मुंबई मधे एवढे व्यस्त असून सुद्धा तुम्ही वेळ काढता खूपच छान ❤ जो पर्यंन्त तुमच्या सारखे व्यक्ती या महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत आपली संस्कृती नक्कीच टिकून राहील जय महाराष्ट्र❤
राधा आलिया गोडीला राधा आलीय गोडीला येऊन बसलीया जोडीला !! चल नेतो गं राधे तुला माझ्या गोकुळनगरीला ।। मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा .. तुला सोडून राधिके मला तिळभर करमेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।1। चल नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा भुललो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. 11211 चल नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला एका जनार्दनी गवळण राधा खोटं बोलू नको नंदाच्या कान्हाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।3।11 चल नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !! चल नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
हि परंपरा पहिल्या पासून चालू होती आहे आणि राहणारच राहणारच असे मला वाटते कोणाला प्राब्लेम आहे नाही आम्हाला काहीच प्राॅब्लेम नाही असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
मुंबई मधे एवढे व्यस्त असून सुद्धा तुम्ही वेळ काढता खूपच छान ❤ जो पर्यंन्त तुमच्या सारखे व्यक्ती या महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत आपली संस्कृती नक्कीच टिकून राहील जय महाराष्ट्र❤
😮
खूप छान वाटत मन अगदी प्रसन्न होते हे वातावरण बघून आणि भजन ऐकून❤🚩🙏💐
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर
मस्त धावपळीचे जिवनात खरा आनंद शोधला .जिवनात सगळा आनंद आहे त्याच उत्तम उदाहरण. जय शिवराय
दादा खूपच गोड आवाज आहे तुझा,दिसतोही तेवढाच गोड,तुझे सहकारी सर्वांच कौतुक कराव तेवढ कमी..मन प्रसन्न झाल गवळण ऐकूण❤
खुप खुप छान
अतिशय सुंदर आवाज ह्या टीमच अभिनंदन मनापासून खूपच छान आवाज 🎉
राधा आलिया गोडीला
राधा आलीय गोडीला येऊन बसलीया जोडीला !! चल नेतो गं राधे तुला माझ्या गोकुळनगरीला ।।
मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा .. तुला सोडून राधिके मला तिळभर करमेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।1। चल नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा भुललो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. 11211 चल नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
एका जनार्दनी गवळण राधा खोटं बोलू नको नंदाच्या कान्हाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।3।11 चल नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !! चल नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
😊😊
😊
😊😊
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे जय श्री राम जय श्री कृष्ण हरी विठ्ठल जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन करतो आहे
अति सुंदर. ल्यबद्ध आवाज, संगीत. अप्रतिम.
खंरंच खूपच छान 🎉 ह्या टीमचं अभिनंदन मना पासून
छान छान माऊली
आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळते असे मला वाटते
एकच नंबर गाईली गवळण महाराज ❤❤❤ श्री स्वामी समर्थ
खूप छान आवाज वाद्य पण खूप छान वाजवलं आहे मागुन पण छान सपोर्ट. छान वाटलं ❤
सुंदर आवाज दादा .सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ❤❤❤
खुप सुंदर दादा छान आवाज आहे 🙏🙏
अतिशय गोड आणि सुंदर आवाज . मी नेहमी आपल्या गवळणी ऐकत असतो
खूप छान..आम्ही आपले फॅन झालो...फार सुरेख रित्या वेळ घालवता....
संस्कार टिकविण्यासाठी फार उपयोगी.....
Khup sunder dada 👏👏👏👏👏
खुपच छान आहे गवळण अप्रतिम उपक्रम भावांनो ❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज बुवा तुमचा
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
हि परंपरा पहिल्या पासून चालू होती आहे आणि राहणारच राहणारच असे मला वाटते कोणाला प्राब्लेम आहे नाही आम्हाला काहीच प्राॅब्लेम नाही असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
खूप सुंदर आवाज आहे दादा तुझा मी रोज एकते तुझ्या गवळणी 😊😊
बुवा खुप सुंदर ❤
खूप सुंदर आवाज खूप छान गवळण❤❤
खूप छान आवाज आहे दादा छान गवळण म्हणतो खूप आवडतो
देव आहेस भावा तू देव❤❤
अतिशय सुंदर❤😊
Kadak bhavano bajan❤❤❤
Khup chan bhava ❤
खुप छान गवळन म्हनता आवाज खूप छान आहे
अप्रतिम गायले आहेस मित्रा
तुम्हा सर्वांचे आभार तुम्ही आपली मराठी संस्कृती जपत आहे
वाव खुप छान सुंदर आहे जय श्री राम कृष्ण हरी माऊली लयभारी आहे मस्तच आहेत हे
Khupch surmay v laybaddh aavaj aahe dada tuza 😊👌👍🎶
स्पष्ट आवाज छान.शुभेच्छा
कडक गवळण ❤❤
❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🥰😍🤩
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार 💯 टक्के ते कोकणचे आहेत यादी आलेली आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
खूप छान🙏👌👌👏👏👏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
जबरदस्त ❤❤
वाजवणारे पण लय भारी
खुप छान भाऊ 👍👍
खुप सुदंर गवळन ❤
Ekdam bharich dada...❤😊
खूप छान दादाच आहे
अप्रतिम बुवा हरी हरी
एक नंबर बुवा ❤
खूप छान आवाज अप्रतिम
खूप छान जय हरी माऊली 👌👌
अप्रतिम, सुंदर आवाज दिवेकर बुवा👌👌
Khupch madhur aawaj aahe aamhi suddha tumchi bhajne gaulani bhajnat ganayacha praytn karto Radhe Radhe jai Shri Ram🎉🎉
🙏🙏राधे राधे
श्रीकृष्ण शरणम् ममः
एक नो आवाज ❤️बुवा रायगडकर ❤️
Khupach sundar guolan
🙏🙏🌹🌹
Khup sundar...avaj aahe ... Uchar pn sudar aahet
खुपच सुंदर आवाज आहे ❤❤
अप्रतिम गवळण खूपच छान
लय भारी भावा
Bhau 1 no gavlan avaj ani sathsangat
1न. गवळण 🚩🌹🙏
Khup chhan mauli
Nice 🎉🎉❤
Kadak❤
अप्रतिम दादा आवडलं
एकदम छान भाऊ
खूपच सुंदर आवाज पण छान
Ekdam bhari
अतिशय छान भावा खूप छान आवाज
Kamavrun thkun suda evdi urja kharc manl y buwnaaaaa sarvannaa👌👌👌👌👍👍👍🙏
खुप छान आवाज आहे 🎉🎉
Ekdm kdk
खूपच छान ❤
अप्रतिम🎉❤
आवाज खूप छान बुवां 👌🏻👌🏻
अप्रतीम🎉
Tumacha aavaj khup chhan ahe 👍
kadam Chan
अतिशय सुंदर. 👌👌👌👌
नाद खुळा बुआ
खुप खुप छान बाळा तुझे हावभाव आणि तुझी गाणी अ परतीम
Dada 🙏🙏🙏
खुप छान गवळण
Khup Chan Avaj ahe Buva Tumcha
Lay bhari dada ek no
क प्रतिमा 1नंबर
खूपच सुंदर गवळण
Kharch bhariii yarrr avdal fakt video kadhnaryane chaki valyachya bajula ubhe rahu naye tyamule avaj karkash yeto..
एकच नंबर गवळण
राम कृष्ण हरि 👌lyrics पाठवा
1 no. Buva🔥🔥🔥
खूप खूप धन्यवाद सर्वांना
Khup Chan
Jay hari
👌👌👌lay भारी
Khup Chan gavlan ahe khup Chan...
Khupch chan❤
Kadak 👌👌👌❤❤
Nice👍 dada