गुजराथीत मुठीयो असच करतात इथे दोन गोष्टी टाका लसुण असताना दही घालणे चुक आहे ,आमचूर कींवा लिंबाचा रस घालु शकता आणि रवा भिजल्यावर फुलतो मग सोडा कशाला? जे अपायकारक आहे ते जरूर टाळावे.
वा,छान रेसिपी आहे,करून बघेन ,ही पथ्यकारकही आहे आम्हां मधुमेहींना.आम्हां लोकांना तसेच वजन आटोक्यात ठेवायचे असेल अशा लोकांसाठी काही रेसिपी सुचवत रहा कृपया अधूनमधून👌👌👌
Gujarati madhye haya recipe la muthiya ase nav ahe je mi nehmi banvate. Pith thode naram thevlayas soft hotat. haya madhe dudhi bhopla khup chan lagto.
मी अळूच्या वड्या पण ज्वारीच्या पिठाच्या करते छान लागतात तुम्ही दाखवले तेच सर्व घेते आता अश्या पण वड्या करुन बघेल दाळीच्या पिठाची माझ्या मुलाला अँलजी आहे . कढीपण ज्वारीच्या पिठाची छान लागते
मस्तच रेसिपी आपली सांगण्याची पध्दत ही खुप छान आहे ताई आपल्या रेसिपी नेहमीच छान असतात
Very nice udya ch try kartey ho racipe thanku so much dear
वैशाली खूपच चविष्ट अशा वड्या दाखवल्या. नक्की करून बघेन. धन्यवाद.
♥️👍
मस्त रेसिपी पिठाची अशीही रेसिपी होवूशकते छानच आहे
मस्त वड्या.रेसिपी सोपी . सुंदर.
व्वा मस्तच. पावसाळ्यातील पोटभरीचा time pass snacks. जबरदस्त आणि स्वादिष्ट. 😋😋😋😋😋
छानच वाटतेय..जरुर करुन पाहीन.,
🙏वैशाली ताई आज वड्या करून पहिल्यांदा. खरेच एकदम चविष्ट झाल्या. आपण दिलेले प्रमाण अगदी अचूक असते. धन्यवाद 🙏🙏
Great 👍
गुजराथीत मुठीयो असच करतात
इथे दोन गोष्टी टाका
लसुण असताना दही घालणे चुक आहे ,आमचूर कींवा
लिंबाचा रस घालु शकता आणि रवा भिजल्यावर फुलतो मग सोडा कशाला?
जे अपायकारक आहे ते जरूर टाळावे.
Khup chan aahe hi recipe! So you explain about this recipe detailed very easily so very very thanks Mam! 👍👌🏻🇮🇳💐
मॅम ही रेसिपी मी केली काल.... खूप खूप खूप छान झाली... Thank u so much... माझ्या मिस्टर आणि मुलीला खूप आवडली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍
खूप खूप छान रेसिपी करून बघनार नक्की करनार ठाणे
I have tried n come out so well. Thank you for sharing.
Great👍
खूपच छान रेसिपी आहे. नक्कीच करून बघेन
👍
खूप छान दाखवल्या ज्वारीच्या वड्या नक्की ट्राय करेल
खूप छान रेसिपी ज्वारीच्या पिठा ऐवजी भाकरी मिक्स घेऊन बघायला हरकत नसेल
Chaan👌🏻manapasun namaskar v pranam priyvaishalitai🙏🙂
वैशालीताई तुमच्या सर्वच रेसिपी नाविन्यपूर्ण असतात.ही पण रेसिपी मस्त. 🙏
Thank you 🙏
तुमची पदार्थ शिकवण्याची पद्धतच मुळात फार छान आहे. ऐकतांना खात्री पटते की हा पदार्थ आपल्यालाही नक्की जमणार. खूप धन्यवाद!
🙏🙏
Khup mst mi kealee ahe recipe ❤❤
खुपचं छान माहिती दिली आहे वावीकर
Sangaychi padhhat एकदम सुंदर आहे,पदार्थ kadhich bighadla नाही. ह्या वड्या छान लागतात नक्की share करणार ग्रुप वर.
मी करुन पाहिल्या.खुपच छान झाल्या. धन्यवाद
👍👍
Feedback dilyabaddal Thankyou
वा,छान रेसिपी आहे,करून बघेन ,ही पथ्यकारकही आहे आम्हां मधुमेहींना.आम्हां लोकांना तसेच वजन आटोक्यात ठेवायचे असेल अशा लोकांसाठी काही रेसिपी सुचवत रहा कृपया अधूनमधून👌👌👌
वा खूप छान दिसतात -- चवदारही असणार नक्कीच करून बघणार
आज मी केल्या या वड्या, एक नंबर झाल्यात 👍
Are wa 👍
I prepared this and it came out tasty. I just shallow fried slightly with butter.
Tastes good even without seasoning
Great 👍
बघूनच टेस्टी वाटते ताई , आम्ही नक्की तरी करू घरी
आज मी करून बघितल्या, मस्तच झाल्या होत्या
👍👍
खूपच सुंदर रेसिपी. पौष्टिक पण आहे मी नक्की बनवेन. धन्यवाद
Bajri chya pithachya karta yetil ka
मस्तच छान करून बघते वाव
छान आहे रेसिपी मी नक्की करून बघेन
वा मस्त लहान मुलाना डब्यात देतायेतील भाकरी ऐवजी ही रेसीपी छान आहे
खूपच छान दिसत आहेत करून बघायला नक्की आवडेल
Khupach khamang lajawab Ani paushtik recp khup khup thanks 👍👍👌👌👌
मस्त च मी नक्की करणार,thanks
Khup chaan ahe. Mi nakki try karen.
Khupach sunder recipe ahe mi nakki try Karen 😋😋
Jowar balls recipeth-cam.com/video/aTXNn99F2gA/w-d-xo.html
वैशालीताई मी आज ही वडी केली खुपच छान झाली धन्यवाद 🙏
खूप छान दिसतात वड्या नक्की करून बघेन
khup chan kelya vadya test chan ahe
छान रेसिपी दाखवली नक्की करून बघते
एकदम कमीत कमी वस्तु वापरुन उत्तम पदार्थ..
Very healthy breakfast
Thanks
खुपच आवडल्या.
मी आजच केल्या हया वडया Thanks वैशाली
👍👍
खूप छान मी नक्की करणार धन्यवाद ताई
Wow Tai kharach tumhi khupach chhan chhan recipe sangat asata mi nakki karun baghnar
😊👍
खूप छान व वेगळी रेसिपी आहे ताई
Nice recipe ❤
लाईक नमस्कार ताई खूप छान बनवलेत 👌👍🙏
खूप सुंदर मी करून बघेन
Khupacha Chan Tai Dhanyawad,
Waa mastach nakki karun baghen thanks
खुपच छान दाखवली ❤❤
Khupa chhan recipe aavadali
Chaan dakhavlya vadya tai
Me he wdi khaun dait kru shkte
All your receipes are very nice and easy .i had made so many dishes that you have shown in video. you explain very thing very nicely thanks a lot
Thanks for nice words & Most Welcome 😊
@@VaishalisRecipes Yummy And Tasty Recipe.
@@VaishalisRecipes ज्ञज्ञज्ञञअअअअअक्षअअअअअअअचषषषक्षसङङङझग
Phar sunder mi nakki karun baghin
खूप छान मी नक्की करून पाहिलं👍
Khup chan kiti divas tiktat ya vadya?
Zhakas mast sunder
Aunty tumhi khup chan bolta
Thank you ❤️
फारच छान आहे
खूप छान🎉
Khoopach sundar, tasty 👌👌👍👍
Gujarati madhye haya recipe la muthiya ase nav ahe je mi nehmi banvate. Pith thode naram thevlayas soft hotat. haya madhe dudhi bhopla khup chan lagto.
Khup chaan looking very testi tumacha awaz khup chaan ahe Ani Tumi chaan samjavun sangta
Thank you so much
Chan khuskhushit vadi asanar thanks
नक्की ट्राय करणार.फर्स्ट time ही रेसिपी बघते👍👍
खुप सुंदर
ताई मी आजच करून बघितल्या। खुपच छान झाल्या वड्या।
Great 👍 Feedback dilyabaddal Thankyou 😊
@@VaishalisRecipes खूपच छान रेसिपी. करून पाहीन.
No.1 recipi
Khupch chan. Healthy pan ahe. Nakki karen
फारच छान वड्या !
Mast recipe tai
खुसखुशीत आणि खमंग वडी👌👍
th-cam.com/video/DWMkpXjaeAo/w-d-xo.html
खूप मस्त पौष्टिक वड्या
खुप खमंग दिसताहेत ज्वारीच्या वड्या👌
th-cam.com/video/DWMkpXjaeAo/w-d-xo.html
Khup chan
Khupch chan keliya vadi froms s khole
Khupch chaan
Chana banata,👌👍
मस्तच 🎉
मी अळूच्या वड्या पण ज्वारीच्या पिठाच्या करते छान लागतात तुम्ही दाखवले तेच सर्व घेते आता अश्या पण वड्या करुन बघेल दाळीच्या पिठाची माझ्या मुलाला अँलजी आहे . कढीपण ज्वारीच्या पिठाची छान लागते
👍
👌👌खुप छान, healthy recipe 👍
th-cam.com/video/DWMkpXjaeAo/w-d-xo.html
Nice❤
👍mast
छान.सोपी आणि भाज्या घातल्यामुळे आरोग्याला पोषक.यात थोडे बेसन किंवा मुगाची पीठ घातले तर प्रथिनं पण मिळतील..संपूर्ण आहार😊
Ho thoda besan ghalta yeil 👍
खूपच छान रेसिपी.
🙏 In will try!
Khupch chan
Jowar balls recipeth-cam.com/video/aTXNn99F2gA/w-d-xo.html
Khupach chhan, khanang tikhat Ani navi receipie ahe
Recipe mast aani sopi hoti. Hya vadya fodani var na paratata deep fry karu shakto ka ?
Karu shakta
मस्त आहे रेसिपी 👌👍
छान आहे रेसिपी धन्यवाद
Wow mast
Very tempting dish will surely try👍👌
मस्त 😋😋😋
Jowar balls recipeth-cam.com/video/aTXNn99F2gA/w-d-xo.html
झटपट सोपी रेसिपी.
Khup chan paustic recipe awadli
Mastach madam navin recipe avadli kothambir alu vadi preksha navin padarth
Very healthy and tasty recipe and that too so easy to make thanks🙏
Verbs in marathi and other forms are the
Very nice
Sunder
व्वा! खमंग ज्वारीच्या वड्या 😍😋👌 ताई मी नक्की करुन बघणार 👍
खूप खूप छान आहेत वड्या ताई