मराठी माणसाचा कोणी वाली राहिला नाही...मराठी माणूस ही कुठल्याही पक्षाची priority नाही. मराठी माणसासाठी या दोन्ही भावांनी एकत्र यावं....हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....नाही तर मुंबई सोडा महाराष्ट्रातूनच मराठी माणूस गायब होईल....तो फक्त खेड्यापाड्यात राहील आणि शहरावर या मारवाडी, गुजराती आणि जैनांची मुजोरी चालेल.
उद्धव ठाकरे मोठे आहेत .आता अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांनी भावाला सोबत घेऊन उदारता दाखवायची संधी साधली पाहीजे असे वाटते . पण असाही विचार येतो की परत एका वर्षातच मतभेद झाले तर काय. म्हणुन काही 10-15 वर्षाचं एखादं नियोजित धोरण ठरवायला पाहिजे. त्यानंतर समोरचं समोर पाहता येईल असे काहीतरी ठरवायला पाहिजे.
प्रथमतः सर्वांनी एकत्र या ठाकरे बंधू,पवार, आंबेडकर,या सर्वांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसा साठी एकत्र या सगळे मतभेद विसरून जा आणि जनआंदोलन उभे करा आणि महाराष्ट्राला वाचवा ,माझा महाराष्ट्र आज संकटात आहे 😢
@@yogeshdeshmukh1900 ते तुम्हला नाही कळणार इतर राज्यातील अडाणी नागरिक पण महाराष्ट्र वर राज्य करायच स्वप्न बघतो भाऊ मी स्वतः बाहेर राज्यात job करतो आणि 4 राज्यात काम केल आहे बीजेपी प्रत्येक अ मराठी लोकांना आवडते राज ठाकरे उद्धव ठाकरे एवढंच काय बाळासाहेब ठाकरे पण अ मराठी लोकांना आवडत नाहीत मी स्वतः ऍड प्रकाश आंबेडकर यांना मानतो पण खरच मराठी स्वाभिमानी नेत्यांनी महाराष्ट्र वाचवयला हवा राजकारण नंतर होत बसणार पहिले आपली मराठी अस्मिता वाचवा... 👏 जय शिवराय जय भिम... दोन्ही ठाकरे आणि आंबेडकर जरी मुंबई साठी एक झाले तरी आपली मुंबई वाचणार नाही तर सम्पूर्ण मुंबई गुजराती, मारवाडी, बंगाली, up, बिहार, वाले काबीज करतील 105 शहीद आपयला माफ करतील नाहीत
दोन बंधूंनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्राला पण हेच हवा आहे शिवाय दोन बंधूंना वारसा ठाकरे घराण्याचा आहे शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे नाहीतर महाराष्ट्र गुजरातला गेला म्हणून समजा मुंबई महापालिकेत पण हेच होणार आहे दोघांनी अहंकार बाजूला ठेवा उद्धवजी व राजसाहेब दोघे एकत्र या यातच महाराष्ट्राचं भलं आहे
राज ठाकरे individual performer आहेत.. Team player नाहीत.. कोणत्याही राज्यात मनसेचा लिडर म्हणावा असा एकही कोणी नाही.. सातत्याने सरकारच्या चुका दाखवत राजकारणात जिवंत रहावे लागते.. राज ठाकरे फक्त निवडणूका आल्या की भाषण ठोकतात, लोक त्याच्यावर फक्त टाळ्या वाजवतात.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काॅंग्रसचा उमेदवार निवडून आला पण विधानसभा निवडणुकीत ६ मतदार संघात मविआचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मतदानान एवढी तफावत कशी या बद्दल विडिओ बनवा
फडणवीस ने काय आंदोलन केलय हिंदुत्व साठी झाट काय केलं नाय आणि मोठा हिंदुत्ववादी राज ठाकरे दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रचा विकासारखडा बनवला नाशिक मध्ये काम केलं फडणवीस ने काय आंदोलन केलंय हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी तुम्हाला आजित पवार चालतो तो काय हिंदुत्ववादी आहे लाज वाटू द्या भाजप वाल्यांनो राज ठाकरे वर आरोप लावताना.
@@siddheshsangare7925 अरे रजा अकादमी विरोधात कोण उभा होता कुठे लपलेला फडणवीस... आणि राज ठाकरे नेहमी रस्त्यावर नमाजाच्या विरोधात होते. कुठे होता फडणवीस तेव्हा अजित पवार मोठा हिंदुत्ववादी भाजप फक्त क्रेडिट घेत करत काही नाही.
डोक्यावरचा केस न हलता,कपड्यावराती डाग न लागता, कॉर्पोरेट कल्चर वागून राजकारण करता येत नाही. वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांची माप काढण्यापेक्षा त्याच्यअकडून चांगले गुण घ्यावेत.राजकारण हा सध्या २४/७ करावं लागतं.
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता फक्त काँग्रेस आघाडीचे पुरोगामी आणि इस्लामिक मतदान उरले आहे, ते मतदान महाविकास आघाडी बरोबर सोडून मनसे + उबाठा युती झाली तर दोन्ही पक्षांना काय फायदा ?
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व भूमिका सोडल्यावर वाटल होत राज ठाकरे बाळासाहेब यांचा हिंदुत्व विचार पुढे नेतील.. पण निराशा झाली.. म्हणून आता इथून पुढे एकनाथ शिंदे हे नेते आणि शिवसेना आमचा पक्ष... 🙏🚩✌️
भाई... तू तुझा carrier चा Graph बघ.... कुठून कुठे उतरला तो.....आणि मग दुसऱ्यांना नावे ठेव... स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Raj thakre bjp chya virodhat survatipasunach rahile aste tar aaj tyanche bharpur amdar nivdun aale aste,Karan lokana khas karun Marathi jantela te aavdla asta,lok bjp chya virodhat aahet,kahi 20% fakta tyanchi loka sodli tar
I do not agree with your analysis. In Mahim it was triangular fight which helped UBT to win. Had there been only 2 candidates Amit would have surely got elected as UBT got 19,000 votes and 20000 votes were divided so both failed. Simple logic.

खूप छान सांगितले अगदी योग्य आहे
अत्यंत वास्तववादी विवेचन.. 👍👍
उद्धव ठाकरे मोठे आहेत .आता अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांनी भावाला सोबत घेऊन उदारता दाखवायची संधी साधली पाहीजे असे वाटते . पण असाही विचार येतो की परत एका वर्षातच मतभेद झाले तर काय. म्हणुन काही 10-15 वर्षाचं एखादं नियोजित धोरण ठरवायला पाहिजे. त्यानंतर समोरचं समोर पाहता येईल असे काहीतरी ठरवायला पाहिजे.
हे पत्रकार लोकच राज ठाकरेंना असे प्रश्न विचारतात जे बाकी कुणाला कधीच विचारत नाहीत . मग लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात आणि नंतर चर्चा करायला मोकळे .
मनसेची आता मान्यताच जाणार आहे
प्रथमतः सर्वांनी एकत्र या ठाकरे बंधू,पवार, आंबेडकर,या सर्वांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसा साठी एकत्र या सगळे मतभेद विसरून जा आणि जनआंदोलन उभे करा आणि महाराष्ट्राला वाचवा ,माझा महाराष्ट्र आज संकटात आहे 😢
Kay zal Maharashtra la?
@@yogeshdeshmukh1900 ते तुम्हला नाही कळणार इतर राज्यातील अडाणी नागरिक पण महाराष्ट्र वर राज्य करायच स्वप्न बघतो भाऊ मी स्वतः बाहेर राज्यात job करतो आणि 4 राज्यात काम केल आहे बीजेपी प्रत्येक अ मराठी लोकांना आवडते राज ठाकरे उद्धव ठाकरे एवढंच काय बाळासाहेब ठाकरे पण अ मराठी लोकांना आवडत नाहीत मी स्वतः ऍड प्रकाश आंबेडकर यांना मानतो पण खरच मराठी स्वाभिमानी नेत्यांनी महाराष्ट्र वाचवयला हवा राजकारण नंतर होत बसणार पहिले आपली मराठी अस्मिता वाचवा... 👏 जय शिवराय जय भिम... दोन्ही ठाकरे आणि आंबेडकर जरी मुंबई साठी एक झाले तरी आपली मुंबई वाचणार नाही तर सम्पूर्ण मुंबई गुजराती, मारवाडी, बंगाली, up, बिहार, वाले काबीज करतील 105 शहीद आपयला माफ करतील नाहीत
Prasanna joshi always ek different angle detat vichar karnyasathi.....True intellectual ❤
एकत्र आले तरी भाजप निवडणुका मध्ये कोणाला जिंकू देणार नाही आता प्रुथ्वि वर फ़क्त भाजप च राहणार आह़े
EVM 😅
EVM nich lachkhor .......nich jaaatiche
Wah!
Mhanje Trump la pan haravnar USA madhe.
सरळ राजकारण केल्याने त्यांना यश नाही
एकदम बरोबर बोलले
दोन बंधूंनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्राला पण हेच हवा आहे शिवाय दोन बंधूंना वारसा ठाकरे घराण्याचा आहे शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे नाहीतर महाराष्ट्र गुजरातला गेला म्हणून समजा मुंबई महापालिकेत पण हेच होणार आहे दोघांनी अहंकार बाजूला ठेवा उद्धवजी व राजसाहेब दोघे एकत्र या यातच महाराष्ट्राचं भलं आहे
100% on point...👍
great great job sar ji jay Maharashtra
बरोबर आहे तुमचं
राज ठाकरे individual performer आहेत.. Team player नाहीत.. कोणत्याही राज्यात मनसेचा लिडर म्हणावा असा एकही कोणी नाही.. सातत्याने सरकारच्या चुका दाखवत राजकारणात जिवंत रहावे लागते.. राज ठाकरे फक्त निवडणूका आल्या की भाषण ठोकतात, लोक त्याच्यावर फक्त टाळ्या वाजवतात.
बरोबर
अनाकलनीय ते अविश्वसनीय एवढाच काय तो राज ठाकरेंचा प्रवास..
दोघांनी एकत्र यावं.. आणि असं झालं तर लोकांचा सपोर्ट जास्त मिळेल तशी लोकांची इच्छा पण आहे
पण EVM सेट असेल तर दोघेही काय करू शकत नाहीत.
मनसे शिवसेनेत विलीन करावि महाराष्ट्रा तील प्रकलप गुजरातला जाणारनाही मराठी माणसानी ठाकरे परीवारला यश दील आता ठाकरे परीवारालाची जबाबदारी आहे
राज ठाकरेंना पाठवा ही व्हिडिओ कुणीतरी.. आणि सांगा की बाबा कुठं चुकतोय ते
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काॅंग्रसचा उमेदवार निवडून आला पण विधानसभा निवडणुकीत ६ मतदार संघात मविआचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मतदानान एवढी तफावत कशी या बद्दल विडिओ बनवा
फडणवीस ने काय आंदोलन केलय हिंदुत्व साठी झाट काय केलं नाय आणि मोठा हिंदुत्ववादी राज ठाकरे दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रचा विकासारखडा बनवला नाशिक मध्ये काम केलं फडणवीस ने काय आंदोलन केलंय हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी तुम्हाला आजित पवार चालतो तो काय हिंदुत्ववादी आहे लाज वाटू द्या भाजप वाल्यांनो राज ठाकरे वर आरोप लावताना.
10 वर्षा पुर्वी राज ठाकरे हिंदुत्ववादी न्हवते. हे विसरता म्हणून त्यांचे कोणी उमेदवार निवडून येत नाहीत..
@@siddheshsangare7925 अरे रजा अकादमी विरोधात कोण उभा होता कुठे लपलेला फडणवीस... आणि राज ठाकरे नेहमी रस्त्यावर नमाजाच्या विरोधात होते. कुठे होता फडणवीस तेव्हा अजित पवार मोठा हिंदुत्ववादी भाजप फक्त क्रेडिट घेत करत काही नाही.
Khup sundar vishleshan
हे बाकी मान्य
Yes yenar sir nakki
Nice saheb
डोक्यावरचा केस न हलता,कपड्यावराती डाग न लागता, कॉर्पोरेट कल्चर वागून राजकारण करता येत नाही. वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांची माप काढण्यापेक्षा त्याच्यअकडून चांगले गुण घ्यावेत.राजकारण हा सध्या २४/७ करावं लागतं.
Tu motha rajkarni ahaes kay
#ballotpaper
जे आज भाजपमुळे नुकसान झालं ते उद्या उद्धव ठाकरेंमुळे होणार मनसे चं! युती करून काहीच फायदा होणार नाही त्यांना!
2009 ला फडणवीस चा उदय झाला नव्हता 😂
वंचित विष्यी पण असे विश्लेषण करावे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता फक्त काँग्रेस आघाडीचे पुरोगामी आणि इस्लामिक मतदान उरले आहे, ते मतदान महाविकास आघाडी बरोबर सोडून मनसे + उबाठा युती झाली तर दोन्ही पक्षांना काय फायदा ?
उद्धव ठाकरें ना सरसकट मुस्लिम मते मिळतात हा नरेटीव्ह चालवण्यात आला...
जी मुस्लिम मते आज ठाकरेंकडे आहेत ती 2014 ला मोदींकडे गेली होती..
Chhan
पूर्णपणे गोंधळलेला नेता म्हणजेच राज ठाकरे
Evm vr bola
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व भूमिका सोडल्यावर वाटल होत राज ठाकरे बाळासाहेब यांचा हिंदुत्व विचार पुढे नेतील.. पण निराशा झाली.. म्हणून आता इथून पुढे एकनाथ शिंदे हे नेते आणि शिवसेना आमचा पक्ष... 🙏🚩✌️
अरे कुणीतरी काम दया ह्याला.
आता उपयोग काय..
वंचित चा सुद्धा व्हिडिओ बनवा
Paisa EVM aani Ed
Raj Thakre ani Eknath Shinde he yekatra aale pahijet. Landya Uddhav Thakre ani Hindutwavadi Raj he yekatra aale tar tiku shakat nahi.
Mimicry aani dusryanchi maap kadhane hech RAJkaran . Vikaskamabaddal kahich nahi
Raj saheb udhav saheb ektra ale ter mva balkat hoil.ani mahayuti harel.
Raj Thakre he confused aahet. Tyanni khare tar BJP shi yuti karayala hoti. Pan swatahachya egomule sampoorna partychi vaat lavun takali aahe.
Mubai sathi akatra yave Raj va Udhav
Raj thakarech nahi maharastrstil sarv vipakshi partyancha prabhav e vi m machin cha hota
Jaati pati n paise ch rajkaran n krne mhnun mns fail geli
उत्तम विश्लेषण
पण
EVM
ED
CBI
समोर बाकी कोणाचं काही चालणार नाही..
राज ठाकरे भित्रे आहेत
भाई... तू तुझा carrier चा Graph बघ.... कुठून कुठे उतरला तो.....आणि मग दुसऱ्यांना नावे ठेव... स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Raj thakre bjp chya virodhat survatipasunach rahile aste tar aaj tyanche bharpur amdar nivdun aale aste,Karan lokana khas karun Marathi jantela te aavdla asta,lok bjp chya virodhat aahet,kahi 20% fakta tyanchi loka sodli tar
I do not agree with your analysis. In Mahim it was triangular fight which helped UBT to win. Had there been only 2 candidates Amit would have surely got elected as UBT got 19,000 votes and 20000 votes were divided so both failed. Simple logic.
एस
तुम्ही काळजी करू नका फिनेक्स पक्षा सारखं परत उभ राहणार
तुम्ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे राहू नका फक्त हे असं म्हणाले तुमच काय मत हेच विचारा
Joshi tu kalji karu nakos ki saheb kay karnar tu tuzhi kalji ghe
परफेक्ट सगळे हेच वि चार करत आहेत
वंचितवर पण असाच बनवा व्हिडिओ..