आषाढी एकादशीच्या आधीच मुंबई लोकलमधील भजनाची वारी अनुभवुया, ट्रेनमधील धम्माल किस्से..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • लोकसत्ता ऑनलाईन प्रस्तुत इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरीजमध्ये आपण भेटणार आहोत मुंबई लोकलमध्ये प्रवासात भजन गाणाऱ्या ग्रुपला. तरुणांपासून ते सिनियर्सपर्यंत, स्त्री व पुरुष दोघांनाही भुरळ पाडणारा लोकल ट्रेनच्या डब्यातील हा ग्रुप वेगवेगळ्या भजन मंडळांच्या माध्यमातून तब्बल ३६ वर्षांपासून प्रवास करत आहे. आजच्या लोकसत्ताच्या मुलाखतीत या ३६ वर्षात भजनामुळे आलेल्या अनुभवांविषयी त्यांनी गप्पा मारल्या आहेत. तसेच मागील काही काळात गण, गवळण, अभंगाचे स्वरूप कसे बदलले आहे, वारकरी सांप्रदायाचे काही नियम काय आहेत याविषयी सुद्धा आपल्याला अविनाश आंब्रे यांनी माहिती दिली आहे. लोकलच्या डब्यात भजनाचे व्हिडीओ शूट करणं, टाळ, ढोलकी घेऊन ट्रेन पकडणं हे करताना होणारी धम्माल आपल्याला सुहास बंडागळे व ग्रुपने सांगितली आहे. देव माझा मल्हारी गाण्याने घरोघरी पोहोचलेले सदा लाडके व मुळीच नव्हतं रे कान्हा म्हणत १५ मिलियन व्ह्यूज आणणाऱ्या ऋतुराज दिवेकरचा व्हायरल होण्याचा अनुभव ऐकुया.
    #इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #series #influencer #reelstar #youtubers #contentcreator #mumbailocaltrain #bhajan
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 131

  • @rajeshwarshinde2904
    @rajeshwarshinde2904 14 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं....❤️

  • @technostr146
    @technostr146 12 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    माझ्याकडे शब्द नाही आईसाठी मला अभिमान वाटतो की मी तिची पोटी जन्माला आलो. कारण माझ्या शाळेत पण माझे मित्र माझ्या आईचे कौतुक करतात. कि किती छान गाते तुझी आई. राम कृष्ण हरी माऊली

  • @vikasshirke537
    @vikasshirke537 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ही परंपरा अखंडित चालू राहो सर्व भजनी बुवांना दंडवत

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अविनाश, विशेष म्हणजे गाताना तु मधेच जे स्मितहास्य देतोस तेही तेवढंच उल्लेखनीय आणि प्रभाव ठेवुन जातं.

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रातीचा अभिमान आहेत

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कृपा त्या पांडुरंगाची आणि लोकसत्ता यांची , या माऊलींचा आमचेशी संवाद घडविला , लोकसत्ता ताईंना सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अविनाशजींचा वारकरी संप्रदायाचा व परंपरेचा खूपच अभ्यास आहे 🙏🙏

  • @hindustaniworldchannel2378
    @hindustaniworldchannel2378 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अविनाश, सानिका, आणि ऋतुराज यांचे आवडीने अभंग पाहतो.

  • @ashishsonawane2952
    @ashishsonawane2952 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Wow साधना...👌 👏 😍

  • @dkidsworld4015
    @dkidsworld4015 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आपल्या धाव पळीच्या जीवनात आपली संस्कृती जपतात आणि आवड हि. खूप छान साधना ताई... ❤ आणि बाकी भजन मंडळींना नमस्कार 🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकसत्ता ने आमच्या या कलाकारांच्या कलेची दखल घेऊन त्यांची प्रसिद्धी सर्व दुर पोचवत असताना हे व्यासपीठ मोकळं करुन दिलात त्याबद्दल लोकसत्ताचे खुप आभार. मात्र उल्लेखनीय बाब अशी की, मुलाखत कर्त्या मॅडम आपण कौशल्याने प्रश्न विचारत दिलखुलास सर्वांना बोलते करत होता, त्यातुन आपली वक्तृत्व कला आणि आपली भाषा अत्यंत प्रभावी आहे.

  • @jaydeepeditz7129
    @jaydeepeditz7129 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऋतुराज माझा आवडता बुवा आहे.ऋतुराज चा आवाज फार सुंदर आहे.❤

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    याच्या मधे सर्व नवखे आहेत फक्त सदा लाडके बुवा सर्वात जुना आहे

  • @aamhidivekarshrikant2614
    @aamhidivekarshrikant2614 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ऋतुराज छानच.....लोकलच्या प्रवासासारखा...तुझा गायनाचा प्रवास वंदेभारत च्या स्पीड ने खूप खूप पुढे जाऊदे....खूप खूप शुभेच्छा.....

  • @nareshkajare4346
    @nareshkajare4346 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर्व माऊलींना पुढील वाटचाललीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @user-fw2sv6ot3l
    @user-fw2sv6ot3l 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अविनाश चं 'कानडा राजा पंढरीचा,

  • @trimbakshinde1267
    @trimbakshinde1267 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया राम कृष्ण हरी

  • @tejeshlokhande4952
    @tejeshlokhande4952 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संत संगतीचे काय सांगू सुख

  • @Hindu7383
    @Hindu7383 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Loksattache khup khup aabhar itkya changlya lokanna tumhi aamantrit kel....sarvanna khup khup shubheccha mauli❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा तुझा मानस प्रेरणादायी आहे अविनाश.