वा,मामा, एकच नंबर तुमच्या पुढे डि जे काहीच नाही तुम्ही खुप प्रकार वाजवता लोकांनी पण आशा कलाकारांना शुभ कार्यामध्ये व जे भि कोणते वाजंत्री चे कार्यक्रम आसतील ते आशा कलाकारानां काम द्यावे हि विनंती म्हणजे कला जोपसली जाईल धन्यवाद
लय भारी वस्ताद, जबरदस्त वाजीवलं भाऊ, एक नंबर 👌🏽👌🏽👌🏽👌🏽🌹🌹🌹🌹💐💐💐💐हार्दिक अभिनंदन 🌹🌹 जय महाराष्ट्र, ही पण महाराष्ट्राची कला आहे असे तुमच्यासारखे लोकं अजून जपत आहे सलाम तुम्हाला. 👏👏🌹🌹
अतीशय सुंदर चाली, परंतु हे सगळं कळायला, "तुका म्हणे त्याला पाहीजे जातीचे! येरागबाळ्याचे काम नोहे "ज्याला नाचता येत त्यालाच माहीत हे मामा किती भारी वाजवत आहेत
पुर्वी हलकीला कातडी असायची तिचा आवाज काही वेगळाच असायचा. वाजवताय चांगली पण वाद्य प्लास्टिक असल्याने आवाज वेगळा वाटतो. छंद किंवा कला जोपासायची असेल पारंपारिक वाद्य असावं.कडकडाट आवाज काढणारं
अश्या कलकारणमुळेच आपली संस्कृती टिकून आहे दंडवत प्रणाम दादा
😢🎉
वा,मामा, एकच नंबर तुमच्या पुढे डि जे काहीच नाही तुम्ही खुप प्रकार वाजवता लोकांनी पण आशा कलाकारांना शुभ कार्यामध्ये व जे भि कोणते वाजंत्री चे कार्यक्रम आसतील ते आशा कलाकारानां काम द्यावे हि विनंती म्हणजे कला जोपसली जाईल धन्यवाद
उत्कृष्ट कला, नादच करायचा नाय, सलाम ह्या कलावंताला
MDL news आपले आभार आपण अश्या कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी दिली🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👏👏👏
हे खरे हाडा मासाचे कलाकार .मुजराच करायचा तो या कलेला या कलावंतांला 🙏🙏
अप्रतिम हलगी वादक आहे खूप छान
Very nice
लय भारी वस्ताद, जबरदस्त वाजीवलं भाऊ, एक नंबर 👌🏽👌🏽👌🏽👌🏽🌹🌹🌹🌹💐💐💐💐हार्दिक अभिनंदन 🌹🌹
जय महाराष्ट्र, ही पण महाराष्ट्राची कला आहे असे तुमच्यासारखे लोकं अजून जपत आहे सलाम तुम्हाला. 👏👏🌹🌹
अतीशय सुंदर चाली, परंतु हे सगळं कळायला, "तुका म्हणे त्याला पाहीजे जातीचे! येरागबाळ्याचे काम नोहे "ज्याला नाचता येत त्यालाच माहीत हे मामा किती भारी वाजवत आहेत
खरंच खूप अप्रतिम हलकी वादक आहेत ढोल ताशा ला लाजवेल असे वादन केले
वा खुप भारी
अप्रतिम कला👌
हीच ती अप्रतिम कला आणि यांनाच बोलतात खरे कलाकार 👌👌👌
लय भारी व्हिडिओ बनविला शिंदे मामा नो चॅलेंज
एकच नंबर शिंदे साहेब👍👍💕💕💕💕💕
सलाम भाउसाहेब तुमच्या हलगीला
सलाम तुमच्या कलेला प्रोत्साहन आणि वाव मिळायलाच हवा या लोक कलेला. दनक्याचा नाद केला
नंबर ऐक हलगी वादन.हलगी वादक शिंदेंना कोटी कोटी धन्यवाद. आशा कलाकारांना सर्वांनी जपल पाहिजे.हालगी चमड्याची आसल्यास आणखीनच छान वाटनार आहे.
वाह उस्ताद वाह काय कला आहे एकच नंबर..👍👌👌👌👌🙏🙏🙏♥️♥️♥️
दादांनी खूपच अप्रतिम अशी आपली पारंपरीक कला सादर केली ?
सलाम तूमच्या कलेला 🙏
लाजवाब एकच नंबर कला खूप आंनद झाला आपली कला खूप चागले वाजवता
२९ चाली आणि शेवटी ची एकत्रित पणे वाजायली. ऐकून खूपच छान वाटलं
khup chan sundar wo lai bhari 👌👌
Jay lahuji jay bhim jay shivray
Ek ch Number
Mo number bhetel ka aaba sinde
Jay shivray jay bhim bhavaa🧡💙
खूप भारी👍
1नंबर दादा फारच छान वाजवता हार्दिक शुभेच्छा नविन चलीसाठी
एकदम नादर हालकी वाजवली तुम्ही
Khupch Sundar🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍
१नंबर मामा नमस्ते Mendholi ता वणी जी. यवतमाळ
महाराष्ट्राची अस्मिता,खरी परंपरा हलगी खूप छान ❤❤❤
Khup chan kaka excellent अप्रतिम
कडक ...... अप्रतिम
फारच छान,अभिनंदन,धन्यवाद.जय श्री राम.
एकच नंबर तात्या साहेब
खतरा वाजवली साहेबराव मामा
अप्रतिम 🙏💐👌
वा दादा .... सलाम तुमच्या कलेला...... उत्कृष्ट हलगी वादक...... 🔥
लय भारी .......अप्रतिम.... 💐👌💪👍
अप्रतिम केला.... गावाकडची ही कला लुप्त होत चालली...येणाऱ्या काळात ही कला जपायला हवी नाहीतर हलगी फक्त चित्रात पाहायला मिळेल...करावं तेवढं कौतुक कमी
अप्रतिम हलगी वादक एकच नंबर
खुप छान एक नंबर 🌹🌹
Wa.....lay bhri Halki vasdat No.1
कडक अबा
Khuppp chan👌
खरच ही एक nomber 1 कला अाहे
वाव मजा आगया!!!
Gulbaraga se 🙏
Lay bhari hi ahe khari aplya Maharashtra hi olakh ❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘sanskruti...ekdm kadak ..kaka... 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏
खुपच छान बा नमस्कार
Ak namber aaba
Mast
आबा विषय हार्ड नाद खुळा
खुपचं झकास.
अप्रतिम वादन आहे
Superrrrrrr masterrrrrr
Khup chan aabasaheb very nice
वा एक नंबर वाजवली मामा हलगी
अप्रतीम खुप छान
वा काका डिजे ला ही लाजवेल अशी हालगी वाजवली तुम्ही
अप्रतिम
Waaa Bhau waa .. salaam tumhala.....
tumachya kad dhol tashe astil tar amachya kad Halgi ahe.... Kalal ka re.....
खुप छान भाऊ
आपल्या कलेला
🙏💐🚩
खुप च छान वाजवले सलाम तुम्हाला नमस्कार माऊली
Outstanding
No 01 👌👌🚩🚩🙏🙏wh r maja wagh✌✌❤❤
Waa khup sunder .ekdam zakass.
Bestch no 1
Va bhau ek namber chan
1ch no
Ekdum zhakasssss,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आबासाहेब, खूप सुंदर.
नाद............फक्त लहुजी आणाभाऊ चा जय लहुजी जय आणा
पुर्वी हलकीला कातडी असायची तिचा आवाज काही वेगळाच असायचा. वाजवताय चांगली पण वाद्य प्लास्टिक असल्याने आवाज वेगळा वाटतो.
छंद किंवा कला जोपासायची असेल पारंपारिक वाद्य असावं.कडकडाट आवाज काढणारं
एकदम बरोबर
वाहवा क्या है
@@vikrampatole8283 n
एकदम भारी।दादा
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏
अतिशय अतिशय अतिशय छान सुंदर कडक
1 Number kaka 🔥🔥 khatarnaak
आजच्या पिढीला ह्या हलगी ची कदर नाही.. हेच आपलं दुर्दैव...😞💔
Jabardast 😍😍😍💙💚
डिजे वाल्याना पन्नास हजार रुपये देऊन कानात ब़ोटेघालता
Kadakk
Mind blowing dada....
अप्रतिम..... 👌👌👌👌
1 dam kadkkkkkkk
Lai bhari. 1ch naumbar dada
Khoop Chan
Apratim🌹🌹🌹
अप्रतिम 🙏🙏
जब्राट...👌👌
खुप छान,,,हल्गी,,जय लहुजी,,जय महाराष्ट्र
खूपछान
Mast
Very very beautiful
अशा हातावर कमावणारा व पानावर खाणार्या कलाकारांची जागा आता ने DJ घेतलेली दिसत आहे.
डि जे वालेनी कितीही जागा घेऊ दया साहेब
कलाकार तो कलाकार च तयाची जागा कोनीच घेऊ शकत नाही अन असा हाडाचा कलाकार कधी ऊपाशी पन राहत नाही। जय लहुज़ी मुंबई
Khupach Chan
Mast vadak lay bhari
Supper
Very. Good.
कडक भाऊ
1no bhau👌👌👌👌👍👍👍👍👍👍
एक नंबर दादा
No.1
वा.... काका तुम्ही भल्याभल्या डी.जें ची वाट लावाल, लय कडक वाजवताय..... 😀
ATI sundar
आबासाहेब शिंदे तुम्ही छान वाजवत आहात त्याला जोड नाही पण जी हलगी आहे ती आपली पूर्वी ची चामड्याची पाहिजे. जी जाळावर गरम करून वाजवायचो. बाकी फार उत्तम.
Hach tar mang ahe samaj
Amcha