कॉन्ट्रॅक्ट शिक्षक भरतीसाठी जे एस बार उमेदवार झालेले आहेत जे डीएड बीएड आहेत त्यांना 10 10 व 20 20 पटसंख्या असलेल्या शाळांवर त्यांचे नियुक्ती केली गेली पाहिजे
Pan sir bach gheun kay karayach aamhi he jar kantrati teachers bharat asatil tar aamhi kay karaych .tait hoile ka?aamhi tar Tait chya aabhyasala suruvat pan keli hoti
सरकारने काही का होईना डी.एल.एड व बी.एड बेरोजगारांना रोजगार म्हणुन कोणतेही प्रकारची भरती करावी. ती कंत्राटी असो किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मार्फत असो फक्त रोजगार द्यावे हीच नविन सरकार ला विनंती 🙏🙏
अगदी बरोबर 2013 पासून टेंट चालू आहे पैसे देऊन काही जण pass झाले ते आज जॉब करत आहेत जे प्रामाणिक अभयास केला एक दोन मार्कांनी नापास झाले त्याच्यावर खूप वाईट वेळ आली आहे त्यामुळे कशी का असेना भरती घ्या बेरोजगारी थांबेल
सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार 🙏सरकार शिक्षक भरती काढेल का? किंवा कंत्राटी भरती कायम चालू राहील का हाच विचार आपण करतोय. सरकारला समजतंय की शाळेत शिक्षकांची आवश्यकता आहे. पण सरकार पर्मनंट भरती ऐवजी कंत्राटी भरती करतय याला कारण आहे की zp शाळांचा पट कमी होत आहे. आणि जो पर्यंत zp शाळेचा पट वाढणार नाही तो पर्यंत आपण शिक्षक भरती विषयी बोलणे निरर्थक आहे. आपण असं करतोय झाडाच्या मुळाना पाणी देण्या ऐवजी फक्त फळाची अपेक्षा करतोय.
Ti gost zali ho sir pn ahet na 10 tri students tyana shikaycha adhikar nhi ka , tyana asa pratek varshi badlun badlun yenara teacher ani tyachi mansikta kai rahin shikwaychi ashi 500 rs rojane , hya peksha shetat kam kelel parwadat nhi ka itk shikun kai faida honar Itke paise ghalun Navin pidhi ch bhavityvya bighdnar ahe , 15 k var te swathacha swathachya gharche n ch kai pot bharnar ahe ?? Ek tr tumhi quality education sathi kharch karat nhit mhnun students and palak privet school la jat ahet Ani tumchya hya kamacha thapka tumhi samanya students var ka takat ahat? Ha jab sarkar la vicharayla hawa...
@@user-po3xj2ge8b हो बरोबर आहे. मला साथ द्या. आपण मिळून क्रांती घडवू शकतो. विद्यार्थी, ded bed धारक शिक्षक तसेच पालक सगळ्यांसाठी चांगले राहील. जर मी म्हटले ते झालं तर... खरं पाहता पालक देखील इंग्लिश स्कूल वरती खुश नाहीत. खर्च करण्याची परिस्थिती नसताना बरेच पालक इंग्लिश स्कूल ला मुलं टाकतात.
काय फायदा आहे सर पण या कंत्राटी भरतीचा आता ज्याच वय संपत आलंय फॉर्म भरायचा म्हणून तो ही भरती देईल पण आणि नंतर 1-2 वर्ष झाल्यावर मग त्यांना काडून टाकल तर कसे व्हायचं त्यांचं मग घरीच बसतील का कारण हे पण नाही आणि ते पण नाही मग त्याचं भवितव्य कस होणार...
विरोध करायला पाहिजे...
आणि लवकर शिक्षक भरती व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे...
ही भरती झाली तर tait साठी अभ्यास करणारे जे आहेत त्यांच्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे सर त्यांचे कष्ट वाया जातील
खूप वाईट वाटत हे बघून
अयोग्यच आहे. जे विद्यार्थी मेहनत करून अभ्यास करत आहेत त्यांना त्रास होऊ शकतो भविष्यात
कॉन्ट्रॅक्ट शिक्षक भरतीसाठी जे एस बार उमेदवार झालेले आहेत जे डीएड बीएड आहेत त्यांना 10 10 व 20 20 पटसंख्या असलेल्या शाळांवर त्यांचे नियुक्ती केली गेली पाहिजे
या भरती ला जर विरोध नाही केला तर मग भविश्यात सरकारी भरती होणार नाही
Barobar
अयोग्य आहे सर एवढं age होई पर्यंत आम्ही goverment जॉब च अभ्यास करत अहो..मग त्याचं काय..
9 वी ते 12 वी साठी शिक्षक भरतीस वयाची अट नाही मग TAIT परीक्षा करिता वयाची अट का लावली आहे.
निर्णय अयोग्य आहे सरकारचा.
सर आता कायम असच होणार ह्यांना सर्व देश विकायचा आहे वाटतं खरं तर सरकारचा जाहीर निषेध ह्या गोष्टीचा 🌑🌑🌑🌑
वोट कोणाला केल तुम्ही या वेळस..
एकाने पण join करू नये सामूहिक आंदोलन करावे. आमदारकी पण कंत्राटी करावी, त्यांची पेन्शन पण रद्द करावी.
ज्यांचे वय जास्त आहे त्यांना पहिले विचार केला पाहिजे अशी मागणी आहे सर माझि
मग tait होणार नाही,,कॉन्ट्रॅक्ट बेस भरती होणार ...यामधे TET गरजेची नाही,,मग कशाला पात्रता परीक्षा घेतल्या...
Tet lagte vatate
From bharaycha kuthe
Sambhaji Nagar madhe kevha yeil sir
Pan sir bach gheun kay karayach aamhi he jar kantrati teachers bharat asatil tar aamhi kay karaych .tait hoile ka?aamhi tar Tait chya aabhyasala suruvat pan keli hoti
सर only dted chy saglyna..आधीचा नियम नुसार ..duty वर ghenyt यावे
विरोध करायला पाहिजे या भरतीचा
कंत्राटी माध्यमातून कमी पगार जरी दिले तरी चालेल फक्त शासनाने अधिकाधिक सर्व मुलांना काम द्यावे जेणे करून बेरोजगारी कमी होईल.
जो पर्यंत zp चा पट वाढत नाही तो पर्यंत नवीन शिक्षक भरणे तर अवघड आहे उलट जे शिक्षक zp ला घेतले आहेत त्यांना पटासाठी संघर्ष करावा लागतोय.
विरोध करुन तसेच अप्लाय करायच नाही
माझा पुर्ण विरोध आहे जिथे निवड करणार तिथे सुरळीत सुरू आहे TAIT ghya fakt
कंत्राटी भरती विरुद्ध सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.. अशी भरती झाली तर सरकारी भरती होणारच नाही...
सरकारने काही का होईना डी.एल.एड व बी.एड बेरोजगारांना रोजगार म्हणुन कोणतेही प्रकारची भरती करावी. ती कंत्राटी असो किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मार्फत असो फक्त रोजगार द्यावे हीच नविन सरकार ला विनंती 🙏🙏
अगदी बरोबर 2013 पासून टेंट चालू आहे पैसे देऊन काही जण pass झाले ते आज जॉब करत आहेत जे प्रामाणिक अभयास केला एक दोन मार्कांनी नापास झाले त्याच्यावर खूप वाईट वेळ आली आहे त्यामुळे कशी का असेना भरती घ्या बेरोजगारी थांबेल
तुम्ही सांगा विरोध कसा प्रदर्शित करायचा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत
Sir pune mdhe from chslu zale ka
Sir tet chi answer key kdi ynar a mahala tait chi batch join krychiy late hoty😢
काय करणार आता कंत्राटी भरतीला पण tet विचारत नाही खूप अभ्यास करून पास होऊन गुरे राखणे नशिबी...कंत्राटी ला Tet का नको....
सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार 🙏सरकार शिक्षक भरती काढेल का? किंवा कंत्राटी भरती कायम चालू राहील का हाच विचार आपण करतोय. सरकारला समजतंय की शाळेत शिक्षकांची आवश्यकता आहे. पण सरकार पर्मनंट भरती ऐवजी कंत्राटी भरती करतय याला कारण आहे की zp शाळांचा पट कमी होत आहे. आणि जो पर्यंत zp शाळेचा पट वाढणार नाही तो पर्यंत आपण शिक्षक भरती विषयी बोलणे निरर्थक आहे. आपण असं करतोय झाडाच्या मुळाना पाणी देण्या ऐवजी फक्त फळाची अपेक्षा करतोय.
He 100% khar aahe
💯 khar aahe
Ti gost zali ho sir pn ahet na 10 tri students tyana shikaycha adhikar nhi ka , tyana asa pratek varshi badlun badlun yenara teacher ani tyachi mansikta kai rahin shikwaychi ashi 500 rs rojane , hya peksha shetat kam kelel parwadat nhi ka itk shikun kai faida honar
Itke paise ghalun Navin pidhi ch bhavityvya bighdnar ahe , 15 k var te swathacha swathachya gharche n ch kai pot bharnar ahe ??
Ek tr tumhi quality education sathi kharch karat nhit mhnun students and palak privet school la jat ahet Ani tumchya hya kamacha thapka tumhi samanya students var ka takat ahat? Ha jab sarkar la vicharayla hawa...
@@user-po3xj2ge8b हो बरोबर आहे. मला साथ द्या. आपण मिळून क्रांती घडवू शकतो. विद्यार्थी, ded bed धारक शिक्षक तसेच पालक सगळ्यांसाठी चांगले राहील. जर मी म्हटले ते झालं तर... खरं पाहता पालक देखील इंग्लिश स्कूल वरती खुश नाहीत. खर्च करण्याची परिस्थिती नसताना बरेच पालक इंग्लिश स्कूल ला मुलं टाकतात.
@@user-po3xj2ge8b त्या दहा मुलांना शिकण्याचा अधिकार आहे. पण त्या मुलांना कायमस्वरुपी शिक्षक उपलब्ध करून द्यायला हवेत ना
Totally injustice 🙅♀️
Nagpur chi kdhi yeil
Thank you sir 🙏
कंत्राटी बंद केली पाहिजे
टीईटी परीक्षा कश्याला घेतली मग पर्मनंट सोडा कंत्राटी ला ही Tet चा विचार नाही...
हि भर्ती आर्थीक योग्य आहे
kantrati Bharale Tar Regular Te Bharanar nahich
Barobar sangtay sir tumhi
Sir nanded mahde jaga nigalet ka
विरोध तीव्र
TET CTET che exam gheun Paise Kamavache contract Base varti Shikhak Barati karun Paise vacha Vayche Samanya lokanchi Phasavanuk Chalu ahe
अयोग्य आहे सर,क्वालिटी शिक्षक नसल्यामुळे शिक्षणाची वाटोळं होईल
Sir already zaley etar dist. Madhe hi... Mazya dist madhe hi ashi niyukti diwali/nivdanuki aadhich zali aahe.. But ajun tyanch payment zalel nahi
Jalgav chi ad kadi yel sir
I'm also waiting for Jalgaon
काय फायदा आहे सर पण या कंत्राटी भरतीचा आता ज्याच वय संपत आलंय फॉर्म भरायचा म्हणून तो ही भरती देईल पण आणि नंतर 1-2 वर्ष झाल्यावर मग त्यांना काडून टाकल तर कसे व्हायचं त्यांचं मग घरीच बसतील का कारण हे पण नाही आणि ते पण नाही मग त्याचं भवितव्य कस होणार...
Ya sarkar kadun dusri apeksha tari kay karaychi sarv vat lagli Maharashtra chi
Sir form online ki offline ahe sanga
Virodh karayla pahije, validiti sanpalyavar kay?
परभणी?
सांगली जिल्हा साठीच आहे का जाहिरात
Ho tumcha jilha konta
@rajivdixit-idealtoallindian Jalna
Sir maze age running 38 years aahe. Open category. Mi tait exam deu shakte ka. Bharti sathi mi patr asen ka. Please reply sir.
खरच खुप वाईट आहे कंत्राटी भरती नको
विरोध करायला पाहिजे कंत्राटी शिक्षक भरतीसाठी
Asch bhrti Nigel ka sir
Ya very kay upay ahe sir bharti thambva
3rd TAIT cha kai sir
विरोध करायला हवा.
अयोग्य आहे सर
Jalna district mdhe bharun ghetle pan aajun kahi process nhi zale aaje
चुकीचं आहे ना सर येवढं मेहनत करायची ते पर्मनंट साठीचं चालय ना सगळ 😢
Mala ek question aahe ki pat sankhya nahi tar mang bhrti kshala krta mang kontich sankhya nahi tar krantati tri kshla
अयोग्य आहे
Twitter war kadhi karaycha sanga?
Ata contract bases vr n hota 3 Tait through shikshak Bharti hone aawshyak ahe.
नाही सर हे अयोग्य आहे पर्मनंट भरती व्हायला हवी
Dhule zp chi aali hoti form bharlay pan ajun kahi process nahi zali
Nahi sir ashi bhrti nako .nahitr tenhi tet pass aseltr अर्ज करू शकतात असे काही नियम करायला पहिले
पण सर हे 10 पट संख्या असलेल्या शाळांसाठीच आहे न बाकी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये भरती होईल न
Sir Ase Post Join karayala nakoch????
Tait chi exam kadhi aahe?
हे अयोग्य आहे
कंत्राटी भरती नाही झाली पाहिजे सर.....
साहेब (सर ) छान दिसताय तुम्ही
लुक ओके 👍👍
Ajibat nhi🙄
तीव्र विरोध करायला हवा 🤕
Chandrapur district mdhe kantranti paddhati ne bharti zali ahe
Tait jhalelya Shikshanchi bharti karawich lagel sarkarla...nahitar tayarila laglelya sarwanch wishwas udel sarkar warun
कंत्राटी शिक्षक भरती अयोग्यच आहे
Hi tr bharti karyala nakoch no contract no contract
चुकीचं आहे सर परमनंट व्हायला हव अभ्यास करणाऱ्यांचा नुकसान होईल मग त्यांनी टीईटी का घेतली
Virodh krayla hava sir ya bharticha
नवीन सरकारचा नवीन दणका घ्या द्या BJP निवडून
प्रयत्न करून शेवट दगड हातामदे अशी अवस्था झाली सर
हे अयोग्य आहे सर
महायुती जिंदाबाद ❤😂😅
Sir tet cha result kdi lagnar ahe
अर्ज कसा करायचा
Ayogyach ahe sir.
no tet,
ctet no
,tait no..only dted,ani bed
Hi bharti zali tr parmnt bha😅rti honar nahi hech suru rahnar mag, only kantrati. Mhnun atach virodh vhayla hva
सर टीईटी परिक्षा पास झालेले तरी घ्यावे
अमरावती कधी निघणार आहे
Ratnagiri madhe pan chalu ahe kantrati shikshak bhrti
आता शिक्षक भरती रामभरोसा आहे आता कंत्राटी करण होणार आहे
Aawaj uthva sarvanni. Ekatra ya. Andolan kara
Parbhani chi shikshak Bharti kadhi honar
38 cha padchanchi 10 10 kinwa 20 20 patsankya asnarya shalet bharti kara
Mla hi bharti ayogya watat ahe
Hech honar ahe ata 5 year
Konich aashya prakarchya bharti che form bharu nka....nahi tr सरकार कायमच ashi bharti chalu krun takkin......tya satti aatach aapn form bharu nka......aaplya payavr aapnch kutrad marun gheu ....as vyayla nko....okkkkkkk......bakki aapli ichha....🎉
Make over olakhalach nahi
He ayogya aahe sir yala virod zala pahije
He ayogya ahe sir
Nahi sir as nahi zal pahije ,,,,
Sarkari shala sudharne garjeche ahe mandiranpeksha ZP school development garjeche ahe ani hi gost sarkarach karu shakth
Temporary nako
🎉