शिवलालले बत्ती || Part 2 || Episode 1067 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 เม.ย. 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.co/78jxl
    Instagram-
    appopener.com/ig/zlii6qdcs
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी

ความคิดเห็น • 664

  • @raviburale7112

    सर्वाचा आवडता विषय शिवलाल ले बत्ती टाकल्या बद्दल धन्यवाद सर 🙏लय मजा येईल या एपिसोड मध्ये😂

  • @nileshzade1905

    आज शिवलाल ला बत्ती 100%बसणार 😂

  • @dhammpalwankhade6241

    सर, उद्या 14आहे त विडियो बनवा ही विनंती आहे बा,💙💙🙏🙏🙏💙बाकी विडियो, झकास 👌👌👌👌👌👌🥰🥰😇

  • @dinanandtajane358

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल दणक्यात साजरी करा सर❤❤❤

  • @ananddeshmukh6124

    भूषण देते काढून 15 लाख रुपये

  • @dattrayabelkhede5940

    शिवल्या ने काही ही नाटक केल तरी ही सव्वा लाख रुपये देने आहे.😂😂

  • @DNYANUAWATE

    शिवलाल चे न त्याच्या बायकोचे गुणच किती जुळले असतील बाबा

  • @ramdhongade3837

    आज शिवलाल कोमात जाणार😂😂

  • @SatyapalMaharaj

    थोडं शॉर्टकट घ्या पण शिवलाल चे सर्व कारणामे गावसमोर येऊ द्या त्याला भिकेला लावा गुरुजी

  • @YogeshWankar-jo9rf

    घनशाम भाऊ एक वेळ तुमची केस गावठी CID ला द्या 4 5 हजार द्या CID ले बातच पैसे भेटते वापस

  • @rahuldevate9521

    गुरुजी मले कुचीन काळ्या वाल्यांचा लय राग येते .गुरुजी आज शिवल्या २ महीन्या साठी कोमात गेला पाहिजेत😅 15 लाख अन् शर्यतीचे पैसे सर्व शिवल्या कडुन काळा गुरुजी हे एपीसोड लामले तर चालतील पण पैशाची वसुली पुर्ण झाली पाहिजेत

  • @SangitaKhadke

    शॉक ट्रीटमेंट द्या डॉक्टरसाहेब . 😂😂😂😂

  • @Aditya.w
    @Aditya.w  +31

    शिवलाल ले बत्ती😂😂🎉महिन्यातून एखादा दणका पाहिजेच😂

  • @dhirajagrawal6821

    शिवलाल ले बत्ती विदर्भ ला खुशी 😂😂❤❤

  • @TechnologyWing

    शिवलाल बत्ती चा व्हिडीओ ची आपण सर्वच वाट पाहत होतो हो ना.....😂

  • @satishkuhire7984

    शिवलाले बिलाला साहेबांच्या ताब्यात द्दा आदाश वापस ऐते😂😅😅😅

  • @ramsakharkar996

    सर्व मनात असलेली गोष्ट म्हणजे. शिवलालला बत्ती रामपूरला मुक्ती... आज सर नी खूप दिवसाची असलेली इच्छा पूर्ण केली या एपीसोड मद्ये....😅 मंडळी आभारी आहे सर 😅😅

  • @user-od6td1nu7l

    Most hilarious episode,I laughed a lot, especially Shivlal school life part

  • @gajananwankhede7383

    शिवलाल नेमाकच वरी येऊ लगला ,,सर नि देली बत्ती 😂😂

  • @gauravaghadate6864

    शिवल्या ले बत्ती पाहिजे गुरुजी 😂😂😂