Sir jr aai ne patni cha छळ केलेला आणि अन् पत्नीने. But patni aai ch hi dv case madhe nav takte. Tr hya madhe tr aata tri पत्नी आई cha छळ करत आहे अस सिद्ध होत नाही का,. ह्या कारणास्तव आई सूने विरुध्य केस करू शकते का..... आई heart patient pn ahe
Sir what to do when application is not considered by recruiters because of FIR and DV case filed by knife. Cases filed after my last working date. Recruiters are not interested to consider even for interview.
Sir Trial Court rejected interim maintenance to wife in her DV before 6 months since then she has not appeared in court. Appeal filed U/s 29. No stay on the trial. She is not giving evidence in DV. What is remedy for me. Pl guide
सर मी बायको नांदायला यावे म्हणून कोर्टात दाखल केल आहे आमच्या दोघात काहीही वाद नाहीत आमच्या लग्नाला अवघे दोन वर्ष झाली आहेत मला माझी बायको खरंच नोंदवायची आहे काय करावे लागेल सर
You are the best out there. God Bless You.
great sir👌
थँक्स सर खुपच छान माहिती दिल्याबद्दल
सर खूपच सुंदर विडिओ आहे समाधानकारक आहे
खूप छान महिती दिली..
Thanks sir very nice
Thank you
Badiya sir
Where well said sir thanks for your guidance
Always welcome abhisehk
very good points sir. Following your advice in my case.
हे ऐकून बरे वाटले ,, केस निट चालवली तर काहीच अडचण येत नाही
Sir jr aai ne patni cha छळ केलेला आणि अन् पत्नीने. But patni aai ch hi dv case madhe nav takte. Tr hya madhe tr aata tri पत्नी आई cha छळ करत आहे अस सिद्ध होत नाही का,. ह्या कारणास्तव आई सूने विरुध्य केस करू शकते का..... आई heart patient pn ahe
Sir what to do when application is not considered by recruiters because of FIR and DV case filed by knife. Cases filed after my last working date. Recruiters are not interested to consider even for interview.
कोणती कलम कोणत्या गुण्याला लागतात
रिटायर नवरा झाला असल्यास पुन्हा पार्ट टाईम नोकरी असल्यास त्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल होऊ शकतो का का परवानगी घ्यावी लागते कुठे
म्हणजे रिटायर झाला तरी त्याला सोडायचे नाही का...?... माणसाने पटत नाही तर विभक्त होणे उत्तम, परंतु तक्रारी नको.
@marathikayda पैसे देणार नाही बोलतो
Sir, 498A बद्दल पण एक व्हिडिओ बनवा.. धन्यवाद.
Sir call karu shakto ka
Sir Trial Court rejected interim maintenance to wife in her DV before 6 months since then she has not appeared in court. Appeal filed U/s 29. No stay on the trial. She is not giving evidence in DV. What is remedy for me. Pl guide
तिचा पुरावा बंद करण्याची आणि सामनेवाले यांचा म्हणजे तुमचा पुरावा सुरू करण्याचा अर्ज करावा
सर D. V च्या केस मध्ये no ws ची order झाली आहे तरी एक वर्षाने आपण आपले म्हणणे देवू शकतो का
हो देऊ शकतो ,,, परंतु आता तरी केसला सिरीयस घ्या नाहीतर केस च एक दिवस हसेल तुमच्यावर
@@marathikayda धन्यवाद सर.
no ws ची order म्हणजे काय आहे
Divorce च्या केस मध्ये
सर मला माहीत नाही म्हणून विचारलं
प्लीज सांगा
@@pavaningole5390 म्हणजे पुढच्या बाजूचे म्हणणे न ऐकता न घेता केस पुढे जाणे ,, परंतु ती ऑर्डर थोडा दंड झाला कि रद्द होते
सर मी बायको नांदायला यावे म्हणून कोर्टात दाखल केल आहे आमच्या दोघात काहीही वाद नाहीत आमच्या लग्नाला अवघे दोन वर्ष झाली आहेत मला माझी बायको खरंच नोंदवायची आहे काय करावे लागेल सर
Same condition ......
Maz Pan same ahe Mitraho@@Gauravp94