Navneet Rana यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, आक्रमक पोलीस पत्नी पोलीस ठाण्यात दाखल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2022
  • #navneetrana #amravati #maharashtrapolice #bjp #nagpur #abpmajha #marathinews #MahrashtraPolitics #KishoriPednekar #Shivsena #BJP
    Navneet Rana यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, आक्रमक पोलीस पत्नी पोलीस ठाण्यात दाखल
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 2.4K

  • @gunduyalmalkar2103
    @gunduyalmalkar2103 ปีที่แล้ว +226

    तिला सोडू नका,,,, नाचती कुटली,,,

  • @liyakatpalkar2463
    @liyakatpalkar2463 ปีที่แล้ว +321

    मडम राणा बाईंची चांगलीच जिरवा महाराष्ट्राला कलंक आहे

    • @laikshaikh1783
      @laikshaikh1783 ปีที่แล้ว +3

      Laik 124👌👌👌👌🖐🖐🖐🖐👍👍👍👍🖐🖐🖐🙏🙏🙏🙏

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 ปีที่แล้ว +34

    धन्यवाद ताई तुमच्या साहसाला सलाम . अश्या माजलेल्या लोकांना कुणी तरी भेटतच.

  • @harshvardhanpawar4122
    @harshvardhanpawar4122 ปีที่แล้ว +22

    मॅडम तुमच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आहे. तुम्ही काहीही टेंशन घेऊ नका.तुमच्या ह्य विचारांना १००००००० करोड तोफेची सलामी.महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 ปีที่แล้ว +742

    है आहे महाराष्ट्राची वाघीण सलाम ताई तुमच्या या धाडसी पनला

    • @kimharin2459
      @kimharin2459 ปีที่แล้ว +10

      Salam tai

    • @atulpatil3258
      @atulpatil3258 ปีที่แล้ว +2

      Salam Tai

    • @rameshvagavkar3042
      @rameshvagavkar3042 ปีที่แล้ว

      mast madam changale bolalat

    • @HamidPatel-jj5wu
      @HamidPatel-jj5wu 3 หลายเดือนก่อน

      Trpoiuyipiggj ro ghkllm hamed​@@atulpatil3258

    • @BiradarYogita
      @BiradarYogita 2 หลายเดือนก่อน

      ​@@atulpatil3258गेले 😢😢

  • @pradiphelkar9785
    @pradiphelkar9785 ปีที่แล้ว +377

    अगदी बरोबर ताई,आम्ही तुमच्या पाठीशी आहेत!

  • @bhosalesujit24
    @bhosalesujit24 ปีที่แล้ว +46

    अभीनंदन मॅडम, खूप परखड मत मांडलं आहे....आम्ही तुमच्या मतास 100% सहमत आहे....

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 ปีที่แล้ว +29

    🙏 धन्यवाद तुम्ही अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दाखवली 🙏

    • @babajiwatotejiwatode362
      @babajiwatotejiwatode362 ปีที่แล้ว

      मा अमोल देशमुख सर नमस्कार आपण फार छान मुलाखत आदरनिय बहादुर पोलिस महीला मॅडम यांची मुलाखत घेऊन नवीन राणा बाबत बोलल्या जे हिंमत दाखवली ते कौतुकास्पद आहे त्या पोलिसाबात जनतेला जागरूक करण्याचे काम केलें आहे पोलिस चे मनोधैर्य उंचावले नौटंकी बाईने कसे काय बोलते अमरावती जनतेनेच तीची खालच्याथरावर बोलन दाखवलं पाहिजे मतं मागणार तेव्हा दाखवलं जाईल धन्यवाद सर

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 ปีที่แล้ว

      राणा बाईला केंद्राची फुस आहे, त्यामुळेच हे धाडस केले. तिला स्वतःची जबाबदारी कळत नाही, मी आमदार आहे येवढेच कळते, कर्तव्य नाही, आशयाची आमदरकिवर गदा आणली पाहिजे. जनता हे करेलच

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 ปีที่แล้ว +592

    ताई,तुम्ही या नवनीत राणाची चांगलीच लायकी काढली.खूप हिंमत दाखवता ताई तुम्ही! आम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @dhananjaypatil3682
      @dhananjaypatil3682 ปีที่แล้ว +14

      अगदी बरोबर कृपया करून अमरावती जिल्ह्यातील लोकांनी पुन्हा या बंटी बबली दाम्पत्याला 2024 ला निवडून देऊ नका

    • @nirajkandulna1060
      @nirajkandulna1060 ปีที่แล้ว +2

      👎👎

    • @sureshmatkar9118
      @sureshmatkar9118 ปีที่แล้ว +2

      बरोबर ताई परखड मत

    • @kamlanikam4350
      @kamlanikam4350 ปีที่แล้ว

      AMRAVATI LOKANNA SANGA NIVADNUKIT 1OOO/500 RUPAY GHEOON APLI AATMA VIKOO NAKA.
      2024 LA TICHI JAGA DAKH WOON DYA NAHITER NIVDOON AALI TER APLYA DOKYAVER BASEL.AMHI POLICE SAAN BAROBER AHE.

  • @richapote6945
    @richapote6945 ปีที่แล้ว +155

    abp माझा ला विनंती ही बातमी २४तास सतत दाखवावी

  • @jivanmahire
    @jivanmahire ปีที่แล้ว +21

    लोकसेवक म्हणजे लोकांचे सेवक , हेच नेमक आज चे नेते विसरले ते स्वताला देशाचे मालक समजायला लागले

  • @janardangurav4891
    @janardangurav4891 ปีที่แล้ว +25

    म्यडम,आता माघार घेऊ नका, सर्व जनता तुमच्या सोबत आहे.त्या नवनीत राणांवर आता कारवाई झालीच पाहिजे.

  • @ankushjadhav9404
    @ankushjadhav9404 ปีที่แล้ว +118

    ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे
    त्या तमाशा वाल्या बाईला सोडू नका

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 ปีที่แล้ว +569

    ही एक ठिणगी अन्याया विरोधाची , दादागिरी विरोधाची, सत्तेचा माझा विरोधाची याचा कळस झालाकी वनवा पेठल्याशिवाय राहणार नाही
    मॅडम सलाम तुमचा धाडसला 👍👍👍👍👏👏

    • @Animesensei2910
      @Animesensei2910 ปีที่แล้ว +1

      563189

    • @yogeshbhoi8820
      @yogeshbhoi8820 ปีที่แล้ว +2

      Great information di maharastra police 🚨🚨

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 ปีที่แล้ว +6

      राज्याचे गृहमंञी का कारवाई करत नाहीत?मुख्यमंञ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे.पोलीस आहात म्हणून तुम्ही आहात.पोलीसांचे मनोधैर्य खच्ची करू नका.

    • @lordShiva5894
      @lordShiva5894 ปีที่แล้ว +4

      खूप छान ताई .

    • @deepakpatil8127
      @deepakpatil8127 ปีที่แล้ว

      काँग्रेस ची लोक आहे

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 ปีที่แล้ว +9

    ताई तुमचा आवेश आणि राग एकदम योग्य आहे
    संविधान माननारा प्रत्येक सामान्य नागरिक तुमच्या सोबत आहे

  • @vilashajare3791
    @vilashajare3791 3 หลายเดือนก่อน +2

    सलाम,, आपले भुमिकेला ,,,, महाराष्ट्रातील
    पोलीस, कुनाचे गुलाम नाहित,,, सन्मानाने
    जगन्याचा पोलीस, व कुटुंबीयांना अधिकार
    👉 आहे

  • @anilbansode1379
    @anilbansode1379 ปีที่แล้ว +343

    Madam tumhi सामान्य माणसाच्या मनातल बोलले

  • @sudarshanbhagat5613
    @sudarshanbhagat5613 ปีที่แล้ว +132

    एकदम बरोबर ताई

  • @manojlabade7635
    @manojlabade7635 ปีที่แล้ว +5

    ताई तुमचा अभिमान वाटतो. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.

  • @avinashyawalkar805
    @avinashyawalkar805 ปีที่แล้ว +4

    खूपच छान बोलल्या मॅडम सलाम तुम्हाला .
    महाराष्ट्रातील समजूतदार जनता तुमच्या सोबत
    आहे.

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 ปีที่แล้ว +230

    पोलीस पत्नीचे अभिनंदन .....आम्ही तुमच्या सोबत आहोत...हल्ली लोकप्रतिनिधी सेवक नाही तर लोकांचे मालक बनाय लागलेत त्यांना जमीनीवर आणले पाहिजे .

    • @manishaghevade3421
      @manishaghevade3421 ปีที่แล้ว +1

      Pahile ya modila pada,haramkhor ahe he sarve

    • @ramdaskadam1782
      @ramdaskadam1782 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे

    • @ajayphadke1211
      @ajayphadke1211 ปีที่แล้ว

      म्हणजे पोलिस म्हणजे मालक आहेत का ? व्यावहारिक दृष्ट्या महाराष्ट्र पोलिस म्हणजे ' गुन्हेगारांची रखेल आणि गणवेषातल्या वेश्या ' आहेत' उदाहरण म्हणून PBS, SV.

    • @marutibansode01
      @marutibansode01 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर आहे

    • @patil71718gjj
      @patil71718gjj ปีที่แล้ว

      Mg policesani lavkar ks pakdal tyana as pahije

  • @dattatraykotagi1177
    @dattatraykotagi1177 ปีที่แล้ว +136

    अगदी बरोबर दिदी 💯💯💯

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 ปีที่แล้ว +5

    म्याडम...👍👍👍...सत्य जनतेला समजले पाहिजे..

  • @abhipatil6447
    @abhipatil6447 ปีที่แล้ว +11

    Too good Taisaheb 👌🏻🙏🙏

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 ปีที่แล้ว +156

    एक नंबर अशा भाषेतच त्यांना उत्तर दिले पाहिजे तमासगीर व बायल्या असे शब्द न वापरता योग्य उत्तर दिले आहे madam तुम्हाला salute

    • @amollatte340
      @amollatte340 ปีที่แล้ว

      Navneet rana...ky bhasha
      Udhav dum nahi mhane

  • @ranjanabhavake4047
    @ranjanabhavake4047 ปีที่แล้ว +147

    खूप छान ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत असल्या लोकांना असंच केलं पाहिजे

  • @savitapawar4473
    @savitapawar4473 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र जय भीम बरोबर आहे ताई

  • @amolpagare8330
    @amolpagare8330 ปีที่แล้ว +17

    ज्या वेळेस जनतेला कळलं का लोक प्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात आणि त्यांना तशी जाणीव करून द्यायची असते

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 ปีที่แล้ว +137

    अगदी बरोबर बोललात ताई खूप छान विचार मांडलेत

  • @vishalhumane6384
    @vishalhumane6384 ปีที่แล้ว +297

    तुम्ही खूप सुंदर काम केल आहे ताई आणि सलाम आहे तुम्हाला . की तुम्ही अन्यायाला समोर येवून विरोध करत आहात. आमचा तुम्हाला पूर्ण support आहे . पोलिस हे शासकीय कर्मचारी आहे यांचे गुलाम नाही आहे आमदार खासदाराचे की जस वाटेल तसे ते वागतील. त्यांनी माफी मगायलाच पाहिजे . खूप छान पॉइंट तुम्ही मांडले तुमचा अभ्यास पण छान आहे तुम्ही नियमाने बोलत आहात तुमचा समोर त्यांना झुकावच लागेल . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय रहात नाही 👍🏻

  • @jarweesmenon5140
    @jarweesmenon5140 ปีที่แล้ว +22

    Always Grand Salute to Tai,
    & The Great Maharashtra Police,
    "Jai Maharashtra" 🇮🇳
    "Jai Bharat Maa" 🇮🇳

  • @kishork.s2674
    @kishork.s2674 ปีที่แล้ว +3

    खरं आहे तुमचं, ह्या लोकांना पॉवर ची मस्ती चढली ह्यांची बरोबर वाट लावली पाहिजे🙏🏻🚩👍

  • @preetilondhe1284
    @preetilondhe1284 ปีที่แล้ว +215

    पोलिस कुटुंबीय ज्या परिस्थिति तूंन जातात , त्यांचा आक्रोश आज बाहेर पड़त आहे. सहानुभूति। महाराष्ट्र पोलिस 🇮🇳

    • @nitinbarge4051
      @nitinbarge4051 ปีที่แล้ว

      लव जिहाद और ऐसे कहीं घिनौने कृत्य देश को अंदर से खोखला कर रही है उसके खिलाफ अगर कोई आवाज उठा रहा हो, या तो फिर उसका समर्थन करें नहीं तो शांत बैठे, नहीं तो सर तन से जुदा वाले लोगों का मनोबल ना बढ़ाइए.

    • @swagatdoiphode8488
      @swagatdoiphode8488 ปีที่แล้ว

      अगदी खरं आहे,

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c ปีที่แล้ว +225

    ह्या ताई पोलिस कर्मचारी यांच्या पत्नी आहेत सर्व सामान्य कुटुंबातील आहेत.पण ज्या वेळेस सर्व सामान्य माणसाचा स्वाभिमान दुखावतो त्यावेळेस समोर खासदार आहे का आमदार काही पाहिलं जात नाही 🙏🙏

    • @Cub-uy9gm
      @Cub-uy9gm ปีที่แล้ว

      Jntene nivdle aahe tyanna mg ghabrayche kshyala aamdar,khasdar la

  • @vaibhavdeshmukh9887
    @vaibhavdeshmukh9887 ปีที่แล้ว +3

    पोलीस पत्नी यांचं अभिनंदन...
    खुप खर आणि धाडसी बोललात.

  • @satishghume3244
    @satishghume3244 ปีที่แล้ว +4

    Namaskar bhai नमस्कार ताई तुम्ही एक सुंदर काम केलेलं आहे आणि तुमच्या या कामाला माझा साष्टांग नमस्कार एक जबरदस्त कार्य आपण हातात घेतला आहे हे आपण पूर्णत्वास घेऊन जाल आणि अशा माजलेल्या आमदार खासदार तसेच ुढार्‍यांना यांच्यापासून एक चांगला धडा शिकवा अशी आपल्याला विनंती करतो

  • @gajanan11
    @gajanan11 ปีที่แล้ว +126

    गुन्हा दाखला करा....?
    हे जास्त झाले रानाच....???

  • @sanjaymahajan5321
    @sanjaymahajan5321 ปีที่แล้ว +97

    बरोबर ताई, संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे.

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 ปีที่แล้ว +2

    फार चांगलं बोललात मॅडम. तुम्हाला आमचा सपोर्ट आहे. आणि तो सर्वांनी द्यायला हवाय.

  • @studenthelper1301
    @studenthelper1301 ปีที่แล้ว +2

    पोलीस ताई तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही रोखठोक आणि न कोणाला दप्ता कुठल्या राजकारणाला रोखठोक मत मानले याबद्दल तुमचे अभिनंदन

  • @anjalipisal6655
    @anjalipisal6655 ปีที่แล้ว +115

    वर्षाताई लढा चालवला आहे तो थांबवू नका.. पुन्हा कुणाच्या वाटेला उठसूठ जाण्याची हिंमत करणार नाही.

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 ปีที่แล้ว +215

    आम्ही सामन्य महीला सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतोय नाची ने माफी मागितली च पाहीजे मोदी पाठीशी आहे म्हणुन उद्या काही करेल

    • @sunitanimbalkar1634
      @sunitanimbalkar1634 ปีที่แล้ว

      मोदी कुणाच्या चुकीच्या पाठीशी उभे राहत नाही.

    • @nitinpatil33
      @nitinpatil33 ปีที่แล้ว +1

      छान ताई

    • @nitinpatil33
      @nitinpatil33 ปีที่แล้ว

      ताई राणा कार्यक्रम केला

    • @thehindustan1993
      @thehindustan1993 ปีที่แล้ว

      modi cha patishi aahe mnje tu ka he nhi tula pay utar janta karel

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 ปีที่แล้ว +2

      @@nitinpatil33 कार्यक्रम नाही पण माफी मागितली पाहीजे ही कोण आहे कोण महाराष्ट्रीयन नाही निवडुन दिले जास्त च माज आलाय खानदानी बाई नाही

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 ปีที่แล้ว +2

    मुंबई पोलिसांचे परिवार तुमच्या बरोबर आहेत 🙏🙏🙏🙏 नवनीत राणा आणि तिचा नवरा यांचा माज उतरवा 🙏🙏 सर्व पोलीस परिवार तुमच्या पाठीशी आहेत 🚩🚩🚩🚩

  • @pravinbhosale2807
    @pravinbhosale2807 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ......

  • @AdvSagar-yi5kk
    @AdvSagar-yi5kk ปีที่แล้ว +120

    या अमराठी खासदार बाईची गुंडगिरी सहन करू नका.
    जय मराठी, जय महाराष्ट्र 🚩

  • @gautampadghane9545
    @gautampadghane9545 ปีที่แล้ว +63

    राणाबाई रान सोडून पळू नका माफी मागा नाहीतर पाय उतार व्हा हनुमान चालीसा म्हणा

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t ปีที่แล้ว +3

    मॅडम पण एक सत्य आहे 20 टक्केच पोलीस भावनिक आहेत बाकी 80 टक्के जनतेला माहीत आहे

  • @imtiyazkhan2011
    @imtiyazkhan2011 ปีที่แล้ว +6

    Well done taee we all policemen with you 👍🏻

  • @madhuribhoye5960
    @madhuribhoye5960 ปีที่แล้ว +47

    ताई आम्ही पण पोलीस पत्नी आहेत.... आम्ही तुमच्या सोबत आहोत.... I support you tai

  • @sachinrangari5281
    @sachinrangari5281 ปีที่แล้ว +86

    Uddhavji thakre zindabad 👍

  • @jaspalchauhan2062
    @jaspalchauhan2062 ปีที่แล้ว +3

    नवनीत राणा जी को माफी मांगने के लिए मजबूर ना करें यदि कोई माफी मंगवा आएगा उससे गरीबी एकता की ओर से युवा मोर्चा संगठन की ओर से उमर कैद

  • @ramborse1645
    @ramborse1645 2 หลายเดือนก่อน +1

    ताई सलाम तुमच्या रोकठोक पणाला....
    पोलीस आहेत म्हणूनच नेते सुरक्षित आहेत 🙏🏻🙏🏻

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv ปีที่แล้ว +50

    तिच्या घराबाहेर बसा उपोषणाला. नवनीत राणा ही नौटंकीबाज आहे. ताई तुम्ही लढा.. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे ❤

  • @vilaspawar4153
    @vilaspawar4153 ปีที่แล้ว +68

    great ताई छान चांगल 👍👍

  • @gajanansantre8689
    @gajanansantre8689 ปีที่แล้ว +7

    I'm with you 💯 ❤️

  • @SagarPawar-qb1vk
    @SagarPawar-qb1vk 2 หลายเดือนก่อน +1

    खरंच ताई खूप छान बोललात तुम्हीं
    कडक्क ..प्रत्येक घरा घरात आशीच वाघीण आसावी.खूप हिम्मत आहे तुमच्यात..

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 ปีที่แล้ว +64

    बरोबर आहे ताई, आम्हचं संगळ्या भगिनींनिचे मन दुखलयं, माफी मागितली पाहिजे तिने 👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @nileshmeshram3641
      @nileshmeshram3641 ปีที่แล้ว +1

      Nahi magnar mafi navneet Rana tai.. Rana tai j bolli te akdi barobar ahe

  • @HarshuMhetre
    @HarshuMhetre ปีที่แล้ว +62

    💯 निषेध झाला पहिजे नवनीत राणा चा ...

    • @narendragayakwad2350
      @narendragayakwad2350 ปีที่แล้ว +1

      नवीनम राणा ही आगाऊ बाई आहे.सुप्रिया सुळे या सुद्धा खानदानी खासदार आहेत त्या कुठे या कुठे

  • @dineshtajane524
    @dineshtajane524 ปีที่แล้ว +1

    प्रशासकीय कामात राजकीय दबाव करणार्यांना सोडू नये, तुम्हाला सपोर्ट आहे.

  • @ankitagandhi1383
    @ankitagandhi1383 ปีที่แล้ว +1

    Right... 👍

  • @dreamurteam11
    @dreamurteam11 ปีที่แล้ว +76

    एक दम खरा मॅडम फ्रॉम अमरावती 🔥🔥👍💪

  • @annasojadhav4838
    @annasojadhav4838 ปีที่แล้ว +65

    Proud of you madam
    अमरावती मधील सुज्ञ जनतेने या निवडणुकीत बंटी बबलीला घरी बसवा

  • @tatyasaheb4681
    @tatyasaheb4681 ปีที่แล้ว +2

    पोलीस हे आमदार, खासदारांचे नोकर नाहीत. खासदार हे जनतेची सेवा करण्यासाठी आहेत कोणावर रुबाब दाखवण्यासाठी नाही.
    Royal fauji

  • @umeshm.nagrale9069
    @umeshm.nagrale9069 ปีที่แล้ว +12

    न्याय द्या, न्याय द्या,
    पोलिसांना न्याय द्या

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 ปีที่แล้ว +71

    गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला शिक्षा पण झाली पाहिजे कारण फार वाईट बोलताय आणि वाईट वागताय

    • @bhushaningole2966
      @bhushaningole2966 ปีที่แล้ว +2

      शाब्बास ताई, दिल खूश

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 ปีที่แล้ว +62

    खुप छान प्रतिक्रिया दिली ताई आपण. आम्ही समर्थन करतो आपले.

  • @appasaheblabade9534
    @appasaheblabade9534 ปีที่แล้ว +2

    We support💪 u

  • @Devanshpise
    @Devanshpise ปีที่แล้ว +3

    Your right madam 🙏

  • @MSK123.
    @MSK123. ปีที่แล้ว +61

    Amravati supports you ❤️

  • @BKshirsagar
    @BKshirsagar ปีที่แล้ว +80

    ताई तुम्ही माघार घेउ नका, अक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीसी आहे

  • @nananagvekar1936
    @nananagvekar1936 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान अशा लोकांना बदडवून काढण्याची गरज आहे हे काम ताई तुम्हीच करू शकता आमच्या इकडे अशा लोकांचं काही चालणार नाही रत्नागिरी ताई खरोखरच तुम्हाला खूप खूप धन्यवाद आशिच देव तुम्हाला अन्यायाविरोधात उभी राहण्याची शक्ती ताकत देत राहो हीच बाबरशेख से चरणी अपेक्षा करतो

  • @rajuumak4573
    @rajuumak4573 ปีที่แล้ว +4

    Great work 🙏

  • @priyankajadhav5514
    @priyankajadhav5514 ปีที่แล้ว +78

    नवनीत राणा लोकांशी खोटे बोलून आणि मूर्ख बनवून जसं खासदार होता येत तसं IPS अधिकारी होता येत नाही.त्यामुळे आरती सिंह मॅडम समोर उभे राहून बोलण्याची तुझी लायकी सुध्दा नाही.

    • @ajayphadke1211
      @ajayphadke1211 ปีที่แล้ว +1

      IPS अधिकारी समोर बोलायला लायकी का लागते ? लायकी लागत असेल तर ती पोलिस वल्यानाच असेल अन्यथा नाही आणि मॅडम या शब्दाचा अर्थ माहीत आहे का ?

  • @r.v.gamer-----freefire.9086
    @r.v.gamer-----freefire.9086 ปีที่แล้ว +34

    सतेचा माज आलाय तिला ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहे तिने माफी मागितली च पाहिजे

    • @nageshkinare6481
      @nageshkinare6481 ปีที่แล้ว

      आता भाजपा वाले टरबुज चंपा साेमयाच कार्ट शेलार राणे नेपालि सगले बिलात लपले थाेबाड बंद विनाश काले विपरित बु्ध्दि भाजपाने पाेसले

  • @rafiqueshaikh8555
    @rafiqueshaikh8555 ปีที่แล้ว +3

    Bilkul sahi kah rahe hain madam hamara support hai aapko

  • @ravindragadiwaddar2507
    @ravindragadiwaddar2507 ปีที่แล้ว +2

    अगदी योग्य मत मांडले आहे. बेरोजगारी व महागाई या प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नौटंकी चालू आहे.

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 ปีที่แล้ว +59

    अगदी बरोबर बोललात

  • @subhashshelke8886
    @subhashshelke8886 ปีที่แล้ว +53

    अगदी बरोबर आहे ताई

  • @sanjaychoudhari6008
    @sanjaychoudhari6008 ปีที่แล้ว +2

    ताई‌ तुम्हाला मनापासून सलाम 🙏

  • @amitpatil9448
    @amitpatil9448 ปีที่แล้ว +3

    Kya baat he madam 🙏🏻

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 ปีที่แล้ว +67

    Agree Tai 👍👍👍

  • @ashwiniarkey8581
    @ashwiniarkey8581 ปีที่แล้ว +37

    ताई खूप धन्यवाद आपण पुढे व्हा आपल्याला सर्व पोलीस बंधूचे परिवार सोबतीला येणारच

  • @ramnathbhabad5533
    @ramnathbhabad5533 ปีที่แล้ว +1

    आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

  • @mukundgaikwad6237
    @mukundgaikwad6237 ปีที่แล้ว +1

    अन्याया विरोधात खरा आवाज...ताई तुम्हाला सलाम

  • @svd4959
    @svd4959 ปีที่แล้ว +68

    ताई सलाम !आम्ही तुमच्या सोबत आहे .

  • @Galaxy_Edits_
    @Galaxy_Edits_ ปีที่แล้ว +64

    कोणत्याही विषयाला जातीय वळण द्यायचं
    हेच करतात अताचे राजकारणी

  • @atuljunghare9873
    @atuljunghare9873 ปีที่แล้ว +2

    ताईसाहेब अभिनंदन अगदी बरोबर आहे. खरंच राणा परिवार हा कंलक आहे

  • @vijaysutar5701
    @vijaysutar5701 ปีที่แล้ว +1

    Great 🙏

  • @babasahebpatil4114
    @babasahebpatil4114 ปีที่แล้ว +15

    पोलीस ताईच अभिनंदन ताई तुमच्या मागे आखा महाराष्ट्र उभा आहे व राहील

  • @janhvip6148
    @janhvip6148 ปีที่แล้ว +42

    मॅम मनातून त्रास होतोय तुम्हाला. नवर्यासाठी तुम्ही धाऊन आलात चांगल वाटलं. राणा बाई मनोरुग्ण आहे तिला दिमाक नाही. राणा फिल्मी बाई आहे ती ड्रामा करायला 1no आहे

  • @kombadipalan9651
    @kombadipalan9651 ปีที่แล้ว +3

    किती दुर्दैव आहे या ताईंच पोलीस पत्नी असून पोलिस खाते यांची दाखल घेत नाहीत.

  • @maribamore9794
    @maribamore9794 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे ताई तुमच्या विचारांची गरज आहे हो म्हणून...

  • @sunilsarode8683
    @sunilsarode8683 ปีที่แล้ว +42

    ताई साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे 🙏🙏

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 ปีที่แล้ว +1

      Ti mafi magnar nahi Tai karan tamasha karnyasathich tila bjp ni ghetla aahe

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 ปีที่แล้ว +58

    ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्हीं तुमच्या बरोबर ते दमपत्या हलकट आहे

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर मुद्दे मांडले मॅडम 👍🏻

  • @SirajKhan-lt1do
    @SirajKhan-lt1do ปีที่แล้ว +1

    Sister you are Great I am Indian and I Support to you

  • @vijayraut1815
    @vijayraut1815 ปีที่แล้ว +53

    ताई साहेब !
    जनतेसमोर अश्या लोकांची छबी दाखवल्या बद्दल सलाम आणि मानाचा मुजरा !
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekpatil5515
    @vivekpatil5515 ปีที่แล้ว +37

    जबरदस्त ताई ती बाई पुण॔ महाराष्ट्राची बदनामी करतेय अमरावती करांनो तिला तीची जागा दाखवा..
    जागे व्हा...
    ताईंनी निर्भय पणे मत मांडले छान वाटले...
    सलाम✌🙏

    • @toohdvaetihom7088
      @toohdvaetihom7088 ปีที่แล้ว

      हिंदू मुलींना अपहरण करताना पोलीस शांत बसतात ते बदनामी नाही का

  • @shivajikhot403
    @shivajikhot403 ปีที่แล้ว +3

    We support you madam...

  • @bapudhende4816
    @bapudhende4816 ปีที่แล้ว +1

    Great work madam