चिन्मय....👍👍👍👍 निसर्गाने तुला उत्तम वाचा आणि वाणी प्रदान केली आहे....नादर अस संभाषण कौशल्य तुला नक्कीच यशाच्या उत्तुंग शिखरावर नेईल.... शुभेच्छा रे चिन्मय....👍👍👍💐💐💐💐
नकारात्मक ऊर्जा हि असतेच त्यामुळे लोकांनी सोशल मीडिया याच्या आहारी न जाता जास्तीत जास्त स्वतची आध्यात्मिक प्रगती करून घेतली पाहिजे तरच या कली युगात माणूस असुरी शक्ती पासून दूर राहिलं. त्यासाठी ध्यान धारणा, नामस्मरण, जप, गुरुचरित्र, देवतांची स्तोत्र मंत्र यांचे सतत पाठ केले पाहिजे.
जर positive energy असू शकते तर negative energy pan असणारच. मग भले त्याला वेगवेगलीं नावे असतील. कारण नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. म्हणजेच positive + negative दोन्ही अस्तित्वात असणारच हे त्रिवार सत्य आहे. मान्य करा अथवा सोडून द्या. धन्यवाद
जसे सत्य - असत्य , चांगले - वाईट , तशी दृश्य शक्ती आणि अदृश्य शक्ती सुद्धा आहेत. काही गोष्टींचा शोध वैज्ञानिकांनी सुद्धा लावणे सोडून दिला आहे. नक्कीच अदृश्य शक्तींचा वास हा आहेच. अंधश्रध्दा वगैरे असे समजू नये. तथ्य हेच आहे.
@@abhimaanhinduasnyachaमी कधी भूत वर विश्वास नाही करायचा पण त्या दिवशी जे घडले ते विश्वास करायला लावते रात्री 12/1 वाजले असावेत मी आणि माझे 2 मित्र यात्रा पाहून येताना रत्याच्या बाजूला एक टेकडी होती त्या वरून कोणी तरी खाली पडले असे माझा मित्र बोलत होता आम्ही गाडी थांबवली आणि हेंडल पाकुन पोकस दिला आणि ते पडलेलं उटून उभे राहीले आणि आमच्या कडे येऊ लागले ऊ ऊ असा आवाज देत आमच्या कडे येऊ लागले आम्ही त्याचे पाय हात पाहिले आणि गाडी जोरात रेस वाढवत पडवली लगेच तिचा मागचा टायर फुटला तरी गाडी न थांबवता आम्ही जोरात गाडी पळवत नेली जर त्या दिवशी आम्ही पडून जर की जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर लोकांना असेच सांगितले असते की दारू पिऊन पडून मरून गेले
हा नैसर्गिक मृत्यू नाही.. त्याचा खूण अदृश्य शक्ती ने केला आहे.. आमच्याकडे पण अशी घटना घडली आहे.. एका मुलाच्या अंगात भूत शिरला आणि त्याला शेतावर नेऊन गळफास घ्यायला लावलं.. ह्या गोष्टी काही प्रमाणात आहेत.. हे त्या घटनेवरून मला समजलं
A year before his death, he had told me that he's outside his house and was busy driving nails into the ground at around 2.34 am to protect his house from negetive energy.
bhava Burari deaths yachya var i video banla pahije kahi varsha purvi delhi madhe burari yethe 1kach family madhaly 11 janani suicide kela hota te pan sarvani 1kach veli yachyavar details video banva chinmay bhava
भूत पिसाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सूनावे 🚩
1 एप्रिल ला चिन्मय भाऊंच tv9 मध्ये दणक्यात आगमन होनार आहे... Congratulation chinmay 🎉🎉
एप्रिल फूल बनवू नका 😂😂😂😂
किती ला विकत घेतला
April fool 😅😂
70200 CTC
ABP tuza मधे एन्ट्री आहे भाऊ😂😂
आपण देवावर विश्र्वास ठेवतो मानसिक आरोग्य लाभते अन् ते चांगल असेल तर मग आपोआप आपल चांगल होत... विशेष निसर्गाला पण पुजतो ते महत्त्वाचं😊 राधे राधे 😊
भूत पण असतात...
आपल्या भारतासाठी अभिमानाची बाब गौरव तिवारी internationally acclaimed paranormalist ❤ RIP legend
चिन्मय....👍👍👍👍
निसर्गाने तुला उत्तम वाचा आणि वाणी प्रदान केली आहे....नादर अस संभाषण कौशल्य तुला नक्कीच यशाच्या उत्तुंग शिखरावर नेईल....
शुभेच्छा रे चिन्मय....👍👍👍💐💐💐💐
अख्या youtub वर पाहिला पण भाऊ सारखं बोलणारा कोणी नाही सापडला एकदम,,,,,,
चक्रम सारखं बोलतो😖😣😣🫤👎👎👎👎
हे मात्र सत्य आहे. आज पर्यंत ईश्वरी शक्तीला काळीशक्ती काही हि करु शकत नाही.
❤
(ऋषी, साधूसंत ह्यांच्या आसपास हि भुत फिरकली नाही.)
❤
youtube.com/@Kaajwaa?si=LvBee6fzpGm2btXG
🍌🍌🍌🍌
tumche karma changle astil na shatta bhut bi kahich karu shakat nahi
@@suhassuryawanshi1831😮😢😢 mi tar changle Kam karat asto pn mazya sobt vait ka hota😢😢
पाणी लावायला जायचं होत आता असुदे उद्या सकाळी उठून जातो...😅
Wagh yeil sambhal jara 😂
🤣🤣🤣🤣
Mhataryan Tambakhu Magitli tar Fakt Tambakhu dyaychi... Chuna nai dyaycha...😅
ek dum same jhal apl 😂😂
😅
नैसर्गिक मृत्यू. दुसर काहीच नाही. Vidnynwadi बना. गौरव अतिशय बुद्धिवादी जिव होता. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो. 💐🙏💐
Natural death asel tar bare hoil ... nahitar tyacha atma kadachit kuthlya tari dark energy chya control madhe asel 😢
विज्ञान आहे पण त्याच्या ही मर्यादा आहे. विज्ञान सगळी कडे पोहोचू शकत नाही. 🙏
सूत्रांच्या माहितीनुसार रोहित शर्मा mi अर्धी टीम घेऊन गुहतीला रवाना😊
Ok
Kay Karu mag hasu ka ata... Yz kuthla😂
🤣🤣
Jhatu ugach rohit che naav kharab karu nako
Bas zale ki ata he jokes try something new
नकारात्मक ऊर्जा हि असतेच त्यामुळे लोकांनी सोशल मीडिया याच्या आहारी न जाता जास्तीत जास्त स्वतची आध्यात्मिक प्रगती करून घेतली पाहिजे तरच या कली युगात माणूस असुरी शक्ती पासून दूर राहिलं.
त्यासाठी ध्यान धारणा, नामस्मरण, जप, गुरुचरित्र, देवतांची स्तोत्र मंत्र यांचे सतत पाठ केले पाहिजे.
❤😂😂
जर positive energy असू शकते तर negative energy pan असणारच. मग भले त्याला वेगवेगलीं नावे असतील. कारण नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. म्हणजेच positive + negative दोन्ही अस्तित्वात असणारच हे त्रिवार सत्य आहे. मान्य करा अथवा सोडून द्या. धन्यवाद
Kontich Shakti astitvaat nahi, sagla aaplya manat asta.
@@eshanraut1376 ठीक आहे मित्रा, तुला मान्य नसेल तर विषय कट कर. जे मानतात त्यांना मानुदे.
youtube.com/@Kaajwaa?si=LvBee6fzpGm2btXG
@@eshanraut1376 Tula Madhyaratri ektyala Kabrastan mdhe pathvto mag bgh bhiti vatate ka te.
I agree
जसे सत्य - असत्य , चांगले - वाईट , तशी दृश्य शक्ती आणि अदृश्य शक्ती सुद्धा आहेत. काही गोष्टींचा शोध वैज्ञानिकांनी सुद्धा लावणे सोडून दिला आहे. नक्कीच अदृश्य शक्तींचा वास हा आहेच. अंधश्रध्दा वगैरे असे समजू नये. तथ्य हेच आहे.
चिन्मय भाऊ मुंबई vs गुजरात मॅच मधे हार्दिक पांड्या ट्रोलिंग वर वीडियो बनवा की
😂
कोणा कोणाचा
मुंबई इडियन्स शर्मा गट आहे
आणि कोणाचा
मुंबई इडियन्स पांड्या गट आहे
माझा तर शर्मा गट आहे❤
मी शर्मा गट समर्थक ❤
मी शर्मा गट
Apaksh
ओन्ली शर्मा गट 😂
Only Mumbai cha Raja samrthkkk😅😅😅
ज्याची कधीच पूजा नाही केली त्यांचं अस्तित्व असेल तर देवाचं देखील असणार विश्वास ठेवा
विषय बघितला आणि वाटल आपलाच माणूस असणार. ❤
भाऊ मोटार चालू करायला जायचयं रे रात्री 12 वाजता लाईट आल्यावर काही पण व्हिडिओ टाकतो
😂😂😂😂
Euuu😂😂😂
gela ka nhi bhau😂
😂😂😂😂😂
हा ना राव 😜
भाऊ खूप उशीर झाला व्हिडिओ बनवायला 2015 ला गेले गौरव तिवारी
चिन्मय तुझा आवाज वाणी आणि बोलण्याचा flow खूप छान आहे, आयुष्यात खूप फुडे जाशील मित्रा, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
पुढे जाणार की नाही हे नक्की नाही सांगू शकत पण मात्र एक गोष्ट खरी बोलण्याच पद्धत वेगळीच आहे कारण,,,
याचा सारखा चक्रम नाही पाहिला😯🧐😂🤣
1:13
पोराचं नाव सायबर कॅफे मद्ये शोधावं😂😂
i see what you did there🫣
लाईट गेलेली वरुन चिन्मय भाऊ चा विडिओ आणी विषय भुताचा 😂🤣भाऊ तु काही आम्हाला झोपू देणार नाही
हो बरोबर लाईट गेल्या वर भीती तर वाटतें. खरंय चिन्मय भाऊ सुद्धा गायब होतोकारण,,,,
भाऊचा कलर सुद्धा काळा आहे 😯🧐🤣😂
कोणी काही पण सांगो पण भूत
असतात मला अनुभव आला आहे ज्याच्या सोबत घडतं त्याला माहिती असते
Kashe distat bhuta 💀??
Tumcha anubhav aamha soabat share Kara....
जोक चांगला आहे 😅
@@sciboxx पांढरे होते त्याचे पाय हात हे उलटे होते
@@abhimaanhinduasnyachaमी कधी भूत वर विश्वास नाही करायचा पण त्या दिवशी जे घडले ते विश्वास करायला लावते रात्री 12/1 वाजले असावेत मी आणि माझे 2 मित्र यात्रा पाहून येताना रत्याच्या बाजूला एक टेकडी होती त्या वरून कोणी तरी खाली पडले असे माझा मित्र बोलत होता आम्ही गाडी थांबवली आणि हेंडल पाकुन
पोकस दिला आणि ते पडलेलं उटून उभे राहीले आणि आमच्या कडे येऊ लागले ऊ ऊ असा आवाज देत आमच्या कडे येऊ लागले आम्ही त्याचे पाय हात पाहिले आणि गाडी जोरात रेस वाढवत पडवली लगेच
तिचा मागचा टायर फुटला तरी गाडी न थांबवता आम्ही जोरात गाडी पळवत नेली जर त्या दिवशी आम्ही पडून जर की जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर लोकांना असेच सांगितले असते की दारू पिऊन पडून मरून गेले
चिन्मय भय सम्राट नारायण धारप बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनवा.....
मॅच सोडून बघायला आलेले 👍🏼
भाऊ पॅरानॅारमल नाय ओ, पॅरानॅामल असतंय.....❤️
गौरव तिवारी एक जिद्धी व्यक्तिमत्व होते...भावपूर्ण श्रद्धांजली
हा नैसर्गिक मृत्यू नाही.. त्याचा खूण अदृश्य शक्ती ने केला आहे.. आमच्याकडे पण अशी घटना घडली आहे.. एका मुलाच्या अंगात भूत शिरला आणि त्याला शेतावर नेऊन गळफास घ्यायला लावलं.. ह्या गोष्टी काही प्रमाणात आहेत.. हे त्या घटनेवरून मला समजलं
नेमक झोपनारच होतो तेवढ्यात विडिओ आला तो पण भुताचा. कुठ फेडणार हे पाप 😵💫
आता झोपू nko
😂😂
Ka डांग फाटली काय 😂
@@Shridharjadhav8237 तुझी रोज फाटती का 😂
@@jyeshthah1 ओके 😂👍
मित्रानो होरर स्टोरी मध्यरात्री ३:०० वाजेपर्यंत कधीच बघत जाऊ नका .... ३ वाजल्यानंतर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात ..... 🤗🤗
3 lach bgtoy😂
⛧⸸ Devils hour 😅 ⸸⛧
Ratri 2:14 la baghtoy😂
😂😂
जे हसत आहेत त्यांनी रिसर्च करून मगच हसावे हा चेष्टेचा विषय नाही 👍🏻👍🏻
पण कार्यक्रमात एक कार्यकर्ता होता😂😂 mst line a
A year before his death, he had told me that he's outside his house and was busy driving nails into the ground at around 2.34 am to protect his house from negetive energy.
मोटर बंद करायला जायच होत रात्री 12 ला आता राहुद्या सकाळी बंद करतो मोटर जळते आता😂😢😮
😂
😂 same sir. Mala hi bhiti vatat hoti.devach nav ghet ghet gele patakan
2010 DD National / DD सह्याद्री
आमच्यासाठी हेच सर्वेसर्वा.
रात्री 2 वाजता पाहतोय हा व्हिडिओ. वेगळाच जीव घाबरतो, मी पण सारखा खिडकी कडे बघतोय. 😢
Te lok ahet ajunhi sambhad
मी रात्रीच बघणार होतो ह्यो VDO.... पण सांगायला चिन्मय भाऊ आहे म्हणून नको म्हणलं बाबा सकाळी बघू निवांत.....🙏🏻😅
😂😂😂😂
टायटल मधला तिवारी सेम हॅरी पॉटर सारखा दितोये . 😮😮😮
एकच वादा चिन्मय दादा
चिन्मय भाऊ वेळ बदला 😂.आता मला झोप लागेना
Tyachyawarcha book ahe _ 'Ghost Hunter : Gaurav Tiwari' wachala pahije 😍
रात्रीस खेळ चाले चिन्मय भाऊंचा 😂😂😂
आपन जर प्रतेक गोष्टी मधे डोक खुपसू तर कस चालेल.. निसर्ग आणि ईश्वरी नियमा च्या पूढे़ जान्या चा प्रयत्न केला की असच् काही होणार...
0:48 Mla vatal bhau ata bolnar "Direct dang fatli' 😂
मला पण जाणवत थोड थोड भूत माझ्या सोबत असल्यासारखं 😢
चीनू भाऊ.. जोरात...
चिन्मय भाऊ च मानधन वाढवा 😂
😂😂
😂😂😂😂
ITS TRUE !! DELHI POLICE FAILED ON THIS CASE !! He was a famous pilote .... its all about Negative energy....
Shreyanka patil vr video Banav bhava
MAMI chi gani lavli tar bhoot swata parat aatmahatya karel........
Video madhe Aadhi sangto we will let you know the reason but nanter kahi nahi.
Jar dead body che nit photo kadhun jar online takle aste tar lokani solve kel asta suspense.
Light polution वर एक व्हिडिओ काढा
Pls. Do one detailed Video on The Gutless Foodie
The best example of law of attraction..
Mumbai 5 friends horror video manunn ek video ahe youtube la tyach video banva
Thumbnail designer is the best
Positive energy aste tashich negative enrrgy sudha aste. Energy shi khelne mahagay padle. Mhanun positive thikanich travel kara.
काहिच नाही, गॅस गिझर मुळे कार्बन मोनो ऑक्साईड वायु, मुळे कोसळुन मेला.
भूतांसोबत मस्ती केली आणि आयुष्य उद्ध्वस्त झाले बीचाऱ्याचे...
मृत्यूची तारीख पण 7 जुलै 2016 म्हणजे 7 7 7 हे विशेषच
777 waait no. ahe ka?
भूतेशवर महादेव मंदिरा बदल माहिती द्या चिन्मय दादा😊😊😊
bhava Burari deaths yachya var i video banla pahije kahi varsha purvi delhi madhe burari yethe 1kach family madhaly 11 janani suicide kela hota te pan sarvani 1kach veli yachyavar details video banva chinmay bhava
Kaajwa channel visit Kara tithe real life Ghost experience share kartat.
youtube.com/@Kaajwaa?si=LvBee6fzpGm2btXG
पोलीस भरती वय वाढीबद्द्ल व्हिडिओ बनवा तात्काळ
भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢
Congratulations Chinmay bhau for tv9 anker ❤
Pansare, Dr. Narendra Dabholkar hyanchi hattya jya karnamule zaali tech karan ahe.
आरे बोल भिडू team, मी रात्री बाराला वावरात पाणी भरतोय आणि तुम्हाला हाच विषय मिळाला आत्ता अपलोड करायला..!
Lavkar palat ja ghari lai avgad hoil naitr bag😂
Ojha पाळतात या भुतांना....
ते सगळं राहू दे भावा तू कुठे एवढे दिवस आयपीएल चालू होऊन चार दिवस झाले
चिनू भाऊ फॅन्स क्लब
Mi pn 🎉
Chinmay bhau cha intro aawaj killer
Mala vatay editing madhe t. Serial che video add kele aste tar ajun video mast zhala asta
Chinmay bhau YOU rocks....❤
भावा तुझी बोलण्याची पद्दत लय भारी
मीच शिकवले आहे त्याला
1 एप्रिल ला चिन्मय भाऊ चा पगार ४५ टक्क्यांनी वाढ...😅😅😅
Chinmy bhau future cm.. रात्री अशे टॉपिक नका घेऊ भाऊ
Mr चिन्मय गौरव तिवारी नी suscide केल होत, त्यांच्या परनॉर्मल मित्राने पण ही बाब मान्य केली आहे,
Bahutansh usachya rasvanti cha naav Kanifnath kivha Navnath ka asto?
भाऊ आत्ता व्हिडिओ पाहतोय . आत्ता झोप काय येत नाही.
TH-cam ads bhut jayada deraha he
Chinmay भाऊ आला की काहीतरी डेंजर असणार हे नक्की
Manjumel boys, Guna caves badal ek video banva plz.
Yavatmal chya ghatalaya bhtancha video tyar kar Chinmay dada
Chinmay bhau cha vishay bhari...
सावधान: गौरव बघतोय की तुम्ही पण हा video पाहताय 💀
*Shyam Manav la dya investigation karaila :)_*
Toh kaay upatnar dukkar
The OG Chinmay is back 🪩
Nice video
ase vishay asle ki chinmay shivay paryay nahi🫡
maza navkari ahe
Ajun horror video banava,ani ratrich upload kara,khari majja tevhach yete
Arey je mahit aahe te kaay sangtay. thumbnail baghun aalo hoto. chhe.
आता रूम ची लाइट बंद करू झोपौची हिमत नही 😢
😂😂😂
@@-user-9jpkthshdyekb 😂😂😂😂
Chinmay bhav kdhi tr story purn krt jawa
भुताने कदाचित त्याला पकडलेल आसु शकतं म्रत्यु च कारण
भूत जेंव्हा गand मारता तेंव्हा आवाजच होत नही भवा
Bhutanvar Vishwas Nasaryani Jara Bhangad Killa ( Rajasthan ) Madhe 1 Nigt out Karun Dakhava After 6p
Chinmay bhau IPL chi update det java.....🙏🙏
आता रात्री चे 12.35 झाले व्हिडिओ पूर्ण पाहिलां 😅
हनुमान चालीसा लाऊन झोपतो आता 😂
भावा, जे माहीत होते तेच परत रिपीट केले, वाटले की काही तरी वेगळे बोलशील निराशा झाली
Bathroom madhe fashi kashi lavli? Kashala faashi bandhli?
We want maithili back🙏🙏🙏
Chinmay bhau ...tuch khara bol bhidu cha md