सर आपले सर्व video , त्यातिल माहिती , आपली समजून सांगण्याची पधत, भाषा खुपच अप्रतीम व वाखान्न्यासार्खी आहे. यातुन शेतकरयाना व नविन व्याव्सायिकाना खूप मोठा फायदा होत आहे. असेच आपले काम चालू राहू दे , अशीच सेवा घडत राहो. GBU 🙏🙏
खूप छान सर,,,कारण हे महाराष्ट्रातील सोनं असून सुद्धा आपले लोक बाहेरच्या शेळ्यांच्या मागे लागलेत. महत्वाचे म्हणजे उस्मानाबादी आणि गावठी शेळ्यांचे शेकडो बंदिस्त फार्म आहेत ही माहिती दिली.
सर माहिती खूपच सुंदर आहेसर गेल्या दोन वर्षापासून गावरान उस्मानाबादी शेळी माझ्या फार्मवर आहेत पूर्ण बंदिस्त आहे मला तर काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. मी यावर्षी बिटल बोकड क्रॉस केलेला आहे पिल्लू पण ठोसर जलमले आहेततरी सर थोडा बिटल क्रॉस पिल्लांची माहिती हवी आहे. जान्हवी गोट फार्म पिंपळी बारामती
माहीती छान आहे सर मी कुठल्याही शेळी पालनाला भेट न देता मी शेळी पालनाला सुरुवात केली. तुमचे video बघुन जी मला माहीती मिळाली ती मला योग्य आहे.आणि मला 70% शेळी पालनाला विषयी माहीती आहे. मि आगोदर पन सुरू केलं होतं. मि स्वता न थांबता तर माझा लॉस झाला त्या मूळ जर कोणी चालू शेळी पालन चालू करत असलतर स्वतः करा...मी आज न माणूस ठेवता स्वतः सर्व शेळ्यांचे पालन करतो तुम्हहि utub वर सर्व माहिती घेऊन चालू करू शकता
Khup chan margdarshan kel sir tumhi khup khup dhanyavad, mukt shelipalan kartey sir mi 14 varsh zali pan aata he shkya hot nahiye , khup chan mahiti , dhanyavad
सर तूम्ही जे मारग दर्शन करता ते100%खर आहेत सर मी तूमचा लाईव्य कायम बघत असतो सर माझ्याकडे गावरान शेळी पुरण बंदीस्त आहे सर मी फत्क दोन शेळी पासून सुरुवात केली आहे आता माझ्याकडे36शेळी आहे
सर आपले सर्व video , त्यातिल माहिती , आपली समजून सांगण्याची पधत, भाषा खुपच अप्रतीम व वाखान्न्यासार्खी आहे. यातुन शेतकरयाना व नविन व्याव्सायिकाना खूप मोठा फायदा होत आहे. असेच आपले काम चालू राहू दे , अशीच सेवा घडत राहो. GBU 🙏🙏
खूप छान सर,,,कारण हे महाराष्ट्रातील सोनं असून सुद्धा आपले लोक बाहेरच्या शेळ्यांच्या मागे लागलेत. महत्वाचे म्हणजे उस्मानाबादी आणि गावठी शेळ्यांचे शेकडो बंदिस्त फार्म आहेत ही माहिती दिली.
आपल्या काळ्या सोन्याची किंमत कमी लोकांना आहे,
खूप छान माहिती.
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिली सर्व प्रकारची माहिती नियोजन व शेळी पालन करायची🙏💐💐
खुप छान माहिती दिली सर आणि विषय पण खुप छान होता..Great.!!!!!
मलेशिया ला जायचं नाही का कारण मी तुमच्या बऱ्याच कमेंट पाहत आहे शेळीपालना बद्दलच्या आणि तुम्ही शेळीपालन करण्याचा विचार करत आहात काय
Tuzya kde sheti aahe ka
@@vishalmore7969 हो भाऊ आहे माझ्याकडे शेती कुठला आहे
@@bhillaresantosh7482 हो गावाकडे सुरु करायचं विचार आहे.
Knowledge घेऊन कोणतही गोष्ट सुरू करणे गरजेचे असते.sir खुप छान माहिती शेअर करतात.
खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
100% सर मी गावरान शेळी बंदिस्त केले आहे एक वर्षापासून रिझल्ट चांगला भेटतोय
Contact number
8806219648
सर माहिती खूपच सुंदर आहेसर गेल्या दोन वर्षापासून गावरान उस्मानाबादी शेळी माझ्या फार्मवर आहेत पूर्ण बंदिस्त आहे मला तर काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. मी यावर्षी बिटल बोकड क्रॉस केलेला आहे पिल्लू पण ठोसर जलमले आहेततरी सर थोडा बिटल क्रॉस पिल्लांची माहिती हवी आहे. जान्हवी गोट फार्म पिंपळी बारामती
खुप छान माहिती दिली आहे सर तुम्हीं जी माहिती दिली त्याच्यात बरेच काही शिकायला मिळाले.
धन्यवाद सर. 🙏🙏🙏
अगदी बरोबर खूप छान माहिती दिलीत 👍
आपली माहिती सांगण्याची पद्धत एकदम अप्रतिम
सर तुम्ही फार चांगल्या पद्धतीने समजून सांगतात 🙏🙏
खुब च्छान माहीती मिळाली धन्यवाद सर.
खूप छान माहिती दिली सर थँक्यू धन्यवाद
आभारी आहे या विडीओ साठी 🙏🙏🙏
खूप चांगली माहिती दिली सर काटेवाडी शेळीबद्दल एखादा व्हिडिओ करा
ok
अप्रतीम उपयुक्त माहिती सर धन्यवाद🙏
Sar Tum chi mahiti manapasun avadte dhanyvad
खुप छान माहिती दिली सर जय भीम
Jay bhim
जय भीम
जय श्री राम🚩🚩
Jaibhim sir
खूपच सुंदर माहिती सर ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍🙏🙏
सर तुमचा नंबर मि
@@kondibawaghmare6820 dada कोणाचा सतिश सराचा का माझा
खुप छान विषय निवडला आहे सर या तुमच्या माहिती मुळे नक्कीच शेळी पालकांना उत्पन्न वाढीसाठी मदत होईल
𝓝𝓲𝓬𝓮🙏✍️👌 𝓭𝓪𝓭𝓪
सर छान, उत्तम अशी माहिती फारच उपयुक्त ठरेल अशी!
भाऊ तुमची प्रत्येक व्हिडिओ फार चांगले असतात
बरोबर आहे सर खुप छान माहिती 👌👌👌
खरच खुप म्हणजे खुप छान माहिती सांगितलात सर
सगळ्यात छान माहिती देतात त्यामुळे मी तर जास्तीत जास्त सर तुमची व्हिडिओ बघतो माझ्याकडे पण बंदिस्त शेळी पालनाचे शेड आहे
गावरान आहेत की उस्मानाबादी
नवीन शेळी पालकांसाठी चांगली माहिती दिली आहे👍👍👍
खुप छान माहिती दिली सर खुप खुप अभिनंदन सर 👌👌👌💐💐💐💐
दादा तुमची महिती मला खुपच आवडली दादा उस्मानाबादी शेरी नागपुर मद्दे राहू शकनार याच वरती तुमी विद्यो बनवा
Khupach chyan mahiti hoti
खूपच छान माहिती दिली आहे
सर आपन छान माहितीपूर्ण समजून सांगीतली मी आपलआ आभारी आहे
सर खूप छान माहीती दीली असेच कूकुड पालनातली माहीती दिली तर चालेल
Ha maza pan problem hota pan ata tumcha vdo baghun solve zala ..thank you sir
Khup chan mahiti badhal dhanyavaad sar mala tumala bhetaychay
खूप छान माहीती दीलीत सर
छान, सुंदर व रास्त माहिती
ओघवत्या स्वरात...
जयहिंद
छान मार्गदर्शन
मीत्रा
सर हा व्हीडिओ खुपच छान आहे
तुम्ही किती जीव तोडून सांगतात असं कोणी समजावून सांगत नाही खूप छान
छान माहीती दिली
नमस्कार सर
आपले सर्व व्हिडिओ चांगले च असतात आजचा पण व्हिडिओ चांगला होता चागली माहिती दिली धन्यवाद सर ..
👍👍
गोचीड व पिसा नष्ट करण्यासाठी उपाययोजना सांगा विनायक पाटील सुस्ते संभाजीनगर 👏👏
Mo no send kra tumcha
चांगला विषय होता
माहिती चांगली होती nice sir
खूप महत्वाची माहिती दिल्ली दादा तुम्हीं 🙏
सर मला उस्मानाबादी शेळ्यांचे फार्म नंबर मिळतिल का .
माहीती छान आहे सर
मी कुठल्याही शेळी पालनाला भेट न देता
मी शेळी पालनाला सुरुवात केली.
तुमचे video बघुन जी मला माहीती मिळाली ती मला योग्य आहे.आणि मला 70% शेळी पालनाला विषयी माहीती आहे.
मि आगोदर पन सुरू केलं होतं.
मि स्वता न थांबता तर माझा लॉस झाला
त्या मूळ जर कोणी चालू शेळी पालन चालू करत असलतर स्वतः करा...मी आज न माणूस ठेवता स्वतः सर्व शेळ्यांचे पालन करतो तुम्हहि utub वर सर्व माहिती घेऊन चालू करू शकता
सर मेंढपालन आणि पावसाळ्यात येणारे आजार माहिती दया
Khup chan margdarshan kel sir tumhi khup khup dhanyavad, mukt shelipalan kartey sir mi 14 varsh zali pan aata he shkya hot nahiye , khup chan mahiti , dhanyavad
चांगले माहिती होते
माहिती खूप चांगली माहिती
सर तूम्ही जे मारग दर्शन करता ते100%खर आहेत सर मी तूमचा लाईव्य कायम बघत असतो सर माझ्याकडे गावरान शेळी पुरण बंदीस्त आहे सर मी फत्क दोन शेळी पासून सुरुवात केली आहे आता माझ्याकडे36शेळी आहे
मोकळ्या सोडत नाही का,किती वर्ष झाली
आपन शेळ्याच्या बाबतीत जेसांगता ते पुर्ण आवते 👌मी🙏🙏ज्ञानेश्वर आवरगंड कुंभारीकर 🙏🙏
Sir khup chhan mahiti milate apalya video madhun great sir
मस्त समजवता खुप छान
तुम्ही संगितलेले लिवर टॉनिक शेळी ला दिला आता भरपूर खाते धन्यवाद
Konta liver tonic deta aahe aani kiti v kheva deta aahe
खुप छान माहिती 100%👍
खूप छान माहिती सर
भाऊ तू उदाहरणे फार चांगली देतो
Very helpful information. Great job
Thanks a lot
Very helpful information great job thanks a lot
Thaku sir,,,good information
छान माहीती दिली सर
खुप शान आहे
सतनू माहिती छान दिले
मी तुमचे सर्व व्हिडिओ बगतो
खुप छान माहिती दिली सर तुम्ही 👌
Khup chan mahiti deli
खूप छान माहिती दिली सर जय शिवराय
प्रत्येक व्हिडिओ छान असतो भाऊ तुमचा
खूप सुंदर भाऊ
Khup chan mahiti dilat sir Abhari aahe
Thanxs a lot I started watching all your video on goat farming once again thanxs
खुप छान सर 🙏
Sir apen khup chan mahiti dili pan aplya magil shelyanchi tabbet suda kharab ahe
खूपच उपयोगी माहिती मिळाली आज . 👍🙏
खूप छान आवडले
Khup changali mahiti dili.
Sir tumhi ekdam top chi mahiti sangitli ahe 👌
Aaata mazya shelya purna set zalya ahet🙏
nice
खुप छान माहीत
Agdi barobar.
Khupach chan information
खरच खुप छान
Sir aapan khoob Shan mahiti detat mala kukut palan karaya hote sar aapan Jaise mahiti deta kya anusar aata mala Shirdi palan Mandir interest aalela hai dhanyvad
Khup chan mahiti ahe sir khup kelet aamchya sathi abhari ahe sir
Ek number sirji❤
धन्यवाद सर मला हीच माहिती पाहिजे होती की गावरान शेडी बंदिस्त होऊ शकते का ❤❤
Chan mahita sar mala pan karaych ahe ha baznes
Dada tumi aaj je information dili ti information ekdam barbar aahe....khupch avadla dada video
एक नंबर सर खूप भारी
खुप छान विषय निवडला सर धन्यवाद सर
एकदम छान माहिती👍👍👍👍
Khupch sagitlat sir ji
Very nice 👌👌👍 well explained sir the way you explain it mind-blowing God bless you & will always with you
खुप छान सर
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड
चांगली माहीती भेटली
Khup Chhan 👌👌
धन्यवाद
Good thoughts and good discussion very nice
छान व्हिडिओ मुद्देसूद होता लहान करडांची वजनवाढ कशी करावी याचं व्हिडिओ बनवा
ook
मस्त
खूप चांगला व्हिडिओ बनवलाय सर
सर, आपल्या माहितील बंदिस्त फार्म दहा फार्म चा व्हिडिओ बनवा, ही विनंती
ok
खुप छान
Sir tumchya shelya khup chan ahet tabyet khup changli ahe
खूपछान