माझ्या मते tv9 मराठी पूर्णपणे अभ्यास करून ही जनतेसमोर विषय मांडला पाहिजे एक प्रामाणिक वाक्य आहे माझं आणि हा का स्टेटमेंट केलं का तर हो पूर्णपणे झालेला झोल आहे
आणि tv9 मराठी माझी रिक्वेस्ट आहे की पूर्णपणे वस्तुस्थिती जनतेच्या समोर आणा तुम्ही बीजेपीच्या बाजूने बी जाऊ नका आणि शरद पवारांच्या बाजूने बी जाऊ नका वस्तुस्थिती जनतेसमोर आणा एक रिक्वेस्ट आहे एक सामान्य
जे माझे एक कार्यकर्ता म्हणून पूर्णपणे तहसीलदारांना पासनं पूर्णपणे माहितीचा अधिकार टाकून आपल्याला मतदान किती पडले किती झाले पोल किती होतं ह्याची अपडेट घ्या आणि जनतेसमोर आणा
मी स्वतः अनेक निवडणुकीत सक्रिय कार्य केले आहे. मतदान केंद्र निहाय मतदान यंत्र जमा करते वेळीच सदर केंद्रावर किती मतदान झाले? याचा सविस्तर अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केला जातो. निवडणूक आयोग ही आकडेवारी अनेक वेळा का वाढवली? कशी वाढली? याचे उत्तर निवडणूक आयोगाने जनतेला देणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे.
मी करतोय हा माझा स्टेटमेंट आहे हिंदी का पत्रकार परिषद घेतली नाही किंवा सांगितलं का नाही त्यांनी एवढे एवढे मतदान झाले किंवा एवढे एवढे बाकी होतं का सांगितलं नाही
महायुतीचे उमेदवाराने निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दंडमशाही करून बोगस मतदान करून घेतले मतदारांना अमाप पैसा वाटप करून बळजबरीने त्यांचे मतदान करून घेतले
अहो ज्या माणसाला संविधान मान्य नाही तुम्ही त्या आरएसएस वाल्यांचा तुम्ही मान्य करता का म्हणजे त्या बीजेपी वाल्यांचा पूर्णपणे वस्तुस्थिती समजून घ्या ना काय चाललंय ते
२० तारखेला मतदानादिवशी जरा बारकाईने निरीक्षण केले तर असा अनुभव आला की मशीन हळू चालत असल्यामुळे रांग खूप लागत होती त्यामुळे बूथ केंद्राजवळ असणारे लोक मतदानाला संध्याकाळी ५ नंतर हजर झाले त्यामुळे मतदान लेट झाल आहे अस जाणवलं
होय दुपार पर्यंत सगळीकडे शाळा ओसाड पडल्या होत्या याची कसून चौकशी व्हावी लोकरादी अडचणीत येऊनये म्हणून नागरिकांती आपल्या प्रतिक्रिया माडच्या एक सुजान नागरिक
मॅम क्या govt job करनेवाले जो लोग होते है जो अपने गाव मे voting के लिये नाही आ सकते तो वो gov जॉब वाले लोग ballet paper se vote करते है.. उनकी counting कब होती है...evm se voting करणे वाले दिन या फिर दुसरे दीन
नाना भाऊ तुम्ही जो मुद्दा मांडला तो अतिशय योग्य आहे
Nana ni kahi bakale ki ho mhanayache hi congress चि padhat, mhanun deshachi hi awasta.
परत निवड नुक घ्या 🙏
@@dhaneshrbhuyal8681Kuchh to log kahenge logoka kaam hai kahana....😂
Ab nhi
Ha wayanaad la pan jalay matter
गोलमाल है भाई गोलमाल है
मशिन हे माणसांनी बनवली आहे काही होऊ शकते
EVM 100% FROD
Atta Tari gapp bassa ki
Rada.....
Spelling ta barobar liha adhi
कुछ तो गडबड हे दया तोड दो दरवाजा 😂😂😂
माझ्या मते tv9 मराठी पूर्णपणे अभ्यास करून ही जनतेसमोर विषय मांडला पाहिजे एक प्रामाणिक वाक्य आहे माझं आणि हा का स्टेटमेंट केलं का तर हो पूर्णपणे झालेला झोल आहे
अरे तुम्ही बोलतच राहणार आहे का एखादा मोठा आंदोलन करणारे जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही तयारीत करा
मी स्वता फेसबुक चे लाईक वाडवतो 😂
तर evm चे लाईक का वाढवू शकत नाही
Ekdam correct true'
Point ahe
मतदान 5 वाजताच अवरलाय.... वाढलं कुठून proof द्या
EVM सेटिंग = BJP जितींग
मोदी है तो मुमकिन है सब
शेट 😅😅
दुपारी 03:00 नंतर पैसे वाटले म्हणून टक्केवारी वाढली
आणि tv9 मराठी माझी रिक्वेस्ट आहे की पूर्णपणे वस्तुस्थिती जनतेच्या समोर आणा तुम्ही बीजेपीच्या बाजूने बी जाऊ नका आणि शरद पवारांच्या बाजूने बी जाऊ नका वस्तुस्थिती जनतेसमोर आणा एक रिक्वेस्ट आहे एक सामान्य
हे न्यूज वाले विकलेले आहेत.न्यूज वाले के बोलणार
भाऊ चंद्रावर जाणारे यान... पृथ्वीवरून हाताळता येतात.. मग ईव्हीएम काय चीज आहे.
😂😂😂😂🎉
हि लोकशाही आहे कि राज्यशाही ✅
Evm वर बहिष्कार
नी.आयोग मोदींचा घरगडी म्हणून काम करतोय.😮
जे माझे एक कार्यकर्ता म्हणून पूर्णपणे तहसीलदारांना पासनं पूर्णपणे माहितीचा अधिकार टाकून आपल्याला मतदान किती पडले किती झाले पोल किती होतं ह्याची अपडेट घ्या आणि जनतेसमोर आणा
Barobar ahe
लोकशाही चा खून केला भा ज पा ने
EVM वर कशाला बॅलेट पेपर वर करा ना मतदान मग मानेल तुम्हाला
1000 % झोल केलेला आहे
EVM है तो bjp सेफ है.
Evm zindabaad
आता न्याय मंदिरात न्याय मिडेल असा समज ठेऊ नका, जेहवाच्या तेहवाच अंगावर आलं कि शिंगावर घ्यायची तयारी ठेवा
मी स्वतः अनेक निवडणुकीत सक्रिय कार्य केले आहे. मतदान केंद्र निहाय मतदान यंत्र जमा करते वेळीच सदर केंद्रावर किती मतदान झाले? याचा सविस्तर अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केला जातो.
निवडणूक आयोग ही आकडेवारी अनेक वेळा का वाढवली? कशी वाढली?
याचे उत्तर निवडणूक आयोगाने जनतेला देणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे.
मतदान 6 वाजे पर्यंत होत परंतु काही ठिकाणी चठ्ठी वाटप करून मतदान उशिरापर्यंत चालत
Tumhi pratinidhi ka thewata.
कुठल्या कुठल्या बुथ वर हे असे घडले त्याची माहिती आयोगाने दिली पाहिजे म्हणजे वस्तुस्थिती तपासता येईल
याआधी लोकांना कधी अपेक्षा नव्हती पैश्याची यावेळेस मात्र दोन्ही पार्टीकडून पैसे भेटण्यासाठी झालेला उशीर हा टक्केवारी चा पॉइंट 😮
Ban evm
या मतदान प्रक्रियेत पूर्ण घोळ केला आहे असे दिसतेय? याची चौकशी झाली पाहिजे.
मी करतोय हा माझा स्टेटमेंट आहे हिंदी का पत्रकार परिषद घेतली नाही किंवा सांगितलं का नाही त्यांनी एवढे एवढे मतदान झाले किंवा एवढे एवढे बाकी होतं का सांगितलं नाही
अरे अजित.. तुझे आम्ही ऐकावे. एक मतदार म्हणून.. झोल तर बाहेर येणार
Evm Hatao Democracy Bachao
महायुतीचे उमेदवाराने निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दंडमशाही करून बोगस मतदान करून घेतले मतदारांना अमाप पैसा वाटप करून बळजबरीने त्यांचे मतदान करून घेतले
76 लाख जे मतदान झाल त्याच्या वस्तुस्थिती ची माहिती आयोगाने द्यायला हवी असा आग्रह सत्ताधारी नी पण करायला हवा
अहो ज्या माणसाला संविधान मान्य नाही तुम्ही त्या आरएसएस वाल्यांचा तुम्ही मान्य करता का म्हणजे त्या बीजेपी वाल्यांचा पूर्णपणे वस्तुस्थिती समजून घ्या ना काय चाललंय ते
बरोबर आहे साहेब
Are baba ji paise ne kiya voting re baba.
Mahrast vachav 🙏
👌👍💯✅🙏🙌
आमच्या गावात आठ वाजेपर्यंत चालू होतं पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला तू गप nnn
दरेकर नाना जो प्रश्न विचारत आहेत त्यावर उत्तर द्या
पैसे घेण्यासाठी सर्व लोक थांबले होते पण कोणीच पैसे दिले नाही नंतर गेटच्या आत गेले आणि मतदान केलं आमच्या गावात 50-60 लोक
२० तारखेला मतदानादिवशी जरा बारकाईने निरीक्षण केले तर असा अनुभव आला की मशीन हळू चालत असल्यामुळे रांग खूप लागत होती त्यामुळे बूथ केंद्राजवळ असणारे लोक मतदानाला संध्याकाळी ५ नंतर हजर झाले त्यामुळे मतदान लेट झाल आहे अस जाणवलं
नाना जनतेची माफी मागा
अहो नाना साहेब 5 वाजे नंतर पयसे साठी लालची लोक लाईन मध्ये लागले व रात्री 9पर्यंत मतदान झाले आमच्या कडे पण असच झालं आहे
महायुती ला बॅलेट पेपर वर मतदान घेतलं असतं तर 20 जागा पण नय जिंकले असते अशा परिस्थिती महाराष्ट्रात होती.
होय दुपार पर्यंत सगळीकडे शाळा ओसाड पडल्या होत्या याची कसून चौकशी व्हावी लोकरादी अडचणीत येऊनये म्हणून नागरिकांती आपल्या प्रतिक्रिया माडच्या एक सुजान नागरिक
वफ्त बोर्ड बंद करा 😂
Evm ghotala
लोकशाहीचा मुर्दा पाडलाय,,जनता बघ्याची भुमिका घेतेय पण पुढे सर्वनाश अटळ आहे हे लक्षात घ्या🔥🔥🔥🔥
E. V. M band kara😢
Moth andolan ubha kara😢
E.c imandar rahila nahi
Tumhich hyancha nadi lagun deshache nuksan kara. Pakshache adhyaksh ashi balish prashn vichartat & tumhi tyana maddat kartat.
Bjp जिंदाबाद 🔥🔥🚩🚩
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली
नाना या मुद्यावर उपोषणाला बसा
मतदान वाढलं कसं यांचं व्हिडिओ आमच्यापाशी आहेत ना किती भोगत झालेला आहे ते तुम्ही कशाला सांगता आम्हाला सर्व पुरवतो मला मी देऊ शकतो
दादा, हा खुलासा भाजप नेत्याने करणे अपेक्षित आहे. ते तुम्हाला भरीस पाडत आहेत. आपण आता भाजप प्रवेश करा.
तेच शिल्लक राहिले आहे
मी सहा vajta gelo लाइन नव्हती
Lok सभेला काय लय गोड वाटत होत का evm
लोकसभेला डांग फाटली म्हणून तर विधानसभेला evm ची सेटिंग केली.
Barobar @@TheperfectMan-s4z
Ha lai bhakt distoy
Thoda study kr bhau
@@TheperfectMan-s4zGp re andya
Why is ajit pawar giving answer?
Voting time was till 6 PM ( not 5 pm)
Sakali thandi aste ratri naste vahh dada
😂😂😂
नाना भाऊ रोड करा तुम्ही आता
Election commission la prashna vicharlet aajit dada uttar detat😅😅
Finance minister husband should come forward with press conference and tell to India what's going on .👍👍
अहो नेते तुम्ही लोक का बोलतात निवडणूक आयोगाला उत्तरे देऊ द्या ना काळू द्या ना जनतेला पण
Triwar naman karto nirmla bai chya husband la❤❤❤❤❤❤
मॅम क्या govt job करनेवाले जो लोग होते है जो अपने गाव मे voting के लिये नाही आ सकते तो वो gov जॉब वाले लोग ballet paper se vote करते है.. उनकी counting कब होती है...evm se voting करणे वाले दिन या फिर दुसरे दीन
Simple ahe.modi hai mumkin hai
कुछ तो गोलमाल है😂😂😂
लोक शाही टिकली पाहिजे
EVM घोटाळा बोला किंवा काहीही बोला... Supreme court निवडणूक आयोग मोदी शाह कडे त्याचं कोण्ही काहीही वाकडं karu शकत नाही
दादा प्रश्न काय बोलता काय
🎉
EVM setting --- Definately 100%
आता लढाई रस्त्यात होऊन जाऊदे
होऊ शकते..... democracy 😅😅😅
दरेकरला काय माहित निवडणूक कशी असते ती
Questionable point to argue
Voting me ghotala
लोकशाही पद्धतीने पराभव झाला तर मान्य करायला काही च हरकत नाही. पण हा पराभव इलेक्शन कमिशन अन् evm मशीन यांना हाताशी धरून हा पराभव केला
Evm बीजेपी चे मशीन
महायुती काहीपण बोलते
एका तासाला 60 मतदान होतात
💯
निवडणूक आयोग भाजपचा पाळीव प्राणी
सब गडबड है
पण एवढा फरक.. काही पण
Kuchh to log kahenge logoka kaam hai kahana....
हे नीवडणूक आयोग सुध्दा भाजपाच रखेल बणलेल आहे काय अशी शंका येते
EVM HATAVA DESH VACHAVA
नाना कशाला अब्रू घालउन घेताय.
युतीला जनतेने दिलेला कौल आहे.....
Evm hatao
Modi hai to mumkin hai 😂
कशाला मतदान घेता डायरेक्ट मोदी पंतप्रधान आणि फडणवीस महाराष्ट्र मुख्यमंत्री घोषित केला तर काय वाईट.
लोकशाही कशाला हवी होती हुकूमशाही च चालू च्या
आर कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा
अज्या तू नको बोलू नये
5 नंतर मतदान करणे गुन्हा आहे का आता 😅😅😅
Bas ek hi safe hai- Adani
5 nantar rate vadle
Evm hato desh bachao
सब गोलमाल है EVM ban
Kay pan nana barobar