UNCUT : पुण्यातील मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यातील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2018
  • जातीय नाही, आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. जातीय आरक्षणामुळे समाजात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरत असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. विरोधीपक्षात असताना सध्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील गळ्यात कापडी फलक घालून मराठा आरक्षणाची मागणी करत होते. आता सत्तेत येऊन चार वर्ष झाली, मग आरक्षण का दिलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. आधीचं सरकार असो वा आत्ताचं, फक्त नागरिकांच्या भावनांशी खेळ होतो आहे, अशी टीकाही त्यांनी केली. जातीय आरक्षणामुळे समाजात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरत आहे. महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींनी हे आरक्षणाचं राजकारण समजून घ्यायला हवं. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच मिळायला हवं. देशात आरक्षणाचं राजकारण सुरु झालं ते माजी पंतप्रधान व्हीपी सिंग यांच्यामुळे, असं राज ठाकरे म्हणाले.

ความคิดเห็น • 420

  • @kuldipsatputepatil1488
    @kuldipsatputepatil1488 6 ปีที่แล้ว +2

    साहेब खरच सॅल्यूट तूम्हाला तूमच्या सारखा आभ्यासू नेता जगात सापडणार नाही 💪💪💪💪💪✌✌

  • @jaystar7556
    @jaystar7556 6 ปีที่แล้ว +26

    राजसाहेब हे अगदी खरं आहे👌👌👌👌

  • @dc8071
    @dc8071 6 ปีที่แล้ว +71

    2019 ला राज साहेब मुख्यमंत्री झाले पाहीजे Maharashtra घडवन्यासाठी

    • @Triggerd_Ak
      @Triggerd_Ak 6 ปีที่แล้ว

      Dhondiram Chavan होय

  • @Nishamarathistroy
    @Nishamarathistroy 6 ปีที่แล้ว +17

    जय महाराष्ट्र
    #जय शिवराय
    #जय मनसे

  • @amitkulkarni1712
    @amitkulkarni1712 6 ปีที่แล้ว +7

    Ek number... Raj thakre speaks very logically and thoughtful. Keep up the good work ...Tumhala CM mhanun baghaila khup avdel

  • @abhicech
    @abhicech 6 ปีที่แล้ว +21

    A real minister #Respect sir we need you as our next CM. Also a request sir. Come to IIT/powai once. People here need to listen to you. I am sure their thinking will change too :)

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 6 ปีที่แล้ว +1

    राज साहेब तुम्ही जर मुख्यमंत्री झाला ना तर हा महाराष्ट्र खूप मोठा होईल खरच साहेब तुम्ही मुख्यमंत्री होणारच मला विश्वास आहे साहेब कारण माझा विश्वास जास्त तुमच्यावर आहे

  • @pashyakulkarni
    @pashyakulkarni 6 ปีที่แล้ว +1

    Lajawab

  • @nityaranggaurang
    @nityaranggaurang 6 ปีที่แล้ว +1

    *॥ 👌👌👌 ॥*
    *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या* *भगवंताच्याच हातात आहे...*
    🙏🏻 हरे कृष्ण 🙏🏻

  • @nivaspatil7311
    @nivaspatil7311 6 ปีที่แล้ว +1

    Sahib tumch barobar aahe

  • @amolpatil3874
    @amolpatil3874 6 ปีที่แล้ว +2

    राज साहेब आम्ही तुमचा खूप आदर करतो. आम्हाला आत्ता मराठ्यांना तुमची आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडला पाहिजे. कारण आत्ता साध्यची मराठी मुले मुली खूप प्रयत्न करत नोकरीसाठी आगोदर साहेब आपण सर्व एकत्र येऊन बाहेरून महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी करत आहेत त्यांना त्यांच्या राज्यात पाठवल पाहिजे महाराष्ट्र हा फक्त मराठी लोकांचा आहे.......

  • @sayedarai150
    @sayedarai150 6 ปีที่แล้ว +7

    Best ever.....love u Raj.

  • @nikhilpawar6638
    @nikhilpawar6638 6 ปีที่แล้ว +1

    राज साहेब अगदी बरोबर बोलत आहेत, हे जे बाहेरच्यांच जे षडयंत्र आहे ते आपण जाणलं पाहिजे आणि याला आपला सर्वसामान्य मराठी माणसांनी चोख प्रतिउत्तर दिले पाहिजे, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण मनसे ची साथ देऊ आणि आपआपसाथ जातीपाती मधील संघर्ष संपवून राजसाहेबांचे विचार निट जाणून घेऊ
    जय महाराष्ट्र।।

  • @NadimShaikh-kc7mo
    @NadimShaikh-kc7mo 6 ปีที่แล้ว +7

    Ekach saheb Raj saheb.

  • @deepakjadhav2893
    @deepakjadhav2893 6 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @vasantrane1108
    @vasantrane1108 6 ปีที่แล้ว +5

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 6 ปีที่แล้ว +15

    अस्सल मुद्दा आहे तो आरक्षण नाही तर जनसंख्या आहे,गरीबी आहे

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 6 ปีที่แล้ว +2

    राज साहेब आम्ही नशीब वाण आहोत तुमच्यासारखा नेता महाराष्ट्राला लाभला

  • @AD-nm8cq
    @AD-nm8cq 6 ปีที่แล้ว +14

    मराठी माणसांना आता नाय समजणार पाणी नाकावरून गेल्यावर समजेल.

  • @sumeetmali7903
    @sumeetmali7903 6 ปีที่แล้ว +5

    👌👌👌👍👍👍

  • @nandakumarmenon3453
    @nandakumarmenon3453 6 ปีที่แล้ว +1

    He deserves to be CM of Maharashtra. Admire the work done in Nashik.

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 6 ปีที่แล้ว +7

    राजसाहेब मानलं तूम्हाला...
    मुल्ल्यांना रस्त्यावर नमाज आणि लाऊडस्पिकरचा मुद्दा मांडलात...भारी केलत

    • @chandrakantsohani1981
      @chandrakantsohani1981 6 ปีที่แล้ว +2

      फार जुना मुद्दा आहे. राजकारण करण्यासाठी वापरला जातो नेहमीच.

    • @hujaifshaikh4136
      @hujaifshaikh4136 6 ปีที่แล้ว

      thujya aaila zhavto raaj thakre vatt

    • @jatinmalekar6314
      @jatinmalekar6314 6 ปีที่แล้ว

      Hujaif shaikh...
      Nahi mullyanchya aayanna kolto raj thakarey...ola bambu ghatla landyanchya gandit

  • @bharatsalunkhe8923
    @bharatsalunkhe8923 6 ปีที่แล้ว +5

    भावी मुख्यमंत्री मा. राज ठाकरे झाले पाहिजे

  • @harishjoshi7452
    @harishjoshi7452 6 ปีที่แล้ว

    Very valuable speech . Jaga ho jaga. Zope tun utha. Jai Hind jai Maharashtra.

  • @bhushansonar77759
    @bhushansonar77759 6 ปีที่แล้ว

    मराठी ह्रदयसम्राट मा.राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @premadhe1529
    @premadhe1529 6 ปีที่แล้ว +134

    असा कोणताच नेता नाही जो महाराष्ट्रासाठी अस डायरेक्ट बोलेलं , तरी पण महाराष्ट्रातील लोकांना आणि मराठी लोकांना अक्कल येत नाही.... इतके वर्ष फालतू लोकांना सत्ता दिली, आता एकदा राज साहेबांना सत्ता देऊन बघा आणि नंतर ठरवा कोणाला मत द्यायचे ते.

    • @sjvmsj
      @sjvmsj 6 ปีที่แล้ว +8

      Prem Adhe भाऊ नाशिकच्या लोकांनी देऊन बघितली सत्ता ह्याला. आमदार, नगरसेवक सगळे निवडून दिले. काही केलं नाही याने. मग घरी बसवलं लोकांनी त्याला.
      नाशिकमध्ये कोणी विचारत नाही त्याला.

    • @shubhambagwemns5355
      @shubhambagwemns5355 6 ปีที่แล้ว +7

      The Rocket Man
      Haaaa aasa.....
      Lavdya EVM CHA ZOL ZALA
      NASHIK LA ...
      2 उमेदवार ला नाशिक मद्ये 0 मत पडली होती ।
      मग आता काय बोलणार तू

    • @sjvmsj
      @sjvmsj 6 ปีที่แล้ว +8

      Hutiyapa Challenger बस रडत. तेवढच येतं तुम्हाला. स्वतः काही करायचं नाही आणि आपल्या अपयशाच दुसऱ्यांना दोष द्यायचा. नाशिकमध्ये लोकांना विचार जाऊन.

    • @shubhambagwemns5355
      @shubhambagwemns5355 6 ปีที่แล้ว +6

      The Rocket Man
      माझे काका नाशिक ला राहतात ।
      विचार ल त्यांना ।
      आणि हा आता थुम्ही मत तरी कोणाला देणार ।
      हे सांग मला ।
      शिवसेना जी पाठींबा देत आहे मराठा ला पण सहभाग नाही ।
      काँग्रेस कि राष्ट्रवादी जी इतकी वर्षे आपल्या मराठा समाजाला आरक्षण दिल नाही आणि आता ओरडतायेत ।
      द्या आरक्षण ।
      कि भाजप ला जे लोक काँग्रेस च्या वेळी 2007 ला आरक्षणासाठी आंदोलन करीत होते ।
      आणि आता गांड उदास ।
      बोला ना भाऊ ।
      कि जो सत्य बोलत आहे नक्की काय चालू आहे आता हे पटवून सांगत आहे ।
      आणि ज्याचा आरक्षणाला विरोध असून समान नागरी कायदा यावा असं बोलत आहे ।
      मित्रा उत्तर नक्की दे ।
      मी वाट पाहत आहे आपली ।
      मला इतका माहित आहे की तू परत हे सगळं शांत झाल्यावर या 4 पक्षापेकी कोणाला तरी मत देणार ।
      तरी तूच बोल ।
      आपला तर मत 2019 राज ला चं

    • @sjvmsj
      @sjvmsj 6 ปีที่แล้ว +3

      Hutiyapa Challenger are bhau ha Raj Thackeray Navin Sharad Pawar ahe. Bolto ek karto dusara. Nashik cha ex mayor la vichar kay karayla lavat hota ha Mahanagar paliket. Yala phakt paisa pahije

  • @krishnadankatwad6748
    @krishnadankatwad6748 6 ปีที่แล้ว +10

    खूप छान साहेब भाषण

  • @rushiaute1845
    @rushiaute1845 6 ปีที่แล้ว +8

    Fakt Raj Saheb...2019..CM..

  • @omkarpise3397
    @omkarpise3397 6 ปีที่แล้ว

    एकमेव नेता आहे तो फक्त महाराष्ट्र चा विचार करतोय जय मनसे

  • @ashishd.chindarkar2602
    @ashishd.chindarkar2602 6 ปีที่แล้ว +1

    Ek number ...raj saheb

  • @ravindra0079
    @ravindra0079 6 ปีที่แล้ว +1

    "TALENT& GREAT LEADER" Raj saheb👌👌👌💪💪💪

  • @manali1003
    @manali1003 6 ปีที่แล้ว +1

    Raj saheb khup changle vichar ahet tumche

  • @wilsoncardoza3681
    @wilsoncardoza3681 6 ปีที่แล้ว +1

    How can anyone dislike this speech wht he say is the truth he the guts to show the true mirror to the society

  • @chhatrapatielectrical3409
    @chhatrapatielectrical3409 6 ปีที่แล้ว +1

    Barobar saheb

  • @999999Dk
    @999999Dk 6 ปีที่แล้ว +5

    1 ch Raja 👍🏻💪🙏🏻

  • @imAnilKadam
    @imAnilKadam 6 ปีที่แล้ว +1

    मतांचं राजकारण न करता रोखठोक भूमिका मांडणारा नेता. मराठी जनतेने यांना नक्की संधी द्यावी

  • @ShivamPrajapati-km2hm
    @ShivamPrajapati-km2hm 6 ปีที่แล้ว +2

    Faqt raj saheb jai Maharashtra 👌
    2019 only mns

  • @mrunalinisasar7970
    @mrunalinisasar7970 5 ปีที่แล้ว

    Saheb tumhich...

  • @vaibhavkalepatil1010
    @vaibhavkalepatil1010 6 ปีที่แล้ว +1

    खरे स्पष्ट वक्ते

  • @praful4260
    @praful4260 6 ปีที่แล้ว +1

    Fakta ani fakta Raj saheb..

  • @GauravKumar-zb7hi
    @GauravKumar-zb7hi 6 ปีที่แล้ว +1

    Bilkul sahi bola raj thakrey jindabad

  • @nkhlpatl4113
    @nkhlpatl4113 6 ปีที่แล้ว +1

    Kdk...saheb

  • @1984sanjubaba
    @1984sanjubaba 6 ปีที่แล้ว +2

    Raj saheb khup hushar ani dhadsi neta ahe ..Yenarya kalat hyanna nivdun deu yaat ...ONLY RAJ SAHEB ..JAI MANSE

  • @Nishamarathistroy
    @Nishamarathistroy 6 ปีที่แล้ว +3

    Super sir

  • @kuldipsatputepatil1488
    @kuldipsatputepatil1488 6 ปีที่แล้ว +1

    राज साहेब महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे

  • @vitthalthombare4127
    @vitthalthombare4127 6 ปีที่แล้ว

    superbbbbbb,,,,,,,,rajsaheb tum age Badho,,,,,hum Tumhare Sath hai......

  • @mnsstatus7304
    @mnsstatus7304 6 ปีที่แล้ว +1

    King... ♥

  • @rahuld741
    @rahuld741 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान राजसाहेब

  • @kuldipsatputepatil1488
    @kuldipsatputepatil1488 6 ปีที่แล้ว

    उध्दव पेक्षा राज साहेब 1000 पठिने हूशार ज्ञानी आणि सर्व समावेशक आहे त

  • @carexpert4406
    @carexpert4406 6 ปีที่แล้ว +1

    Abki baar......Raaj Sarkar⛳⛳

  • @rahuljawale571
    @rahuljawale571 6 ปีที่แล้ว

    This man deserves one chance to run Maharashtra. I promise he will change it. Why not ? Man with a Vision, Man on a Mission. Waiting for 2019. Good luck.👍

  • @utkrushtakoli4101
    @utkrushtakoli4101 6 ปีที่แล้ว +1

    Ek no sahab he loka fakta youngsters cha vapar kartat aplya fadyasati

  • @mns0405
    @mns0405 6 ปีที่แล้ว +9

    राजसाहेब भावी मुख्यमंत्री २०१९ 👍

    • @diamond3414
      @diamond3414 6 ปีที่แล้ว

      Yogesh Mahindrakar 2019 la nahi honar... NCP-Congress parat yeil... Ti sarkar gelyanantar Raj saheb yeu shaktat...

    • @mns0405
      @mns0405 6 ปีที่แล้ว

      Saazaar Raazaas amhi 2019 sathi prayantnshil ahot 15 varsha madhe kay kela ncp congress ne ki tyana parat anaicha

  • @vikaspatil3795
    @vikaspatil3795 6 ปีที่แล้ว +10

    Only manse

  • @nityaranggaurang
    @nityaranggaurang 6 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमी महाराष्ट्र चे भविष्य आहे

  • @rvindrkdm5784
    @rvindrkdm5784 5 ปีที่แล้ว

    Nice........ Speech........ Asach Kam chalu rahude.........

  • @vishnusahebraokamble6106
    @vishnusahebraokamble6106 6 ปีที่แล้ว +1

    जय मनसे

  • @pmshorts1319
    @pmshorts1319 6 ปีที่แล้ว +1

    2019 फक्त मनसे जय महाराष्ट्र

  • @arbazpathan373
    @arbazpathan373 6 ปีที่แล้ว

    Barobar saheb ....jay Maharashtra majha

  • @arjunxd2821
    @arjunxd2821 6 ปีที่แล้ว +1

    RAJ Saheb CM zalech paahije. Haaach ek manus aahe jo Maharashtra cha manapasun Vichar karto.🙏

  • @shubhamnagare4676
    @shubhamnagare4676 6 ปีที่แล้ว +1

    RAJ THAKRE real hero of politics

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv 6 ปีที่แล้ว +1

    Nice speech

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 6 ปีที่แล้ว +4

    Only raj saheb

  • @parmeshwardhapate6205
    @parmeshwardhapate6205 6 ปีที่แล้ว +6

    आत कुठे गेले माझे मराठी भादव

  • @amitkhedekar158
    @amitkhedekar158 6 ปีที่แล้ว

    फक्त साहेब राज साहेब व. very true man

  • @vishalbhosale6998
    @vishalbhosale6998 6 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @dineshgaikwad8056
    @dineshgaikwad8056 4 ปีที่แล้ว

    दादर नायगांव
    गायत्री रमेश कडलक
    इच्या बरोबर माझे प्रेमसंबंध
    होते आणि थोडे शारीरिक संबंध सुधा झाले होते तर मी ईच्या बरोबर लग्न पण करायला तयार आहे हे मी
    भोईवाड़ा कोर्ट आणि सेशन कोर्ट चे जज यांला बोललो आहे
    आणि सगळ्यात आधी मी
    मिना रमेश कडलक आणि गायत्री रमेश कडलक आणि किरण कांबले यांच्या वर कंप्लेंट केली होती 2015 ला
    आणि मला कोर्ट मधुन पण खुुप सतवले होते
    या दोगी शिवसेने मध्ये आहेत

  • @sanjaytapkir1442
    @sanjaytapkir1442 6 ปีที่แล้ว +4

    तुम्ही मराठा समाजाचे तरुन नेते आहात. तुम्ही पुढे हाेवुन तुमचेे स्टाईलने सरकार कढुन मराठा समाजाला आरषन मिळु देेवु शकता. ( खळखट्याक ) जय राज साहेब.

    • @diamond3414
      @diamond3414 6 ปีที่แล้ว

      Sanjay Tapkir baaman ahe to

    • @rahuld741
      @rahuld741 6 ปีที่แล้ว

      Saazaar Raazaas ckp aahe.
      ckp brahman nastaat...

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 6 ปีที่แล้ว

    Good

  • @mfhadm
    @mfhadm 6 ปีที่แล้ว +1

    Had a respect for him.. now feel sorry for him ..

  • @recipesforcravings5800
    @recipesforcravings5800 6 ปีที่แล้ว

    Only Rajsaheb I am agree with you.
    Please all Maharashtra support Raj saheb for 2019 just give him 1 chance then you see how he will develop the Maharashtra.

  • @sanjaykhandare3172
    @sanjaykhandare3172 6 ปีที่แล้ว +1

    I am fan you I like you sir cast s.c. tumhi.nayak a save Mala.ase.watate.I like you sir 2o19 cm raj saheb.

  • @sopanshelke1519
    @sopanshelke1519 6 ปีที่แล้ว +1

    फक्त राजसाहेब जय महाराष्ट्र जय मनसे.

  • @theflyingadvocate
    @theflyingadvocate 6 ปีที่แล้ว +1

    Kadak

  • @prateekbhore2264
    @prateekbhore2264 6 ปีที่แล้ว

    Raj Thackeray sir tumhich bhaiyaa lokanna baher kadha..,
    Sir Maharashtra la vachva 🙏🙏🙏

  • @sanjaymalve4006
    @sanjaymalve4006 6 ปีที่แล้ว +60

    Fakt raj thakre

    • @pravinjadhav3175
      @pravinjadhav3175 6 ปีที่แล้ว

      Sanjay Malve vvvvv

    • @bhushan431
      @bhushan431 6 ปีที่แล้ว +1

      Sanjay Malve
      कुठेतरी बाळासाहेब परत येताय

    • @sanjaymalve4006
      @sanjaymalve4006 6 ปีที่แล้ว

      ट्रम्प तात्या te fakt raj sahebachya aatmadhe distil

  • @force2563
    @force2563 6 ปีที่แล้ว +1

    Raj Thakrey best politician of Maharashtra.... kadwat bolto pan 100% sattya..... Maharashtra chya janatey ney MNS la ek sandhi dyawi... next sarkar Maharashtra chi MNS chi karun anbhava... Thank you ...jai Maharashtra...jai MNS.

  • @sushilchaskar5817
    @sushilchaskar5817 6 ปีที่แล้ว +4

    राज साहेब मुद्दे खूप योग्य मांडतात,पण यार निवडणुकीत काय होत ते कळत नाही.

    • @diamond3414
      @diamond3414 6 ปีที่แล้ว

      Sushil Chaskar tumchya sakhi lok mat dyayla zaat nahi...

  • @pratikvanjare8141
    @pratikvanjare8141 6 ปีที่แล้ว +8

    Ek hi to hopes he maharashtra ko

  • @rahuldhakne3741
    @rahuldhakne3741 6 ปีที่แล้ว +4

    jai manse

  • @sheti-va-pashupalan
    @sheti-va-pashupalan 6 ปีที่แล้ว +2

    Jay Mns only Raj Thackeray Cm 2019

  • @digambarg.londhe4924
    @digambarg.londhe4924 6 ปีที่แล้ว

    जनतेबद्दल खरी तळमळ , जनतेचं भलं व्हावं अशी मनापासून इच्छा असलेले आणि मला भावलेले फक्त 3 व्यक्ती ... ज्यांच्याकडे महाराष्ट्राची सत्ता ( मुख्यमंत्री पद ) एकदा देऊन बघा ...
    1. मा. श्री. बाळासाहेब ठाकरे
    ( आता आपल्यात नाहीत )
    2. श्री. राजसाहेब ठाकरे
    ( म.न.से. अध्यक्ष )
    3. श्री. बच्चू कडू
    ( आमदार , प्रहार संघटना )

  • @dinkarbadapurkar539
    @dinkarbadapurkar539 2 ปีที่แล้ว

    ..nm..

  • @abhijeetyamgar9737
    @abhijeetyamgar9737 6 ปีที่แล้ว +1

    मराठी माणसासाठी सतत कष्ट करणारे

  • @Triggerd_Ak
    @Triggerd_Ak 6 ปีที่แล้ว +2

    माझी साथ मनसे ला

  • @namdevkshirsagar4859
    @namdevkshirsagar4859 6 ปีที่แล้ว +2

    raj thakre is the 2019 cm of maharahtra

  • @gauravpatil2563
    @gauravpatil2563 6 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir khari ghosta sangitali tumhi agadi😃

  • @vishalawaghade9600
    @vishalawaghade9600 6 ปีที่แล้ว +2

    Jay manase

  • @rupanighot1135
    @rupanighot1135 6 ปีที่แล้ว +4

    Next cm will b Raj Thakray

  • @tsgonlineplatform477
    @tsgonlineplatform477 6 ปีที่แล้ว

    Saheb 2019 ....

  • @babanahire2966
    @babanahire2966 6 ปีที่แล้ว +1

    जय मनसे
    २०१९ चे मूख्यमंत्री राजसाहेब ठाकरे

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 6 ปีที่แล้ว

    Nice speech..

  • @vikasrandive4780
    @vikasrandive4780 6 ปีที่แล้ว +1

    Ahhh att fakt #rajsaheb

  • @sng2157
    @sng2157 6 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रश्नांची उत्तर या माणसा कडे आहे, पण तरी मत देतांना माणसे यांच्या कडे प्रश्नार्थक पाहतात... जय मनसे

  • @shyamshinde9042
    @shyamshinde9042 6 ปีที่แล้ว +15

    fakt rajsaheb

  • @rupeshlavate310
    @rupeshlavate310 6 ปีที่แล้ว +1

    ek hii tiger raj saheb .bakki hijade rajkarni ahet .great sir.love you

  • @anupbhau91
    @anupbhau91 6 ปีที่แล้ว +26

    राज ठाकरे "जातीपाती" नष्ट करण्याची भाषा ठेवा,
    "आरक्षण "आपोआप नष्ट होईल,
    विश्व प्रताप सिंग पंतप्रधान होण्याचा पहिले जातिपाति, जातिवादी , होत नवते का?

    • @jatinmalekar6314
      @jatinmalekar6314 6 ปีที่แล้ว +1

      Anup Bangadkar
      पण जातिनिहाय आरक्षणाची घाण कोणी सुरूवात केल..त्याच भडव्याने ना?

    • @sunnyt042
      @sunnyt042 6 ปีที่แล้ว

      Je chukicha aahe te aahe

    • @IndianBoy77
      @IndianBoy77 6 ปีที่แล้ว +4

      Ata jatiwar arakshan ahe tar nakli caste certificate banvun job la laglet,ani arthik thevle tar 100 100 rs la income certificate bhetel 😂

    • @ramdasgawande3814
      @ramdasgawande3814 6 ปีที่แล้ว

      अरक्षणामुळेच जातीपाती टिकवून आहेत

    • @YOGESHH1
      @YOGESHH1 6 ปีที่แล้ว

      Anup Bangadkar
      Barobar bhava.

  • @pawarnita7026
    @pawarnita7026 6 ปีที่แล้ว +2

    💪💪💪💪💪Marathi Manush

  • @tejaspawade4110
    @tejaspawade4110 6 ปีที่แล้ว +1

    you are my favourite

  • @mayuresh8462
    @mayuresh8462 6 ปีที่แล้ว +10

    Chala Kon tr khar bolty..... maratha arakshan Cha fayada uthavnyapeksha khar bolty ... appreciated

    • @mayuresh8462
      @mayuresh8462 6 ปีที่แล้ว

      Jat vaigere yaa tyatun baher aata...it is 21st century.. politician khelvtet Ani tumhi kheltay... easily manipulate hotay...vichar kra