Shikshak Bharti | TAIT 2025 | प्रक्रियेत होणार 5 मोठे बदल | जाणून घ्या सविस्तर माहिती | Bapu Gaikwad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 141

  • @HAP27
    @HAP27 2 วันที่ผ่านมา +32

    शिक्षक भरती आणि केसरकर दोघांच्या पण आईची गाण..

  • @BajrangChate
    @BajrangChate 2 วันที่ผ่านมา +18

    काही लोकांना गरज नसल्यामुळे सर्वांना याची शिक्षा मिळेल जिथे निवड झाली तिथे जॉब करावा लागेल असे काही नियम काढायला पाहिजे jayna गरज आहे ते गडचोरीला पण जॉब करण्यासाठी तयार आहेत

  • @AashaChaudhari-rl6qv
    @AashaChaudhari-rl6qv 2 วันที่ผ่านมา +16

    बदल अयोग्य आहे सर waiting list लावायला हवी कारण merit मध्ये चढ उतार होतील या मुळे व जे पात्र असणारे शिक्षक पात्र असून सुद्धा त्यांना chance मिळणार नाही तिथे.....

  • @chetanshivram7496
    @chetanshivram7496 2 วันที่ผ่านมา +29

    TET वाले इतक्या फी घेता.
    लाज वाटत नाही त्यांना.
    २१ दिवस झाले अजून answer key आली नाही

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki วันที่ผ่านมา

      आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचे शोषण करणे हे आपल्या लोकांच्या gene मधे भरले आहे. म्हणूनच फक्त काही हजार इंग्रज 35 कोटी भारतीयांवर राज्य करू शकले.

  • @pallavibidve706
    @pallavibidve706 2 วันที่ผ่านมา +6

    अयोग्यच आहे .यामुळे खूप विद्यार्थ्याचे नुकसान होणार आहे.किमान जो जिल्हा निवडणार आहे त्यातील सर्व प्राधान्य क्रम देता आले पाहिजे.

  • @vv-kh3wr
    @vv-kh3wr วันที่ผ่านมา +3

    टीईटी कायमची बंद करा डीएड बीएड कठीण परिस्थीत पास होतात त्यांचा पाठ परीक्षण करा तो खरा शिक्षक असतो

  • @gurukumbhar5022
    @gurukumbhar5022 2 วันที่ผ่านมา +16

    तिकडे जाण्या पुर्वी आमच्याकडेच Course लावा😂

  • @Swarajtiprale
    @Swarajtiprale 2 วันที่ผ่านมา +46

    कंत्राटी भरती चालू आहे विना टीईटी जॉब ला घेतले जात आहेत त्याला विरोध करा सर तुमच्या माध्यमातून टीईटी ctet कम्पल्सरी साठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे सर...

    • @balukshirsagar1947
      @balukshirsagar1947 2 วันที่ผ่านมา +3

      Niwad pardarshak nahi hot

    • @balukshirsagar1947
      @balukshirsagar1947 2 วันที่ผ่านมา

      Niwad pardarshak nahi hot

    • @Royalstargaming-yv4gy
      @Royalstargaming-yv4gy 2 วันที่ผ่านมา +2

      Tet ctet pass walech ghyayala pahije

    • @akashshinde9626
      @akashshinde9626 วันที่ผ่านมา +3

      शासनाला कही घेणं देणं नाही जे पास आहे ते घरी आहे व कंत्राटी भरती मध्ये गुणवत्तेचं काही घेण देण नाही back door entry चालू आहे

    • @mukundmule627
      @mukundmule627 วันที่ผ่านมา

      Yes बदल होणार
      बदल योग्य आहेत

  • @vasantusendi-o8s
    @vasantusendi-o8s 2 วันที่ผ่านมา +3

    हे सर्व,,,,, राजकीय बदल आहे... साहेब.... समोर असंच चालणार.. गारंटी 😊

  • @prakashkabhe7032
    @prakashkabhe7032 วันที่ผ่านมา +5

    मागील दहा वर्षापासुन शिक्षक bharti झाली नाही उमेदवारांना नुकसान झाले त्यांना age मध्ये सुट द्यावि. Tyancha गुन्हा काय ? MA Msc bed tet ctet pass आहेत but भविष्य अंधारात आहे .चिंता आहे .

    • @Anu_more
      @Anu_more 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      🥺🥺🥺

  • @SACHINGOPALVANSHI-2464
    @SACHINGOPALVANSHI-2464 วันที่ผ่านมา +4

    बदल अगदी योग्य वाटत आहे.
    बदल अयोग्य म्हणणार्‍यांनी एकदा दूरच्या जिल्ह्यात निवड होऊनही रुजू न झालेल्या उमेदवारांच्या थोबाडीत हाणावी आणि मग या बदला बद्दल आपली मानसिकता उगाळावी. आपली ताकत कुठे जाऊन नौकरी करायची आहे ही गोष्ट त्यांना प्राधान्यक्रम देतांना लक्ष्यात येत नाही का? का उगाच मिळतय म्हणुन सगळंच गिळायचा प्रयत्न करायचा¿
    इथे राहिलेल्या उमेदवारांच्या हातून काय काय निसटून चालले तुम्हाला काय माहीत.

    • @SACHINGOPALVANSHI-2464
      @SACHINGOPALVANSHI-2464 วันที่ผ่านมา +2

      कंत्राटी शिक्षक भरती ला विरोध करायला आंदोलनाला कुणी पुढे येत नाहीत. नुसत्या घरून गप्पा. कोण कोण शिक्षक कश्या कश्या परिस्थितीत इथे आंदोलन करताहेत एकदा येऊन तरी बघा.

    • @mohaNgameover
      @mohaNgameover วันที่ผ่านมา +1

      अहो, मग त्या ऐवजी प्रतिक्षा यादी (Waiting List) लावणे, हा नाही का उपाय….

  • @sanjaydamale7222
    @sanjaydamale7222 2 วันที่ผ่านมา +9

    बदल पूर्णतः अयोग्य आहेत याने काही वेळा जास्त मार्क वाले लागणार नाहीत या मागच्या भरतीमध्ये पुन्हा संधी द्यायला नको होती ती परत दिली म्हणून मुले सोडून आली आपल्या जिल्ह्यात वेटींग लिस्ट हवी normalization पाहिजे एकच paper पाहिजे असे बरेच मुद्दे आहेत

  • @vinodwagh4606
    @vinodwagh4606 2 วันที่ผ่านมา +7

    बदल चुकीचे आहे कारण जास्त मार्क्स असलेला घरी राहू शकतो

    • @sohamnannavare8531
      @sohamnannavare8531 2 วันที่ผ่านมา +1

      Kas ky jast kharach jar jast marks milale astil tar to swata chya jilhyat ch select hoil na .
      Kami milale mhanu tar lamb chya jilhyat gela

  • @jaymalaardhare9328
    @jaymalaardhare9328 2 วันที่ผ่านมา +1

    भावी पिढी घडवणारा देशाचे उच्च भविष्य असणारा विद्यार्थी त्यांच्यासाठी सरकारची इतकी मोठी कंजूसी

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 2 วันที่ผ่านมา +3

    हा बदल चुकीचा आहे त्यामुळें कुठ फॉर्म जास्त येतील तिथे मिरीट जास्त लागेल

  • @minalkamble1307
    @minalkamble1307 2 วันที่ผ่านมา +3

    हे बदल अयोग्य आहे😮😮

  • @pawanwarbhe9776
    @pawanwarbhe9776 2 วันที่ผ่านมา +10

    बदल तर नक्कीच अयोग्य आहे सर......, त्या पेक्षा मला अस वाटते की..., Waiting list लावायला पाहजे..... म्हणजेच जो कोणी join नाही झाला.... तर समोरच्या व्यक्ती त्या जागेवर लागू शकतो...

    • @mohaNgameover
      @mohaNgameover วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर! Waiting List लावणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. म्हणजे, एखाद्याला गरज नसल्यास पुढच्यास संधी मिळेल.

  • @s.m1678
    @s.m1678 วันที่ผ่านมา +1

    Police bharti, talati madhye direct join karun ghetat खाजगी संस्थेवर मेरिट लिस्ट नुसार भरती करावी तिथे कश्या पद्धतीने भरती करतात हे माहित आहे
    मग जिल्हा निहाय भरती करा.
    विभाग निहाय भरती करावी.
    जिल्हा निहाय भरती नको.
    कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया बंद करा.
    शिक्षक सेवक कालावधी कमी करावा नाहीतर जेव्हा पासून tait exam झाली तेव्हा पासून शिक्षक सेवक कालावधी धरावा म्हणजे शिक्षक भरती वेळेवर पूर्ण होईल. नाहीतर दोन वर्ष झाले तरी अजून भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही

  • @swatimane8182
    @swatimane8182 2 วันที่ผ่านมา +4

    कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध केला पाहिजे

  • @Royalstargaming-yv4gy
    @Royalstargaming-yv4gy 2 วันที่ผ่านมา +1

    Waiting list लावावी सर्वात बेस्ट असे काहीही करायची गरजच नाही

  • @Jyoti-S25
    @Jyoti-S25 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अयोग्य आहे कारण जे विद्यार्थी कोणत्याही जिल्ह्यात काम करण्यासाठी तयार असतील त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल..

  • @BajrangChate
    @BajrangChate 2 วันที่ผ่านมา +3

    बदल चुकीचा आहे sir मार्क्स जास्त असून पण निवडी पासून वंचित राहू शकतो

  • @minalkamble1307
    @minalkamble1307 2 วันที่ผ่านมา +6

    Sir आम्ही कोणत्याही जिल्ह्यात जायची तयारी आहे , थोडया लोकांच्या अडचणी साठी आमच्या service cha ka nakar घंटा आहे?????

  • @patil5218
    @patil5218 2 วันที่ผ่านมา +4

    अत्यंत चुकीचा निर्णय आहे प्रत्येक जिल्हा विषय आणि गट यामुळे मेरिट कुठं High tar kuth Low होणार त्यामुळं जर मार्क्स जास्त असून स्वतःच जिल्हा जागा कमी तर मेरिट high. स्टेट लेवल पोर्टल प्रणाली आपल्या मेरिट नुसार जागा व जिल्हा मिळतो ती योग्य पद्धत आहे आता तरी जिल्हा भरती ही तलाठी भरती सारखं होणार merit khup फटका शिक्षक बंधू आणि भगिनी बसणार या निर्णयामुळे. शिक्षक भरती प्रक्रिया सगळ्या पेक्षा वेगळी असते वर्ग /गट/पात्रता/विषय अलग असतात सगळ्या पात्रता and विषय ही वेगळी असते.

  • @gaurideshpande-fe4ue
    @gaurideshpande-fe4ue 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Online class आहेत ka माझे B.A. B.ed झाले आहे fees किती आहे class chi

  • @Anu_more
    @Anu_more 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kantrati bharti vr ruju zhalyavr fakt 3 years ch job la tevtat ka???? 😢😢ka life time please reply🤌🙏 sir... 🥺🕊

  • @SwatiJarhad-t4q
    @SwatiJarhad-t4q 2 วันที่ผ่านมา +3

    Really nice decision, Nice guidance sir,thank you so much sir

  • @sandeepgulve6154
    @sandeepgulve6154 วันที่ผ่านมา +1

    चुकीची प्रक्रिया आहे सर
    उमेदवार रुजू न होण्यास हा उपाय होऊ शकत नाही
    साधं सोपं प्रतीक्षा यादी लावा बस
    ज्यांना गरज नाही ते सोडून देतील त्याखालचा गरजवंत तो जॉईन करेल.

    • @mohaNgameover
      @mohaNgameover วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर! प्रतीक्षा यादी लावणे, हाच सर्वोत्तम उपाय.

  • @j.s.learning6520
    @j.s.learning6520 วันที่ผ่านมา

    Sir मला ही कुठे ही निवड केली तरी चालेल फक्त निवड होण्यासाठी तुमची मदत लागेल फक्त निवड महत्वाची plz reply

  • @NitaParve-p6q
    @NitaParve-p6q 2 วันที่ผ่านมา +1

    Good evening sir

  • @Navi_Navi-Vaishnavi
    @Navi_Navi-Vaishnavi 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir demo class available aahe ka batch madhe?

  • @dk1861
    @dk1861 2 วันที่ผ่านมา +1

    Tait परीक्षा देण्यासाठी MSC Physics पात्रता असलेल्या साठी, ज्युनिअर कॉलेज टीचर होण्यासाठी आपल्या अकॅडमी ची कोणती पुस्तके वाचून अभ्यास करावा लागेल,जेणेकरून घरीच अभ्यास करून tait परीक्षा पास करणे सोईचे ठरेल

    • @gauravb786
      @gauravb786 2 วันที่ผ่านมา

      कॅटेगरी कोणती??

  • @PriyankaPatil-yx5uu
    @PriyankaPatil-yx5uu 2 วันที่ผ่านมา +2

    MSc computer.B.Ed. आता b. Sc.math करतेय तर tait नंतर subject कोणता शिकवता येईल.सांगा sir , तुम्ही वेगळी vedio बनवणार होते यावर

  • @pankajandhalgaonkar2966
    @pankajandhalgaonkar2966 วันที่ผ่านมา

    Yogyach ahe ha badal.. jikde jayche nahi tr te option kashala takache, tikdchaya lokanchi jaga vaya ghalvayachi

  • @babaraodhawse7210
    @babaraodhawse7210 2 วันที่ผ่านมา

    Thank you sir 🙏🙏

  • @adityasalokhe1116
    @adityasalokhe1116 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Zp chya bharati kdi pasun chalu hotil sir
    Please 😢 reply sir

  • @nandudhole6356
    @nandudhole6356 2 วันที่ผ่านมา +1

    Tait batch घेतली आहे sir live पाहायला midat नाही पण रेकॉर्डिंग lecture kadhi पाहू शकतो काय ki त्याच दिवशी pahayche असते sir,प्लीज कधी pahanyacha midu घ्यायचा

    • @ashwinideshmukh6985
      @ashwinideshmukh6985 2 วันที่ผ่านมา

      रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कधीही बघू शकता
      अनलिमिटेड time
      बॅच validity असे पर्यंत ते रेकॉर्डेड असतात

  • @sanjeevanitupat3298
    @sanjeevanitupat3298 2 วันที่ผ่านมา +1

    Forensic science result ala...check krun ghya

  • @nandudhole6356
    @nandudhole6356 2 วันที่ผ่านมา

    सर, स्कूल मध्ये जात असल्यामुळे live pahta येतं nahi sir रेकॉर्डिंग पूर्ण deva sir ani live massage येतं नाहि आहे sir

  • @maheshghadge3453
    @maheshghadge3453 2 วันที่ผ่านมา +3

    सर मी ctet D.l.ed प्रथम वर्षात पास आहे व d.led पण पूर्ण आहे तर मी tait देऊ शकतो का.

  • @user-po3xj2ge8b
    @user-po3xj2ge8b วันที่ผ่านมา

    20 pradhyanyakram deun lagnyache chancess kami kryche ka amhi

  • @harishlande5534
    @harishlande5534 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir mahagenco technician 3rd chi batch nahi ghet ahet kay sir ji

  • @shahinpathan8503
    @shahinpathan8503 2 วันที่ผ่านมา

    Sir fakt maths v budhhimatta batch aahe ka pls sanga Karan fees khup jast aahe

  • @dhammapalbansode-qk8nn
    @dhammapalbansode-qk8nn วันที่ผ่านมา

    Sir मी समाजकल्याण विभागामध्ये फॉर्म भरला तर मी 2014 च domicile अपलोड केल सर,,
    पुढे dv ला काही प्रॉब्लेम येईल का सर 🙏

    • @DarshMehta-u8x
      @DarshMehta-u8x 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Paper tr de baba adhi😂

  • @VIKYDESHMUKH
    @VIKYDESHMUKH 2 วันที่ผ่านมา

    Sir merit ver effect hoel na kmi jaga district made tya merit high level

  • @tukaramshedage5913
    @tukaramshedage5913 วันที่ผ่านมา

    शिक्षक भरती जिल्हानिहाय झाली तर, प्रत्येकाला प्रत्येकाच्या जिल्ह्यात नोकरी मिळेल

  • @sanketdingar7281
    @sanketdingar7281 2 วันที่ผ่านมา

    सर आम्हाला जर खाजगी शाळेचे संस्था असते त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागायाचे असेल तर त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कसे लागू शकतो . ?
    सर या प्रश्नाचे उत्तर कॄपया नक्की द्या .🙏🙏

  • @SnehalBhandare-ob6hg
    @SnehalBhandare-ob6hg วันที่ผ่านมา

    Jyanchi niukti zali ahe tyana punha sandhi dyayala nako. Karan tyana sandhi punha punha milat rahilytane bakiche candidate na sandhi milat nahiy ani merit high lagat ahe. Jyana jithe job lagala ahe tyana tithech job var thevave. Ani pudhchya list la dusaryana sandhi dyavi.

  • @ankitapatil5318
    @ankitapatil5318 วันที่ผ่านมา

    Junior college ला रुजू होण्यासाठी किती पाहिजे

  • @mayurijadhav8195
    @mayurijadhav8195 วันที่ผ่านมา

    जिल्हा निवड करायला रिक्त जागा तर माहीत पाहिजेत किती आहेत ते

  • @priti3855
    @priti3855 2 วันที่ผ่านมา

    Sir yekhadya district madhe jaga nasel tar mag

  • @jayhind6037
    @jayhind6037 วันที่ผ่านมา

    20 ऐवजी 10 जिल्ह्याचे option देण्यात यावेत

  • @sonali3447
    @sonali3447 2 วันที่ผ่านมา +2

    Ctet qualify ahe pan d el ed second year la ahe tar tait deu shakte ka? Tait exam kdhi hoil?

    • @parshuramdeshmukh3639
      @parshuramdeshmukh3639 2 วันที่ผ่านมา

      नाही देता येत. Complite पाहिजे

    • @abhijeetgore310
      @abhijeetgore310 วันที่ผ่านมา

      D.el.ed पूर्ण पाहिजे. 2022 च्या TAIT ला माझी same case होती. D.el.ed निकालाची तारीख व मार्क्स मागतात

    • @sonali3447
      @sonali3447 วันที่ผ่านมา

      @@abhijeetgore310 thank you

  • @vikassiryceducationMH
    @vikassiryceducationMH 2 วันที่ผ่านมา

    Tet chi answer key kadhi yenar ahe sir

  • @pallavichincholkar3741
    @pallavichincholkar3741 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ayogya badal....tase hi jilha ani vacancy bghunch preference det asto...

  • @sonalishende3010
    @sonalishende3010 วันที่ผ่านมา

    Sir alap shankyank shikshk Bharti jahirat kadhi yenar

  • @jyotiwayal
    @jyotiwayal 2 วันที่ผ่านมา

    Tet result kadhi lagel sir, tyamule aamhala tait batch join karavi ki nahi kalat nahiye .

  • @surajwadje5463
    @surajwadje5463 วันที่ผ่านมา

    Tet zali pan answer key cha kay ?

  • @RoshaniMore-x6t
    @RoshaniMore-x6t วันที่ผ่านมา

    Ayogya ahe waiting list lava
    Sopa upay

  • @prathameshpatil8877
    @prathameshpatil8877 2 วันที่ผ่านมา

    फक्त 20 प्राध्यान्यक्रम न देता, निवड केलेल्या जिल्ह्यातील सर्व प्राध्यान्यक्रम तरी मिळायला हवेत.

  • @dayanandsatpute3130
    @dayanandsatpute3130 2 วันที่ผ่านมา

    TET पास नसेल आणि tait पास झाल्यास शिक्षक भरतीस पात्र ठरते का?

  • @nishigandhalingayat3453
    @nishigandhalingayat3453 วันที่ผ่านมา

    ह्या बदलानुसार भरती व्हावी

  • @kuldeepkhedkar
    @kuldeepkhedkar 2 วันที่ผ่านมา +2

    बदल योग्य आहे व ते व्हायला पाहिजे

  • @mahadevavhad5183
    @mahadevavhad5183 วันที่ผ่านมา

    Kantrati bhrti hot ahe mng tait honar ka

  • @RinaSanap-lg7xo
    @RinaSanap-lg7xo 2 วันที่ผ่านมา

    akach district aivji vibhagiy bharti karavi sir

  • @dipaligaikwad956
    @dipaligaikwad956 วันที่ผ่านมา

    अयोग्य आहे

  • @dattamorkhade_1
    @dattamorkhade_1 วันที่ผ่านมา

    Kantrati bhartila virodh kra sir.mgch classes la pradhanya dya sir.plz

  • @ujwalalawand1809
    @ujwalalawand1809 2 วันที่ผ่านมา

    SEBC certificate asel tar age limit Kay asel please saga

    • @Swarajtiprale
      @Swarajtiprale 2 วันที่ผ่านมา

      @@ujwalalawand1809 43

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chinnnaaal सरकार

  • @mauliwaghmore1340
    @mauliwaghmore1340 2 วันที่ผ่านมา +2

    तुह्मी मागे एक विडिओ बनवला होता TET/CTET पात्रता 55%/60% मुद्दा पूर्ण चुकीची माहिती सांगितली आहे..सर्वोच्च न्यायालयाचा २०१९ चा निकाल नीट वाचन केल नाही तुमही

  • @namratapatil2027
    @namratapatil2027 2 วันที่ผ่านมา

    Sir je vidyarthi kuthehi jayla tayar astil tar Tyanna karta यायला पाहिजे चुकीचा निर्णय आहे sir ha

  • @rajivg7035
    @rajivg7035 วันที่ผ่านมา

    Badal ayogya ahe ..sarvach refrance pahijen

  • @SwapnaliNanware
    @SwapnaliNanware 2 วันที่ผ่านมา

    Sir tetcha result kadhi lagel

  • @masterjitendraa
    @masterjitendraa วันที่ผ่านมา

    फक्त कोकणासाठी शिक्षण खाते वेठबिगारीस ठेवले जात आहे

  • @swatifattepure6030
    @swatifattepure6030 2 วันที่ผ่านมา

    Ctet la 83 padlas EWS asel tar qualified samjle jate ka

  • @deepikamane8766
    @deepikamane8766 2 วันที่ผ่านมา

    Kamit kami 3 district tri dyala pahije

  • @heenashaikh9259
    @heenashaikh9259 วันที่ผ่านมา

    Kamit kami 3 jillhe nivdnyat dyave

  • @VIKYDESHMUKH
    @VIKYDESHMUKH 2 วันที่ผ่านมา

    Tet answer key kdi yel

  • @vaishalikharat4350
    @vaishalikharat4350 วันที่ผ่านมา

    Tet chi answer Key kadhi yeil

  • @nilimapilare1015
    @nilimapilare1015 2 วันที่ผ่านมา

    Ignite tarfe kantrati padbhartila virodh kra sir

  • @sachindhakne6189
    @sachindhakne6189 2 วันที่ผ่านมา

    सर b.ed वाले 1 ते 5 साठी पात्र ठरवले आहेत का

  • @javedakram7404
    @javedakram7404 วันที่ผ่านมา

    आता ५ वर्षे भरती विसरा....उगाच क्लास ची add करून गरीब मुलांची फसवणूक करू नका

  • @manoharghate4578
    @manoharghate4578 วันที่ผ่านมา

    Change hoil nahi pahije

  • @mahendratumsare269
    @mahendratumsare269 2 วันที่ผ่านมา

    Badal hoil ...

  • @megrajkadam1861
    @megrajkadam1861 2 วันที่ผ่านมา +1

    परीक्षा कोण देऊ शकतो.

    • @nileshsathe3139
      @nileshsathe3139 2 วันที่ผ่านมา +1

      जिवंत व्यक्ती

    • @vasanti.savane6622
      @vasanti.savane6622 2 วันที่ผ่านมา

      😂​@@nileshsathe3139

    • @vidyamagar4693
      @vidyamagar4693 วันที่ผ่านมา

      ​@@nileshsathe3139😂

  • @ashwinibhosale9707
    @ashwinibhosale9707 2 วันที่ผ่านมา +2

    Sir, maze age 38 running aahe. Open category. Mi tait deu shakate ka. Mi pudil bharthi sathi patr asen ka. Khup confus aahe. Please reply sir.

    • @firojshaikh8276
      @firojshaikh8276 วันที่ผ่านมา +1

      ताई EWS सर्टिफिकेट काढा अजून 5 वर्ष भेट तील 👍

    • @Abhishinde630
      @Abhishinde630 วันที่ผ่านมา

      Ews बंद झालं आहे ​@@firojshaikh8276

    • @Abhishinde630
      @Abhishinde630 วันที่ผ่านมา

      मराठा असाल तर sebc काढा

  • @meghakhedkar9160
    @meghakhedkar9160 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    katrati padhat yogya

  • @nilesh4.5
    @nilesh4.5 2 วันที่ผ่านมา +1

    Badal ayoga

  • @poojaprashant9702
    @poojaprashant9702 2 วันที่ผ่านมา

    Bcom bed asel tar selection hot nahina

  • @nilimapilare1015
    @nilimapilare1015 2 วันที่ผ่านมา

    Sir me ignite chi student ahe sir

  • @mahadevavhad5183
    @mahadevavhad5183 วันที่ผ่านมา

    Tait honar ka pn

  • @jyotithakur7789
    @jyotithakur7789 วันที่ผ่านมา

    Kantrati bhrti tr bnd kra

  • @anandkadam2220
    @anandkadam2220 วันที่ผ่านมา

    हे सर्व निर्णय चुकीचा आहे

  • @sagarkamble3261
    @sagarkamble3261 2 วันที่ผ่านมา +1

    शक्यतो जिल्हा हा प्रथम प्राधान्य असावे.

  • @alluatr4629
    @alluatr4629 2 วันที่ผ่านมา

    Hi

    • @shaneshwargaikwad6948
      @shaneshwargaikwad6948 2 วันที่ผ่านมา

      Tet चा result केव्हा लागेल सर

    • @alluatr4629
      @alluatr4629 2 วันที่ผ่านมา

      @shaneshwargaikwad6948 लवकर जाहीर करण्यात येईल

  • @vasantusendi-o8s
    @vasantusendi-o8s 2 วันที่ผ่านมา

    समाज कल्याण भरती,,,,विध्यार्थ्यांना bsw /msw चालत नाही.. 😢त्या भरती साठी सर्व graduate चालत....

  • @sangitapatil903
    @sangitapatil903 2 วันที่ผ่านมา

    Kntrati bhrti band kra

  • @nilimapilare1015
    @nilimapilare1015 2 วันที่ผ่านมา

    Sir zilya mde jast student ani astil ani vacancy nsnar tevde tr mg kas sir