खूप छान माहिती दिली सर आमच्या जवळ जिल्हा मध्ये इतका सुंदर शेळीपालन फार्म आहे हे आम्हाला तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर मी नक्कीच लवकर फार्म ला भेट देणार🙏
ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साह पूर्वक विचार आलेत तर. आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असेना. Great satish 👍
1नंबर सर
तुमचा उत्साह खूप आहे
खूपच सुंदर आहेत विडिओ
खूप छान फार्म आहे. नियोजन पण खूप छान आहे .मी गेलो होतो फार्म वर.
Khup Sundar video banwlay sir
Manapasun dhanyawad 🙏
नंबर एक आहे सर गोट फॉर्म
एक नबर आहे लवकरच माझा सुधा असाच फार्म होनार आहे आजुन लहान आहे एका वर्षात नक्की बनेल
मी पण ज्ञानेश्वर भाऊचे फार्म बघून प्रेरणा घेऊन चालू केले आहे शेळीपालन छान फार्म आहे
खुप छान सर....धोंडिराम शेळके
खुप खुप सुंदर कसा फार्म आहे
सर तुम्ही खूपच तळमळीने व्हिडिओ बनवत आहात खूपच छान आवडले मला
खूप सुंदर आहे सर
खूप छान फार्म आहे
आणि सर खूप छान विश्लेशन करून सांगितलं सर
खूप छान आहे आनखी डीटेलीग वीडियो बनवा
Mast niojan form banvla...
खूप छान वाटले
अप्रतिम असा फार्म आहे.
Khupach chhan. Sheli man ovalte ha aajar aahe ka please let me know.
खुप छान गोट फार्म नंबर एक माहिती
खूप छान सर
एकच नंबर सर
Yekdam super bhau
Kupach chan mahiti deta bhau
धन्यवाद सर
Bahut badhya hai
एकदम भारी
Very good sir
खुप छान माहिती दिली आहे आपण सुंदर नियोजित फार्म आहे
मस्त
खुप छान फार्म आहे ,मि बघीतला आहे
अप्रतिम
Very very good
सपनातला गोट फार्म खुप छान
सर हे काम सोपे नाही खरच खूप छान
Sunder bhau
Chhan sir
खुप छान माहिती दिली जाते धन्यवाद
खूप सुंदर आहे फार्म
सतीश भाऊ
खूप सुंदर आहे
I am from Karnataka
खूपच छान नियोजन आहे सर
Khup Chan niyojan aahe sir aani tumchi mehnat apratim aahe
अप्रतिम सरजी आपली महिन्यात आमच्यासाठी निश्चित प्रेरणादायी
Khup chan mahiti dili sir.Jevdha farm Changala aahe..tevdhich tumchi mehenat aahe sir..khrach Sir tumhi amchhyasarakhya navin shilipalakansathi prerana aahat.Thanks so much
एक नंबर सर 👌👍🙏🙏🙏
सुपर आहे
खूप खूप छान आहे सर मला भरपूर आवडला नियोजन अप्रतिम केलेले आहे सरांनी
Sir khup chan aahe
1नंबर सर👍
आज पर्यत बघितलेल्या फार्म पेक्षा सर्वात सुंदर फार्म आणि नियोजन
khup chan bhau che mahent rang layege paka
खुप चांगली माहिती देता भाऊ आपण..🙏🙏🙏🙏👍👍
परिपुर्ण फार्म हाऊस सुंदर
खूप छान👏✊👍
Khup chan niyojan kelay
छान
खूप छान
खुप छान एक आदर्श शेळीपालन फार्म कसे असावे या फार्म ला भेट दिल्यावर समजेल . thanks सतीश sir
खूप छान माहिती आहे सर
Sundar planing 👌👍
शुभ दुपार सर
Kup chan
दादा फार्म खूप छान आहे
खूप छान प्रकारे डेव्हलप केले आहे
नेक्स्ट व्हिडीओ लवकर पाठवा
Khup important ahe details video banva please.... good sir jii
खुपच सुदंर..👍👍अप्रतिम..💖
Jabardast
👌👌👌👌
खूप छान माहिती दिली सर
आमच्या जवळ जिल्हा मध्ये इतका सुंदर शेळीपालन फार्म आहे हे आम्हाला तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर
मी नक्कीच लवकर फार्म ला भेट देणार🙏
Nice video sir..
Farm pahtach asa watate ki khup mana pasun awad nirman keli ahe
Atishay uttam prakare niyojan kele gele ahet 🧚♂😎
Khup chan mahiti deta sar
Sir apli mahti 1 no ahe mana pasun abhar
Fhar Chan Chan sir
Chan ahe sir maza tayichay ghara bajulach ahe mi pn purn bagitlay❤️
Chan sir
Khup 👌👌
Far chhan
माझ्या तालुक्यात आलात सर धन्यवाद देशगव्हान ता अंबड जी जालना
King of sheli palan
Good work
Sir 1 ch number
ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साह पूर्वक विचार आलेत तर.
आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असेना.
Great satish 👍
Veri nice
Mast sir keep it up
खुप छान आहेत सर फार्म, पण त्या पेक्षा तुमची खुप प्रामाणिक प्रयत्न करत आहेत की नविन शेळी पालक यांनी खचुन न जाता यशस्वी शेळी पालक व्हावे, धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏sar
Good sir
Ani purn bandist madlya shelyanchi kanti dakhawa sir
Mast
Awesome!! 🔥🔥🔥🔥
Very nice
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Khup mehnat karatay sir jene karun barobar lokanna barobar chi mahit milel 🙏👍
Very nice👍👍
Kup sundar farmer ah sir
mast
खूपच छान व्यवस्थापन व नियोजन...
Mi kukut palan karu shakel ka
Superrrrrr
सातारला पण या सर मी तुमच्या मार्गदर्शना खाली हे करत आहे
Super
Nice video sir
Pudcha video made tyani shetatalala ghetlele anudhanabaddal thod mahiti dya sir
Mava rogavr upay sanga sir