Aply maharashtra chi politics adhi pasun gan ahe baki state chi la pan magai sodla ahe bjp tar ata ali adhi jai log hoti sata madai tani raj thakre sir chi sata asti tari thoda chan ast pan tena Congress cha sobat yevi lagl ast ani te tar tani naki patl nast
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
@@rkiranpatil1481भाऊ बीजेपी पक्ष हा कपटी कारस्थानी आहे, त्यानी राज ठाकरेचा उपयोग फक्त उद्धव ठाकरेवर टीका करण्यासाठी केला आणि हेच जनतेला पटले नाही, त्यानी भ्रष्टाचार, महागाई, शेतकऱ्यांना न्याय याच्यावर तिडकीने कधी बोलले नाही, जे जनतेला हवं होते, ज्यांना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला त्यांच बीजेपी आणि मिंधेने त्यांचा पद्धतशीर गेम केला, आता तर चिन्ह पण जाणार, बोगस मतदान सर्वीकडे खूप झाले आहे. 😓🙏🏻
तरी लोक म्हणतात की हा जनतेला कौल आहे ग्रामीण भागात लोकांचा ज्या उमेदवाराला विरोध होता तेच उमेदवार कसे विजयी झाले आता लाडके दाजी महागाई वाढून भिकारी झाले तरी चालेल
हो ना चमच्यानो आज आपली मविआ सत्तेत असती तर ईव्हीएम घोटाळा नसता तो लोकशाही चा विजय जसं लोकसभेत झाला मविआ च यश तेव्हा घोटाळा नाही झाला हरलो तर ईव्हीएम घोटाळा असंच रडत बसायच आपण 🥄 🥺 😢 😭
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ego सोडून कृपया महाराष्ट्रसाठी एकत्र या नाहीतर या महाराष्ट्रात ठाकरे ही राहणार नाहीत मराठी माणूसही शिल्लक राहणार नाही आणि महाराष्ट्र ही शिल्लक रहाणार नाही
At least काही तरी करून काय आणि कसा घोटाळा झाला आहे हे लोकांना समजायला हवं,नाही तर काय खर नाही महाराष्ट्र च ,आणि एक वेळ अस समजल की हे सर्व खरे वोटस आहेत तर म शहरी भागात मराठी माणूस ,मराठी पण लवकरच पूर्ण संपणार एवढं नक्की , राज ठाकरे अजून पण लढतील हे माहीत आहे पण हे असच चालू राहील तर म अवघड आहे
Mi , maz gav mahavikas agadichya pathimage asun dekhil tyanacha parabhav zala....mi social mediavar bagat hoto mhaavutila saglyancha virodh hot atarihi ........machine band Kara...
अजून 50 जणांना विचारलं असतं तर त्या 50 जणांनी महायुती का मतदान करणार असं बोलले असते. मग महायुतीच निवडून येणार ना. तस पण जिंकणाऱ्या उमेदवाराला जास्त % मतदान नाही होत. 50 जणांच्या sample study ला कोणी विचारत नाही.

with our population we will take months to count ballot papers how ballot papers votes are counted we had seen in childhood that time population was less&voting age was 21 now it is 18 so just imagine
का खिट बोलतोस रे बाबा उगाच पप्पु पैसै दिलेत का तुझ्या गावच नाव जिल्हा मतदार संघाचे नाव आणि बूथ चे नाव सांग तुझा मोबाईल नो पण दे मग तुला डिटेल पाठवतो गांडित दम असेल तर पाठव
एका युतीतील सर्वांना 40 पेक्षा जास्त जागा .. अजित पवार ला लोक सभेत 1 जागा मुश्किल ने भेटली होती त्याला 40 प्लस जागा , शरद पवाराना एकच जागा हुकली होती , त्यांना 86 पैकी 10 जागा , आणि main म्हणजे महाआघाडीत कोणता एक पक्ष पण 40 + नाही , येवढं कसकाय गणित चुकू शकत बे 😂
@@shripad1111 tevha pan zala hota purn deshat 79 seat ashya aahet jya bjp ne evm mul jinklyat aani loksabhela voting jast ast tya mul 30/40 hazar ne farak padat nahi pan vidhansabhela pratek matdarsanghat 40 hazar voting mahayuti chya bajune pahilya pasun set hote
तुम्हाला सांगतो कशी बॅलेट पेपर असे पर्यंत फाईट होती evm उघडली 9.30 BJP वर जाते लोकसभा हरयाणा महाराष्ट्र 10 नंतर बॅलेट संपले की evm उघडली की BJP वर जाते जनतेला कळते नेत्यांना का कळत नाही
ईविएम किवा पेपर आणा तेच निवडून येणार 40 वर्ष ते निवडून यायचे आता हे आपण भांडत बसतो हा घोळ आहे तो घोळ हे लक्ष काढु टाका आपण आपल बघायचं ते कोणी राजकारणी लोक आपल्या फैमली कडे लक्ष देत नाही आपण मेहनत करून आपल्या यांची गरज भासणार नाही कमवत राहील पाहिजे
@@sagarsonar9004 अहो दादा कोणाचा रुपया न घेता पुण्यातून गावाकडे येवून मत दिलाय बाप शेती करतो कोरडवाहू शेत आहे अजून 2 वर्षाचं सोयाबीन ठेवलंय भाव लागेल म्हणून कमीत कमी दुसर सरकार आल्यास 500 तर वाढलं म्हणून
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
मतदारनो हे नेते काहीच बोलणार नाहीत मतदारनाचं हा निर्णय घ्यायचा आहॆ मतदान हे मतपत्रिकेवर घेण्यास निवडणूक आयोगास भाग पडायचे आहॆ हे नेते काहीच करणार नाहीत वेळ आली तर परदेशीं जातील निघून आपल्याला आपले सरकार आणायचे असल्यास उठाव करावाच लागेल पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा उभा रावा लागेल
जनता कोण तुम्ही आम्ही आहे तुमच्यात हिम्मत रस्त्यावर उतरण्याची. विरोध कोणी करायचा? गावाकडची ९५%जनता खुळी आहे. गावातल्या एका पुढऱ्याला पैसे भेटले की तो अख्खी गाव बोटावर नचावतो तो सांगेल त्याला गावातील लोक मत देतात.
राज्यातील आणि देशातील सर्व घोटाळेबाज ई डी ला घाबरून एकत्र येऊन तयार झालेली लोकशाहीद्रोही संघटना म्हणजे महायुती यावर प्रत्येकाने आपापले मत न चुकता नक्की सांगा.
खरं आहे भाऊ, पण या लोकांना वंचित आणि मनसे सपोर्ट करते ना, राज ठाकरे evm बद्दल जाब विचारतील काय अमित शहाला, आपल्या उमेदवारवर अन्याय झाला आहे तर ते गप्प आहेत 🤦🏻♂️
यावर कोणतीही मीडिया जोर देऊन हा विषय मीडिया जोरदारपणे कधीच मांडणार नाही. कारण मीडिया ही सध्या विकली गेली आहे. सध्याचे वातावरण बघता असे दिसून येते की लोकशाही धोक्यात आहे....
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
भारतीय निवडणूक आयोगाने येथून पुढे काळजी घ्यावी...कमीत कमी उमेदवाराच्या घरात किती माणसे आहेत याचा आगोदर सर्वे करुन निदान तेवढी तरी मते उमेदवाराला दाखवावी 😂😂
माझे वडील स्वतः अपक्ष उमेदवार होते, आमच्या परिवारामध्ये 40-42 मतदान आहेत माझ्या वाडीलाला फक्त 3 मत कस काय पडतील 😥 कमीत कमी माझे 3 भाऊ आणि माझे आई वडील यांना 5 तर मत पडले पाहिजे होते 😡
हे सगळं bjp चा खेळ आहे , सगळा परप्रांतीय लोकांचा vote आहे यांना , म्हणुन तर महाराष्ट्रा मध्ये हे बाहेरचे लोंढे घुसतात कसला निर्बंध नाही , पुढे जाऊन आख महाराष्ट्र विकतील bjp vale , सावध व्हा re मराठी माणसाने
खूप मोठा झोल झाला आहे महाराष्ट्र मध्ये कोणी ही सत्ता साठी इतके खाली नाही जावे महाराष्ट्र सरकार
😂😂😂😂😂 kahi tri kra ordat bsu nka
Ek vyakti ghan aahe, vat lavli aaplya maharastrachi. Sattesathi mati khanare.
हिंदुत्व ❤
Ban EVM
Aply maharashtra chi politics adhi pasun gan ahe baki state chi la pan magai sodla ahe bjp tar ata ali adhi jai log hoti sata madai tani raj thakre sir chi sata asti tari thoda chan ast pan tena Congress cha sobat yevi lagl ast ani te tar tani naki patl nast
लोकशाही वाचावाची असेल तर सर्वांनी बोललं पाहिजे
@@vipulapatil9214 lokshai ka Pakistan Bangladesh 🤣🤣
बरोबर पाकिस्तान व बांग्लादेश सारख्या लोकशाहीची खूप गरज आहे भारताला
Kashala payawar kuhrad marun gheta...
Postal Voting madhe MVA pudhe ahe.tech real ahe...EVM madhe manipulation ahe
@@sagard.4940 sagli kade MAHAYUTI chi lat hoti ajun pan tumhi 😂😂 mahavikasaghadi yeil asa vaty tumhala 😂😂
राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरलं पाहिजे
बिनशर्ट पाठिंबा असल्यास काही होत नाही जास्त विरोध केला तर ते विधान परिषद एक जागा देतील. सगळा फिक्स असतं..
👍👍👍
ED लागेल पुन्हा
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
@@rkiranpatil1481भाऊ बीजेपी पक्ष हा कपटी कारस्थानी आहे, त्यानी राज ठाकरेचा उपयोग फक्त उद्धव ठाकरेवर टीका करण्यासाठी केला आणि हेच जनतेला पटले नाही, त्यानी भ्रष्टाचार, महागाई, शेतकऱ्यांना न्याय याच्यावर तिडकीने कधी बोलले नाही, जे जनतेला हवं होते, ज्यांना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला त्यांच बीजेपी आणि मिंधेने त्यांचा पद्धतशीर गेम केला, आता तर चिन्ह पण जाणार, बोगस मतदान सर्वीकडे खूप झाले आहे. 😓🙏🏻
ईव्हीएम मुळे लोकशाहीचा खून झाला आहे एवढं मात्र 100% खर आहे
मोठी गडबड दिसून येत आहे.....
निषेध निवडणुक आयोगाचा 😡
तरी लोक म्हणतात की हा जनतेला कौल आहे ग्रामीण भागात लोकांचा ज्या उमेदवाराला विरोध होता तेच उमेदवार कसे विजयी झाले आता लाडके दाजी महागाई वाढून भिकारी झाले तरी चालेल
EVM च विजय आहे. एकदम लहान बाळाला सुद्धा कळलं आहे.
Pan tula samjl nahi 😂😂😂
@@CricketGuru-m3wtu andabhakt aahe😂
हो ना चमच्यानो आज आपली मविआ सत्तेत असती तर ईव्हीएम घोटाळा नसता तो लोकशाही चा विजय जसं लोकसभेत झाला मविआ च यश तेव्हा घोटाळा नाही झाला हरलो तर ईव्हीएम घोटाळा असंच रडत बसायच आपण 🥄 🥺 😢 😭
Evm kadhich hack houe shakat nahi
Tumhala har pachat nahi
Harle tar bhendi rona chalu zala congress cha 😂
100% लोकशाहीचा अपमान केला आहे
अपमान नाही मुर्दा पाडलाय
Har pachva
@@vivekbhandari7280gujarati lokani shikavnyachi garaj nahi
😂😂😂😂😂
Harle mhanun lokshahi cha apman 😂😂😂😂
100% ईव्हीएम गडबड झाली यापुढे ईव्हीएम नको
नेहमी निकाल लागल्यावर ओरडता. निवडणूक आधीं बहिष्कार टाका ना.. तेंव्हा सगळे पाक्ष धावतात 😂
Ballet paper war karu aapan fakt tevdhe paise kuthun aanyche te sanga
@@nirajpathak6274dada akal lagte na😅
Tondat aal ki kahi pan bolaych ch😂
@@Brilliantguy207 🤣🤣 Agodar Ballot paper ne kart hoto Bhikari hota Bharat tava
@@banduhursale6946 मग हे उमेदवार जेवनावळी घालून पैसे का घरपोच करत होते हे समजत नाही 😃😃
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ego सोडून कृपया महाराष्ट्रसाठी एकत्र या नाहीतर या महाराष्ट्रात ठाकरे ही राहणार नाहीत मराठी माणूसही शिल्लक राहणार नाही आणि महाराष्ट्र ही शिल्लक रहाणार नाही
Very Very true 👍❤️👍
अगदी बरोबर बोललात
Right 👍
याचा शोध लागला पाहिजे सगळी जनता रस्त्यावर उतरली पाहिजे EVM विरोधात सगळं घोळ आहे
1000℅
Ekdam barobar bolalat. Aata janatene yaat pudhakar ghayayla pahije
Bhau mi pan tumchya sobat ahe
जनता कशाला उतरेल बाबा😂😂😂
@@कोकणस्वार tuch utar amhi khush ahet 🚩🕉️🪷
द्या की लोकसभेला बीजेपीला बिनशर्त पाठिंबा
बिनशर्ट पाठींबा
😂😂@@thestate101
😂
मग कुणाला पाठिंबा द्यायचा होता? जरा मेंदू गुडघ्यातून बाहेर काढून विचार कर😂
😂😂😂😂😂😂
अरे अख्याच्या अख्या EVM मशिन्स बदलल्या आहेत २ दिवसाच्या गॅप मध्ये
हो तुला विचारूनच बदल्ल्या
हे खरं आहे.... संधी बरोबर साधली..
तेव्हाच 1 days जिओ चा नेटवर्क गायब झालं होता...
वावावावावावा क्या बात है
मग सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे लक्ष ठेऊन होते ते झोपले होते का
होय तुमच एकदम बरोबर आहे !
असू शकते, बीजेपी काहिही करू शकते.
* *शॉर्ट सर्व्हे चेकिंग EVM घोटाळा* *
Like जर मविआ ला vote दिले असेल
Comment (महायुती) जर युती BJP ला vote दिले असेल.
सन्माननीय राज साहेब . आपण शांत बसू नका. लोकांना तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत. सरकार विरुद्ध आवाज उठवा, नाहीतर लोकशाही संपुष्टात येईल.
ह्यांनी खरचं कोर्टात गेलं पाहिजे....सगळ्यांनी उठाव केला पाहिजे
ज्यांनी bjp la vote dil ahe te पण बोलत आहेत एवढं निवडून येऊच शकत नाही ,game केला आहे ,निवडणूक आयोगाला धरून च
True pan courtache pan kay sangu shkat nahi kay hoil sagle yanchech aahet
@@sunitasonawane7771 हो अजून त्या फुटलेल्या दोन party च nit counrt ने result दिला नाही.
At least काही तरी करून काय आणि कसा घोटाळा झाला आहे हे लोकांना समजायला हवं,नाही तर काय खर नाही महाराष्ट्र च ,आणि एक वेळ अस समजल की हे सर्व खरे वोटस आहेत तर म शहरी भागात मराठी माणूस ,मराठी पण लवकरच पूर्ण संपणार एवढं नक्की , राज ठाकरे अजून पण लढतील हे माहीत आहे पण हे असच चालू राहील तर म अवघड आहे
१००%
हा निकाल bjp ne लावून घेतला... आहे
अफजल खान कीती धडधाकट शिवाजी महाराज कीती लहान पण कोथळा काढला
मला वाटतं यात सुध्दा घोळ आहे
असु शकतो
@@kirandhongadi2482 kay sambandh aahe ka YZ ithe tyacha??
@@kirandhongadi2482 jast zhali ka aaj
💯
@@Yes-x म्हणून तर लोंकानी बसुन ठरवलं
आपला तो बाब्या दुसर्याचे कार्ट
दाल में कुछ काला है माझा स्वतःचा अनुभव आहे ५० व्यक्तीला विचारले सरकार कोणाचं असावा तर किमान ३०/३५ तरी म्हाणायचे महाविकास आघाडी
हारमखोर खोटे बोलत आहे, 5436
Vote आहेत याला, लिंक वर चेक करा
results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/ConstituencywiseS13153.htm
Mi , maz gav mahavikas agadichya pathimage asun dekhil tyanacha parabhav zala....mi social mediavar bagat hoto mhaavutila saglyancha virodh hot atarihi ........machine band Kara...
Mi pn majya pratek frierla vicharla sagle manle amhi MVA la matt dila mg nemka mahyuti laa matt kuni dila
@@Yalgaar-Ak0707amhi dilet 👑
अजून 50 जणांना विचारलं असतं तर त्या 50 जणांनी महायुती का मतदान करणार असं बोलले असते. मग महायुतीच निवडून येणार ना. तस पण जिंकणाऱ्या उमेदवाराला जास्त % मतदान नाही होत. 50 जणांच्या sample study ला कोणी विचारत नाही.
राज साहेब भोंगे बंद करण्यापेक्षा ईव्हीएम बंद करणे महत्त्वाचे आहे लोकांना जागृत करा मोदीला आणि फडणवीस ला धडा शिकवून दाखवा
राज ठाकरे यांनी objection घ्यायला हवे
RAJ THAKARE OBJECTION NAHI GHENAR
Evm zol zala आहेच
Zarkhand Ani karnataka madhe pan same ka re?
@kantilallonkar.3226 छोटे राज्य आहे ते, महाराष्ट्र मोठे राज्य आहे म्हणून इथेच झोल केला,
@@DanceWithChinmayikarnataka chhot rajya ahe😂😂
@@Pappu_420_ th-cam.com/video/lfCGcWH-eEg/w-d-xo.htmlsi=fmupGsc5vM7Dztb9
@@Pappu_420_mumbai lutaychi ahe bjp la karnataka nahi
राज ठाकरे काय करणार, गप बसणार
Binshart pathiba 😂😂😂😂
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
@@subhashgorad2921 देशात 80 % हिंदू आहेत तरी देखील काही लोकांना भिंती वाटते याच नवल वाटत
@@mahadevmane9333निवडणूक आली की महायुतीला हिंदुत्व आठवते
उद्धव ठाकरे पेक्षा तुमच किती नुकसान झाले ते बघा, 1% मत तुम्हाला जनतेने दिली, स्वतःच्या मुलाला पण ते जिंकू शकले नाही😓
१२५ आमदारांपैकी एकही उमेदवार येणार नाही गोलमाल तर आहे..
Barober aahe
Big ZHOL from BJP 💯😡😡😡
लायकीच तेवढी आहे
राज ठाकरे यांनी हा विषय उचलून धरला पाहिजे धरलाच पाहिजे हा सगळा ईव्हीएम चा झोल आहे
राज ठाकरे यांनी लक्ष घालून ईव्हीएम बंद करावे व पुन्हा बॅलेट पेपर वर मतदान करावे सर्वानी मिळून केस दाखल केली पाहिजे
with our population we will take months to count ballot papers how ballot papers votes are counted we had seen in childhood that time population was less&voting age was 21 now it is 18 so just imagine
We are not in hurry.....Shouldn't we choose our represntative?
Votes will be being counted booth wise.so it wont take time.....@@vasantgokhale3426
राज ठाकरे यांनी आता एकटा लढा द्यावा जेल तर जेल
You are right brother 100% right
सर्वांनी सांगितलं आहे मशीन हटाव मोहिम सुरू केली पाहिजे.
कोणत्याच नेत्यामध्ये बोलण्याची धमक नाही.. यांना जनतेशी काही पडलेलं नाही.. 🙏
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 1000 घेऊन त्याच पैश्याचा उपयोग झालेला आहे 😅
खर आहे
आमच्या गावात एकूण 1100 मत आहेत .आणि भाजपा ल 1500 मत पडलेत😂😂😂
Dada aavaj uthava
gaava cha naav...???
का खिट बोलतोस रे बाबा उगाच पप्पु पैसै दिलेत का
तुझ्या गावच नाव जिल्हा मतदार संघाचे नाव आणि बूथ चे नाव सांग तुझा मोबाईल नो पण दे मग तुला डिटेल पाठवतो
गांडित दम असेल तर पाठव
Naav sang kar asla tar apan awaaj uthu social media var
Evm htav 😡
महायुती पक्ष च भ्रष्टाचारीनचा आहे , त्याच्या कडून काय अपेक्षा करणार ... पैसा हे तो सब मुमकिन है ..
निवडणूक पुन्हा घ्यायला हवी, आणि अपराध्याना kadak shiksha झाली पाहिजे.
अगती बरोबर EVM घोटाळा
सर्व ईव्हीएम चा घोळ आहे म्हणून मनसेला पराभव आला प्रत्येक वेळी समोर जावं लागतं
एका युतीतील सर्वांना 40 पेक्षा जास्त जागा .. अजित पवार ला लोक सभेत 1 जागा मुश्किल ने भेटली होती त्याला 40 प्लस जागा , शरद पवाराना एकच जागा हुकली होती , त्यांना 86 पैकी 10 जागा , आणि main म्हणजे महाआघाडीत कोणता एक पक्ष पण 40 + नाही , येवढं कसकाय गणित चुकू शकत बे 😂
EVM chi krupa
@@popatnisal4052मग लोकसभे च्या निवडणुकीत EVM बरोबर चालले होते? तेव्हा घोटाळा नाही झाला का??
@@shripad1111 tevha pan zala hota purn deshat 79 seat ashya aahet jya bjp ne evm mul jinklyat aani loksabhela voting jast ast tya mul 30/40 hazar ne farak padat nahi pan vidhansabhela pratek matdarsanghat 40 hazar voting mahayuti chya bajune pahilya pasun set hote
Are pn virodhi pksh itke khule nahit na he srv shn karayla.. te ka nahi avaj uthvat.. tyanahi mahit ahe as kahi nst..
40 jaga ajit pawar la swapnat pan dislya nastil ... lol
1000000% घोळ आहे
तुमच्या दोन मतांनी आज खर वाटू लागलंय कुछ तो गडबड है दया 🙏
तुम्हाला सांगतो कशी बॅलेट पेपर असे पर्यंत फाईट होती evm उघडली 9.30 BJP वर जाते लोकसभा हरयाणा महाराष्ट्र 10 नंतर बॅलेट संपले की evm उघडली की BJP वर जाते जनतेला कळते नेत्यांना का कळत नाही
Dada neta la pan kadte pan bjp pese vatun chup karvun takte na
Ho na MNS ballet paper counting madhe top la hota. Evm counting la 0 kasa jhala
विचार करा evm घोळ आहे
ईविएम किवा पेपर आणा तेच निवडून येणार 40 वर्ष ते निवडून यायचे आता हे आपण भांडत बसतो हा घोळ आहे तो घोळ हे लक्ष काढु टाका आपण आपल बघायचं ते कोणी राजकारणी लोक आपल्या फैमली कडे लक्ष देत नाही आपण मेहनत करून आपल्या यांची गरज भासणार नाही कमवत राहील पाहिजे
@@sagarsonar9004 अहो दादा कोणाचा रुपया न घेता पुण्यातून गावाकडे येवून मत दिलाय बाप शेती करतो कोरडवाहू शेत आहे अजून 2 वर्षाचं सोयाबीन ठेवलंय भाव लागेल म्हणून कमीत कमी दुसर सरकार आल्यास 500 तर वाढलं म्हणून
निवडणुका रद्द करून हुकूमशाही चालू करा
सर्व पक्षा नि मद भेद विसरून ईवीएम चा विशे निवडनुंक आयोग ला भेटाला पाहिजे
कशाला भेटील सर्व पक्ष
EVM annari cogress party hoti lol.
Tumhi aandolan kara gava gavatun lok yetil
हे जर खरं असेल तर, हा पूरावा खुप मोठा आहे, 💯🙏🙏
EVM ki JEET
माझे नातेवाईक भाऊबंध आहेत हे उमेदवार, सर्वांनी एकत्र यायला हवे आता, उद्धव, राज, प्रकाश आंबेडकर, काँग्रेस, शरद पवार, जयंत पाटिल वगैरे विरोधी पक्षांनी
आदित्य ला सांगा राजीनामा दे आणि ballet पेपर वर निवडणूक घेऊन निवडून ये असेल हिम्मत तर
प्रकाश आंबेडकरांना 100 जागा दिल्या तरच ते येतील 😄
Sanjay Raut baki kahi asu de, hech sangat aahet. Ha result yogya nahich aahe, Har jit hot aste, pan ashi?
@@maharajmaharajमनसे च्या उमेदवारवर अन्याय झाला राज ठाकरे गप्प का 😡, का नाही जाब विचारत फडणवीसला, याचं उत्तर द्या,😓 आदित्य ठाकरे जिंकला आहे हरला नाही.
@@priyankanaik9057 तेच तर आहे, राज ठाकरेच्या उमेदवारवर अन्याय झाला तर तो गप्प का 🤦🏻♂️😓
सर्व ईव्हीएम घोटाळा केलेला आहे
Ho ka
@@NatvarLaL-i3uगावात 1600 वोटिंग असताना 2100 वोटिंग कसे काय दाखवतेय ?Explain detail
@@djyrtsfwo91648कुठ दाखवल ? काही पण बाडबदयच
@@djyrtsfwo91648मी तर मतदानच केले नाही पण माझ्या बोटाला शाई लावली आता बोला
@@NatvarLaL-i3upahila kharya navaney comment kar Bina bapachya😊
बिनशर्त पाठिंबा द्या की
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
खोटं बोलतो हा माणूस.
Election commission साईट वर जाऊन बघा.
याला total 5456 vote पडले आहेत आणि सर्वात कमी vote याला 22 round मध्ये 6 vote आहेत.
तुमच्या राजसाहेबाना विचारायला सांगा ना फडणवीसला, अजून द्या बिनशर्त पाठिंबा, यांनी तुमचाही काटा काढला हॊ 😓
EVM जिंदाबाद ✌️
आता तरी राज साहेब महाराष्ट्र वाचवा.
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
तो सुपारी घेत आहे
हारमखोर खोटे बोलत आहे, 5436
Vote आहेत याला, लिंक वर चेक करा
results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/ConstituencywiseS13153.htm
सुपारीबाज मांडवली बादशहा खाज ठाकरे शांत झाला
Correct 💯
राज साहेब जागे व्हा किमान महाराष्ट्रासाठी
मतदारनो हे नेते काहीच बोलणार नाहीत
मतदारनाचं हा निर्णय घ्यायचा आहॆ मतदान हे
मतपत्रिकेवर घेण्यास निवडणूक आयोगास
भाग पडायचे आहॆ
हे नेते काहीच करणार नाहीत
वेळ आली तर परदेशीं जातील निघून
आपल्याला आपले सरकार आणायचे
असल्यास उठाव करावाच लागेल
पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा
उभा रावा लागेल
सुपारीबाज मांडवली बादशहा खाज ठाकरे शांत झाला
Haad mahavikas aghaadichya satarnjya uchlya tu tevha kuth hota jehav election commission ne evm hacking var challenge dilt tevha kuth hota
आता जे झालं ते झालं पण या पुढच्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपर वरच होतील अन्यथा जनतेने मतदान होऊ देऊ नये
जनता कोण तुम्ही आम्ही आहे तुमच्यात हिम्मत रस्त्यावर उतरण्याची. विरोध कोणी करायचा? गावाकडची ९५%जनता खुळी आहे. गावातल्या एका पुढऱ्याला पैसे भेटले की तो अख्खी गाव बोटावर नचावतो तो सांगेल त्याला गावातील लोक मत देतात.
राज साहेबांना एकच विनंती आहे आपण आजपर्यंत सर्व गोष्टीवर हक्काने आवाज उठवत आलात आता सर्वांची विनंती आहे या विषयावर पण आपण आवाज उठवा साहेब 🙏🙏
अरे बापरे 😂😂😂... बीजेपी कोणत्याही थराला जाते फक्ट सरकार आणण्यासाठी... 😡😡.... आज लोकशाहीला भावपुर्ण श्रदांजली 😡😡😡😡😡
Are banglaadesh Pakistan Iraq sira ithe BJP nahi ahe tithe bg Kashi chali ahe lokshahi ekdam sukhi ahet sagle😂😂😂
@@jayeshnerkar5282 महाराष्ट्र महाराष्ट्र आहे... त्यांची तुलना कोणासोबत पण नाही होऊ शकत 😂
@@jayeshnerkar5282 Are tu Tula Maharashtra cha Pakistan karycha ahe ka ??
@@AveragepoliticsEnjoyer tumcha voting Varun tumhala Maharashtra ch Pakistan karycha ahe amcha vote 🚩 MAHAYUTI LA AHE CONGRESS LA NAY
@@shubhangi5859 me ky coment Keli Tula nit samjli nay 😂
अजुन द्या बिनशर्त पाठिंबा सर्वांनी जागे व्हा
😂
त्यांना माहीत होतं नाही येणार म्हणून त्यांनी दुसऱ्यांना दिलंय.
हीच पक्षाची दुरावस्था आहे, स्वतःच कुऱ्हाडीवर नाचून घेतलंय.
Koni pan aaplya gharatlyana vote deto nivdun yeu nahi tar pado
Evm hotala ..BJP sarvat mote pap kele ..lokshahichi hatya keli...😡😡😡
खरच आहे... चोकोशी झाली पाहिजे.. 👍🏻
अपक्ष उमेदवारांनी हे मुद्दा कोर्टात घेऊन जायला पाहिजे
Evm चे दूसरे नाव मनुस्मृती आहे,
जो पर्यंत एव्हीएम आहे, तो पर्यंत असेच घोटाले होणार,
एव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ।
Ab to jalan hogi Nile harpik 😂😂
शेवटी काय आपण कधीच सुधारणार नाही हे न पचलेले सत्य आहे.
mhanje congress manuvadi ahet karan EVM tyannich anla deshat lol
मग हे मनुवादी EVM झारखंड मध्ये रजेवर गेले होते का?
@@yashwantwagh943 काही लोक कधीच सुधारणार नाही, त्यांचे विचार कायम संकुचित राहणार
हा प्रश्न घेऊन राज ठाकरे यांनी प्राथमिक स्तरावर पत्रकार परिषद घ्यायला हवी होती...
पण तूर्तास ते त्यांना झेपणार नाही अस दिसतय.....
Raj thackeray purn mahiti ghetlya shivay bolnaryatle nahi y
@@anujawale8634 asa nahiye te.. raj thakare ata bolnaryatle rahile nahit... asa aahe te... update zalet te
लोकांनी आता च जागे व्हायला हव
Barober ahe
Aisa hua to
Savidhan khatre me hai
EVM Zindabad 😂😂😂
राज्यातील आणि देशातील सर्व घोटाळेबाज ई डी ला घाबरून एकत्र येऊन तयार झालेली लोकशाहीद्रोही संघटना म्हणजे महायुती यावर प्रत्येकाने आपापले मत न चुकता नक्की सांगा.
खरं आहे भाऊ, पण या लोकांना वंचित आणि मनसे सपोर्ट करते ना, राज ठाकरे evm बद्दल जाब विचारतील काय अमित शहाला, आपल्या उमेदवारवर अन्याय झाला आहे तर ते गप्प आहेत 🤦🏻♂️
यावर कोणतीही मीडिया जोर देऊन हा विषय मीडिया जोरदारपणे कधीच मांडणार नाही. कारण मीडिया ही सध्या विकली गेली आहे. सध्याचे वातावरण बघता असे दिसून येते की लोकशाही धोक्यात आहे....
Bhai you are correct
खरं आहेत प्रश्न
भारताचा निवडणूक आयोग झोपी गेला आहे का???
😢😮😇
भाऊ, पण काय करणार तुमचा राज ठाकरे जवाबदार आहे
Vishwas thevla tyanni ani dagga zhala tyat jawabdar ksa re
जे लोक म्हणतायत की evm नी घोटाळा केला त्यांना माहती नाही की ते निवडणूक आयोगावर बोट दाखवत आहेत. निवडणूक आयोग अश्या बातम्यांना भाव देत नाही.
😂😂 daal attya ch bhav kalel
बिनशर्त पाठिंबा👍👍👍
बिन शर्ट पाठिंबा
बरोबर आहे तुमचे परंतु परिस्थिती लक्षात घ्या जशी असेल तसें निर्णय घयावे लागतात मनसेला सत्तेत आणायचे होते नाहीतर कार्यकर्ता नाराज झाला असता त्या साठी अन हिंदुत्व साठी भाजपा ला सपोर्ट करणे गरजेचे होते. लाव रे तो व्हिडीओ करून सपोर्ट कुणी केला केला नाही, उद्धव पवार लडले कारण त्यांच्या कडे आमदार होते, म्हणून बोलण्याची हिंमत होते तरीही विरोधी पक्ष पद सुद्धा ठेवले नाही. उद्धव पवार ने काय उखाडले ते सांगा
Thank you for highlighting
राज साहेब हे काय बरं नाही.... आपलं चिन्ह पण जाईल आत्ता .....
बीजेपी की हुकूमत है जैसा मांगता है वैसा जिधर मांगता है वैसा जीत सकती है किधर भी जीत सकती है हर शक्ति है कुछ भी कर सकती है कोई रोकटोक नहीं है।
हेच धंदे bjp che..
काँग्रेस धंदे करत होती तेव्हा झोपला होतात का..?त्यांचे सांगायला सुरूवात केली तर शब्द संपतील...
@@jyotideshpande3593pustak leh mag
@jyotideshpande3593 नक्कीच तुझा बाप मोदी आहे....🤣🤣
मी पण आष्टी मतदारसंघात भाजला पाहुन नाहीतर सुरेश धस यांना पाहुन मतदान केले आहे....मला पण evmवर संशय येतो
भारतीय निवडणूक आयोगाने येथून पुढे काळजी घ्यावी...कमीत कमी उमेदवाराच्या घरात किती माणसे आहेत याचा आगोदर सर्वे करुन निदान तेवढी तरी मते उमेदवाराला दाखवावी 😂😂
EVM SARKAR ZINDABAAD 😂😂😂
मोदी शहा है तो मुमकीन हैं
बिन शर्त पाठिंबा दिला होता आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे असे तुमचे साहेब बोलत होते
माझे वडील स्वतः अपक्ष उमेदवार होते, आमच्या परिवारामध्ये 40-42 मतदान आहेत माझ्या वाडीलाला फक्त 3 मत कस काय पडतील 😥 कमीत कमी माझे 3 भाऊ आणि माझे आई वडील यांना 5 तर मत पडले पाहिजे होते 😡
😅
Evm विरोध भूमिका मांडा ना मग
@@ayushsuryawanshi1997 काय करावं re सरकार त्यांच, कोर्ट त्यांच, आयोग त्यांच, 😥
भाऊ bjp घोटाळा करते
@@Satya_patil-c7m कमीत कमी लोकांना तरी कळत bjp चे काय कारस्थान आहेत ते
अशक्य ही शक्य करतील भाजफ
Ghari zopun dupari utun public tula vote ka karel??
Baki che 2 gele BJP chya khatyat😂😂
EVM मशीन ह्या गुजरातच्या एका खाजगी कंपनीकडून मागवले गेले आहेत....
Evm हटाव बैलेट पेपर लाओ
Barobar
असे सर्व महाराष्ट्रात झाल जे उमेदवार प्रचंड जनसमुदायाच्या पाठिंबा च नव्हे तर प्रचारात होते ते प्रचंड मतांनी पराभव झाला ❤अस कस
गंभीर बाब
महाराष्ट्र सरकार सत्ता किती खाली जसाल
हे सगळं bjp चा खेळ आहे ,
सगळा परप्रांतीय लोकांचा vote आहे यांना , म्हणुन तर महाराष्ट्रा मध्ये हे बाहेरचे लोंढे घुसतात कसला निर्बंध नाही , पुढे जाऊन आख महाराष्ट्र विकतील bjp vale , सावध व्हा re मराठी माणसाने
म्हणजे घरातच बोंब आहे 😂
😂😂😂
Saglya n la tuzya gharatlya sarkha nko samju tu
Tumhi tyanchya gharche aatah ka ?@@anujawale8634
@@anujawale8634tumhi tyanchya gharche aatah ka?
गडबड तर बीजेपी च्या राजकारणात दिसते.
गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Sillod, Maharashtra madhe sudha EVM ghotala Zala ahe
एकदम बरोबर बोलत आहेत भाऊ हे असच चालणार
👍👌🏻💯
😂😂 घरच्यांनी पण BJP ला मतदान केले
घरच्यांना BJP पोसत नाही BJP la करायला घरचे
Saasu ani sun laadli bahin yojneche laabharti ahe ka te bagha 😂😂
Ganesh तुझ्या घरचे वागत असतील तुझ्यासोबत तस.... म सर्वांचे तसाच वागतात अस नाही बाळ😂
मशीन मध्ये नाही घरात घोटाळा आहे 😂😂😂😂
Sasu Vs Sun 😂😂
😂😂😂😂
Evm hatavo desh bachao dada❤
Right
Are bayko Ani pora boltoy ase kase andhabhakat zalat