Vinesh Phogat च्या Disqualification मागे कारस्थान आहे का ? Final आधी वजनाचा घोळ नेमका कशामुळे झाला ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #BolBhidu #VineshPhogat #Olympic2024
    ऑलिम्पिकमध्ये फायनलपर्यंत पोहोचून गोल्डची आशा असणाऱ्या विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून ऐनवेळी अपात्र करण्यात आलं आहे. विनेशच्या कुटुंबीयांनी कुस्ती फेडरेशनवर आरोप केले, विनेशनं भारतीय कुस्ती फेडरेशनच्या विरोधात केलेल्या आरोपांमुळे तिच्याविरुद्ध कट रचला गेला असेही आरोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, यावरुन अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तिनं जे आंदोलन केलं होतं, ते आठवून आपल्याविरोधात लाट निर्माण होईल असं कुणाला वाटलं होतं का ? यामागं काहीतरी षडयंत्र असू शकतं का ? याचा विचार आपण केला पाहिजे. असं पाटील म्हणाले.
    तर काही सोशल मीडिया अकाउंट्सवरुन विनेश आपल्या नेहमीच्या वजनी गटातून का खेळली नाही ? तिनं वजन वाढवण्याचा निष्काळजीपणा का केला ? असे आरोप होताना दिसतायत. या आरोपांच्या राड्यात विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलंय ? वजनाचा आणि वजनी गटाचा संपूर्ण मुद्दा काय आहे ? नेमकी चूक कुणाची होती ? याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 570