपती संभाजी नगर येथे खिल्लारे कुटूंबिय हे जातीवंत धनगर आहेत 🔥❤️🔥
सोनिया गांधींनी समिती बनवली होती त्या समितीचा अहवाल धनगर व बंजारा समाज निकष पूर्ण करतोय असा आला होता.1976 ला विधेयक चर्चेला का येऊ दिलं नाही त्यांचे 42 खासदार होते म्हणून.इतकी वर्ष धनगरांचा आरक्षण खाल्लं.
धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगळे आहेत. धनगर SC ST आणि OBC च्या व्याख्येत बसत नाहीत. कारण, बारा बलुतेदार अठरापगड जाती चा आमचा संबंध नाही. मुळात आमची वेगळी समाज रचना आहे त्यालाच धनगर म्हणतात.. आणि बास करा आम्हाला मेंढपाळ म्हणून स्वताच अस्तित्व मोठ करायचं..
Kr n bhau mg sangitlya pramane aadiwasi nahis tu tumhi lok tumch astitwa motha kara pn aamchya aarkshnat ghuskhori karu nka na tumhala aarkshan aamchya hakkach tumhala bhetu denar
Rajendra bhosale तुला जर संपूर्ण माहीत आसेल तरच बोल😡... तु एक तरी माणुस दाखव जो धनगड समाजाचा आहे सोबत त्याची जातपडताळणी पण दाखव..मग आम्ही आरक्षणाची मागणीच सोडू
गडचिरोली मध्ये आहे.आणि जर महाराष्ट्रात धांगड नाही तर मग काय कुणालाही उठसूठ आरक्षण द्यायचं का? धांगड ही जमात वेगळी आणि धनगर समाज वेगळा. फक्त 'ड' च 'र' करून आदिवासी होता येत नाही साहेब. रक्तात असावं लागतं. जय आदिवासी जय बिरसा जय जोहार
जारे घरी आला मोठा आदिवासी आरक्षण मागायला आता पर्यंत आम्ही आदिवासीं लोकांच्या हक्कासाठी उपोषण केलीत मोर्चे काढले तेव्हा कुठं होते रे तुम्ही धनगर लोक. अरे लाज वाटू द्या ज्या जातीत जन्माला आला तिला सोडून फक्त आदिवासींना असणाऱ्या योजना खायच्या गोष्टीने तुम्हा लोकांना आरक्षण पाहिजेत तुमच्या सर्व लोकांचं डाव कळतं आहे आम्हा आदिवासी लोकांना तुम्हाला आमच्या सारख्या सवलती पाहिजेत तुम्हाला स्वतंत्र मतदार संघ पाहिजेत याच्यावरुंच कळत आहे तुम्हाला फक्त आदिवासीच आरक्षण खायचं आहे अस आम्ही कधीच होऊ देणार नाही
गर्भश्रीमंत धनगरांना आदिवासी मध्ये सामील केल्यास आदिवासी शांत बसणार नाही मुळ आदिवासी मागास दुर्गम भागातील लोकांवर अन्याय करुन धनगर समाज मुळ आदिवासींच्या हक्कांवर कब्जा करु पाहत आहे.
😂 अस आम्ही कदापी होऊ देणार नाहीं. लावा जेवढा जोर लावता येतील तेवढा तुम्ही लोकांना आदिवासी ची लाज वाटते आता आरक्षण फ्कत स्वार्थासाठी मागत आहेत आम्ही भेटूच देणार नाही आरक्षण तुम्हाला
मुळात विषय मांडताना प्रत्येकवेळी धनगर आरक्षणाची मागणी करतोय अस बोलता पण तुम्ही अर्धवट विषय समजून घेऊन व्हिडिओ बनवू नका धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करतोय . View साठी वाटेल ते .😂
धनगर आणि धनगड हे दोन वेगवेगळे आहे यांच्या कोणत्याही प्रकारचे जाती रुई परंपरा राहणीमान बोलणं आणि देव देवी पूजन हे वेगवेगळे आहे म्हणून हे दोन समाज वेगवेगळ्या आहेत 👆
शेती व्यवसाय करणाऱ्यांना आदिवासींच्या सवलती आणि मेंढपाळ दर्या खोऱ्यामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना ओबीसीच्या सवलती ही वर्गवारी कोणी केली. हे पूर्ण चुकीचे आहे
आदिवासी असण्याच्या निकषात देखील धनगर समाज बसत नाही. कारण आदिवासीचा ठराविक प्रदेश आणि सामाजिक बुजरेपण, आर्थिक मागासलेपण या निकषात धनगर समाज बसत नाही. मुळात धनगर समाज बाकीच्या राज्यात OBC मध्ये असताना फक्त महाराष्ट्रमध्ये ST मध्ये बसू शकतो का हे पाहणे आवश्यक आहे.
भाऊ धनगड आणि धनगर ह्या वेगवेगळ्या जाती नाही आहेत संपूर्ण भारतात एकच जात आहे ती म्हणजे धनगर परंतु वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेथील बोलीभाषा मुळे या शब्दांत फरक पडत गेला.
धनगर आणि आदिवासी यातील फरक - 1. आदिवासी हे दुर्गम, डोंगराळ, जंगली भागात राहतात, धनगर हे ग्रामीण आणि नागरी भागात राहतात. 2. आदिवासींचा कोणताही पारंपरिक व्यवसाय नसतो, अलीकडे ते शेती करू लागले आहेत. मेंढ्या व शेळ्या पाळणे धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. 3. धनगर हे नागर समाजात राजे होते, पाटील होते. आदिवासी फक्त त्यांच्या समाजात राजे होते. 4. धनगरी बोली जवळपास सामान्य ग्रामीण बोली आहे. आदिवासींच्या बोली वेगळ्या आहेत. 5. धनगर पालात राहतात, आदिवासी पालात राहत नाहीत. 6. आदिवासी पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी राहतात. धनगर भटका आहे. 7. आदिवासीत मुलींना हुंडा दिला जातो. धनगरात मुलांना हुंडा देतात. 8. आदिवासींच्या विवाह पद्धती वेगळ्या आहेत. धनगर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह करतात. 9. बहुतेक धनगर ग्रामीण आणि नागर समाजात राहून बागायती शेती करतात. आदिवासी जिरायती व स्थलांतरित शेती करतात. 10. आदिवासी लाजराबुजरा आहे. धनगर नागर समाजात निशंःक मिसळतो. 11. आदिवासी मुले जास्त शिकार करतात. धनगरांची मुले शिकार क्वचित करतात. 12. आदिवासी लोकांची जुनी नावे आणि धनगरांची जुनी नावे यात फरक आहे. धनगरांची नावे ग्रामीण व नागर समाजाशी मिळतीजुळती आहेत. 13. धनगरांनी स्वतःला कधीही आदिवासी म्हटलेले नाही. त्यांनाही कुणीही आदिवासी म्हटलेले नाही. 14. धनगर गावगाड्यात पाटील होता, आदिवासी गावगाड्यात नसतो. तो त्यांच्या भागात पाटील असतो. 15. धनगर आलुतेदार आहे.आदिवासी आलुतेदार नसतो. 16. शिंदे, गोरे, पांढरे, काळे, अशी अनेक आडनावे धनगर समाजात आहेत, जी ग्रामीण न नागर समाजात अनेक जातींची आहेत. आदिवासींची आडनावे वेगळी आहेत. 17. धनगर समाजात आदिवासींपेक्षा शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. 18. धनगरांचे देव वेगळे आहेत, आदिवासींचे वेगळे आहेत.
एवढी प्रक्रिया माहीत असताना व हा बदल फक्त संसद करू शकते हे ज्ञात असताना ही राज्य स्तरावर आंदोलने धनगर समाजाचे नेते करत असतील तर ते समाजाची दिशाभूल करत आहेत हे समाजाला कधी कळणार?
महाराष्ट्र मध्ये 1931मध्ये इग्रज कालीन जात निहाय सर्वे झाला त्यानंतर त्यावर दृष्टी 1952मध्ये पाहिले तर फक्त धनगर च नाव होते पण 1956 लां किंवा नंतर धनगड हा शब्द उचरण्यात आला तर ते कोणी कसा आणि का आणला ह्या मुद्यावर चर्चा होऊन तो मुध्या निकाली निघाला शिवाय खरी आडचन सुटत नाही धनगरांना संविधान मध्ये अगोदरच अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याची फक्त आमलबजावनी करणे बाकी काम राहिले होते जानकर म्हणतात त्यावेली पाहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद याची सही झाली होती तर त्यावेळीं चे शासन कर्त्यानी जाणून बुजून हे लागू करण्यास दुर्लक्ष केले त्यामध्ये काही लोकांना त्यांच्यासाठी असणारे मतदार संघ ज्या मतदार संघात धनगर लोक संख्या जास्त आहे ते मतदारसंघ राखीव होतील अशा विचाराने मुत्सद्दी नेत्यांनी लागू केले नसावे आणि 1956ला किंवा नंतर जाणून बुजून धनगर ऐवजी धनगड करून ठेवून मुधाम धगराचा खेळखंडोबा करून ठेवला असे ह्या सर्व माहिती वरुन वाटते अशी चर्चा समाज बांधावा मध्ये आहे
धनगर आदिवासी असता तर कव्हच आदिवासी खासदार संसदेते मान्य केले असते खासदार काय आदिवासी आदिवासी विरोध करणार नाही अर्थात धनगर जर आदिवासी असता विरोध केला नसता हे लक्षात असू द्या 🙏🙏🏹🏹
धनगर किती लोक शैक्षणिक व सामाजिक आर्थिक प्रगती कुणबी मराठा किव्हा मराठा समाजापेक्षा जास्त झालेली आहे का हे ही आपण हा जो अभ्यास करून मांडला तसं हा ही अभ्यास करून सांगितले तर जास्त बरे होईल.आदिवासी कोणाला संबोधले जाते व का संबोधले जाते याचीही माहिती सांगितली अभ्यास करून तर बरे होईल.महाराष्ट्रात मराठा समाजाच्या १० ते १२ टक्के कमी समाज असून फक्त १ किंव्हा २ आमदार असतात असे का हेही अभ्यास करून सांगितले तर बरे होईल.
धनगर व धनगड हे वेग वेगळे असून त्यांना अनु,सुचित जमातीचे आरक्षण देऊ नये ,कारण अगोदरच त्यांना 3%.5 टक्के आरक्षण भटक्या जमातून आहे मग त्यांना अनु जमातीचे आरक्षण कशासाठी ,आमच्या आदिवासी समाजात एकूण 47जमाती आहे त्यात ही नविन जात नकोय, याला माझा विरोध आहे,😢😢🎉🎉
धनगर आणि धांगड असा शब्द ऊलेख आहे त्यामुळे हे ST madhe समाविसट होवू शकत नाहीत आणि राहिला प्रश्न त्यांना आरक्षणाचा ते त्यांना दुसऱ्या परीने सरकारला मागावे यात आम्ही त्यांना पाठिंबा देवू, पण जर का आमच्यातून पाहिजे असेल तर ते कदापि शक्य नाही.
धनगड व धनगर या भिन्न जाती आहेत तर आदीवासींनो तुम्हीविरोध करण्याची गरज नाही धनगड विरोध करतीलना आदीवासिंनो तुम्हाला नाकतोंड खुपसाईची गरज नाही ही लढाई धनगड वधनगर हे बघुन घेतील
संविधान लिहनारे देशाच्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीच्या चाली रिती पाहुनच व अभ्यास करून आरक्षण दिले आहे राज्य घटना तयार केली किंवा लिहिली गेली त्या वेळी मिनिट बुक आहे त्याचा अभ्यास करावा म्हणजे समजेल धनगर का धनगड . काही प्रस्थापित समाजाचे मतदार संघ आरक्षित होत होते म्हणून त्यांनी र चा ड केला व धनगर समाजाला आरक्षणा पासुन वंचित ठेवले आहे
Koni kiti oppose kara ,Bharat country governed according to constitution ,in constitution Dhangar community offers ST reservation 1946 in constituent assembly
धांगड (dhangad) आणि धनगर (dhangar) जमीन अस्मानाचा फरक आहे आदिवासी संस्कृती चा आ माहित आहे का त्यांना चाले आरक्षण मागायला, कोणत्याही परिस्थितीत धनगरांना आरक्षण देता येणार नाही.
एकदम बरोबर भोसले साहेब या लोकांना उत्तम explaination दिलं. धनगर आदिवासी नाही. त्यांना काळे आदिवासी शिवी वाटते आणि आता त्याच आदिवासींचं आरक्षनात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही आदिवासी कधीही धनगर ST मध्ये येऊ देणार नाही. मागचे अहवाल या लोकांनी वाचा म्हणावं. धनगर कधीही आदिवासी नाहीत.
Thanks for comment
👍 right
@@RajendraBhosale Support Adv Sadavartae Upholds Constitution of INDIA Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Reservation Only For Vancheet People Shikshan Ghya Ani Business Pun Kara Prasthapet Vs Vesthapet Marathae Kutlyach Prakarae Backward Nahe Tumchya Thodya Zameene Property Vata Vancheet Lokana OBC Andolan Kara Pratek Taluka City Madhae Morchae Sabha Ghya Sarv Purogamee Sanghatana Lokana Bolwa 🤠💦🌹
धनगर समाजाला देशात कुठेच ST आरक्षण नाही. जे बिहार मधे धनगर दाखवताय ते धनगर नाही तर धांगर आहेत ज्यांचा व्यवसाय मेंढपाळ करणे नाही. तिथले मेंढपाळ हे गरेरी यादव म्हणून ओळखले जातात. कर्नाटक, तेलंगणा, गोवा, तामिळनाडू, आंध्रा, गुजरात, राजस्थान, इत्यादी राज्यात OBC मध्ये आहेत तर. हिमाचल प्रदेश मध्ये Open category मधे आहेत.
Thank for watching video
धनगड हेच धनगर
तुला शेट कळतं का रे झवण्या
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू धनगर आणि धांगड हे भिन्नच !!!
@@sanketpawar265पवार नावाचं कूत्रं इथं पण विरोध करायला लागलं
उत्तम विश्लेषण. हे धनगर समाज बांधवांनी समजून घेण्याची गरज आहे. धनगर हे आदिवासी नाहीत.
Thank for watching video
@@RajendraBhosale धनगर हे आदिवासी आहेत खोटं बोलून चालत नाही
@@RajendraBhosalekiti chataychi 😂😂😂
Dhangar ST madhye aahet
Dhangar he Adivasi nahich ahe
धनगर समाज हा S.T. आरक्षणाच्या सर्व अटी पुर्ण करतो मात्र राजकीय ताकद धनगरांची कमी असल्यामुळें सर्व धनगरांना ,S.T. आरक्षणापासून दूर ठेवण्यात आले आहे 🔥
मी हिंदु धनगर आहे आणि धनगर समाजाला st मधुन आरक्षण देणे म्हणजे st समाजावर अन्याय होय
अतिशय उत्तम प्रकारे, व सहज जमजेल असं सुटसुटीत स्पष्टीकरण केलंत सर.... खूप छान
उत्तम विश्लेषण भोसले सर...सर्व जानकार लोकांना माहीत आहे की आदिवासी लोकांची संस्कृती ही खूप भिन्न आहे..फक्त आता आरक्षण च्या लोभा साठी धनकर समाज स्वतःला आदिवासी म्हणवून घेत आहे...कित्येक गावातील लोक सुद्धा त्यांना कधीच आदिवासी म्हणून mtl नाही हे साधेसरळ गोष्ट आहे...पण सध्या महाराष्ट्रात अराजकता फैलावले जात आहे..निवडणुकी साठी यांच्या साठी पोषक वातावरण मुद्दामच तयार केले जात आहे..सामान्य लोकांनी यांच्या पासून दूर असलेले बरे..🙏🙏🙏😍😍❣️
Thanks for comment
@@RajendraBhosale साहेब तुम्ही समजून घ्या मी33 वर्षा पासून महाराष्ट्रात फिरतोय कि धनगर समाज हा आदिवासीच आहे
@@RajendraBhosale उत्तम भोसले सर खरं काय ते समजत नाही हीच खरी मोठी शोकांतिका आहे
जय मल्हार 🙏
जय मल्हार 🙏
अतिशय उत्तम विश्लेषण केले सर ❤
धनगर आणि खरे आदिवासी खूप फरक आहे❤
Thank you very much
धनगड आणि धनगर हे एकच st मंध्ये संविधानात धनगर आहे
@@मल्हारभक्तकट्टरहिंदूAre kelya fukat aadiwasi ch aarakshan khaayla basle tumhi lok aarakshan tumhala bhetu denar nahi aamhi lok
@@RavnaGamerare lavdya fukat 70 varsha jagatat tumhi kelya ho aamlala shikvnar ka sota chya jivavar jagayla shika dusryachya aarskana kadhi prent jagata
😊
जर धनगड ही जमात असेल तर त्यांना लोकांसमोर आणलं पाहिजे त्यांनी धनगरांना विरोध केला पाहिजे.!
खोट्याला खरं कळत नाही
अरे भावड्या महाराष्ट्रात धांगड जात नाही तूं आणलं कुठून
धनगड नाही धांगड आहे .
Thanks for comment
Yes.... Thank jamatiche Lok dakhavun day mhana.
कितीपण प्रयत्न करा धनगरांना आदिवासी आरक्षणात घुसू देणार नाय आम्ही 😠😠😠मेंढरांनी आदिवासी वाघाचा नाद करू नका
🔥जय आदिवासी 🔥जय बिरसा 🔥जय भीम 🔥
तुला खरं कळत नाही
Thanks for comment
Khar mahit nasel ugach bolu nko dhanagarana st madhe arkhana milnar ahe
Tu denar aahes ka😂😂
Zavnya nit aabhyas kar aani mg bol
मला तरी वाटते धांगड आणि धनगर हे वेगळे आहेत .... जे लोक धनगड म्हणजेच धनगर अस म्हणतात त्या लोकांनी proof करून दाखवाचं की धांगड आणि आमचा देव.. चाली रूढी आणि परंपरा एकच आहे ... देवही एकच आहे हे सांगावं 🙏🙏🙏
सर्व आदिवासी निसर्ग पूजक आहेत ... त्यांचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही ✌️
जय जोहार
जय आदिवासी 🇮🇩
Thank for comment
तुला वाटते म्हणजे 😅... तूझ्या वाटण्याने काय नाय होणारं...proof sobt बोल...
@@kiranlandge608 proof shivay bolat nasto... माझ्याकडे स्वतः तुमचे धनगर नेते अण्णा डांगे यांचा अहवाल आणि TISS चा अहवाल रिपोर्ट आहे 😁😁
@@kunalkb1997 tiss kuthun bhel
@@RajendraBhosale भावढ्या तूं वेढा आहे स
अत्यंत सुंदर विश्लेषण धन्यवाद सर
Thanks 👍🏻
सर्वात प्रथम अभिवादन परम पूज्य डॉ विश्वारतन बाबासाहेब आंबेडकर यांना
र व ड चा हे दोन्ही शब्द एकाच नाहीत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या माहान व्यक्ती कडून चुक होऊच शकत नाही
फक्त या राजकारणी लोकांनीं खेळ मांडला आहे धंनगड हि जमाती छतिसगंड राज्यत आहे जे कि महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ भागाच्या जवळ छतिसगंड राज्य आहे
Avdh hi kalat nahi yana
आदिवासी आणि धनगर यांच्या चालीरीती बोलीभाषा संस्कृती वेगळी आहे याचा समावेश आदिवासी कास्ट मध्ये करू नये 🙏🙏
Layak nahit te
खुप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद खरेतर धनगर ही अतिशय शुशिक्षित सधन व सामाजिक दृष्टीने सुधारलेले आहेत त्यांचा आणि आदिवासी समाजाचा कुठे च मेळ बसत नाही त्यांच्या कडे हजारो मेंढरे आहेत आदिवासी कोंबडी सुद्धा घेऊ शकत नाहीत त्यांना आदिवासी समाजात फक्त आणि फक्त सवलती साठी प्रवेश हवा आहे
तुझ्यात दम असेल ना झड लागल्यावर तासभर एक खंडीभर मेंढ्या वळून दाखव
अगदी बरोबर कॉमेंट
ओराव धांगड 36 वी जमात 1960 पूर्वी संयुक्त महाराष्ट्रात होती ... आज ती छोटा नागपूर पठारावर आहे...
फक्त होऊन होऊन एवढेच होईल की जी जमात महाराष्ट्रात नाही ती वगळून टाकण्यात येईल, ......त्या जागेवर धनगर समाजाचा अंतर्भाव केला जाणार नाही ..
धनगर हा आदिवासी नाही हे सत्य आहे
खूपचं छान विश्लेषण सर..जोहार
आम्ही st सर्टिफिकेट मिळवनार. तो आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आम्हाला दिले आहे. आज पर्यंत आम्ही सहन करत आलो. पण आता घटनेने दिलेले आरक्षण आम्ही मिळवनाच आमचा जिव गेलि तरि चालेल. आतापर्यंत आम्ही शांत होतो. आता घनगांच्या कुराडि निघाला वेळ लागनार नाही. जय मल्हार.
Keep watching video
बापाचा जागी गावचा सरपंचाच नाव लावणं हे योग्य नाही भावा... आदिवासी आदिवासी च आहे, बाबासाहेबांनी च सांगितलय ते पण त्यानंतर TISS चा अहवाल पण वाचून बघ, चाली, रिती,रूढी,परंपरा यांचा विचार केला जातो आरक्षण साठी
आरक्षण धनगर मीलायावर तुम्हाला जयभीम बोलायला लागेल,,, थोडी मस्करी
धांगड पाहिजे
ओरान आहे का धनगर
धनगर हे आदिवासी नाहीत त्यांना स्वतंत्र आरक्षण आहे ntc चे
Thank for watching video
धनगरांना dr.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आदिवासी आरक्षण दिलं आहे... फक्तं त्याची अंमलबजवणी करणे बाकी आहे..... राहिला प्रश्न NTC चा तर ही धनगरांची तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्वतःची जागा आरक्षित होऊ नये म्हणून केलेली बोळवण आहे.... बाकी काही नाही
तु काही माहिती नाही
हे म्हणणे चुकीचे आहे
तुम्ही लबाड बोचू नका मानगुटीवर बसून घेऊ
उत्तम स्पष्टिकरण 👌 आदिवासी होण्यासाठी भीक नाही, जन्म घ्यावा लागतो . 🏹 जय आदिवासी 🏹
Jay malhar
@@mission6709Jay Adivasi arakshan milnar nay Dhangarana ST madhi
@@mission6709 जय मेंढरू 🤪🤪🤪
आम्ही भीक नाही हक्क मागतोय आणि आमचा हक्क आम्ही मिळवनारच
तुझ्या उरावर बसून आरक्षण घेणार कुत्र्या तू फक्त भुकत रहा
अनेक समित्या स्थापन झाल्या व त्यांनी रिपोर्ट सुद्धा दिला आहे की धनगर आणि धनगड हे पूर्णपणे वेगळे आहेत..
Thanks for comment
Right
मग हे मुख्यमंत्री का सांगत नाही स्पष्ट पणे
मग धनगड दाखवा महाराष्ट्रात कुठे राहतात ते
@@MARUTI455 tiss cha avhal baghun ghya tyat samjel tumhala dhangad ahe ki nhi te
आम्ही धनगड नाही धनगरच आहोत
उपोषण करने timepass आहे.. भेटत नसते आदिवासी समजातून आरक्षण धनगर लोकाना
Thanks for watching video
Dhangad community certificate validity kiti lokana dili te sanga agodar
Thank for watching this video
जर धनगड जात आहे तर सरकारने धनगर आणि धनगड समाजाची मंत्रालयात बैठक घेतली पाहिजे मग खर तरी समजलं तरी
Thanks for comment
धनगर आणि धनगड एकच आहे ....या अनपड अधिकाऱ्यांमुळे हा वाद उभा झाला आहे ...आणि तसे पण धनगर समाज हा ""ST"" मधेच येतो . याचा पुरावा लागत असेल तर परिशिष्ट 36 बघावं आणि बिहार ,मध्य प्रदेश , तेलंगणा आणि झारखंड चे आरक्षण तरतूद पाहावी......💐💐
Thanks for comment
त्याचा आधी समाजशात्रा चा अभ्यास कर
धनगर हे खरोखर मागास असल्यास त्यांना आदिवासींचेच आरक्षण का पाहिजे त्यांना ईतर किंवा वेगळे कोट्यातुन का मागणी करत नाही
खूप छान विस्लेशन केलं सर तुम्ही.
Thank you so much for watching video
नाइस सर माहिती 🎉🎉
अर्धवट ज्ञानी यांनी काही न सांगता दिशाभूल न करावी ... कारण आरक्षण अंमलबजावणी हा धनगरांचा हक्क आहे आणि ते मिळवणारच ...
Thanks for comment
Dhangar are not adivasi. 50./. Dhangar stay in a village and 50./. stay in the farm in tents seasonally who also have their houses and own agriculture lands.
Thank for watching this video
धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण पाहिजे म्हणून उपोषण करतात . म्हणजेच उपोषणाला बसले की, आरक्षण मिळते. मग आता उपोषणाला बसले की, पंतप्रधान , राष्ट्रपती पण , बनता येईल.
जे धांगड चे सर्टीफिकेटस आढळलेले आहेत महाराष्ट्रात ते धनगरांच्या इथेच धांगड म्हणुन आहेत छत्रपती संभाजी नगर येथे खिल्लारे कुटूंबिय हे जातीवंत धनगर आहेत 🔥❤️🔥
या धनगरांना लाज कशी वाटत आदिवासी भागात मेंढरे चारायला जातं अन् त्यांचाच हक्क मागता
सोनिया गांधींनी समिती बनवली होती त्या समितीचा अहवाल धनगर व बंजारा समाज निकष पूर्ण करतोय असा आला होता.1976 ला विधेयक चर्चेला का येऊ दिलं नाही त्यांचे 42 खासदार होते म्हणून.इतकी वर्ष धनगरांचा आरक्षण खाल्लं.
निकष आता पूर्ण होत नाही
अगोदर ही होत नव्हते आताही होत नाहीत
निकष पूर्ण होत असतील तर घ्या ना राव
धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगळे आहेत. धनगर SC ST आणि OBC च्या व्याख्येत बसत नाहीत. कारण, बारा बलुतेदार अठरापगड जाती चा आमचा संबंध नाही. मुळात आमची वेगळी समाज रचना आहे त्यालाच धनगर म्हणतात.. आणि बास करा आम्हाला मेंढपाळ म्हणून स्वताच अस्तित्व मोठ करायचं..
Thank for watching video
Kr n bhau mg sangitlya pramane aadiwasi nahis tu tumhi lok tumch astitwa motha kara pn aamchya aarkshnat ghuskhori karu nka na tumhala aarkshan aamchya hakkach tumhala bhetu denar
सेवा जोहार जय आदिवासी
आरक्षण हे मिळत असत त्याचा स्पष्ट उल्लेख आहे आणि ७ डिसेंबर आणि ११ डिसेंबर ला हायकोर्टात त्यासाठी सुनावणी देखील आहे
साहेब धागड उल्लेख झाला आहे, धनगर नाही
Thank for watching video
धनगड आहे त्याचं धनगर करणारं
@@sandipgawande5686ST arakshan milnar nay kaypn kara
Rajendra bhosale तुला जर संपूर्ण माहीत आसेल तरच बोल😡... तु एक तरी माणुस दाखव जो धनगड समाजाचा आहे सोबत त्याची जातपडताळणी पण दाखव..मग आम्ही आरक्षणाची मागणीच सोडू
Thanks for your information
गडचिरोली मध्ये आहे.आणि जर महाराष्ट्रात धांगड नाही तर मग काय कुणालाही उठसूठ आरक्षण द्यायचं का? धांगड ही जमात वेगळी आणि धनगर समाज वेगळा. फक्त 'ड' च 'र' करून आदिवासी होता येत नाही साहेब. रक्तात असावं लागतं.
जय आदिवासी जय बिरसा जय जोहार
किती पण मागणी करारे तुम्हाला घंटा काय मिळणार नाय
जारे घरी आला मोठा आदिवासी आरक्षण मागायला आता पर्यंत आम्ही आदिवासीं लोकांच्या हक्कासाठी उपोषण केलीत मोर्चे काढले तेव्हा कुठं होते रे तुम्ही धनगर लोक. अरे लाज वाटू द्या ज्या जातीत जन्माला आला तिला सोडून फक्त आदिवासींना असणाऱ्या योजना खायच्या गोष्टीने तुम्हा लोकांना आरक्षण पाहिजेत तुमच्या सर्व लोकांचं डाव कळतं आहे आम्हा आदिवासी लोकांना तुम्हाला आमच्या सारख्या सवलती पाहिजेत तुम्हाला स्वतंत्र मतदार संघ पाहिजेत याच्यावरुंच कळत आहे तुम्हाला फक्त आदिवासीच आरक्षण खायचं आहे अस आम्ही कधीच होऊ देणार नाही
भोसले सरांनी अतिशय योग्य ती माहिती दिली आहे दादा
धनगर समाज अनुसुचित जमाती या प्रवर्गात समावेश करा म्हणून सांगत नाही.ओराॅन धनगड आणि धनगर एकच आहेत याची अम्मलबजावणी करा म्हणून मोर्चे काढत आहेत.
He aire gairyana sangun upyog nhi tyala ekjut karavi lagate
धनगर समाज एस टी आरक्षणाचा लढा चालूच राहणार .काय आहे ते सत्य कोर्ट ठरवील
Thank for watching video
कोर्टाने अगोदरच ठरवलं आहे की धनगर हे st नाहीत...
@@pravindhongade4748संविधानात st त आहेत पुन्हा पुन्हा प्रयत्न करू आम्ही आणि जिंकून च थांबू
जय मल्हार
गर्भश्रीमंत धनगरांना आदिवासी मध्ये सामील केल्यास आदिवासी शांत बसणार नाही
मुळ आदिवासी मागास दुर्गम भागातील लोकांवर अन्याय करुन धनगर समाज मुळ आदिवासींच्या हक्कांवर कब्जा करु पाहत आहे.
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू संविधानात आहेच st आदिवासी पण धनगर नाही....... धनगर आदिवासी होऊच शकत नाही.
आदिवाशीचे निकष धनगर समाज पूर्ण करतो ?? आदिवासी हे निसर्ग पूजक आहेत तर धनगर समाज हा हिंदू धर्मातील देवी देवतांना पूजतो। मग धनगर हे आदिवासी कसे होतात ?
हिन्दी चा 'ड' मराठीत 'र' असा बदल होतो म्हणुन केंद्र सरकारने यांची दखल घ्यावी.जय श्रीकृष्ण राधे राधे जी.
Barobar Aahe tumcha
छान जय आदिवासी
धनगर आणि धनगड एकच फक्त अंमलबजावणी करणे
आदिवासी आणि धनगर वेगळेच आहे त्यांचे विचार रुढी परंपरा वेगवेगळी आहे धनगर आदिवासी होऊ शकत नाही
समावेश हा मुद्दा नसून अंमलबजावणी असून , ह्या मध्ये महाराष्ट्र मध्ये धनगड नसून धनगर हेच ३६ नंबर ला आहेत, 342 1a नुसार धनगर ST मध्ये आहेत.
आदिवासी समाज व धनगर यांच्यात खुप फरक आहे त्यांना आदिवासी आरक्षण मिळाल्यावर ख-या आदिवासी समाजावर खूप अन्याय होईल
धनगड महाराष्ट्र राज्यात नाहीत धनगर आहेत आदिवासी आहेत ईतर राज्यात धनगर जमात आदिवासी आहे
काही पण? धनगड हि ओरोन ची उपजात आहे आणि त्याबचा धनगरां शी काहीही संबंध नाही
धनगर आणि धनगड या दोन भिन्न जाती आहेत तर धनगड दाखवा !!
सर या मधे तुम्ही धनगर विरोधी आहात हे सरळ दिसते धनगर व धनगड हे एकच आहे बाकि कोर्ट ठरवेल
Thanks for watching video
😂 अस आम्ही कदापी होऊ देणार नाहीं. लावा जेवढा जोर लावता येतील तेवढा तुम्ही लोकांना आदिवासी ची लाज वाटते आता आरक्षण फ्कत स्वार्थासाठी मागत आहेत आम्ही भेटूच देणार नाही आरक्षण तुम्हाला
👍
मुळात विषय मांडताना प्रत्येकवेळी धनगर आरक्षणाची मागणी करतोय अस बोलता पण तुम्ही अर्धवट विषय समजून घेऊन व्हिडिओ बनवू नका धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करतोय . View साठी वाटेल ते .😂
Sunder mahiti
Sir आपणास नक्की काय बोलायचे आहे.....
Thank for watching video
धनगर आणि धनगड हे दोन वेगवेगळे आहे यांच्या कोणत्याही प्रकारचे जाती रुई परंपरा राहणीमान बोलणं आणि देव देवी पूजन हे वेगवेगळे आहे म्हणून हे दोन समाज वेगवेगळ्या आहेत 👆
धांगड आहे
जय आदिवासी जय जोहार जय भीम
धनगर आणि आदिवासी यामध्ये खूप फरक आहे रस्त्यावर उतरून आदिवासी होत नाही त्यासाठी आदिवासी समाजात जन्म घ्यावा लागतो ब्रँड आदिवासीं
शेती व्यवसाय करणाऱ्यांना आदिवासींच्या सवलती आणि मेंढपाळ दर्या खोऱ्यामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना ओबीसीच्या सवलती ही वर्गवारी कोणी केली. हे पूर्ण चुकीचे आहे
Thanks for comment
धनगर समाजाने समजून घ्यायला पाहिजे.
आदिवासी समाज खूप वेगळा आहे
घुसखोरी हटाव आदिवासी बचाव जय आदिवासी जय जोहार जय भीम जय भारत
आदिवासी असण्याच्या निकषात देखील धनगर समाज बसत नाही. कारण आदिवासीचा ठराविक प्रदेश आणि सामाजिक बुजरेपण, आर्थिक मागासलेपण या निकषात धनगर समाज बसत नाही. मुळात धनगर समाज बाकीच्या राज्यात OBC मध्ये असताना फक्त महाराष्ट्रमध्ये ST मध्ये बसू शकतो का हे पाहणे आवश्यक आहे.
धनगर समाज आदिवासी नाही.. वेगळा आहे..
धनगड जात पडताळणी होत नाही ते धनगरच आहेत
Thank for watching video
भाऊ धनगड आणि धनगर ह्या वेगवेगळ्या जाती नाही आहेत संपूर्ण भारतात एकच जात आहे ती म्हणजे धनगर परंतु वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेथील बोलीभाषा मुळे या शब्दांत फरक पडत गेला.
Thanks for comment
Proof kar Ani bol
tu kon sangnar
100% ekch ahe.... Vishleshan chan asun upyog nhi bdangar bandhava no petun utha ani aplya hakkach arakshan magu ghya te milat nasel tr sa sdecha notice karun dya.
ST madhe nahi Dhangar vegale ahe
Thanks for comment
आरक्षण pahije असेल तर स्वतंत्र मागा.. ST मध्ये का येताय तुम्ही..जय आदिवासी जय जोहार.
Jay Aadivasi...
धनगर आणि आदिवासी यातील फरक -
1. आदिवासी हे दुर्गम, डोंगराळ, जंगली भागात राहतात, धनगर हे ग्रामीण आणि नागरी भागात राहतात.
2. आदिवासींचा कोणताही पारंपरिक व्यवसाय नसतो, अलीकडे ते शेती करू लागले आहेत. मेंढ्या व शेळ्या पाळणे धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे.
3. धनगर हे नागर समाजात राजे होते, पाटील होते. आदिवासी फक्त त्यांच्या समाजात राजे होते.
4. धनगरी बोली जवळपास सामान्य ग्रामीण बोली आहे. आदिवासींच्या बोली वेगळ्या आहेत.
5. धनगर पालात राहतात, आदिवासी पालात राहत नाहीत.
6. आदिवासी पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी राहतात. धनगर भटका आहे.
7. आदिवासीत मुलींना हुंडा दिला जातो. धनगरात मुलांना हुंडा देतात.
8. आदिवासींच्या विवाह पद्धती वेगळ्या आहेत. धनगर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह करतात.
9. बहुतेक धनगर ग्रामीण आणि नागर समाजात राहून बागायती शेती करतात. आदिवासी जिरायती व स्थलांतरित शेती करतात.
10. आदिवासी लाजराबुजरा आहे. धनगर नागर समाजात निशंःक मिसळतो.
11. आदिवासी मुले जास्त शिकार करतात. धनगरांची मुले शिकार क्वचित करतात.
12. आदिवासी लोकांची जुनी नावे आणि धनगरांची जुनी नावे यात फरक आहे. धनगरांची नावे ग्रामीण व नागर समाजाशी मिळतीजुळती आहेत.
13. धनगरांनी स्वतःला कधीही आदिवासी म्हटलेले नाही. त्यांनाही कुणीही आदिवासी म्हटलेले नाही.
14. धनगर गावगाड्यात पाटील होता, आदिवासी गावगाड्यात नसतो. तो त्यांच्या भागात पाटील असतो.
15. धनगर आलुतेदार आहे.आदिवासी आलुतेदार नसतो.
16. शिंदे, गोरे, पांढरे, काळे, अशी अनेक आडनावे धनगर समाजात आहेत, जी ग्रामीण न नागर समाजात अनेक जातींची आहेत. आदिवासींची आडनावे वेगळी आहेत.
17. धनगर समाजात आदिवासींपेक्षा शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे.
18. धनगरांचे देव वेगळे आहेत, आदिवासींचे वेगळे आहेत.
एवढी प्रक्रिया माहीत असताना व हा बदल फक्त संसद करू शकते हे ज्ञात असताना ही राज्य स्तरावर आंदोलने धनगर समाजाचे नेते करत असतील तर ते समाजाची दिशाभूल करत आहेत हे समाजाला कधी कळणार?
महाराष्ट्र मध्ये 1931मध्ये इग्रज कालीन जात निहाय सर्वे झाला त्यानंतर त्यावर दृष्टी 1952मध्ये पाहिले तर फक्त धनगर च नाव होते पण 1956 लां किंवा नंतर धनगड हा शब्द उचरण्यात आला तर ते कोणी कसा आणि का आणला ह्या मुद्यावर चर्चा होऊन तो मुध्या निकाली निघाला शिवाय खरी आडचन सुटत नाही
धनगरांना संविधान मध्ये अगोदरच अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याची फक्त आमलबजावनी करणे बाकी काम राहिले होते जानकर म्हणतात त्यावेली पाहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद याची सही झाली होती तर त्यावेळीं चे शासन कर्त्यानी जाणून बुजून हे लागू करण्यास दुर्लक्ष केले त्यामध्ये काही लोकांना त्यांच्यासाठी असणारे मतदार संघ ज्या मतदार संघात धनगर लोक संख्या जास्त आहे ते मतदारसंघ राखीव होतील अशा विचाराने मुत्सद्दी नेत्यांनी लागू केले नसावे आणि 1956ला किंवा नंतर जाणून बुजून धनगर ऐवजी धनगड करून ठेवून मुधाम धगराचा खेळखंडोबा करून ठेवला असे ह्या सर्व माहिती वरुन वाटते अशी चर्चा समाज बांधावा मध्ये आहे
🔥❤️💪⚔️💛
भाऊसाहेब महाराष्ट्रात धांगड ही जमात नसून ती धनगर हीच जमात आहे देशात
Thanks
Aarkshan bhetu denar mahi
धनगर आदिवासी असता तर कव्हच आदिवासी खासदार संसदेते मान्य केले असते खासदार काय आदिवासी आदिवासी विरोध करणार नाही अर्थात धनगर जर आदिवासी असता विरोध केला नसता हे लक्षात असू द्या 🙏🙏🏹🏹
असं एक पण राज्य नाही जेथे धनगर(Shepherd) ST मध्ये आहेत. जे SC ST मध्ये आहेत ते धांगर/धांगड आहेत जी ओराव ची पोटजात आहे.
Thank for watching video
Thank for comment
Karanataka madhe jaun bagh
Karanataka chattisgarh
@@Rajdhayagude-mw8sgकर्नाटक मध्ये जाऊन रहा मग
Dangar aadivashi nahi . aarashan milu naye
आमच्या इकडचे धनगर हे मराठा समाजापेक्षा हे खूप समृद्ध श्रीमंत आणि जमीनदार आहेत आणि कुठे रोजंदारी आणि हातावर पोट भरणारा आदिवासी समाज खूप फरक आहे
Kut aahet dhangar samruddh
धनगर किती लोक शैक्षणिक व सामाजिक आर्थिक प्रगती कुणबी मराठा किव्हा मराठा समाजापेक्षा जास्त झालेली आहे का हे ही आपण हा जो अभ्यास करून मांडला तसं हा ही अभ्यास करून सांगितले तर जास्त बरे होईल.आदिवासी कोणाला संबोधले जाते व का संबोधले जाते याचीही माहिती सांगितली अभ्यास करून तर बरे होईल.महाराष्ट्रात मराठा समाजाच्या १० ते १२ टक्के कमी समाज असून फक्त १ किंव्हा २ आमदार असतात असे का हेही अभ्यास करून सांगितले तर बरे होईल.
महाराष्ट्र मध्ये धनगर 3.5 % आहे 1931 ची शेवटची जातनिहाय जनगणना बघ
धनगर व धनगड हे वेग वेगळे असून त्यांना अनु,सुचित जमातीचे आरक्षण देऊ नये ,कारण अगोदरच त्यांना 3%.5 टक्के आरक्षण भटक्या जमातून आहे मग त्यांना अनु जमातीचे आरक्षण कशासाठी ,आमच्या आदिवासी समाजात एकूण 47जमाती आहे त्यात ही नविन जात नकोय, याला माझा विरोध आहे,😢😢🎉🎉
नामांकित संस्था यांनी मान्य केले आहे धनगर आदिवासीं नाहीत. Good explanation
Ho
धन गड म्हान्जे आदिवासी आणि धन गर म्हान्जे मराठा?
धनगर आणि धांगड असा शब्द ऊलेख आहे त्यामुळे हे ST madhe समाविसट होवू शकत नाहीत आणि राहिला प्रश्न त्यांना आरक्षणाचा ते त्यांना दुसऱ्या परीने सरकारला मागावे यात आम्ही त्यांना पाठिंबा देवू, पण जर का आमच्यातून पाहिजे असेल तर ते कदापि शक्य नाही.
Thanks for comment
धनगड व धनगर या भिन्न जाती आहेत तर आदीवासींनो तुम्हीविरोध करण्याची गरज नाही धनगड विरोध करतीलना आदीवासिंनो तुम्हाला नाकतोंड खुपसाईची गरज नाही ही लढाई धनगड वधनगर हे बघुन घेतील
Nice sir
Keep watching
Dhangarana Patilaki ahe Deshmukh ahe ...te Adivasi kase
धनगड नाहीच आहे जो आहे तो धनगर आहे मग धनगड आरक्षण जातंय कोणाला.
Right
Thanks for comment
ओरोन जमातीच्या उपजमातीला जीच नाव धांगड आहे
@@Aakash8739 हो बिहार ने धनगर आणी ओरान एक आहे असा gr काढला आहे पाहिलंच.
@@vitthal_varak108Kते धनगर वेगळे आहेत मेंढ्या वाले नाहीत
राजकारणासाठी धनगर समाजाचा वापर केला जातोय धनगर समाजाने सावध झाले पाहिजे
1976 ला विधेयक चर्चेला का येऊ दिलं नाही त्यांचे 42 खासदार होते म्हणून???
संविधान लिहनारे देशाच्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीच्या चाली रिती पाहुनच व अभ्यास करून आरक्षण दिले आहे राज्य घटना तयार केली किंवा लिहिली गेली त्या वेळी मिनिट बुक आहे त्याचा अभ्यास करावा म्हणजे समजेल धनगर का धनगड .
काही प्रस्थापित समाजाचे मतदार संघ आरक्षित होत होते म्हणून त्यांनी र चा ड केला व धनगर समाजाला आरक्षणा पासुन वंचित ठेवले आहे
Kannada jataa ❤💛
Koni kiti oppose kara ,Bharat country governed according to constitution ,in constitution Dhangar community offers ST reservation 1946 in constituent assembly
Thank for comment
According to constitution धांगड is under Oran community .. they are not dhangar ..
धांगड and धनगर are different 🙏
Bro there pronounciation is different only
धांगड आहे ते धनगर नाही संविधानानुसार. तुम्ही कितीही आदळआपट केली तरी सर्वोच्च न्यायालय आणि ST commission कधीही तुम्हाला आदिवासी आरक्षण देणार नाही.
तुम्हाला बाबासाहेब आता आठवाला
घनगर म्हणजे मराठा समाजाचा लहान भाऊ हा समाज O.B.C आहे आदिवासी नाही कारण .धनगर समाजातील चालीरीती व आदिवासी समाजातील चालीरीती भिन्न आहेत.
बाकीच्या लोकांनी यावर का विचार करायचा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती नेमली आहे ती सांगेलच न इथे कमेंट्स करुन कोण विचारणार आहे
❤❤❤
धांगड (dhangad) आणि धनगर (dhangar) जमीन अस्मानाचा फरक आहे आदिवासी संस्कृती चा आ माहित आहे का त्यांना चाले आरक्षण मागायला, कोणत्याही परिस्थितीत धनगरांना आरक्षण देता येणार नाही.
धनगर आणि धनगड एकच आहे
Thank you for comments
तुमच्या नेत्यांनी स्वतः ची हवा करायला गंडवल तुम्हाला
धनगर आणि धनगड वेगळे आहेत...
@@shivajikunde2312एक माणुस दाखव धनगड समाजाचा