सर माझ्या मते जेवढी माहिती तुमच्या कडुन भेटती तेवढी कुणा कडुन अपेक्षित नाही सर तुम्ही शेतकर्या साठी एक संजीवनी म्हणुन काम करत आहे आणि तुमच्या कडुन भरपूर प्रेरणा मिळते तुमच्या कार्यास सलाम
सर विक्री व्यवस्थापनाचे महत्त्वाची गोष्टआपल्या शिवाय कोणी शेतकऱ्याला सांगणार नाही ।त्यासाठी महत्त्वाचेविक्री व्यवस्थापन दलाला मोठे करते त्यासाठी मार्केटिंग ची शेतकऱ्यांची टीम तयार करता येईलविक्री स्वतः उभारून कटिंग
मी शेतकरी नाही. आपलं मनापासून अभिनंदन व मला शेळी,गाय, म्हैस, कुक्कुट पालन करण्याची प्रेरणा उर्मी दाटून आलीय. नितीन देवस्थळी. वय ६१.रा कोथरूड पुणे....सेवानिवृत्त.... आपल्या फार्म वर नक्की राहून जाणार.तोवर वर जाणार नाही ❤❤❤
Thank you Satish Sir Tumchi pratek mahiti Agadi molachi ahe shelipalakana mi Arvind Dale Pune mala sheli palan karayache ahe mhanun tumcha almost video pahato Thank u,
खुप मस्त नियोजन करण्यात आले आहे खरंच मला खुपच छान वाटले. अशी शेती कोठे बगतली नाही. तुमच्या कार्यला मनापासून आभार. पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा. कृष्णा शेजाळ पाटील. बीड जि.बीड
खूपच छान नियोजन केले आहे .तुमच्या कष्ठाला सलाम.वेळ मिळेल तेव्हा तुमचे व्हिडिओ पहातो सर दोन वर्षापासुन मी दोन शेळ्यांपासून शेळीपालनाला सुरूवात केलेय .सघ्या गावरान लहान मोठ्या अठरा शेळ्या आहेत.पुंडलिक असवले. भिमाशंकर गाव न्हावेड.
सतीश सर तुमच्या फार्म भेट द्यायचे आहे तसेच.. तसं तुमचं फार्म पाहून मला पण कुकुट पालन करण्याची इच्छा झाली आहे.. जुलै महिन्यात तुमच्या फॉर्मला भेट द्यायची.. सर जबरदस्त. नऊ तरुण साठी good job aahe....
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
ज्या कोणाला सरांकडे भेटणारे कोणतेही ट्रेनिंग घ्यायची असेल त्यांनी लाईक करा
तुमचं मार्गदर्शन खुप प्रमाणिक असते.सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
Khoop chan bollat sir mahtwchi mahiti dili sir
🎉❤
No1
खूप छान आहे
सर माझ्या मते जेवढी माहिती तुमच्या कडुन भेटती तेवढी कुणा कडुन अपेक्षित नाही सर तुम्ही शेतकर्या साठी एक संजीवनी म्हणुन काम करत आहे आणि तुमच्या कडुन भरपूर प्रेरणा मिळते तुमच्या कार्यास सलाम
सर विक्री व्यवस्थापनाचे महत्त्वाची गोष्टआपल्या शिवाय कोणी शेतकऱ्याला सांगणार नाही ।त्यासाठी महत्त्वाचेविक्री व्यवस्थापन दलाला मोठे करते त्यासाठी मार्केटिंग ची शेतकऱ्यांची टीम तयार करता येईलविक्री स्वतः उभारून कटिंग
Khup chan
खूप छान
Very best
मी शेतकरी नाही.
आपलं मनापासून अभिनंदन व मला शेळी,गाय, म्हैस, कुक्कुट पालन करण्याची प्रेरणा उर्मी दाटून आलीय. नितीन देवस्थळी.
वय ६१.रा कोथरूड पुणे....सेवानिवृत्त....
आपल्या फार्म वर नक्की राहून जाणार.तोवर वर जाणार नाही ❤❤❤
Javed sayyed
सर अशीच माहिती देत राहा खुप आभारी आहे
खूपच छान माहिती दिली तुम्ही सर,धन्यवाद .
लय भारी वाटलं बघुन
Khud chhan project sir hai
रुपेश पारशे बोथली हाय सर्
खूप सुंदर नियोजन केलं आहे सर 🙏👍
खुप छान आहे नियोजन सर
खूप छान सर
तुमचे हे मार्गदर्शन फार मौल्यवान आहे सर
सर तुमचे मनापासुन धन्यवाद तुमच्यामुळे आमच्या आयुशाला नाविन दिशा मिळाली🎉
Lay bhari sir
Khup Chan mahiti sir me Mrs Rashmi
गणपतीपुले
भारी कामगीरी भाऊ आपली
Mast
नमस्कार सर तुमच्या मुळे आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळते .. मी..अमेल वाघ पुणे
Hai sar khup chhan sangtat
Subhash Y Gawai
खरी माहिती द्या
सर खरच खूप भारी माहिती देतात तुम्ही खरच तुम
अप्रतिम सर... खूप छान संकल्पना आहे🐓 🐐🐶🐕🐔🐓🐤🐥.... 🙏
नमस्कार सर आपण जे मार्गदर्शनदिलं फार सुंदर व खूप मौल्यवान आहे
मस्त सर
फारच सुंदर फार्म 👌सु .दा .खाडवे छत्रपती संभाजीनगर
OK.sir.supper
Hii
Latif Shaikh
Pune
Khup sundar
सर छान सागतात
Khup chhan. inspirational
खूप छान आहे सर
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
Hi mi Ganesh khedkar from Thane very very Good work
very nice Satish
खुपच छान माहिती दिली आहे.. धन्यवाद...
खूप सुंदर नियोजन सर.
RJ pawar
भाऊ माझ्याकडेचण जर्मन शेफड आहे
तिचपन नाव जुलि आहे
तुमचे विडीओ मला खुप आवडतात
एम एच 34
एक नंबर
Fhar Chan Chan mahite milali sir
Santosh Gorakhe
ओल्या चाऱ्याचे नियोजन एकदम सुंदर आहे सुक्या चाऱ्याचे नियोजन कसं काय आहे पाहण्याची इच्छा आहे
Nice farm..good job sir
मला पण शेळीपालन आणि कुकूटपालन करायची इच्छा आहे श्रीकृष्ण मुंडे
फार सुंदर आहे बकऱ्यांच्या शेडखाली ससे कसे पाळणार कसे बकऱ्यांची शिमुद्रा त्यांच्या पडणार नाही का
Thank you Satish Sir Tumchi pratek mahiti Agadi molachi ahe shelipalakana
mi Arvind Dale Pune mala sheli palan karayache ahe mhanun tumcha almost video pahato Thank u,
सर आपला फार्म खूपच छान व त्याची प्रशंसा करावी तितकी कमी आहे.
महावीर वाघमोडे.
सोलापूर.
Sar koop chan❤
Khup chhan farm devlop kelay sir
Khup Chan 👌 nkki 1da tri yeu karn tumche video pahun Aamhalahi usah aahe sheli v kukut paln krnyach
अतिशय सुदंर नियोजन आहे सर पण एक देशी गावरान गाय राहली तर खूपच छान........
प्रशांत. शिंदे नांदेड 👍👍
फार चांगलं समजुन सांगतात तुमची भेट घेतली आहे
नमस्कार मी दगडू साधू पालकर
ऐक नंबर सर
Nice video
समृद्ध शेती मॉडेल, शेत तळ, आणि मासे पालन, बाकी आहे, ते पुढे करशालाच अशा आहे,सलाम
मी फक्त 14 वर्षाचा आहे माझं नाव पूथ्वीराज तुमचे व्हिडिओ चे व्हिडिओ खूप आवडतात बारावी झाल्यावर मी चालू
खुपच सुंदर फ़ार्म हाऊस आहे
धन्यवाद
सर तुम्ही जे फॉर्म तयार केलेल्या खूप छान आहे
खुप मस्त नियोजन करण्यात आले आहे खरंच मला खुपच छान वाटले. अशी शेती कोठे बगतली नाही. तुमच्या कार्यला मनापासून आभार. पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा. कृष्णा शेजाळ पाटील. बीड जि.बीड
Khup chan sir.
अल्ताफ
छान आहे
Very good sar
Mast mehnti manus ahe rahner saheb
खूप छान नियोजन आहे आपला फार्म हाउस कुठे आहे
खुप छान मार्गदर्शन व व्यवस्थापन केले आहे प्रेरणादायक वाटले- खामकर देविदास सर
खूप छान फार्म बनवला आहे❤️❤️🙏
खूपच छान नियोजन केले आहे .तुमच्या कष्ठाला सलाम.वेळ मिळेल तेव्हा तुमचे व्हिडिओ पहातो सर दोन वर्षापासुन मी दोन शेळ्यांपासून शेळीपालनाला सुरूवात केलेय .सघ्या गावरान लहान मोठ्या अठरा शेळ्या आहेत.पुंडलिक असवले. भिमाशंकर गाव न्हावेड.
Sir chan mahiti dili
खुप.छान आहे माहिती दिली.
Khup Chan ahe sir tumcha farm selipaln kraychi khup icha ahe pn panyachi kamtrta ahe
मस्त च भाऊ नियोजन 1 नंबर केले आहे शेळी साठी सुका चारा बद्दल पण सांगा
सुंदर नियोजन आहे धन्यवाद👌👍
सतीश सर तुमच्या फार्म भेट द्यायचे आहे तसेच.. तसं तुमचं फार्म पाहून मला पण कुकुट पालन करण्याची इच्छा झाली आहे.. जुलै महिन्यात तुमच्या फॉर्मला भेट द्यायची.. सर जबरदस्त. नऊ तरुण साठी good job aahe....
सोमनाथ जानकर
तुमच्या पासून प्रेरणा मिळते काही अंशी सुरुवात केली
खूपच छान फार्म आहे सर तुमचा सर किती जागेत तयार झाला आहे फार्म
शिवशंकर विजय अवचार
एक नंबर फार्म सर माझे गाव सातारा पाटण तालुक्यातील तात्यासो पवार
Sir Tumi agdi manapasun Kam kartay tumche 100 sha Abhinandan
एक नऺबर सर
राकेश सेनानी गाँव मोगरीखेड़ा जिला बडवानी तहसील निवाली पोस्ट कुजरीM, P🙏🙏
खुप छान आहे सर मि पन फार्म वर येनार आहे
Hi ramdas patil kanhegaon tq, kalamnuri dist. हिंगोली
छान फार्म आहे सर.
👍👍
एक ही तो दिल हे सर कितनी बार जीतोगे ❤
Jabardast sir ❤❤❤❤
खूप सुंदर नियोजन आहे सर
मस्त नियोजन
Prajwal thakare
अतिशय सुंदर फार्म आहे सर तुमचा 👍🏻
हाय सर सुपर