Pune & Khadki Cantonment Board परिसर पुणे महापालिकेत विलीन करण्यासंदर्भात चर्चांनी जोर धरलाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ค. 2023
  • #BolBhidu #PuneCantonmentBoard #Pune
    पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर पुणे महापालिकेत विलीन करण्या संदर्भातील चर्चांनी जोर धरलाय. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील योल कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन करण्यात आले आहे.
    पुणे परिसरातील कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांकडून आवश्यक सुविधा मिळत नसल्याने सातत्याने पुणे महापालिकेत विलीनीकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी मान्य झाल्यास आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डमधून रहिवाशी भाग महापालिकेत समाविष्ट होऊ शकेल. आज सविस्तरपणे हा संपूर्ण विषय समजून घेऊ.
    कॅन्टोन्मेंट बोर्ड संदर्भातील माहिती घेऊ आणि या कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक परिस्थिती नाजूक का झाली हे बघू तसच विलिनीकरणाची गरज आणि परिणाम यावर प्रकाश टाकू.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 33

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +23

    कॅन्टोमेंट मध्ये नेत्यांना टक्केवारी कमी असते 😂🤣🤣निर्णय वेगवान टक्केवारी दमदार 😂🤣

  • @vishalsonawane6056
    @vishalsonawane6056 ปีที่แล้ว +15

    कॕन्टोमेंट बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडियर असतो , बोर्ड ला केंद्रात भा.ज.प. सरकार आल्यापासून उतरती कळा आली ते म्हणजे त्यांच्या चुकिच्या धोरणांनमुळे . - खडकी कॕन्टौमेंट वाॕर्ड अध्यक्ष

  • @ranjeetpatole579
    @ranjeetpatole579 ปีที่แล้ว +12

    अडानी मध्ये सरळ विलीन करा की मोदीजी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @FilmyBoy-te5qn
    @FilmyBoy-te5qn ปีที่แล้ว +13

    पुणे शहरात जी थोडी झाडी शिल्लक राहिली आहेत ते पण तोडून टाका सगळीकडे काँक्रीटीकरण करा ट्रॅफिक तर आहेच त्रास देण्यासाठी.

  • @pravinpatil-sz1fb
    @pravinpatil-sz1fb ปีที่แล้ว +5

    कँटोन्मेंट बोर्ड विलीनीकरण करण्यापेक्षा एखादी समिती नेमून रहिवाशांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत व सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. विलीनीकरण केल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

  • @vaibhavpawar7521
    @vaibhavpawar7521 ปีที่แล้ว +8

    Kahi garaj nahi jevdhi hirval aahe tevdhi sagli nashta hoil karan ekda corporation madhe al ki sagle nashta hoil

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 ปีที่แล้ว +5

    अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड पण विलिन व्हायला पाहिजे. टोलच्या नावाखाली खूपच लूटमार चालू आहे

  • @atishkurhade8106
    @atishkurhade8106 ปีที่แล้ว +2

    खुप चांगली माहिती व सविस्तर माहिती

  • @rakeshavghade9956
    @rakeshavghade9956 5 หลายเดือนก่อน

    शुद्ध भाषा मला कळत नाही पण हे कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या सर्वसाधारण माणसाला खूप छळत आहे.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +9

    POK सुद्धा भारतात समाविष्ट करण्याची गरज आहे 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mumbaiindians1951
    @mumbaiindians1951 ปีที่แล้ว +4

    Artificial intelligence University dheshytil fast University aplya Maharashtra mde August mde suru hote.... Tya sathi ak vlog jhalch pahije

  • @Earthquake91
    @Earthquake91 ปีที่แล้ว +3

    Dehurod cantonment board pan PCMC madhye janar ahe

  • @harshalgarde4019
    @harshalgarde4019 ปีที่แล้ว

    👍 Informative

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 ปีที่แล้ว +2

    Aho bol bhidu 32 Shirala takukyatil chandoli national park yachi mahiti dya
    50 velaa sangitll trr dett nahi
    Kiti request karaychi..

  • @Pranali_Shah
    @Pranali_Shah ปีที่แล้ว +1

    True

  • @amolpawar756
    @amolpawar756 ปีที่แล้ว +2

    भरती च नाव करून कोटी रूपये जमा केले यांनी आणि मग सांगतात विलिनीकरण होणार

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 ปีที่แล้ว

    कोल्हापूरचे लाटलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाला परत द्यावे हिच मागणी 🙏🙏🙏
    याचे विलानिकरण योग्यच

  • @vaibhavparate9411
    @vaibhavparate9411 ปีที่แล้ว

    Pune contanment nord exam 168 post kadi honar, bhati online form bhartana amchyakdun 1000 dd ghetala ani bharti cansal manun sagital bharti kadi honar te sanga

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 ปีที่แล้ว +2

    Cantonment board vilinikaran zala nahi pahijhe

  • @Nickshaket12345
    @Nickshaket12345 ปีที่แล้ว

    कॅन्टोन्मेंट बंद आहे दोन महिने झालेमाझी रोज 70 रु असे दोन दा पावती होत होती टेपो ची अता नाही होत बर वाट असच राहूदे लय लुट ला कॅन्टोन्मेंट वाल्या नी बस अता बंद झाल अताआमच्या मेहनतीचे पैसेआम्हाला भेट नारधन्यवाद सरकार लवकर जाग आली🙏❤️ कॅन्टोन्मेंट एरिया मध्ये फिरतानाअसे वाटायचे कि पीओके नाहीतरजम्मू काश्मीर लडाक साईट ला आलोय पुणे मधी नाही तर दीवस भरात आमच्या पुणेत फीरता ना ७० ७० १४० रु दया लागत होते सर 🥳

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 ปีที่แล้ว +2

    पुणे कॅन्टोलमेंट टोल बंद झालेला आहे

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +1

    આભાર 🙏
    અરૂણ રાજ જીંદા બાદ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vyankatadatrao1877
    @vyankatadatrao1877 9 หลายเดือนก่อน

    विलीनीकरण मध्ये जमिनीच्या भागाची मर्यादा असावी.

  • @omkarkale270
    @omkarkale270 ปีที่แล้ว

    Bar zala to tax band kela.. Tax kasla खंडणी hoti ti... Amchya companyche driver laii khush zalet 🤣🤣

  • @santoshmane2177
    @santoshmane2177 ปีที่แล้ว

    Rammy cercal app बंदी बाबत शासन निर्णय का घेत नाही त्याबद्दल विडीओ करा

    • @Aditya-jb6nf
      @Aditya-jb6nf ปีที่แล้ว

      Khana ho gaya chalo rammy khelte Hain

  • @YograjPatil-zy7xw
    @YograjPatil-zy7xw ปีที่แล้ว +1

    1992 scam harshad Mehta story var video banva

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว

    रिकामा पडला आहे ऐवडी जागा.....

  • @vyankatadatrao1877
    @vyankatadatrao1877 9 หลายเดือนก่อน

    जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार भारतात आहे तोपर्यंत खरे तर कॅन्टोन्मेंट बोर्ड महानगरपालिकेमध्ये विलीन करण्यात येऊ नये सगळा सत्यानाश होईल अशी शंका आहे

  • @ssssr4650
    @ssssr4650 ปีที่แล้ว

    सैन्य आस्थापना जिथे ब्रिटिश काला पासून होत्या तिथे कैंटोनमेंट आहेत अगदी चोख व्यवस्था अनि संस्कृती कहिशि वेगली सैन्य सुरक्षा व पूरक व्यवस्था. ब्रिटिश खूना पुसाय च्या नदात चुक होतेय. तुम्ही मग रेल्वे सुद्धा बंद करनार काय? अनि चांगल्या सुविधा महापालिकेत मिलनाराच अशी खात्रि आहे का?

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว

    महापालिका जकात नाका आणि कंटोमेंट ची टोल वसुली बंद केले ते बरं झालं खुप वर्षे लुटलं लोकांना खूप त्रास सहन करावा लागला... त्यात तर नगर च्या कंटोमेंट टोल वसुलीवाले खूपच नालायक