Aik na ga aai- Dr. Geeta Khare- Part 02-

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातल्या पाचव्या तज्ञ आहेत डॉ. गीता खरे - या मुलुंडमधील अतिशय प्रतिथयश आणि मुलं-पालक या दोघांच्याही लाडक्या डॉक्टर आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' .. #communicationskills​ #positiveparenting​ #positivepsychology​ #shreyasee​ #upbringing​

ความคิดเห็น • 5

  • @seemakamath6726
    @seemakamath6726 2 หลายเดือนก่อน +1

    Khoop chaan mahiti

  • @hemantpurandare98
    @hemantpurandare98 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तम, अत्यंत उपयोगी माहिती प्रदान करणारी मुलाखत 👌

  • @geetakuber
    @geetakuber 2 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती

  • @archanagore9230
    @archanagore9230 2 หลายเดือนก่อน +1

    Surekh mahiti

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 หลายเดือนก่อน

    Dr गीता खरे ह्या अतिशय चांगल्या dr आहेत.. आमच्या मुलुंडच्या नावाजलेल्या, लोकप्रिय dr आहेत.. खूप छान आणि समजावून सांगितलं आहे त्यांनी..❤