आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर शेठ जाधव यांचे अभिनंदन त्याच प्रमाणे तुमच्या निवडीचे सोने करा परत शिवसेना पक्ष मजबूत करून या सर्वांना दाखऊन ध्या की आम्हीच वाघ आहोत हीच अपेक्षा ! जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची !
जाधव साहेब आपणास सडेतोड विषय मांडता त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन एक विषय आहे नांदेड लोकसभा काॅग्रेस जिंकली पण नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात महायुती जिंकली याबद्दल आपण विश्लेषण करणे
हा विजय गुजराती लोबीचा आहे . मराठी मानसाने आपली अस्मीता जपली पाहिजे . मी लोकल ट्रेन मध्ये गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोक आपल्या लोकाची वाह वाह करत आहेत . आपण कुठे कमी पडत आहे . शिव सेनाचा जन्म मराठी माणसाचे हक्का साठी जाला आहे त्याला पर्याय नाही . आणण बाळा साहेबांच्या च्या शिवशेना उद्वव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठी मागे खभीर पणे राहिले पाहिजे . नाहीतर येणाऱ्या पीढी ला आपण दोश देवु शकत नाही . आताच ह्यांची दादागीरी चालू आहे . येणार काळ खुप काटीन आहे . जय महाराष्ट्र
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार कमी आसले तरीही काही फरक पडत नाही फक्त निष्ठावंत पाहिजेत १९८५ साली फक्त एकमेव आमदार छगन भुजबळ होते पण ते एकटेच सभागृहात ते सभागृह दणाणून सोडत होते
विषय व विश्लेषण ही छान होते.पण मुंबई मनपा निवडणुकीत श्री.आदित्य जींना फार काही करता येईल असं वाटत नाही.कारण आत्ताचे निकाल पाहता लोकशाहीचा खून लोकांनीच केला ( via evm , बोगस मतदान etc. )
आता आदित्य म्हणणार माझा आजोबा चोरला 😂😂😂उद्या त्याचा पोरगा म्हणेल माझा पणजोबा चोरला😂😂 ...मग त्याचा पोरगा म्हणेल माझा खापर पणजोबा चोरला 😂😂😂 हा खेळ असाच चालू राहणार आता 🤣🤣🤣
मुख्यमंत्री पदाचा चेहरा उध्दव ठाकरे , आणि विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा आदित्य ठाकरे ? आदित्य ठाकरेची सोय ? चटक लागली की काय मंत्री पदाची ? उद्धव ठाकरे का जबाबदारी घेवू शकत नाही विरोधी पक्ष नेत्याची ? मर्यादा अजून उघड पडण्याची भीती आहे का ?
उद्धव ठाकरेंनी लाईव्ह सांगितलं होतं की मी आमदारकीचा राजीनामा देतो पण दिला नाही आणि मनसेमुळे आठ ते दहा जागा उद्धव ठाकरे च्या आलेल्या आहेत त्याबद्दल विश्लेषण का करत नाही
आदित्यसाहेब खूप खूप अभिनंदन❤
उद्धव साहेबांनी बिन्दास्त लोकांमध्ये उतरले पाहिजे तरच शिवसेना तरेल
आदित्यजी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे अतिशय रास्त निवड❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
😂😂😂
अभिनंदन आदित्य ठाकरे जी
Aditya Thackeray Zindabad 🚩🚩🔥🔥
अभिनंदन आदित्य साहेब खुप खुप शुभेच्छा भावी भविष्याच्या प्रगतीसाठी 💐💐💐
महाराष्ट्रातील सुसंस्कृत व अभ्यासू युवा नेतृत्व माननीय आदित्य साहेब ठाकरे यांना पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....!
एकदम झकास आहे ❤❤❤
Heartly congratulation Aditya 🎉🎉🎉🎉🎉
🚩🚩 वाघ 2 पाऊल मागे जेव्हा जातो तेव्हा तो मोठी झेप घरण्यासाठी 🚩🚩
भाजप ने शिवसेना फोडली आणि छल कटप कारस्थान करून निवडणूक आयोग माॅनेज करुन सत्ता मिळवली
Abe court mai ja
मला फक्त एकाच गोष्टीची स्पष्टीकरण द्या, औरंगजेब कसा नॅशनलिट होता हे उध्दव thakrey यांचा विधान कसा बरोब्बर आहे हे सांगण्याची कृपे करावी
अभिनंदन आदित्य
🙏अभिनंदन 🌹शुभेच्छा 💐
हा रिझल्ट मतदारांना बिलकुल मान्य नाही जशी आयपीएल ची मॅच फिक्स असते कोणाला जितवाचं आणि कोणाला हरवायचं तशी ही निवडणूक झाली आहे 100% मॅच फिक्सिंग
आता बोलून काही उपयोग नाही दादा
Zarkhand, varli mahim wayanad cha result maanya ahe kay ?😂
Harle ki radaycha Ani jinkle ki sagle mast... Kaay faltu hypocrisy ahe hi...
उगी उगी. आपण त्यांचे घर उन्हात बांधू
😂😂😂
खूप छान आशिष सर एकदम सकारात्मक दृष्टीकोनातून विश्लेषण
आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते ठरतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांचे शिवसेनेची सत्ता मुंबईवर येणार
अशीस सर BMC आदित्येने जिंकून दाखव्यात त्याने ते महार्ष्ट्रातील १ नंबर चे तरुण नेते होतील तसेच राज्यातील पराजयचा वचपा काढतील
पेंग्विन...😂🤣😂
@@S.V.Deshmukhतुझा बाप आहे
मशीन मधे घोटाळे असले कि काय करणार
तुम्ही खरे पत्रकार असाल ना तर् भाजप च्या भाजप च्या निवडणूक घोटाळ्यावर बोला
True
95 jaga varti ghotala kelay he Tumchyach Lokmat print news ne dilay tyavar bola Ashish Jadhav
Burnol laav... Loksabha madhe Jan kaul.. ata evm ghotala
Out zhala ki bat gheun khel band karnar tuch ashil
Are he pocket chaap patrakar ahet
आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ❤
आदित्य ठाकरे प्रॉमिसिंग लीडर वाटत आहेत
Jay. Mahashtra
अभिनंदन जय महाराष्ट्र जय शिवराय
आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर शेठ जाधव यांचे अभिनंदन त्याच प्रमाणे तुमच्या निवडीचे सोने करा परत शिवसेना पक्ष मजबूत करून या सर्वांना दाखऊन ध्या की आम्हीच वाघ आहोत हीच अपेक्षा ! जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची !
Excellent
अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब
अभिनंदन.... जय महाराष्ट्र
जय आदित्य ठाकरे आगे बडों
दादा 23 तारखेला लोकशाही मेली
आणि उबाठा सुध्दा 😂
@@shrirambapat7763हे बालिश वक्तव्य.....😂😂
अभिनंदन आदित्य साहेब
Only uddhav ji saheb
Congratulations Aditya thakre
आदित्य ठाकरे ना खूप शुभेच्छा
AVM सरकार.२०२४.
Evm ची कृपा झाली
एकचं हिन्दुत्व सोडु नये.....!
चांगलं आहे.नवीन पिढी पुढे येत आहे
आशिषजी एक सुचना होती ती अशी की आदित्य ठाकरेंचा पक्ष प्रवक्ता कोण असुनये व कोण असावा याची पण निवड होणे गरजेचे आहे.
भास्कर राव वाघ आहे पुरून उरेल
जाधव साहेब आपणास सडेतोड विषय मांडता त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन एक विषय आहे नांदेड लोकसभा काॅग्रेस जिंकली पण नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात महायुती जिंकली याबद्दल आपण विश्लेषण करणे
अभिनंदन
आदित्य ठाकरें नी आता मातोश्री बाहेर पडून इतिहास घडवला पाहिजे लोकांमध्ये आजपण त्यांच्या मागें आह़े
अभिनंदन - जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩💐👌
आशिष जाधव शब्द जपुन वापरा आणि कुत्सित हसने बंद करा. पत्रकार आहात विसरू नका
हा विजय गुजराती लोबीचा आहे . मराठी मानसाने आपली अस्मीता जपली पाहिजे . मी लोकल ट्रेन मध्ये गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोक आपल्या लोकाची वाह वाह करत आहेत . आपण कुठे कमी पडत आहे . शिव सेनाचा जन्म मराठी माणसाचे हक्का साठी जाला आहे त्याला पर्याय नाही . आणण बाळा साहेबांच्या च्या शिवशेना उद्वव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठी मागे खभीर पणे राहिले पाहिजे . नाहीतर येणाऱ्या पीढी ला आपण दोश देवु शकत नाही . आताच ह्यांची दादागीरी चालू आहे . येणार काळ खुप काटीन आहे . जय महाराष्ट्र
हे आता नाही ते गुज्जू लोकं पहिल्या पासून मराठी लोकांना कमीच लेखतात.
Only Thakare
मशीन सरकार
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची विधीमंडळ नेते पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
आजपर्यंत अशी लोकशाहीची थट्टा कधीच झाली नाही.. महाराष्ट्र आता कोठे आहे हे सर्वानी पाहिले भीती एवढीच आहे की पुढे महाराष्ट्र कोठे जाईल..
महाराष्ट्रातील ४९% जनतेनं महायुती च्या हाती सत्ता सोपवली घर कोंबडा अर्धवटराव उस्मान ठाकरे यांच्या हाती नाही...😂🤣😂
जाधव सर तुम्ही एवढे विकले जाऊन असे विश्लेषण करत आहात
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार कमी आसले तरीही काही फरक पडत नाही फक्त निष्ठावंत पाहिजेत
१९८५ साली फक्त एकमेव आमदार छगन भुजबळ होते पण ते एकटेच सभागृहात ते सभागृह दणाणून सोडत होते
आदित्य साहेब सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व 👌
साहेब अभिनंदन 🙏
आशिष जाधव आदित्य ठाकरे नेते बनत आहेत तुम्हाला काय प्रोब्लेम आहे का?
आता उद्धवजी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत जाणार व महाराष्ट्र आदित्य जी सांभाळनार
😂
जय महाराष्ट्र साहेब
तुम्ही फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी सोडा मग बघा तुमचं यश तुम्हाला सर्व हिंदू हिंदुत्व वादी समजून डोक्यावर घेतील
विषय व विश्लेषण ही छान होते.पण मुंबई मनपा निवडणुकीत श्री.आदित्य जींना फार काही करता येईल असं वाटत नाही.कारण आत्ताचे निकाल पाहता लोकशाहीचा खून लोकांनीच केला ( via evm , बोगस मतदान etc. )
चर्चा कशाला करतात
तुम्ही महाविकास आघाडी पक्षाला 130 आमदार म्हणत होते त्याचे काय झाले
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
खुप छान विश्लेषण करून सुटसुटीत माहिती दिली आपण
धन्यवाद
Maharashtra young leader Aditya Udhav thakrey 💐💐
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
भावी cm आदित्य
आता एक करा संजय राऊत ला बाजूला करा तरच ठीक
जन यात्रा काडली पाहिजे आणि त्या यत्री मधे लोकांना समज दिली पाहिजे
Ekadam yogya margdarshan
आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री
आदित्य साहेब आता एक रस्ता लोकांना शिकवा काय केलं पाहिजे आणि काय होणार आहे ह्या मिंदे च्या सरकार मध्ये
Aditya.Thackeray.zindabad❤❤
शास्रात पुराणात ह्याच मुळ सांगितलं गेलय की घोर कलियुग येणार... हेच ते आसेल कदाचित
आता आदित्य म्हणणार माझा आजोबा चोरला 😂😂😂उद्या त्याचा पोरगा म्हणेल माझा पणजोबा चोरला😂😂 ...मग त्याचा पोरगा म्हणेल माझा खापर पणजोबा चोरला 😂😂😂 हा खेळ असाच चालू राहणार आता 🤣🤣🤣
Kay khote aahe?
Swatacha baapacha photo lava ❤dya
👌😂🤣😂
थोडं ईव्हीएम वर चर्चा करा
Evm cha vijay zalay BJP cha nahi
परत चूक करू नका आदित्य यांना पक्ष नेते पद देऊ नका पुन्हा हारकारी पतकारावी लागेल
बरोबर आहे आज स्वतः चाच आमदारावर विश्वास राहिला नाही
तुमच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही सरळ भाजप मध्ये सामील व्हा आणि पैशे कमवा मोठे व्हा
Bhisdiche हे विरोधकांनी काही केलं तर त्याची चर्चा करतात . Bjp आणि rss ने काही केलं तर चर्चा करा ना. त्यांची strategy बुडा खाली लपवून ठेवा
परत चूक करू नका आदित्य यांना पक्ष नेते पद देऊ नका पुन्हा हारकारी पतकारावी लागेल एका द्या जुन्या नेते ला द्या
महाराष्ट्राचा खलनायक जेव्हा नायक होतो . तेव्हा कळते कुछ गडबड झाली आहे .
मुख्यमंत्री पदाचा चेहरा उध्दव ठाकरे , आणि विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा आदित्य ठाकरे ? आदित्य ठाकरेची सोय ? चटक लागली की काय मंत्री पदाची ? उद्धव ठाकरे का जबाबदारी घेवू शकत नाही विरोधी पक्ष नेत्याची ? मर्यादा अजून उघड पडण्याची भीती आहे का ?
खुप छान ❤
काँग्रेस पासून उद्धव साहेबांनी बाजूला व्हावे त्याची साथ सोडावी तरच फायदा होईल
आमचं मत असं आहे की जरा EVM वरती बोला... कारण सामान्य माणसाला सुद्धा हा निकाल मान्य नाही... हार जीत होते, पण एवढा फरक कसा काय??????? 🤔🤔🤔
only aditya thakre.
Evm
Aditya Thakre jindabad
तुम्ही चर्चा करत बसा तिकडे उद्धव ठाकरे सहकुटुंब लंडन ला रवाना झाले. 😂
Tin varsh to nilesh rane barltoy ki Thakre family london la geli kaymchi tyalacpadtat swapn tas tumhi pn bghayla lagle ka 🤣🤣
राऊतला हे दीसणार नाही, दुसर्यानवर भरोसा नाय का ? पक्ष कसा चालणार.
ईव्हीएम घोटाळा करा नाहीतर आणखी काही करा ठाकरे घराण्यावरची निष्ठा कधीही कमी नाही
Ata tar vatach lagli 😂😂😂😂
Ubt संपली आदित्य बाळासाहेबाची जागा घेऊ शकतील?
Ho ka nahi nakki
🎉🎉🎉
उबाठा गटाचे निवडून आलेले आमदार एकनाथ शिंदे किव्हा भाजप मध्ये सामील होवू शकते.
बीजेपी 132 जागा अधिक अपक्ष 5 अधिक उबाठाचे 15 आमदार बरोबर किती हे आशिष जाधव यांनी सांगावे.
EVM Ghotala
उद्धव ठाकरेंनी लाईव्ह सांगितलं होतं की मी आमदारकीचा राजीनामा देतो पण दिला नाही आणि मनसेमुळे आठ ते दहा जागा उद्धव ठाकरे च्या आलेल्या आहेत त्याबद्दल विश्लेषण का करत नाही
आदित्यला 'फुकट'चा सल्ला?
जय श्री राम अबकी बार तडीपार
ही काही फार मोठी गोष्ट आहे असे नाही। उगाच टाईमपास। 😁😁😁
Kiti chakri karnar sir tumhi uddhhav thakre chi
Jai Maharashtra saheb
नालायक bjp govement Ed cbi nia लगेच लाऊन
निवडणूक यंत्रणा evm नमस्कार modi
..