Nashik Mahajan Family: आधी आई मग मुलगी नंतर एकाच दिवशी वडील आणि मुलाचा मृत्यू, महिन्याभरात काय घडलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #BolBhidu #MahajanFamily #Nashik
    नाशिकच्या वासननगर भागात राहणारं, महाजन कुटुंब. आई-वडील, मुलगा आणि मुलगी, चौकोनी आणि सुखी कुटुंब. यातले वडील तुषार महाजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचे, मेडिक्लेमचं काम पाहणार हेल्थ केअर ऑफिसही चालवायचे. त्यामुळं आर्थिक परिस्थितीही तशी अडचणीची नव्हती. पण त्यापेक्षा महत्त्वाचं होतं, या कुटुंबातलं वातावरण. कायम उत्साहाचं, खेळीमेळीचं. सोसायटीमधल्या सगळ्यांना धरुन राहणारं हे कुटुंब.
    पण मागच्या महिन्याभरात हे कुटुंब हादरलं, त्यांना ओळखणारा, त्यांच्या नात्यातला, बिल्डिंगमधला प्रत्येक जण हादरला, कारण काय होतं ? तर एका महिन्याच्या अंतरात या कुटुंबातल्या चारही जणांचा मृत्यू झाला होता.. एक गूढ मागे ठेऊन. हे प्रकरण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 546

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 3 หลายเดือนก่อน +71

    तुषार यांनी जर 5 वर्षापूर्वी मरण पावलेल्या भावाच्या पत्नीशी लग्न केले होते मुलही accept केली होती तर तुषार यांचे स्वतः चे कुटुंब कुठे होते ? ते अविवाहीत होते का ? सर्व च गुढ आहे criminal reason असु शकेल !

    • @abhishekbhoi6515
      @abhishekbhoi6515 17 วันที่ผ่านมา +5

      Bhau TUMHi CBI mdhe aahat ka?😅

  • @KoustubhKapoor
    @KoustubhKapoor 3 หลายเดือนก่อน +80

    पॉलिसी चेक केल्या पाहिजे कोण नोमीनी आहे ते

    • @satishmalve
      @satishmalve หลายเดือนก่อน +1

      तरी एक जण तर वाचला पाहिजे होता ना...जर इन्शुरन्स पॉलिसी चा लाभ घ्यायचा प्रयत्न केला असेल तर.. कोणीच वाचले नाही त्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी चा मुद्दा गौण आहे.

  • @nia_8298
    @nia_8298 3 หลายเดือนก่อน +279

    Video चा topic एकीकडे आणि चिन्मय च कौतुक प्रत्येक video मध्ये हे एकीकडे🔥🔥😅

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @ujwalakamble4371
      @ujwalakamble4371 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂 आहे च तसा कौतुकास्पद चिन्मय.

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 3 หลายเดือนก่อน +112

    इन्शुरन्स छा फायदा बघा कोणाला भेटतो.nomini चेक करा

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 3 หลายเดือนก่อน +13

      हा भाऊ आख्या जगात तुम्हीच विद्वान आहेत😂

    • @Bhaivlogs0714
      @Bhaivlogs0714 3 หลายเดือนก่อน +1

      फायदा बघावा

  • @Kale_manoj
    @Kale_manoj 3 หลายเดือนก่อน +58

    मन खचल की सर्व संपल .. आतून जर जगण्याची इच्छा मेली तर कुणी ही काहीही करू शकत नाही

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน +2

      बरोबर 👍

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน +1

      💯

  • @KartikaSonwane-ne7uc
    @KartikaSonwane-ne7uc 3 หลายเดือนก่อน +85

    एकाच दिवशी २ जणांचे मृत्यु नाही होऊ शकत,,,, मर्डर असावा 😢

  • @kiranmorey1773
    @kiranmorey1773 3 หลายเดือนก่อน +64

    तंत्र साधना करून मारण विद्या करण्यात आली आहे..... याच्या वर विश्वास ठेवणे अवघड आहे पण हे सत्य आहे..... हे जग रहस्यमय गोष्टींच स्थान आहे...

    • @magneticpowers
      @magneticpowers 3 หลายเดือนก่อน

      Tantra mantra yantra works on a purticular frequency..and frequency is science. (you can search on youtube this book --मानवीय विद्युत का आध्यात्मिक महत्व और साधना में सहायता तथा अद्भुत चमत्कार )

    • @asmitalekami3697
      @asmitalekami3697 3 หลายเดือนก่อน

      Ho

    • @thebikereview5279
      @thebikereview5279 2 หลายเดือนก่อน +1

      मी अशीच कमेंट शोधत होतो .... हेच खर कारण आहे ..

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 24 วันที่ผ่านมา

      U r right

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 3 หลายเดือนก่อน +36

    चिनाभाऊ तुम्ही औरंगाबाद का म्हणतात.
    संभाजी नगर म्हणा की.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 3 หลายเดือนก่อน

      रेहमानी किडा जात नाही ना भाऊ😂😂😂

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 3 หลายเดือนก่อน +143

    चिन्मय मुळेच हे चॅनल खूप फास्ट grow zal😅😅😅😅

    • @PriyaKavate
      @PriyaKavate 3 หลายเดือนก่อน +5

      Chinmay la channel kadun future sathi Pension yojna lagu Keli aahe......

    • @allinoneg.b.6517
      @allinoneg.b.6517 3 หลายเดือนก่อน

      1000000000000%=✓

    • @manojpatil4248
      @manojpatil4248 3 หลายเดือนก่อน

      ​@@PriyaKavatey😢😢😢😅

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 3 หลายเดือนก่อน +18

    भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांना 🙏

  • @winyte
    @winyte 3 หลายเดือนก่อน +2

    1)first married life and its psychological mindset.
    2)nominated person
    3)Man himself, his psychological mindset.
    4)act of unreachable source.

  • @Dharmik457
    @Dharmik457 3 หลายเดือนก่อน +417

    आदरणीय मतदारांनो,
    कृपया आज परत पेपर फुटला आहे तो म्हणजे युजीसी नेटचा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री बेशरम झाला आहे. महाराष्ट्र म्हणजे बिहार झाला आहे. कृपया भाजपला मत नका. 🙏

    • @technoideain8786
      @technoideain8786 3 หลายเดือนก่อน +146

      आम्ही पण महाराष्ट्रातच राहतो, इथली शिक्षण व्यवस्था कशी आहेत हे सळ्यांनाच माहित आहे. BJP च सरकार यायच्या आधी पण हेच चालु होत.

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 3 หลายเดือนก่อน +68

      Only Bjp ❤

    • @anantraswe7604
      @anantraswe7604 3 หลายเดือนก่อน +75

      Paper leak aani BJP la vote n denyach connection thod samjavun sangta ka

    • @patil0123
      @patil0123 3 หลายเดือนก่อน

      म्हणून काय पुढे पण चालूच ठेवायचं का ?​@@technoideain8786

    • @AG__123
      @AG__123 3 หลายเดือนก่อน +1

      हे काम bjp च आहे आंडभक्ता 😂😂😂

  • @anitapawar319
    @anitapawar319 3 หลายเดือนก่อน +25

    ब्लॅक मैजिक असू शकते

    • @AnuradhaKamble-fr9gp
      @AnuradhaKamble-fr9gp 3 หลายเดือนก่อน +1

      Mi pn Heche shodht hote ki mla blak majikcha sanvshy yet hota ankhi konala as vatatsy ka ho he blak majikch ahe hya goshti koala samjjn yet nahi Jo vykti yet hota Adhar dyava mhnun toch asava

  • @Sunsi624
    @Sunsi624 3 หลายเดือนก่อน +44

    एखाद्या slow poisonचा परिणाम असू शकतो..

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 3 หลายเดือนก่อน +63

    आर्सेनिक किंवा दुसरे जहाल विष देऊन मारले असेल जे पोस्ट मर्टेम मध्ये सापडत नाही. प्रॉपर्टी वाद किवा जुनी दुष्मनी असू शकते.

    • @rahulbhandari6362
      @rahulbhandari6362 3 หลายเดือนก่อน +1

      Crime Patrol😂😂

    • @x-army.102
      @x-army.102 3 หลายเดือนก่อน

      Police kay chutiya aahet kay😂😂 evdh kalat nasayla

    • @SssJjss-vf4qq
      @SssJjss-vf4qq 3 หลายเดือนก่อน

      कुठे मिळते ?? 😂😂😂😂😂

    • @aruninamdar1779
      @aruninamdar1779 3 หลายเดือนก่อน

      Chemical supplier पण licensed holder na phakt.

    • @GOD...99
      @GOD...99 9 วันที่ผ่านมา

      ​American made ka tikani sapadate black market made midte

  • @namdeochaudhari8171
    @namdeochaudhari8171 หลายเดือนก่อน

    श्री चिन्मय साळवे नमस्कार .आपण बोल भिडू चे अँकर आहात . संवाद आपण अतिशय उत्तम करतात अभिनंदन कृपया आपला नंबर कळवा स्वर्गीय तुषार महाजन कुटुंब जळगाव जिल्हा कोणत्या गावचे आहे .

  • @vikram940
    @vikram940 3 หลายเดือนก่อน +16

    दादा आतातरी छत्रपती संभाजी नगर म्हनत जावा ना

  • @Invincible1332
    @Invincible1332 3 หลายเดือนก่อน +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐

  • @MrRajiv143
    @MrRajiv143 3 หลายเดือนก่อน +4

    खूपच धक्का दायक घटना

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 3 หลายเดือนก่อน +89

    काळी जादू खादेश मध्ये चारण विद्या चालवणारे खुप आहे

    • @rupesh9585
      @rupesh9585 3 หลายเดือนก่อน +19

      Aple ch lok astat Kali Jadu karnare

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule 3 หลายเดือนก่อน

      @@rupesh9585 💯

    • @Harshal_chaudhari15
      @Harshal_chaudhari15 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂asu shkte

    • @amarkhot4347
      @amarkhot4347 3 หลายเดือนก่อน +1

      As kon aahe ka tumchyakafe

    • @rahulsb2627
      @rahulsb2627 3 หลายเดือนก่อน +1

      Asu शकते

  • @LAXMI_ENTERTAINMENT_
    @LAXMI_ENTERTAINMENT_ 3 หลายเดือนก่อน +9

    लिंबू डाव झालंय नक्की

  • @Saurabhacademyx
    @Saurabhacademyx 3 หลายเดือนก่อน +8

    Fan zalo tuza bhau 😘😇

  • @sagarmusale
    @sagarmusale 3 หลายเดือนก่อน +1

    Om shanti !

  • @chandrashekharjadhav5961
    @chandrashekharjadhav5961 3 หลายเดือนก่อน +4

    भाच्याने प्रॉपर्टी मिळवणे करिता जेवणातून स्लो पॉयझनिंग करून संपूर्ण कुटुंबाला संपवले नसेल ना ?

  • @sds2658
    @sds2658 3 หลายเดือนก่อน +3

    मागे पण महाजन आता पण महाजन

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial 3 หลายเดือนก่อน +3

    हा चिमण्या भाऊ लयच भारि बोलतोयस

  • @gaurava8238
    @gaurava8238 3 หลายเดือนก่อน +4

    Chemical synite... Hech reason asu shakta

  • @shyamdj29
    @shyamdj29 3 หลายเดือนก่อน

    Background Music पाहिजे थोडे ..............
    ................,....................................

  • @abl1699
    @abl1699 3 หลายเดือนก่อน +2

    पोस्टमार्टम चाही काही उपयोग नाही कमाल आहे

  • @nivruttichandgir5190
    @nivruttichandgir5190 23 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 หลายเดือนก่อน +4

    संपती लाभार्थी आ

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 3 หลายเดือนก่อน +1

    कोरोना होता का?

  • @mayurmahadik5032
    @mayurmahadik5032 2 หลายเดือนก่อน

    @bolbhidu, kahi update ya case baddal??

  • @roopalishimpi3955
    @roopalishimpi3955 3 หลายเดือนก่อน +2

    Khupch vaet zal..

    • @kcr3377
      @kcr3377 3 หลายเดือนก่อน

      Roopali कुठून आहेस

    • @kcr3377
      @kcr3377 3 หลายเดือนก่อน

      Roopali कुठून आहेस

  • @viajykamble1857
    @viajykamble1857 3 หลายเดือนก่อน

    करोना काळात सेम स्टोरी माझी पण आहे वडील भाऊ आणि आई अशी आठ आठ दिवसात तीन माणसे गमावली मला सुधा शक आहे यामागे प्रॉपर्टी साठी घरातल्यांनी काही केले नसेल ना?

  • @BhagyashreeMakare
    @BhagyashreeMakare 3 หลายเดือนก่อน

    Om shanti🙏🙏

  • @amitraj6696
    @amitraj6696 3 หลายเดือนก่อน +3

    Mage pan ek ghatana ghadli hoti ek bai slow poison det hoti ti sodun akkha kutumb sampala hota 1 mahinyat

  • @pratichachad1442
    @pratichachad1442 2 หลายเดือนก่อน

    Khup bhayankar

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 3 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @JohnyRiderbaba
    @JohnyRiderbaba หลายเดือนก่อน

    खून आहे हा... पोलीस जर आणखी व्यवस्थित प्रयत्न केले कि खूनी सापडू शकते.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @vishalpatil4149
    @vishalpatil4149 3 หลายเดือนก่อน

    #balenciaga nemka kay he mahit padel ka pliz video banva

  • @ajaypatil7527
    @ajaypatil7527 3 หลายเดือนก่อน +11

    नाशिक मध्ये राहणे खुप अवघड झाले आहे

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน +6

      यात नाशिकचा काय दोष 🤦‍♂️🤦‍♂️

    • @Harshal_chaudhari15
      @Harshal_chaudhari15 3 หลายเดือนก่อน +1

      😅

  • @viralvdl1374
    @viralvdl1374 3 หลายเดือนก่อน

    Master mind 😢

  • @satishmalve
    @satishmalve หลายเดือนก่อน

    मला शेजारी राहणाऱ्या त्यांच्या भाच्या वर वर संशय आहे...😢 काही तरी गडबड आहे.. चावी त्याच्या कडे पण होती...

  • @Harshal_chaudhari15
    @Harshal_chaudhari15 3 หลายเดือนก่อน +2

    chinmay khup atractive batmya aanto

  • @nitinyadav-pi1tl
    @nitinyadav-pi1tl 3 หลายเดือนก่อน

    Chinmy da tuzya doyala Kay zale ahe please kalaji ghe bhava

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 หลายเดือนก่อน

    अत्यंत दुःखद

  • @vinodwankhede9188
    @vinodwankhede9188 3 หลายเดือนก่อน +6

    भाऊ माझा घरा जवळ च आहे 😢😢

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer 3 หลายเดือนก่อน +1

      Tu Gela atha tujya wara Black magic kartoh 😰
      😂😂😂

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 3 หลายเดือนก่อน +1

    खूप वाईट झालं.....

  • @kishorshreeram345
    @kishorshreeram345 3 หลายเดือนก่อน

    Batmi konti ahe ani veglyach subject var bolat ahe kharch ka mrityu etka swasth zalay 😢

  • @kantadongare8809
    @kantadongare8809 3 หลายเดือนก่อน

    Dada dukhachi batami sangu nakos.

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹

  • @atululmik1663
    @atululmik1663 3 หลายเดือนก่อน

    शक्ती बाधा म्हणायच याला.अध्यात्माला महत्व द्या.

  • @dattaraykadam5517
    @dattaraykadam5517 3 หลายเดือนก่อน +3

    पंचक योग

  • @nilimahinge9748
    @nilimahinge9748 2 หลายเดือนก่อน

    🙏

  • @hrushimm4618
    @hrushimm4618 2 หลายเดือนก่อน

    Swami che naam ghya

  • @LakdeSagar
    @LakdeSagar 3 หลายเดือนก่อน +1

    😢😢

  • @pallavi_artstudio
    @pallavi_artstudio 3 หลายเดือนก่อน +2

    Vastu dosh aahe....

  • @shankarappa1994
    @shankarappa1994 3 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn shradhanjali 🥺🙏

  • @PushpaSalunkhe-ye4mn
    @PushpaSalunkhe-ye4mn 3 หลายเดือนก่อน

    Mrutyushadaakshatak

  • @atharvaclasses448
    @atharvaclasses448 3 หลายเดือนก่อน

    बोल भिडू❤

  • @savitashinde6036
    @savitashinde6036 3 หลายเดือนก่อน +1

    Kahitari dile gele

  • @nikhilchaundkar3891
    @nikhilchaundkar3891 2 หลายเดือนก่อน

    Te ghar shapit asav....navin ghari jatana tapasu. Jav

  • @sitaramdesale-bb4re
    @sitaramdesale-bb4re 3 หลายเดือนก่อน +2

    असे . सकट कूणावर. येऊ. नये

  • @IGMHNSK
    @IGMHNSK 3 หลายเดือนก่อน +1

    Prem 😮

  • @siddhantbakure6263
    @siddhantbakure6263 3 หลายเดือนก่อน +4

    नाशिक मध्ये खूप गुन्हेगारी वाढली आहे 😢

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 3 หลายเดือนก่อน

    Covid might be reason.

  • @sujitshinganjude2766
    @sujitshinganjude2766 3 หลายเดือนก่อน +8

    जादू ती पन काडी पन लोक मानत नाही

  • @supersecretninja8045
    @supersecretninja8045 3 หลายเดือนก่อน

    Majhya paan gharath 4 varshath char Jan gele , tyath majhi 16 yrs chi daughter geli , check kele tar black magic kele hote.Ha ek murder cha easy marg jhala ahe. Govt should make rules for it

  • @_Akash_2kk5
    @_Akash_2kk5 3 หลายเดือนก่อน

    Abe police bharti sathi video banava pls

  • @nalinipawar2272
    @nalinipawar2272 2 หลายเดือนก่อน

    Tyancha bhau daru ka प्यायचा ? कदाचित त्याच्या मनाविरुद्ध काही ghatana घडत होती का ? एक मुलगा असताना दिराबरोबर लग्न ! दीर बॅचलर होता का ? जर भौजय young hoti tr dusare lagna laun deu shakala asata deer. Jar bhaujai aai वडिलांना सांभाळणारी असेल म्हणून केले असेल तर जळगाव सोडून का आले. काम कुठेही करता येते. याही पलीकडे खूपच गूढ आहे, जिज्ञासा वाढली. असो ! परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो!
    होता का ?

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 14 วันที่ผ่านมา

    भाच्याच्या हाती घराची चावी कशी?
    इथेच पाणी मुरतेय.बहीण काय करते.
    चिन्मय कुछ तो गडबड है.

  • @Shivputrasagar
    @Shivputrasagar 3 หลายเดือนก่อน

    Masaan khelavlai tyancha gharat toa pan zoordaar..😢😢kiti m.c ahet ti loka jyani ashe ghanerde krutye kele.

  • @KilarSk21
    @KilarSk21 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 3 หลายเดือนก่อน

    शोध //करा

  • @anilmahajan4266
    @anilmahajan4266 3 หลายเดือนก่อน +152

    खुपच दुखदायक आणि धक्कादायक😌😌😌😌भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏻💐💐

  • @RahulMore-bz4pv
    @RahulMore-bz4pv 3 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @satyavanpatil4287
    @satyavanpatil4287 3 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @vaishalikulkarni2011
    @vaishalikulkarni2011 3 หลายเดือนก่อน +30

    लवकर तपासात खरे कारण समोर येऊ शकते.देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

  • @hemantmore625
    @hemantmore625 3 หลายเดือนก่อน +71

    या जगात सगळ्या गोष्टी आहेत, पण ते आपल्या समाजा मधील काही अतीहुशार माणसं मानत नाहीत, परिणाम असे होतात 😢

    • @shitalthombre3158
      @shitalthombre3158 3 หลายเดือนก่อน

      खरं आहे 👍
      जुन्या काही गोष्टी आहेत त्या सत्य आहेत

    • @mohan1795
      @mohan1795 3 หลายเดือนก่อน +8

      अंनिस.... हे मानत नाही

    • @harishnaik9079
      @harishnaik9079 3 หลายเดือนก่อน +3

      Yes 💯

    • @vakratundaclass
      @vakratundaclass 2 หลายเดือนก่อน +4

      Bhoot Badha ch asnaar

    • @namdeochaudhari8171
      @namdeochaudhari8171 หลายเดือนก่อน

      स्वर्गीय तुषार महाजन कुटुंब जळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावचे आहे.

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 3 หลายเดือนก่อน +39

    खूपच वाईट घटना आहे हृदय पिळून टाकणारी

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 3 หลายเดือนก่อน +205

    दुर्दैवी घटना, असा प्रसंग कोणावरही येऊ नये, मृतात्मास सदगती मिळो ,ही शिवचरणी प्रार्थना, हर हर महादेव,,,,,,

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ 3 หลายเดือนก่อน +86

    चिन्मय भाऊ कृपया औरंगाबाद न म्हणता छत्रपती संभाजी नगर म्हटल तर अजुन छान वाटेल ऐकायला ❤

  • @sushant518
    @sushant518 3 หลายเดือนก่อน +38

    Bhacha Harshal - MASTERMIND...
    लिहून घ्या
    Property sathi...

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน +2

      बरोबर 💯

    • @AaliyaJamadar
      @AaliyaJamadar 3 หลายเดือนก่อน +2

      Mama mami chya ghravar dola asu shakto

    • @ABHITAKFUNNYNEWS
      @ABHITAKFUNNYNEWS 3 หลายเดือนก่อน +3

      Horrible. Kaay karnaar asalya proprty che.. kaay warati gheun jaanaar aahe ka

    • @ranikhandwaypatil5274
      @ranikhandwaypatil5274 3 หลายเดือนก่อน

      किती वर्षाचा भाचा आहे तो

    • @VinayKumar-fj2kg
      @VinayKumar-fj2kg 3 หลายเดือนก่อน +1

      ह्याला शेर्लॉक होम्स अवॉर्ड देउन टाका. 😎

  • @sandesh2922
    @sandesh2922 3 หลายเดือนก่อน +27

    मुलांच्या खऱ्या मयत वडिलांना अटक करावी लागेल आत्मा भटकतोय त्यांचा अजून बायकोचं आणि भावाच लग्न मान्य नसेल त्यांना

    • @instastatus51
      @instastatus51 3 หลายเดือนก่อน

      मग काय स्वतःच्या मुलांना मारल काय

    • @sonugangudasonyganguda6865
      @sonugangudasonyganguda6865 3 หลายเดือนก่อน

      बरोबर वाटतंय

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 24 วันที่ผ่านมา

      Ho

  • @dnyaneshwarwaghmare1669
    @dnyaneshwarwaghmare1669 3 หลายเดือนก่อน +14

    Chinmay Bhai tu apla bol bhidu cha fov ❤ player ahe fakt Chuka hoy deu nko re 4:50 chhatrapati sambhaji nagar ahe tevd laksh de bhava bakki tuza video chi nehmi aturta asate

  • @darkrushgaming9872
    @darkrushgaming9872 3 หลายเดือนก่อน +81

    Aamhala part 2 havaye. Yach gudh ulagadlya nantar video banva.

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 หลายเดือนก่อน +8

      Durdaivi ghatana ahe, apan cinema sarkha part two magatay, barobar nahi apal......

    • @darkrushgaming9872
      @darkrushgaming9872 3 หลายเดือนก่อน +11

      @@KiranGargi-y9t durdaivi aahe mhanunach. Khar satya kay aahe he saglyansamor yayla hav. Jenekarun pudhe as kunahi ssobat ghadayla nako.

    • @DrShalakasdentalclinic
      @DrShalakasdentalclinic 3 หลายเดือนก่อน

      Khare ahe. Pudhe ky zale te smjyla have. Om shanti🙏🙏

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 3 หลายเดือนก่อน +51

    बापरे. खूप वाईट बातमी

    • @Sb-sw5dh
      @Sb-sw5dh 3 หลายเดือนก่อน

      Hi

    • @prashant1470
      @prashant1470 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@Sb-sw5dh Are chapri... Kadhitari sudhar re 😂

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 3 หลายเดือนก่อน

      ​@@prashant1470😂😂

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 3 หลายเดือนก่อน +218

    योगायोग बिलकुल नाही यामागे काहीतरी गूढ असणार कसून चौकशी केली पाहिजे.

    • @aaryanwagh4393
      @aaryanwagh4393 3 หลายเดือนก่อน +4

      Tondat ghe mazha

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 3 หลายเดือนก่อน +1

      @@aaryanwagh4393 तुझ्या आई आणि बापाच्या तोंडात दे लवड्या आणि बहिणीला माझ्याकडे पाठव मी देतो.

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 3 หลายเดือนก่อน +1

      @@aaryanwagh4393घरात असतील की लोक दे त्यांच्या तोंडात संस्कार दिसतायत तुझे तसेच.

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 3 หลายเดือนก่อน +1

      @@aaryanwagh4393 बहिणीच्या दे आणि चौकशी तुझ्या घरी पण झाली पाहिजे तू कितीचा आहेस ते😅

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 3 หลายเดือนก่อน +4

      ​@@aaryanwagh4393का रे तुझा सोन्याचा आहे का😂

  • @maheshphad1581
    @maheshphad1581 3 หลายเดือนก่อน +26

    याकडे पण जरा लक्ष द्या !
    महापारेषण मध्ये निघालेल्या जागांची भरती अचानक कॅन्सल केली यावर विद्यार्थ्यांचा खूप संताप चालू आहे न्यूज चैनल बातम्या पण देत आहेत आपण याची माहिती काढून एखादा व्हिडिओ घ्यावा ही विनंती करतो😢😢

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 3 หลายเดือนก่อน

      कंपनी गुजरातला गेली का???

    • @raghavmgaming
      @raghavmgaming 3 หลายเดือนก่อน

      Tula English vachta yete ka yet asel tr Company jevha shift hote tevya notice dete and reasons te vachat ja anpadha jahil gavar ​@@surajwavre8291

  • @sneha11189
    @sneha11189 3 หลายเดือนก่อน +59

    खूपच वाईट घटना ऐकताना सुद्धा अंगावर काटा येत होता. देव या कुटुंबाच्या आत्म्याला शांती देवो

    • @mayatekwani3941
      @mayatekwani3941 3 หลายเดือนก่อน

      Very sad....what is this..Samthing Rowng...

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 3 หลายเดือนก่อน +18

    चिन्मय तू अशा हॉरर कथा खूप छान सांगतोस

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 3 หลายเดือนก่อน +388

    याला कुल नाशक योग असे म्हणतात..आणि हे सत्य आहे..म्हणूनच जुने लोक पूर्ण परिवार एक साथ बाहेर गावी जाऊ देत नव्हते....

    • @allthebest301
      @allthebest301 3 หลายเดือนก่อน +31

      अजुन थोडी सविस्तर माहिती सांगा

    • @Sunsi624
      @Sunsi624 3 หลายเดือนก่อน +42

      त्या बाईच्या कुंडलीमध्ये असा योग असू शकेल का.. म्हणजे अशीच एक घटना मी ऐकलेली आहे.. एक भाऊ वारल्यानंतर दुसऱ्या भावाने भावजय शी लग्न केलं.. आणि तो भाऊही वारला..

    • @prasadshinde184
      @prasadshinde184 3 หลายเดือนก่อน +18

      ​@@Sunsi624 youtube channel suddha aahe eka baiche tine navra melya var tyachya bhava barobar lagna kele aani nantar to pan expired zhala.

    • @djrohansrs192
      @djrohansrs192 3 หลายเดือนก่อน

      चॅनल च नाव सांग ना ​@@prasadshinde184

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน

      ​@@prasadshinde184"The Rott" navacha youtube channel

  • @venkatesh_ghule
    @venkatesh_ghule 3 หลายเดือนก่อน +164

    Black magic
    Tya mule dev dev kara
    Shree Swami Samarth 🙇

    • @BharatBhagyaVidhata-xf7er
      @BharatBhagyaVidhata-xf7er 3 หลายเดือนก่อน +11

      Shree Swami Samarth

    • @indian62353
      @indian62353 3 หลายเดือนก่อน +14

      स्वामींच्या नावाने काहीही अंधश्रद्धा पसरवू नका. 🤦‍♂️
      खरे स्वामी भक्त कधीच अशा अंधश्रद्धा मानत नाहीत...

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule 3 หลายเดือนก่อน

      @@indian62353 kadhi vel bhetla tr gangapur la jaun ye

    • @techly9814
      @techly9814 3 หลายเดือนก่อน +3

      फालतू गिरी

    • @himanshueklare2100
      @himanshueklare2100 3 หลายเดือนก่อน +2

      Kuthe sodavtat ya negative energies la mazyavar pan prayog kela .

  • @vinayaksakpal9456
    @vinayaksakpal9456 3 หลายเดือนก่อน +31

    नमस्कार,
    कृपया अल्याड पल्याड वर पण व्हिडिओ बनवावा जेणेकरून हा पिक्चर अजून प्रगती करेल आणि मराठी लोकांना ह्यात आवड निर्माण होईल.

  • @maheshphadtare3257
    @maheshphadtare3257 3 หลายเดือนก่อน +16

    बातमी चा followup हवा कारण कलेचं पाहिजे

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 3 หลายเดือนก่อน +50

    धक्कादायक.. भावपूर्ण श्रध्दांजली 🙏. काही वर्षांपूर्वी केरळात जॉली थॉमस ने हळू हळू cyanide देवून सात फॅमिली मेंबर वजा केले .. तसा हा घातपाताचा प्रकार वाटतोय
    बिल्डिंग मधल्या शेजारांच्या 'झोपा उडाल्या असतील हे नक्की

    • @Atomic_Samurai25
      @Atomic_Samurai25 3 หลายเดือนก่อน

      Cynide traces sodta plus Heart stroke commonly hoto..tyamule cynide cha use kela ahe asa spashta nai mhnta yenar

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 3 หลายเดือนก่อน +10

    काहीतरी घातपा त असू शकतो

  • @agriwastetowealth7759
    @agriwastetowealth7759 2 หลายเดือนก่อน +19

    मी इथे सांगू इच्छितो. माझ्या घरी वॉटर फिल्टर हे माघील वर्षाला डिसेंबर मध्ये बसवले त्या वेळेस वॉटर टीडीएस 250 ठेवला होता.
    आणि आता 8 महिन्याने आम्हचा घरी सर्व आजारी पडून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागले. घरी आल्या वरती सुद्धा पुन्हा आजारी पडले. मग मी वॉटर फिल्टर चे टीडीएस check केले तर ते 12 टीडीएस होते म्हणजे वॉटर चे फिल्टर जास्ती होत होते त्या करणा मुळे आम्ही आजारी पडलो आणि माझ्या wife ला तर संडास मधून रक्त जात होते.
    मुलगा याला cough झाला. म्हणजे वॉटर फिल्टर भरपूर लोक लावत आहे. तर नाशिक वाल्याचे असे पण होऊ शकते.

    • @UNOWN1606
      @UNOWN1606 2 หลายเดือนก่อน

      कुठलाच तर्क नही

    • @mangalchandsingalkar1210
      @mangalchandsingalkar1210 20 วันที่ผ่านมา +1

      होय हे पण कारण असू शकते. वॉटर फिल्टर म्हणजेच RO चे पाणी म्हणजे मृत्यूला आमंत्रण च आहे.