Top 7 प्रल्हाद शिंदे भक्तिगीते | Vitthal Songs Marathi | विठ्ठलाची गाणी | Pralhad Shinde Bhakti Geet
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
- Top 7 Vitthal Bhakti Geete | Hits of Pralhad Shinde | Pahatechi Bhaktigeet | विठ्ठलाची भक्तीगीत | प्रल्हाद शिंदे ची गाणी | प्रल्हाद शिंदे भक्तिगीते | Pandurang Bhaktigeet | विठ्ठलाची भक्तीगीत | Pralhad Shinde Bhakti Geet | Vitthalachi Bhakti Geete | Vitthalachi Gani । Vitthalachi Bhaktigeete । Pralhad Shinde । प्रल्हाद शिंदे भक्ति गीत । Prahlad Shinde Bhakti Geet । Vitthalachi Bhakti Geet | Nakoda Music Company
Songs Listing
00:00 - जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर | Jagi Jivanache Saar Jaise Jyache Karma Taise Fal Deto Eshwar
03:42 - चल गं सखे पंढरीला | Chal Ga Sakhe Chal Ga Sakhe Pandharila
06:47 - पाऊली चालती पंढरीची वाट | Pauli Chalti Pandharichi Vaat
10:20 - दर्शन दे रे भगवंता | Darshan De Re Bhagwanta
14:21 - नाम तुझे घेतो देवा | Naam Tuje Gheto Deva
18:03 - पहा मंगळवेढा दामाजीचा | Paha Mangalveda Damajicha
23:09 - मंगळवेढे भूमी संतांची | Mangalvedhe Bhumi Santanchi
Most Popular Other Videos :
► टॉप ६ सुपरहीट मराठी विठ्ठल भक्तीगीते | Vitthal Songs Marathi | विठ्ठलाची गाणी - • टॉप ६ सुपरहीट विठ्ठलाच...
► खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली - • खंडेरायाच्या लग्नाला ब...
► Malhari Pivala Jhala Halad Lagli | मल्हारी पिवळा झाला हळद लागली - • Malhari Pivala Jhala H...
► Top 7 Vitthalachi Bhakti Geet | Vitthal Songs Marathi - • Top 7 प्रल्हाद शिंदे भ...
► Dev Dhangar Wadyat Ghusla | देव धनगर वाड्यात घुसला - • Dev Dhangar Wadyat Ghu...
► पांडूरंगाची भक्तीगीत - • जैसे ज्याचे कर्म तैसे ...
► Vitthal Songs Marathi - • Jaise Jayache Karma Ta...
► पार्वतीच्या बाळा DJ Song | Parvatichya Bala DJ Song - • पार्वतीच्या बाळा DJ So...
► ग्रहदोष दूर करणारा स्तोत्र | कालभैरव अष्टक १०८ वेळा - • ग्रहदोष दूर करणारा स्त...
► मोठ मोठ डोळं खंडोबाची गाणी | Moth Moth Dol - • मोठ मोठ डोळं - खंडोबाच...
► अहो शेठ तुम्ही झालाय थोडासा लेट | Aho Sheth - • अहो शेठ तुम्ही झालाय थ...
► 11 Top Khandoba Bhaktigeet (Banu Chal Ga Jejurila) - • Top 11 Khandoba Songs ...
► Dhumdhadaka Jhala Bai Tuljapurat | धुमधडाका झाला बाई तुळजापुरात - • Dhumdhadaka Jhala Bai ...
► आईचा जोगवा जोगवा मागतो देवीची गाणी - • आईचा जोगवा मागेन |देवी...
► दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती | Durge Durgat Bhari - • दुर्गे दुर्घट भारी - द...
► Khandobachi Aarti | खंडोबाची आरती | Anuradha Paudwal - • Khandobachi Aarti | खं...
► अहो शेठ तुम्ही झालाय थोडासा लेट | Aho Sheth Rakhi Chaure - • अहो शेठ तुम्ही झालाय थ...
► 11 Superhit Khandobachi Bhaktigeet (Yelkot Yelkot Jai Malhar) - • Top 11 Yelkot Yelkot J...
► Jai Malhar Dj Songs (Shiv Malhari Pivala Jhala) - • Jai Malhar Dj Songs - ...
► खंडोबाची कथा | खंडोबा बानु लग्न - • खंडोबाची कथा | खंडोबा ...
► टॉप १० विठ्ठलाची भक्तिगीत | Pahatechi Bhaktigeete - • टॉप १० विठ्ठलाची भक्ति...
► लहानपणाची झाले मी मुरली | Lahan Panachi Mi Jhale Murli - • लहानपणाची झाले मी मुरल...
► महादेवची आरती | Shankarachi Aarti | शंकराची आरती - • शंकराची आरती | Lavthav...
► खंडोबारायाच याड़ बाई लागल मुरळीला - • खंडोबारायाच याड़ बाई ला...
► Mangirbabachi Katha | मांगीरबाबाची कथा - • Mangirbabachi Katha | ...
► शिवमल्हारी पिवळा झाला हळद लागली | Shivmalhari Pivala Jhala Halad Lagli Dj - • मल्हारी पिवळा झाला हळद...
► आराध्यांचा सामना (भांडण) | Aaradhyancha Samna - • आराध्यांचा सामना (भांड...
► स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली सुपरहिट लोकगीत | Swatachi Sodun Dusryachi Bayko Patavali Lokgeet - • स्वतःची सोडून दुसऱ्याच...
Like Share & Subscribe Nakoda Music Company For New And Latest Updates
bit.ly/3rjgLdB
जर आपल्यास हे विडियो आवडल्यास, Like, Share आणि Comment करा.
Join Us
TH-cam - bit.ly/NakodaMusicCompany-TH-cam
Facebook - bit.ly/NakodaMusicCompany-Face...
All Copyrights Reserved "Nakoda Music Company"
#VitthalSongsMarathi #MarathiDevotionalSongs #VitthalachiGaani #विठ्ठलाचीगाणी #PandurangachiGani #पांडुरंगगीत #VitthalAartiMarathi - เพลง
Aai Baap Song - देवाहुन दैवत मोठे तुझे माय बाप Vitthalachi Gani विठ्ठल भक्ती | Vitthal Songs Marathi
th-cam.com/video/WMxy9yV4SHw/w-d-xo.html
GB
44:$'5:-gg. Us weekly d1efh 5zzvbv mi GB xe3yb6 7..P please liger in
@@sureshmundhe4116 h s m o mere pas jhalo ki hi mulagi jhali tiche bhau bustandla ki nahi yachi dakshata ghetali ki hi mandali aahes na ase pratipadan m i am nota ughadakis aala ki nahi to narakat jatil ashi hi mahiti dili jat hoti ki tila ki tila manatun rakt aani ki nahi to dillila gele hote virat kohaliche ki hi mahiti denyat yenar asalyache shri shri ravi aani shri shri chhatrapati shivaji maharajanchya jivanavar anek ajaramar jhale aahet matr k ghyave aani is nit vichar kara jat
@@sureshmundhe4116 nunnnnnnnnnnnnnnnnunnnnnnnnnnnnnnnnnnonnpnnnnnnnnnpnnpnupnnnonnnnnnnnnnnonnnnnnnnnnnnnnnnnnnnnnunnpnnnnnnnnnnñnnnnninnnnnpnununnnnnnnnnnno
@@sureshmundhe4116 nunnnnnnnnnnnnnnnnunnnnnnnnnnnnnnnnnnonnpnnnnnnnnnpnnpnupnnnonnnnnnnnnnnonnnnnnnnnnnnnnnnnnnnnnunnpnnnnnnnnnnñnnnnninnnnnpnununnnnnnnnnnnonp
गड्या गाव आपला बरा या म्हणी प्रमाणे आमच्या लहानपणी आमच्या गावी मंदिरा मध्ये सकाळी संध्याकाळी मोठ्या लाऊडस्पीकर वर लावायचे ....खुप छान वाटायचं... आता कुठेही ऐकले तरी गावची आठवण येते....
खूपच सुंदर गायकी आहे
Agdi barobar.. Aamchyakadehi mandiramadhe lavayche.. Aiklyavar gavchi aathvan yete...
Agdi barobar
Ata namaj aikachi vel aali aahe
विठ्ठलाची गाणी ऐकायला खूप छान व सुंधर वाटते
पंढरपूर ची आषाढी म्हणजे प्रल्हाद शिंदे साहेबांचा आवाज,चंद्रभागेच्या तीरी या आवाजाची गुंज ऐकु येतो सगळा महाराष्ट्र गाजवणारे शिंदे घराणे म्हणजे महाराष्ट्राची आन, बाण, शान...
अलौकिक आवाज… पुन्हा होणे नाही.
श्रोत्याला थेट पांडुरंगाचे दर्शन घडवणारे महान गायक…
शतश: नमन
🙏🙏
हा मला नाही माहित मला नाही माहित मी नाही हॉटस्पॉट आता मी नाही बोलणार मला मी पण का देणार वाईट आहे मला मी
खूप त्रास होतोय मी मला खूप त्रास होतोय मी मला खूप त्रास होतोईय मी मला खूप हॉटस्पॉट मला हॉटस्पॉट होताeआआw विचारून
@@vishalyelwande988 ऊं और ओर से वह
#₹'_
@@bhikajibhore5186 mmm mm mm mm mm mm mm mm mm mm mm m mm mm mm mm mm mm mm mm mm mm mm mm, more moo moo moo moo moo l MMO mm k mm mm mm mm m mm m mm mm mm mm mm mm mm mm m mm mm m mm mm m mk mm mm mm pop PP PP lol KK mm mm mm mm mm mm mm m NM mm mm mm mm m mm mm mm k ml mm ml ml ml l ml ml ml m ml mm mm mmk all mm m mm mm mm mm mm mm mm mm ml mm mm l mm mm mm
Best spiritual song morning glory
विकासजी खूप सुंदर शब्दांकन
अगदी लहानपणापासून आजही तितक्याच प्रेमाने एकावे वाटते,
थेट हृदयाला भिडणारा गोड आवाज
प्रल्हाद शिंदे यांच्या नावाचे एक स्मारक कल्याण मध्ये होणे गरजेचे आहे.कारण प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचा एक आवाज होता.जाती भेद धर्म भेद विसरून स्मारक बांधा.ही विनंती
धार्मिक गितकाराला जात नसते,ते महान आहे
🙏👍
Ahe kalyan mdhe
❤ बरोबर आहे
Barobar
किती ही गायक येऊ देत....आज पण प्रत्येक ठिकाणी भक्ती गीते प्रल्हाद शिंदे यांचेच लावतात 😘😘👍all time favorite
Good
@@bhagwanfulore1431 11111111111111111111111111111111😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂)0
@@bhagwanfulore1431
उच्च पद
Qqqqqqqqqqq
Qaqaqqq
दादांचा आवाज ऐकला की सगळे टेन्शन दुर होते आणि मन प्रसन्न होते
ho barobar aahe,,,
@@rahulkadam900 dadache bhakti gitacha aavaj aiklah ki man ekdam prassna hote v man ekdam prasanna hote.
लहानपणी हीच गाणी ऐकून मोठे झालो,प्रत्येकाच्या मनात सहजतेने भक्तीचे बीजे रोपणारी ही भक्ती गीते आहेत.प्रल्हाद शिंदे यांचा आवाज थेट हृदयाला भिडणारा आहे.खूप खूप धन्यवाद
Same
अत्यंत मनाला भिडणारी बोलकी प्रतिक्रिया
Same amhi zopet astana maze Pappa radio vr lavayache...mi pn maze mul zopet astanach lavateg tyanchi school chi tayari karate...
@@kavitabhalerao1972
म्हणजे नकळत मुलांना त्याची गोडी लागेल आणि त्यांच्या वर संस्कार होतील
.
L
Love to all my Marathi brothers and sisters. From Haryana
😊🙏 Love and respect to all Hariyanavi brothers and sisters from all Maharashtra brothers and sisters. 💐💐💐
,🎉🎉🎉
खरंच लहानपणी मी ही गाणी ऐकली पण त्याची गोडी अजून कमी होत नाही,
ते दिवस वेगळेच होते.
सुंदर अती सुंदर जुनी आठवण आवाजाची गोडी काही कमी होत नाही.या गायकाला माझे नमन.🙏🙏.........
❤❤
जब हराम के पवित्र महिना बित जाये तो मूशरिकोको (मूर्तीपूजक)जहा मिले वहा कत्ल कर दो .उनके घरोमे घात कि जगह ताक मे बेठो.अगर वो तोबा करले तो जकात दे और नमाज कायम करे निश्चित हि अल्लाह बडा दयावान है.
कूराण मजिद
काशी कर्बला होती मथूरा मदिना होती
और शिवाजी न होते तो सून्नत होती सबकी 🚩🚩🚩
श्री प्रलाहद शिंदे साहेब मी आपला 20 वर्सापासू आपल्या संगीताचा मनापासून
फॅन आहे आपण की सेवा दिली पहाडी आवाज
अतिशय गोड मधुर स्वरात गायन करत
आहात मनापासून मी आपणास कोटी कोटी
नमस्कार करतो
मी माझी सैनिक टिंगरे किल्लारी जिला लातूर
पुनः धन्यवाद
प्रल्हाद दादाच्या आवाजाला तोड नाही salute to dada
लहानपणापासून मनाला प्रसन्न करणारी भक्ती song खरंच खूप वेळेस ऐकत चं रहावस वाटतं. खूप गोडवा आहे आवाजात. 🙏🚩
🚩🚩🚩जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩
सांयकाळ सहा साडेसहा ची ती, रेडुवर📻 ( रेडिओ) वेळ, आणि प्रल्हादजींच्या पहाडी आवाजातील ती ती गाणे आणि रम्य ते बालपण. 🚩🚩🚩माऊली माऊली 🚩🚩🚩🚩
🌹I Am Muslim But आमच्या घरा जवळच्या मंदिरात हे भक्तिगीत रोज पहाटेच्या वेळी लागतात 🌹
Konta gav??
@@vedantsaner-patil6941 भंडारा
Good
I proud of you
I am Hindu ,but using u tube I am listening all urs song and I love to listen it.i realy love to listen it like Kun Faya,bhardo jholi,maula maula etc..☺️
जुने ते सोन पण हॆ सर्व काही नवीन च राहील आणि यांची जागा कोणी नही घेऊ शकत 😊😊😊😊😊😊😊😊😊
लहानपणी हीच गाणी ऐकून मोठे झालो,प्रत्येकाच्या मनात सहजतेने भक्तीचे बीजे रोपणारी ही भक्ती गीते आहेत.प्रल्हाद शिंदे यांचा आवाज थेट हृदयाला भिडणारा आहे.खूप खूप धन्यवाद
Svnmiyqwljbzqw is a great place to work for and yellow capscicam rope x gyf8tsifdogof8gcgfrititofkfdifsitdifxtdgcm kgdiffire3w43tdkgclgxlgcgdgfpyxfxtkzjrs6f8y7pt7tydvhlc
अठछढतर
अत्यंत कर्णमधूर श्रवणीय लहानपणी गावात लग्न किंवा तत्सम कार्यक्रम असेल तर राम प्रहारि सकाळी ४ वाजल्यापासून प्रल्हाद शिंदे यांच्या ग्रामीण ढंगातील भक्ती गीते आणि अभंग मोठ्या भक्ती भावाने ८० दशकात ऐकली जात
सुस्पष्ट उच्चार...खर्डा भेदक आवाज...♥️
What a voice? It's really God's gift... O god give birth again to Pralhadji Shinde
Aapli Bhasha Marathi Aahe Mg Marathit Bola Bhau
काय आवाज? खरच्! दैवी देनगी आहे हि! अरे देवा! प्रलहाद जी शिंदे याना परत जन्म दे!
These songs holds my best chilhood memories! Best of all, nearby our Mandir it use to play in evry occasions vry swt n calm feelings while listning... being muslim family still we use to love listning to these beautiful songs which I persnaly feel worship dosnt have obstcls in mind..
प्रल्हाद शिंदे साहेब यांना विनम्र अभिवादन
अप्रतिम भक्तीगीत आहे
महान गायकी ........
ही गाणी ऐकली की मनात ,डोक्यात काहीही असेल तरी मन अगधी भरून येते.......
खूप खूप आनंद मिळतो......सलाम त्या गायकीला....
मन प्रसन्न होतो सकाळी पहाटे ही गाणी ऐकली की.
खूप गाणी येणार जाणार पण ही गाणी नेहमी च ऐकली जाणार.
हरी विठ्ठल 🙏
खूप छान
@@JATINFF444official x
साक्षात देवाला हाक मारणारा आवाज 👌👌
People's mind Bharat Ratana,padama awardee legendary voice don't required official awards even he deserves it, singer but unsung hero of melodies salute
True sir
गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मनात भक्तीभाव निर्माण करनारे महान स्वर्गीय प्रह्लाद शिंदेजी ना निर्मळ अभिवादन
लहानपणी गावात गावकीची सत्यनारायण पूजा ,लग्नाची सत्यनारायण पूजा ,किंवा इतर कार्यक्रमानिम्मित पूजेच्या वेळी ही भक्तिगीते लाऊड स्पीकर वर ऐकायला खूप मजा यायची ,कायम ऐकत राहावंसं वाटायचं,
Jo godva ashya ganyat ahe tasa kuthehi bhetnar nahi
लहानपणी ची आठवण झाली
manatal bolle
@@dilipbhoir1785 11111111¹111111111111111111111111111¹1¹111111111111111111¹1111111¹1111¹1111¹¹¹¹¹¹¹¹¹1¹¹1¹11111¹¹111¹11¹¹111¹1¹11¹¹111¹10¹¹¹¹1¹1¹¹¹¹10¹11¹1111111¹¹¹¹
Same here yarr Tumi manatla bolala eekdm
प्रल्हाद शिंदे साहेब म्हणजे देवाने त्यानां त्यांच्या मधुर आणि पहाडी आवाजाने स्वतः चे स्वररूपी गुणगाण करण्यापूरतेच या जगात आणले असावे लय भारी आवाज
शिंदे साहेब यांच्या गायनाला नमन
प्रल्हाद शिंदे....यांना मानाचा मुजरा......जय हरी विठ्ठल.....
👌nice voice pralhad shinde👌
काळजाला भिडणारा आवाज... पांडुरंगाचे साक्षात दर्शन देणारा आवाज ...प्रत्येक मनुष्याने ऐकावी अशी गाणी म्हणजे जीवनाचा बोध घ्यायला मिळेल
🚩प्रल्हाद शिंदे 🚩हे ऐक महाराष्ट्राचे कोहिनूर हिरा आहे शिंदे साहेब आपनास कोटी कोटी प्रणाम 🚩👏👏👏🚩
Uehh&
अप्रतिम आवाज,बालपणी जवळच्या राम मंदिरात एल पी रेकॉर्ड वर असेच भक्तिगीते ऐकून लहानाचे मोठे झालोत..
Jagannath Kapdni Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakhumai Late Great Siger Pralhad Shinde In India His All Songs Music Voice Sounds Very Fine Sweet Smooth Beautyful . Attraction To All Peoples .His All Songs perma nt In Minds Of Peoples Jay Jay Hari Vithal Very Very Thanks To Late Great Singers Pralhad Shinde Sir
कधीच ऐकायचा कंटाळा येतो नाही.
सकाळी भक्ती गीते ,११ वाजता कामगार सभा यात ही गाणी ऐकत मोठे झालो आम्ही .. ❤🙏
दादा सलाम तुमच्या वाणीला.
या महान गायकाला माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻💐💐
त्यांच्या गाण्यामधुनच खरोखरचे पांडुरंग जगाला कळले म्हणुन स्मारकाणे ते अजरामर रहातील.
पहाडी आणि मधुर आवाजाचे महान गायक 🙏
खरंच खूप आनंद होता लहानपणी आता माणूस एकटा पडला स्वार्थी झाला
Always Amar song. PRALHAD SHINDE. GREAT SINGER.
Pandurang hari.....🙏🙏🙏🙏
शिंदे शाही यांचे अजरामर गित ❤️❤️❤️👏👏👏🙏🙏🙏👌👌👌👌
K l
पवित्र शुद्ध भावना जागृत करणारा हृदय स्पर्शी बुलंद आवाज म्हणजेच प्रल्हाद शिंदे
Remembering childhood days
So nice.....
Correct
Kal aaj udya fakt ek ch awaj only pralhad shinde Maharashtra chi shan
Jai harri Mauli
जय जय रामकृष्ण हरि खूपच छान भजन
Lahan pannchi aathvan man prasan karannare geete
शतःशा प्रणाम, खूप आर्ततेने गायलेली भक्ती गीते.अर्थपूर्ण गाणी !!
This song reminds me childhood 🙏
🙏🙏
अप्रतिम आवाज, मनाला समाधान देणारी भक्तिगीते प्रल्हाद शिंदे सरांच्या आवाजामध्ये ऐकल्यावर मन प्रसन्न होते.
व्वा.....बडे पप्पा (प्रल्हाद शिंदे) खुप छान आवाज आहे, माझ्या बडे पप्पाचा... मन प्रसन्न होते.
Very very good voice of Pralad Shindeji.
गान सम्राट
प्रल्हाद शिंदे यांचे अभंग ऐकल्यावर साक्षात पंढरपूरला असल्याचा भास होतो आशी माझी आज्जी म्हणत होती
ते 100% खरंच आहे 🙏🙏🙏आज माझी आज्जी जगात नाही पण हे अभंग ऐकल्यावर तिची आठवण येते 🙂🙂🙂
Khare ahe
🎤🎤🎤🎤
Lay. Bharri. Awaj. Thanks
खरच साक्सात देवाला हाक मारणारा आवाज .आमचं लहनीचे आवडीचे भजन आहे....
राम कृष्ण हरी पांडुरंग 🙏🏻🙏🏻
P
तुमच्या आवाजाने कान मंत्रमुग्ध होतात आपली विठ्ठल भक्ती गीते आयकताना साक्षात विठ्ठल परमात्मा चा सहवासाचा आभास होतो 🙏
P lk
प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अभंग त्यांच्या आवाजात खूप छान वाटतात.सुमधुर आवाज
Agdi pralhad just shinde great
त्यांच्या नाय फक्त त्यांच्याच आवाजात छान वाटतात त्यांची गाणी 🙏🙏🙏🙏🙏
या महाराष्ट्राच्या महान गायकास कोटी कोटी प्रणाम, लहानपनाची आठवन करून देणारे गीते; आजही अजरामर आहेत...
मस्त आवाज.विट्टलाचे गाणे ऐकल्यावर मन मंत्र मुक्त होत
ईश्वर परमात्मा परमेश्वर की कृपा तुमच्यावर खूप छान स्वर 🙏 धन्यवाद 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
पहाडी आवाजाचा गायक. वरचा सुर जितका श्रवणीय तितकाच खर्जाचा सुर पण लयबध्द आणि अप्रतिम... असा गायक होणे नाही.
Sav
प्रल्हाद दादा शिंदेंना शिंदे शाही सलाम
अजूनही खेडोपाडी पूजा किंवा गावची जत्रा लग्न वगैरे हीच गीतं ऐकायला मिळतात ।बर वाटतं मन प्रसन्न होते ।असे वाटत समोरच विठुमऊली उभा आहे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌺🌺🙏🙏
जय हरी विठ्ठल 🙏🌺🌺🙏
अतिशय सुंदर आवाज सकाळी उठल्यावर भक्ती गीते ऐकली कि दिवस अगदी आनंदात जातो
🌺🌺Sree hari🌺🌺
*जगी जीवनाचे सार*
*घ्यावे जाणुनी सत्वर,*
*जैसे ज्याचे कर्म*
*तैसे फल देतो ईश्वर..!*
*क्षणिक सुखासाठी आपुल्या*
*कुणी होती नीति भ्रष्ट,*
*कुणी त्यागी जीवन आपुले,*
*द:ख जगी करण्या नष्ट..!*
*देह करी जेणे काही,*
*आत्मा भोगी तो नंतर..!*
*ज्ञानी असो की अज्ञान,*
*गती आहे एक जाण,*
*थोर असतो अथवा सानं..!*
*सोड सोड माया सारी*
*आहे जग हे नश्वर.!*
*जैसे ज्याचे कर्म*
*तैसे फल देतो ईश्वर..!*
*मन खंत वाटून ज्याचे,*
*शुध्द होई अंत:करण,*
*क्षमा करी परमेश्वर,*
*जातो तयाला जो परत..!*
*अंत पृथ्वीला बघ आला,*
*युगे चालती झर झर..!*
*जैसे ज्याचे कर्म*
*तैसे फल देतो ईश्वर..!
--(मा. प्रल्हाद शिंदे यांचे जीवनाचे सार, सीक्रेट सा़ंगणारी एकमेव सर्वोत्कृष्ट कलाकृती..! किती आले किती गेले, पण हा मानव जन्माचा कार्यकारणभाव कोणीच स्पष्ट केला नाही... त्यांच्या पुज्यनीय स्मृतीस कोटी कोटी वंदन)
हा आहे तथागत भगवान बुध्दा़ंचा महान शाश्वत, *न बदलणारा, पहिला सनातन सिद्धांत* म्हणजे प्रत्युतसमुत्पाद, कार्यकारणभाव, अर्थात Cause and Effect होय..!
तो पंढरीनाथ, पंढरीचा (ज्ञान-प्रज्ञेचा नाथ, प्रेमाचा सागर ज्यात कोणी ही इथे येवून नहावे, नृत्य करावे) हे सांगण्यासाठी युगे युगे ते भगवान बुध्द तिठ्ठ, (ऊभा) विठ्ठल, ज्ञानाच्या उंबरठ्यावर, कमरेवर हात ठेऊन वाट पहात ऊभा आहे.. हे सांगण्यासाठी की स्व-ध्यानात यावे आणि याच जन्मात जीवनाचे सार, सार्थक निर्वाणप्राप्ती, या धरतीवर येवून शिकून घ्या, सत्य अनुभव करा, हेच शिकण्यासाठी तुमचा जन्म आहे, असे किती जन्म वाया घालविले आहेत, हे या बुध्दा़ंच्या ध्यान साधनेतून त्वरित समजून घ्या..! या साठी सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, राजानी २३ विश्वविद्यालये या भारत भुमीत उभारली होती त्यापैकी पंढरपूर हे एक होय.. की या विद्यापीठात (Monestry) *पुंडरिक सुस्ताची कमल सुत्त Lotus Flower* ची रचना झाली होती की ज्यामुले संपूर्ण चीन, जपान (चौथे शतकात भंते बौधी धर्मा Marshal Art चा जनक) चीनला पोचले होते) ते देश बुध्दमय झाले आहे, जगाच्याही पुढे विकसित झाले आहेत..! ही नालंदा, तक्षशिला, अशी एकूण २३ जागतिक कीर्तिची महान विद्यापीठे कोणी चोरली आहेत..?
आपल्या प्रत्येक कर्माचे फल जाणुन घ्या.. मागील जन्माच्या दुष्ट कर्मातून मुक्त व्हा..! ज्ञानवान, प्रज्ञावान..! पंढरीनाथ बना..! बुध्द बना..!
पुन्हा एकदा या अज्ञानी समाजाला, कमल पुष्पांनी बहरलेला भारत देश बुध्दमय करू या..!
(जप, तप, मंत्र, दैव पूजा, कर्मकांड केल्याने किती लोकांना निर्वाण प्राप्त झाले, जीवनाचा अर्थ, सार जाणला..? (भगवान बुध्द, संत कबीर, गुरू नानक जी, संत रविदास, संत तुकाराम, छ. शिवाजी राजे, म. फुले दा़ंपत्य, शाहू राजे, डा आंबेडकर, या सर्व महामानवांनी कोणाची पूजा केली होता कां..? या सर्वांनी ध्यानातूनच स्वत:ला याच जन्मात जाणले, तुम्ही ही जाणुन घ्या)
नमो बुध्दाय..!
जय भीम..!!
जय भारत..!!!
बुध्दमय भारत..!
😮❤️❤️🍁🍁🤷🏽♂️🤷🏽♂️
Khup Chan mahiti dili ahe gan samjal pan tyacha arta ha ahe mahit nhi tumhi khup Chan samjaun sagital khup Chan jay bhim🙏
प्रलहाद काका हे देव मनुष्य आहेत मोठे देश भक्तच आहे jbkakad जालना
अप्रतिम खुप खुप छान
निवृत्ती शिंदे,प्रल्हाद शिंदे,आदर्श शिंदे या शिंदे घराण्याने मराठी चित्रपट,मराठी संगीताची खूप सेवा केली आहे, त्यांच्या कार्यास माझा मानाचा त्रिवार मुजरा !!🙏🙏🙏🙏🙏
ग्रामीण पहाडी आवाजातली भक्ती गिते ऐकली की तात्काळ देवाची मूर्ती डोळ्यासमोर येते....
सर्व सामान्य माणसाला आपल्यात ला आवाज वाटतो...
समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'धन्य ती गायनी कळा'.
शिंदे सरांचा पहाडी आवाज
या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे
परत परत ही भजने अैकावी असा मोह होतो
अप्रतिम...कधीही ऐका मन प्रफुल्लित होते..
अमरत्व लाभलेले संगीत...🙏
अप्रतिम... कधीही ऐकले तरी मन प्रसन्न होऊन जाते
@@subhashsonawane6758 8
अप्रतिम आवाज ऐकू मन प्रसन्न
@@subhashsonawane6758 0p
@@swapneshkulkarni8396 nice
सत्यनारायणाची पूजेला हे भक्तीगित नाय लावल तर पुजा नाही आहे असच वाटते
अप्रतिम सुरेख आवाज
छान
अगदी बरोबर
🇮🇪🌹🙏
@@santoshgawade8255 8ppo999opoooooooloo909999999 to pop
लहानपणी गावात गावकीची सत्यनारायण पूजा ,लग्नाची सत्यनारायण पूजा ,किंवा इतर कार्यक्रमानिम्मित पूजेच्या वेळी ही भक्तिगीते लाऊड स्पीकर वर ऐकायला खूप मजा यायची ,कायम ऐकत राहावंसं वाटायचं, पून्हा पून्हा ऐकत राहवस वाटत
अजून गावी हीच गाणी वाजत आहेत...
P
Oppo oooooo of this word of the week or other information that may or other ooothe po po may have toooooooooooooooooooooooooooohat point oooo poor English other day proof that ooo proof on a op some other op die and I have beoooooooooooooooooooooooooooooyu5tttutût Ututhuytuyhyt uh yutuyttu ut uttttu yayat yaat yaat yaayatena a some oppo oooooo have to go with opportunities in ooooooo with o trying the other op on
@@jadhavganesh. ¹q11¹11q¹¹¹¹
@@prabhakarraut980 ¹¹
अतिशय सुंदर सुरेख भक्तीगीत या माध्यमातून पुढच्या पिढीला सुध्दा आपल्या जुन्या रुढी परंपरेचा उजाळा होईल, खरंच खूप मोलाचं काम करून ठेवलंय प्रल्हाद शिंदे साहेब खूप खूप आभार 🙏
भरत नागराज नंदाल जय श्रीराम जय श्री हनुमान🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
❤❤❤💕💕🌹🌹🌹
अतिशय कर्णमधुर गीते आहेत.शिंदे कुटुंबाचे मराठी गायनात मोलाचे योगदान आहे.
शिंदेंच्या वाढदिवस दाखवा
@@mangalgosavi2520 qQqaaaaaqqqqQQQQq***,*,**************************************************************
प्रल्हाद शिंदे यांचे भक्ती गीते ऐकून खरच मन प्रसन्न होते.
Very nice singing 👌👌👌👌🙏🌹
साहेबांची गाणी ऐकून मन अगदी तृप्त झाले.
सकाळी सकाळी मन प्रसन्न होतं
खुप सुंदर👌👌👌👌👌👌👌
Very nice sing
अतिशय सुंदर गाणी
😎😎😎😎😎😎1qqqQQ1Q1QQQQQQQQQQQQ11 😎😎qqqqq
@@govindpagar9526 . .
☺️ ➖🎊 .
.
really Best voice 👍👌👍👌👌👌👌
अतिशय सुंदर कधीही कंटाळा येत नाही
अजरामर भक्तिगीते. 👌👌👌👌👌
कोटी कोटी प्रणाम 🙏
मन प्रसन्न होऊन जाते.
खर खुप छान आहेत ही भक्ती गिते.
अप्रतिम गाणी आहेत मन अगदी प्रसन्न होऊन गेले राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
00⁰0⁰00i6
Balpanichya aathvanincha ek motha
Bhaktigitancha sangraha....Ram krushna Hari vitthal Mauli....🌷🌷🌺🌺🌹🌹🌹👏🙏👏⛳⛳⛳⛳💯💯💯💯💯
प्रल्हाद शिंदे अप्रतिम माला त्या नी गालयलेले अभंग खुप आवडतात
मला खूप आवश्यकता
Vitthal-Rukmini LA Naman, Jay Maharashtra, Jay Bharatmata Ki, Jay Hind.
अतिशय सुंदर आवाज पुन्हा पुन्हा ऐकत राहव अशी भक्ती गित