खूप गर्व वाटला की मुंबई सारख्या धावपळीच्या जीवनात सुद्धा तुम्ही आपली संस्कृती जपत आहात.. आणि गाव खेड्यातील भजनाचा सुर मुंबई मध्ये गाजवताय.... खरचं खूप खूप छान😊😊
गौळण आणि भाऊड हा प्रकार संत एकनाथ महाराज यांच्या भक्ती प्रकारात येतात. तेव्हा गौळणीच्या शेवटच्या पदांमध्ये " एका जनार्दनी " ह्या उक्तीनुसार गौळणीची सांगता होते.पण ह्यामधे काय आहे. लक्षात घ्या गौळण आणि प्रेमगीत यात फरक असतो.
अप्रतिम आवाज आहे दादा आणि सहकारी पण खूप सुंदर गातात मला देखील तुमच्यासोबत गायला आवडेल आणि योगायोग आला आणि ट्रेन मध्ये भेटलाच तर नक्की तुमच्या सोबत कायम एकत्र राहायला आणि गायला आवडेल खरच योगायोग आला पाहिजे
खूप गर्व वाटला की मुंबई सारख्या धावपळीच्या जीवनात सुद्धा तुम्ही आपली संस्कृती जपत आहात..
आणि गाव खेड्यातील भजनाचा सुर मुंबई मध्ये गाजवताय.... खरचं खूप खूप छान😊😊
तुमचे भजन ऐकून सर्व सुख दुःख विसरून जातं माणूस भजनात रमून जातं
गवळणी चा कान्हा पण एकच नंबर 😊 दादा लय भारी जय हरी माऊली
ऋतू बाळा किती किती छान गातोस गवळणी मन भरतच नाहि,👌😍
वाजपी........ अप्रतिम!! 🤩🤩
बुवांचा आवज तर....... नादखुळा!!🔥🔥🔥🔥😍😍
असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!☺
दादा गवळण मस्त चाली मध्ये रचली आहे मि गणपती मध्ये गाणार आहे मि दापोलीत खरवते अभिनंदन दादा ❤❤
खुपच छान आहे गवळ,,,तुमीही खुप छान गाता,,,👌👌🙏🙏
रोज अभंग गाणं आणि ऐकणं ,मेजवानी आहे ही .नशिवानानाच हे सुख मिळत!
खूप खूप छान आवाज आहे माऊली
खूपच सुंदर आहे गवळन आणि गाणारा दादा
माऊली जबरदस्त आवाज तुमच्या आवाजाला तोड नाही
Lihun pathvat dyana... nice. 🎉🎉 Khupch Chan 1ch number 🎉🎉🎉
भैया तुम्हाला सलाम स्क्रीनशॉट वर पाठवा दुसरं काहीच ऐकू वाटत नाही नंबर वन गवळणी थँक्यू भैया🎉🎉🎉
खूपच छान गवळण गातो भाऊ मी दररोज आहे ते तुमची
गवळण एक नंबर तुमचा आवाज एकच नंबर
एकदा अभंग म्हण
खूप सुंदर दादा आवाज कडक 👍👍🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤👑👑🤝🤝
मी रोज ऐकते गवळण आवडली
ऋतुराज दिवेकर 🌹 👍 नादच खुळा 💯🙏
दिवेकर बुवा तुमचे भजन खूपच आवडतात गजर पण बोला माऊली
दिवेकर बुवा गवळणी मस्त आहे
दादा किती छान गत्याहो तुम्ही ❤👌👌👌👌
दिवेकर बुवा तुम्ही गाण्यांच्या सुपारी घेता का फारच छान गौळणी आहेत.
अरे बाप्पा रे बुराट गोट राजा, लयच भारी, congrates अकोला महाराष्ट्र
खूप छान गवळण गायली तुम्ही दिवेकर बुवा
माऊली खरोखर च खूप छान गायन दापोली टांगर
Khup chan... Aavaj tr nadch ❤ dapoli hatip
Khub khub Sundar 👌👌
जय महाराष्ट्र जय शिवराय
गौळण आणि भाऊड हा प्रकार संत एकनाथ महाराज यांच्या भक्ती प्रकारात येतात. तेव्हा गौळणीच्या शेवटच्या पदांमध्ये " एका जनार्दनी " ह्या उक्तीनुसार गौळणीची सांगता होते.पण ह्यामधे काय आहे.
लक्षात घ्या गौळण आणि प्रेमगीत यात फरक असतो.
राम कृष्ण हरी माऊली
वा बुआ तुम्ही शान आहात आपल्या महाराष्ट्राची
राधा कृष्ण खूप छान माऊली
खूपच सुंदर आवाज आहे 🙏🌹🌹👍
अतिशय सुंदर माऊली 🌹🌹
माऊली खूपच छान.
छान भजन आवाज पण 1 नंबर.
जिवनातील खरा आनंद .धकाधकीच्या जिवनातील खरा आनंद
Dada gavlanisarkhe tumhi pan ekach number❤
अप्रतिम आवाज आहे दादा आणि सहकारी पण खूप सुंदर गातात मला देखील तुमच्यासोबत गायला आवडेल आणि योगायोग आला आणि ट्रेन मध्ये भेटलाच तर नक्की तुमच्या सोबत कायम एकत्र राहायला आणि गायला आवडेल खरच योगायोग आला पाहिजे
Dada khup chan aavaj tuza,mi tula baghitle ki mla maza bhau disto tuzyat😊to same tuzyasarkha disto
Ram kishan hire 🙏 and lovely super beautiful no one ji 🙏
खुप छान गवळण आवाज पण खुप छान
Jai shree krishna
गवळण एकच नंबर आहे पण तुम्ही पण एक नंबर आहे
सर्व भजनी मंडळींना नमस्कार.
आपली संस्कृती जोपासण्यासाठी आपण जो प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
छान गात भजन मन प्रसन्न होते तुमचं भजन एककलेकि दिवस छान जातो तुमचं आवाज छान आहे
चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा या गवळणी वर व्हिडिओ बनवा दादा....🙏
लय भारी आवाज आहे तुमचा दादा
लाडक्या दिवेकरला सलाम.
Rutu gaulni tujya aawajat khupch chan vatt aikayla❤❤
Tumcha गाणं आणि tumhi खूप sundar Aahat mala tumhi खूप आवढता
मी एकटाच दररोज रात्री 45मिनिटे चालतो आणि त्या पण तुमच्या गवळणी फक्त ऐकतो खुप खुप धन्यवाद
eakach no gawalan❤❤
Taal vajavanaare kami nahi.,, khup taala madhe sagal ., love from Bangalore ❤
तुमच्या गवळी नी खुपचं छान आहेत
एकच नंबर आवाज
दिवेकर माऊली अतिशय सुंदर माऊली लीहीवून पाठवा माऊली
लिहून पाठवा माऊली गवळण एकच नंबर
Wa wa wa kya baat hai 👍 khup Chan awaaz ahe Dada 🙏🚩🚩🚩🚩
दिवेकर बुआ तुमची भजन ऐकून बाकी काही ऐकायची इच्छा होत नाही आता, मानलं तुम्हाला
लय भारी दादा 🙏🙏🙏🙏 जय श्री राम 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर भजन आणि गौळण पण खुप सुंदर
या बुवंकडून नेहमी नवीन नवीन गवळणी ऐकायला भेटतात
शेअर करा❤
दादा तुझा मोबाईल नंबर सेंड कर
सुंदर बुवा
खूप छान आहे गवळण मस्त आवाज छान आहे
राम कृष्ण हरी❤
अति सुंदर .
Bhava 1 NO Manal Tula 👌👌👌
खूप छान माऊली
एक नंबर बुवा ❤❤
तुमच्या गवळणी म्हणजे अप्रतिम तुमचा गोड आवाज ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात करावी वाटत नाही
खूप छान गाय आहे,ऐकतच रहावे असे वाटते
Chan lay bhari nadach khula divekr buva
दादा खुप खुप सुंदर ❤❤❤❤
Khup chan gavlan. 1❤
दादा खूप छान
Khup sundar dada
छान आहे आवाज.
खुप छान
Kdk dada
दिवेकर भैया महादेवाचे गाणे म्हणा आवडते बेलाचे पान ही माझी नम्र विनंती दिवेकर भैया मी लातूर होऊन बोलतो
👌👌👌
एकच नंबर आवाज आहे दादा
Khup mast आवाज 👌👌
दादा तुम्ही खुप छान गाता❤
दादा खूप छान आवाज गायन सुंदर
खुप सुंदर ❤
अप्रतिम स्वामी समर्थ
Waaaa Kamal .bharich
छान आहे गवळण १ नंबर
Kup chan gavlan galis👌👍
नोटेशन पाठवा -
Dada aawaj kup chan ahe ❤
1च नंबर भाऊ
Khup chan gavlan 1 no
दिवेकर बुवा तुम्ही गायतात गवळणी मस्त
खुप छान दादा
राम कृष्ण हरी.
एकच नंबर भावा❤❤
Ekch nanbar tumcha avaj tumcha Sur chan ahe bajhan aillyavar chan vaty 👌👌👌🙏
एकच नंबर !❤🎉