WIFE पत्नी नांदत नाही | पत्नी नांदत नसेल तर पती ने या चुका करू नयेत. | पती च्या चुका मुळे केस हरते
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Dear viewers
पत्नी नांदत नसेल तर या चुका पती ने करू नयेत
#पत्नी नांदत नाही
#पत्नी विरुद्ध केस
#पहिली केस कोणी करावी
#पत्नी विरुद्ध घटस्फोट
#पत्नी ला पोटगी बंद
#मराठी_कायदा
#मोफतकायदेशीरसल्ला
#कायदेशीर_सल्ला
व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नक्की कंमेंट करा..
अँड. संदीप : ९७६६६८८८८४.
कॉल साठी रक्कम रुपये ३०० स्वागत मूल्य आहे, रक्कम भरल्यावर आपल्याला चॅनेल तर्फे स्वतःहुन कॉल केला जाईल,
फोन पे, गुगल पे ७०२००९६२३४ या क्रमांकास करावे.
आर्थिक दुर्बल घटकासाठी फ्री कॉल सेवा
बुधवारी
वेळ : साय : ०७ ते ०८ पर्यंत...
चॅनेल ला मोफत SUBSCRIBE करा,
फोन वरून सल्ल्याची सुविधा फक्त चॅनेल ला SUBSCRIBE केलेल्या मेंबर साठीच आहे.
(कार्यक्षेत्र :मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर)
सर्व माहितीसाठी मोफत SUBSCRIBE करा आपला लाडका मराठी चॅनेल
मराठी कायदा
MARATHI KAYDA
/ @marathikayda
सर, 498बद्ल खूप माहिती मिळाली .धन्यवाद 🙏🙏
4:20 to. Direct straight forward.
sir khupcha chan salaa dila tjanh you very much.
खूप छान माहिती सर 😅❤
खुपच छान माहिती दिलीत सर
करा आता महिला संवरक्षण कायदा त्यामुळे महिला बेफान झाल्या आहे निषेध 498. Domestic violence maintenance बंद करा भारतीय न्यायवेवस्था यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻
Satyamev Jayate Jay Hind Jay Maharashtra Vakil Saheb
Thanks dear .. video nakki share karava... Jai hind
पोलीस चौकशी म्हणजे कश्या प्रकारे
हो 👍🏻
हो म्हणजे
Chaukshi krayla polis pn tse pahijet sir
Te tr boltat nvra baykoch bhandan cortat sodva aamhi ky kru shkat nahi
Mulgi shikashan shikayache he sangun maheri rahat ahe me shikavanyas tayar ahe pan tari pan rahat nahi ani bolat pan nahi
Salla dyana sir
पोलीस चौकशी बद्दल थोडे विस्तृत सांगा सर आणि चौकशी कशी करता येईल त्याबद्दल सांगा
मस्त विडिओ आहे सर
खूप छान माहिती
चांगली व निर्णायक स्वरुपाची माहिती आपण दिली आहे. धन्यवाद सर !💐💐💐
Thanks so much
सर खुप चागली माहिती दिली
Thanks so much .. विडिओ नक्की शेअर करा, इतरांचा फायदा होईल.
खूप छान माहिती दिली...सर
छान माहिती दिली आहे सर पोलीस चौकशी कशा प्रकारे करायची
Polis chaikashi Kay mhnun karayachi
Mahiti chhan dili.....!
खुप छान 🎉
Very good
सर आपला पुणे कार्यालय चा पत्ता मिळेल का?
Nice
❤प्रिय मित्रहो स्वतः च्या मनाने तसेच कोणतेही फेक यूट्यूब च्या विडियो ला बळी पडू नका🙏
' मराठी कायदा ' हे असे एकमात्र चैनल आहे जे तुमच्या प्रत्येक विषयावर विचार करुण तुम्हाला योग्य रीतीने मार्गदर्शन करते.
Dhanyawaad Joshi saheb....
मस्त सर जी खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद सर
Polis chavkashi kashi karaychi sar
Hello sir patnichi police chowkshi kashi karaychi ahe, ani tya madye konte mudde yeyla pahije plz reply sir
पोलीस चौकशी करण्याची नेमकी प्रोसेस काय आहे यासंदर्भात कृपया मार्गदर्शन करावे
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏
Thanks video nakki share karava aani channel la मोफत subscribe lagech karave.
Sir tumhi practice kuthe kuthe karatat sir shreerampur la pn yetat ka sir tumhi
Ghatspota baddal powar of atarny che baddal mahiti dhya....!
Sir lagna mumbai la zhale ,byko 1.5 year maheri rhat aahe,ani aata pachyat chya throw ne stamp pepar vr sign chi pressure det aahet,me vegle hotoy but te legal nahi aahe hyache maje future kharab hoil ti kadhi pn count case karel hyachi bhiti rhahil so te sign sathi pressure takat aahe stamp pepar vr
सर पोलिस चौकशी कशा पद्धतीने करावी कारण पोलिस ठाण्यात तक्रार कशाप्रकारे करावी याबद्दल एक व्हिडिओ बनवा.🙏🙏
Whatsapp HI for details on 9766688884
Sir, pati che extra Marriatal affairs astil ani to kiwa tyachi family patni var khote arop krt astil, ani hyat mugli adjust nhi kru shkt krn khup chances deun hi to sudhart nasel ani patni la divorce ghyyacha asel tr tila starting process ky karav lagel,. Plz reply as soon as possible 🙏
खूपच छान माहिती सर... पण पोलिस घरगुती केस असल्यामुळे पुरुषांनाच कायद्याची भीती दाखवतात... अशा वेळेला काय करायचं
अश्यावेळी च पत्नीची पोलीस चौकशी वरिष्ठ पातळी वरून करणे महत्त्वाचे ठरते...
अधिक माहिती साठी 9766688884 या नंबर वर व्हॉट्सॲप HI असा मेसेज करावा...
1 month ch rahili aahe and nandayala yeto mhnte pn अट ghalat aahe te manya nahi and maheri nighun geli
Police chawkashi kashi karavi
Mla ny rahatcha tyachasobt
Bavachya baykone 354 , 354 a, 323,504,34, keses lavuna vihiricha vad aahe
Ri8 information sir
Section 9 madhe kahi hot nahi.
Sir maza navra darudya ahe
Sr वकिल लावायचाच का नाही लावला tr ky krave
अतिशय छान माहिती.
आमचा प्रश्न असा आहे की आमचे सुनेला आमचे मुलाने बाळंतपणासाठी पाठविले याला ८ वर्षे झाली. चार वेळा नांदायला चल म्हटले यायला तयार नाही.अपत्य झाले आम्हाला आजतागायत कसलीही किंमत देत नाही. तिला माहेराहून रहायचे आहे. मधल्या काळात ४ वर्षापासुन सेक्शन १३ नुसार केस दाखल केली. परंतु कोर्टात फक्त तारीख पे तारीख चालु आहे.
उपाय सुचवा
खूप चुकीची प्रक्रिया चालू आहे, इतक्या घटस्फोट हायला पाहिजे होता
Sir wife maheri gele ahe mahila cell madun lihun dela ki mla rahycha nahi as.
Uttam narwade
सर मला तुमचा मोलाचा सल्ला पाहिजे माझे सासरे ह्यांनी दोन विवाह केले आहेत झालं असं की पहिल्या पत्नीला एक मुली असताना त्यांनी घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केले आज त्यांच्या दुसऱ्या पत्नीला 1मुलगा आणि 2 मुली आहेत पण पहिली बायको ही 30 वर्षांपूर्वी सासऱ्याना सोडून निघून गेली आणि आता सासरे हे हयात नाहीत आणि त्यांच्या जमिनीला दुसऱ्या पत्नीचे आणि मुलांचे नाव वारस हक्क कारवाईत लागले गेले आहे तर ह्या परिस्थितीत पहिली पत्नी किंवा मुलगी संपत्तीवर दावा करू शकते का हा माझा प्रश्न आहे तुमचा योग्य आणि बहुमूल्य असा सल्ला मिळूं शकेल का??
सर पोटगी वाचते का
Police case dakhal karun ghet nahit
नमस्कार सर, पोलीस चौकशी कशी करावी त्याची काय प्रोसेस आहे कृपया ह्यावर एखादा व्हिडिओ बनवा...आम्हा सर्वांची विनंती आहे.
Whatsapp HI for details on 9766688884
Good relation with your wife vr ek video sir plz 🙏
त्या बद्दल देखील सकारात्मक विचार नक्कीच करूया.
Jar navryane patni la 9 varsh jawabdari ghetli nahi VA 9 varsh kartavya par nahi padle ti maheri jeevant aahe ki meli hey hi pahile nahi aasha navranche kaay?
Sir majhya pchyat majhya navryane dusar lagn kelay tyasathi kay karav
पश्चात असे जिवंत असताना म्हणता येत नाही.... तुम्ही असताना दुसरे लग्न केले आहे असे म्हणता येईल... त्यासाठी आपण त्याच्यावर दुसरे लग्न केले म्हणून कारवाई करू शकता. खाजगी केस कोर्ट मध्ये करू शकता तसेच dv ची मजबूत केस दाखल करू शकता
Yachyavar yek notis dekhil pathavlay pan kahi reply ala nahi
Police case kashi karaychi
Sir tumchya office cha Address sanga
Tumcha no dya sir .mla kes baddal bolaych ahe
Polis chaukshi vkilala marfat karaychi ki dayrect polic camplet kamplet karun kraychi
Sir माझा अंतर जातीय विवाह झाला आहे आम्ही दोघांनी 4 वरर्षा पूर्वी लग्न केलं होत परंतु आम्ही घरी सांगितलं न्हवत दोघं ही अप आपल्या घरी राहत होती आणि आत्ता दोन वरर्ष एकत्र रहात होतो परंतु त्यांच्या घरच्यांना समजल्या मुले तिला घरी घेवुन गेलेत मी काय करु शकतो plz उपाय सांगा तिचा माझ्यावर खूप जीव आहे पण आमचं लग्न अंतर जातीय असल्या मुळे तिच्या घरच्यांना मान्य नाही आता मी काय करावे sir प्लीज अन्स द्या
पोलिसात तक्रार द्या की पत्नीला जबरदस्ती ने घेऊन गेले आहेतं.... मग ते पत्नीला समोर आणतील... पण खरे तर मला वाटतं नाही तिला तुमच्या सोबत राहावयाचे आहे... आता ती तुमच्या विरुध्द आरोप करेल...
पाहू आपले प्रेम....
अडचण आली तर व्हॉट्सॲप करावे
Hi ९७६६६८८८८४ या क्रमांकावर.
दुसरा मुलगा पांच वर्षा चा आहे. तो मिळेल का
Channach uttar dilat sir
Saral jell madhe gelele bare
😂
Bhetut jail madhe
खुप छान सर
धन्यवाद
सर पोलीस चुकशी कशी करावी
Police purusha chi case lihun get nahi
सर,सेक्शन 9 ची केस केल्यानंतर ही पोलीस चौकशी करता येईल का?
हो. त्यावेळी देखील खूपच उपयोगी ठरते
Sir mi11-10 -2022 la gar sodun geli lahan mulala gehun maheri tar mazya hasband ni mulala mazya kadun gehun gele Mag mi dusara lagan keli maz talak nahi zal ata cortat kes calu aahe 2 varsh zale ata maze hasband mantat ki mala neto tar mi dusarya hasband la sodun pahilya hasband kade jav ka maze pahile hasband mantat ki mala tu dusarya hasband var kes kar mag mi tula neto mag kay karu sir tumi piz Ripley dya sir
तसे पाहता आपला दुसरा विवाह बेकायदेशीर आहे. परंतु दुसरा नवरा ज्याने स्वीकारले त्यावर अन्याय करू नये. कारण पहिला पती हा फसवू शकतो .
Police केस दाखल करून घेत नाहीत
सर माझी फसवणुक झाली आहे .बायको एक वर्ष नांदली पुढे सहकार बँकेत चांगल्या पगारवर लागली व तिने मला सोडुन दिले शहरात राहाते खोली घेऊन मला एक मुलगी आहे .तु पाया वर ऊभे राहा .तुला नोकरी नाही तुझ्याबरोबर नांदणे आवडत नाही चार वर्ष झालीत तिचे नातेवाईक गुंड आहेत मला दादागीरी करतात .
सर माझी लग्नाला फक्त 5 महिने झाले आणि माझी पत्नी फक्त माझ्या जवळ 1 महिना राहिले
Police case why? Is matter criminal or civil?
Mla case deyachi ahe tumhla
Whatsapp Hi for details on 9766688884
Sir majya wife cha affair aahe ani mazya kade instagram che massage che proofs ache 2 kiva 3 massage aahe mi ky karu
Hi
Policy case kashi karavi
त्यास अनेक पर्याय आहेत, त्या मध्ये पोलीस चौकशी हा उत्तम...
Whatsapp Hi for details on 9766688884
sir case chlau asel and job sodla tr maintaince kami hoto ka
नाही होत, कोर्ट अश्या लोकांना जास्त महाभाग समजते.
Jar patni la pati Ghar kharch देण्यास नकार देतो व तिच्या कडे पती पासून झालेली मुलं आहेत त्या पत्नीला तो जॉब सुधा करायला देत नाही तर त्या पत्नी ने घराचा खर्च कसा करावा Ani to baher दुसऱ्यांना पैश्याची ताबडतोब मदत करतो आणि हे पत्नीस माहीत आहे आणि त्यावरून सुधा वाद निर्माण होत आहे....
Ani police mhntayt file the case in the court
खावटी ची केस केली तर काय करावे.
Hii Sir
आम्ही २वेळेस नोटीस पाठवली होती तर ती नादायला येत नाही आमच्या नोटीस ल उत्तर देते तर सर आम्ही तलाख ची आपिल केले तर चालेल का सर Plz reply me Sir
Yes. U can...
सर माझ्या बायकोच अन माझ खुप एकमेकानवर प्रेम आहे ❤आम्ही एकमेकानशिवाय राहु शकत नाही
प्रॉब्लेम 👹सासु बायकोची आई आहे आमच्या दोघांच्या विवाहीक जीवनात ढवळाढवळ करते🧟♀️ जर वर्षी अस वर्षामध्ये दोन ते तीन वेळा 2-3महीने तिकडे घरात ठिवुन घेते💔
माझ्या बायकोला जबरदस्ती व हैराण करणे खोटबोलुन चुकीची शिकवन देते🤯 याचा वापर करून आमचा संसार कमी होउन मोडत चाललाय💣सासु वर केस करायच आहे मला🏛😠😡 पण कशा पध्दतीने करू वकीलामार्फत का पोलीसामार्फत प्लिज सांगा कस करू 😞😪😒
कारवाई सुरू करा. सगळे ठीक होईल.पोलीस कारवाई ला प्राधान्य द्या..
sir thanks
माझं सुधा असेच झालं आहे
पत्नी चा घरच्या लोकानी संसारात धवला धवल करण्याचे प्रकार 50%घरात चालू आहे, त्यां मुले अधिकतर लोकांचे घर उद्धावस्त होता आहेत।
Police campalet karne ahe
कौटुंबिक हिंसाचार कायदा सन 2005 चे कलम 12 प्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहिता चे किरकोळ अर्ज केला आहे मला कोर्टाची नोटीस आली आहे काय करावे
Whatsapp HI for details on 9766688884
सर तुमच्याकडे केस द्यायचे असेल तर
मुलगी जर पोलीसची मुलगी असेल तर आणि तीला मुलबाळ नसेल तर काय करावे
Police choukashi lavali nahi mi direct notice pathvala aahe
Bhava nottce kasa pathavala
आदिवासींच्या घटस्फोट बद्दल माहिती हवी
Sar mla aplyla bhetun mazi case dyachi ahe mazi patni ek varsh zal ahe maheri ahe ti yethi nahi tichya gharche pan pathvat nahit bhetu pan det nahit mla ek mulgi ahe tila pan bhetu det nahit mi request karun kantlo ahe manse mitra pathvle tar bolat hi nahit mla aplyala bhetun aplykde case deun patni la notice pathvaychi
Adress pathvaa please reply kara
Whatsapp HI FOR DETAILS AT 9766688884
Same here
Sir mazi bayako mulala mazyakade theun maheri nighun geli kahi sampark nahi ahe maza ani ticha 6 mahine zale mulache anganwadicha kard gheun geli ani ata mala mulala las dyachi ahe pan tyani kard aslya shivay las nahi det bayakola kard mangl tar det nahi ahe repalye dya sir kay krave
Whatsapp hi for guidance on 9766688884
जर पत्नी वेगळे राहण्यासाठी हट्ट धरत आहे .
Police inquiry होते का sir
Kaam kaaj hi karaycha nahi Asha navryacha kaay
पत्नी जर कोर्टात तारखेला हजर राहत नसेल तर 193 ची केस दाखल केली आहे डॉक्टरी रिपोर्ट दिला आहे
जरा माहिती देता का
Tumcha number lagat nahi sir
🙏Sir ledijya baipn Manda. Nmbr vinnti. 🙏🤔
इतर व्हिडिओ पाहावे. त्या मध्ये महिलांची बाजू मांडली आहे
पत्नीने व तिच्या आई वडीलांनी तसेच बहीणेने व तेंव्हा या सर्वानी मिळून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे
आपणास नक्की घटस्फोट मिळू शकतो
एक वर्ष वेगळे राहणे जरूरी आहे का घटस्फोटाची केस करण्यासाठी
होय, परंतु काही परिस्तिथी मध्ये हे माफ करण्यात येते. केस परफेक्ट मांडणे गरजेचे आहे....
@@marathikayda धन्यवाद
सर माझ्या आईल पोटगी मी पोटात असताना कोर्ट मार्फत मिळाली होती सर .
त्या पोटगी वर माझा अधिकार असतो का सर.
विशेष म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या दुसऱ्या आई चे माझ्या च आई चे नाव ठेऊन ते त्या शेतीवर कर्ज उचलत आहेत सर. सोडचिठ्ठी न घेता दोघांनीही विवाह केला आहे.आणि माझा परत पाळ लहान पणापासून माझ्या मामानी केला आहे सर .
आणि ती जमीन माझ्या नावावर कशी करू शकतो सर
Patni asun patine dusr lagn karne ha patnivr अन्याय नहीं का
का करतात ते लोक
If one genuinely wants to bring wife back to maternal home?
Then go to her home and make her counseling or he may go to certified counsillor ( marriage counsillor) many in Pune mumbai
@@marathikayda i respect your advice. Marriage is intercaste and a strong oppose from in-laws and they are trying her second marriage without getting divorce. Trying to talk with her like plan to visit USA without visa
पत्नी निघून गेली 1 वर्ष झाल आता तिची पोलिस चौकशी करा असा करू शकतो का
Ho, नक्कीच.
Whatsapp HI for details on 9766688884
पत्नी जर मुलीच्या नावाखाली सोशल मीडिया वर बदनामी करत असेल खर्चाची मागणी करत असेल तर काय केले पाहिजे
सर no send करा
In video
नोटिसा हाय मैलामैडळ ची तकरार हाय शबरचा टामपवर लीवोन दीलय मला पावनासनी गीवोन गेलोतो दोसता नैबी गोलोगीवोन वय माज४० बायकोचे४०