अब्रुनुकसानीचा दावा कसा करतात? Adv. Umesh R. Walzade Interview | How to File Defamation Case?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- अब्रुनुकसानीचा दावा कसा करतात? त्याबद्दल आपल्याला ज्येष्ठ वकील उमेश वालझाडे अचूक माहिती सांगत आहेत, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Kiran Anchor)
#Lokmat #UmeshWalzade #Mahrashtranews #DefamationCase
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
छान माहिती दिलीत साहेबांनी आजच राजकारण चालु आहे. याची आता अब्रू गेली. नंतर परत काही जाईल.ते सांगता येणार नाही.
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
खूप छान वाटले दादा सर्व सामान्य माणसाला पण हे कळलं की 👌👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती दिली साहेबांनी
छान माहिती दिली
Very nice thinks & rules
Khup chhan ..,.
Saheb mast mahiti dili
Khup sunder Karan short madhya mahiti dili
Right Information sir
thank you for information
V.nice sir 🙏
वैयक्तिक अब्रूनुकसान या विषयी माहिती सांगा.
माझ्यावर अशीच false केस दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल माझ्या बाजूने मला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या गोष्टीला चार वर्षे झाले. मला अब्रू नुकसानीचा दावा ठोकता येईल का?
याचा अर्थ आरोप सत्य आसेल तर दावा दाखल करू शकत नाही फक्त भिती दाखवतात
माहिती छान आहे पण आतापर्यंत महाराष्ट्रातील एका तरी नेत्याने असा दावा केला आहे का❓ हे फक्त टीव्ही व इतर बातम्या मध्ये प्रसिद्ध साठी मी इतक्या कोटींचा दावा ठोकणार म्हणतात.
जय महाराष्ट्र
Sir , Vakil sahebani ,court fee cha akda dilach nahi ,tar tumvhya vdo la arth kai rahila ?
एखाद्या व्यक्ती त्रास देत असेल आणि तक्रार दाखल केली म्हणुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करतो म्हणुन सांगत असेल तर तो दावा योग्य ठरू शकतो का ?
एखाद्या प्रोफेशन बद्द्ल चुकीचे शब्द वापरले तर काय करायचे
पण दिवाणी अब्रुनुकसानीचा कोर्ट फी लागेल
How to contact you.
557 he pn fojdari kalam aahe ka
Reporter saheb tumacha number
jar ekhadyane 100 koticha dava jinkla tar tyala 100 koti miltat ka?
आपल्याला जर बोलावलं तर जाऊ ना मोजायला
@@dattatrayadhav320 😂
Nete mandali kartat.. Aani.. Oaise pan magat nahi.. .
Hyanchi layaki.. Hazar mde nahi.
Koti koti magatat..
Contact number dya advocate siranche
Grampanchayat
Talathi
Police patil
Tanta mukti
Petpedi
Mahasul vibhag
Credit society bank fraud loan details ahet maja kade forgery documents var loan dile ahe .... verified documents ahet....
Sagle corruption Ani politics chalu ahe
Tumi reply nahi kele
Kirit somaiiyala bedya thoka
खूप छान माहिती
छान माहिती दिली आहे