लग्नाची तयारी || लक्ष्मणचं लग्न || Episode 1061 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.c...
    Instagram-
    appopener.com/...
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी

ความคิดเห็น • 437

  • @yogeshguhe930
    @yogeshguhe930 5 หลายเดือนก่อน +19

    गुरुजी लग्न एकदम धूम धडाक्यात होऊ द्या अशी आपल्या सगळ्या परिवाराची इच्छा आहे ❤❤❤

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 5 หลายเดือนก่อน +23

    शिवलाल ले बत्ती च द्या एकदाच 😂😂❤❤

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 5 หลายเดือนก่อน +126

    रामपूर चे लोक लागले लग्नाच्या तयारी ला गुरुजी तुम्ही पण लागा शिवलाल च्या बत्ती च्या तयारी ला.😅😅😅😅. गावाले मुक्ती तेव्हाच जेव्हा शिवालाल भेटणं चांगलीच बत्ती 😅😅😅

    • @AnamikaSharma33
      @AnamikaSharma33 5 หลายเดือนก่อน +5

      काय ते रोज एकच आपले बत्ती न मुक्ती ...बस करा आता

    • @TechnologyWing
      @TechnologyWing 5 หลายเดือนก่อน +1

      Ok​@@AnamikaSharma33

    • @chetanbhagat8011
      @chetanbhagat8011 5 หลายเดือนก่อน +3

      Shivalal bhau sarkhe lok pn pahije gawat ,,, khup mehanat karatat bichare dusaryala tras dyayala

    • @TechnologyWing
      @TechnologyWing 5 หลายเดือนก่อน +2

      @@chetanbhagat8011 हो शिवलाल च्या न तर खरी मजा आहे 😅

    • @chetanbhagat8011
      @chetanbhagat8011 5 หลายเดือนก่อน

      @@TechnologyWing ho sir mi shivalal bhau an chimanrao disale ki video pahato😅

  • @DrSwara
    @DrSwara 5 หลายเดือนก่อน +69

    "लग्न जुळल्या पासून लक्ष्मण भाऊच्या मागे साडेसातीच लागली".....😂😂😂😂

    • @narayanaale2975
      @narayanaale2975 5 หลายเดือนก่อน

      Tyach Karan shivlal

    • @sandiptadas3347
      @sandiptadas3347 5 หลายเดือนก่อน

      ती साडेसाती म्हणजे शिवलाल 😂

    • @user-dy7mb4nk7s
      @user-dy7mb4nk7s 5 หลายเดือนก่อน

      साडेसाती काय पक्का शनी आहे मागे
      शिवलाल च नाव आपण आज पासून शनी ठेऊ 🙏

    • @dikshachadhokar609
      @dikshachadhokar609 5 หลายเดือนก่อน

      Lakshman chya lagna aadhi shivalal le batti zalich pahije

    • @Nilu13_27_
      @Nilu13_27_ 5 หลายเดือนก่อน

      🤞🏻🔥🤨

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 5 หลายเดือนก่อน +41

    शिवलाल ले बत्ती लक्ष्मण सेट किरकिरे ले मुक्ती 😅😅😅😅😂

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 5 หลายเดือนก่อน +19

    लक्ष्मण सेट किरकिरे यांच लग्न जोरदार होऊघा गुरूजी अस सगळ्याले लक्षात रायले पायजे 😅😅😂😂

  • @subhashpaikrao3957
    @subhashpaikrao3957 5 หลายเดือนก่อน +11

    मीं सुभाष पाईकराव पोलीस यवतमाळ आणि आमचा परिवार रोज व्हिडीओ ची वाट पाहतो सर.

  • @nandkishorraut2021
    @nandkishorraut2021 5 หลายเดือนก่อน +24

    लक्ष्मण लग्नाचा हिशोब छोट्या जवळ दया सर

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 5 หลายเดือนก่อน +11

    हळदीच्या दिवशी शिवलाल भाऊ मार खाऊन खाऊन चांगले लाल पिवळे झाले पाहिजे😂😂😂😂😂

    • @sidhdarthkamble6797
      @sidhdarthkamble6797 4 หลายเดือนก่อน +1

      konacha lagn sanbhranbhat bhandhne karane barobar nahi madam

    • @sapnaborkar7475
      @sapnaborkar7475 4 หลายเดือนก่อน

      @@sidhdarthkamble6797 sir भांडण नाही करायचं आहे पण शिवलाल ल धडा शिकवायचा आहे आणि शिवलाल भाऊ जे ढवळाढवळ करतात ते तरी बरोबर आहे का🤔🤭

    • @sidhdarthkamble6797
      @sidhdarthkamble6797 4 หลายเดือนก่อน +1

      sapana madam shivlal bhaune Jar dhavala dhavl karane bandh kele Tar aaple manoranjan kase honar madam mhnun ok ka madam aankhi kahi problem asel tar vicharu shakata tase madam tumhi kontya gawavarun bolat aahat good morning madam

    • @sapnaborkar7475
      @sapnaborkar7475 4 หลายเดือนก่อน

      @@sidhdarthkamble6797 ok sir pn batti मिळाली तर आणखी मज्जा येते🤭🤭🤭🤭🤭🤭

    • @sidhdarthkamble6797
      @sidhdarthkamble6797 4 หลายเดือนก่อน +1

      are bapre tumhi sudha khup Hoshi aahe wathata tase Tar shivlal bhaula batti milali ki aaplyala sudha khup mothya pramanat aanand milato madam tumhi kuthe rahata

  • @subhashpaikrao3957
    @subhashpaikrao3957 5 หลายเดือนก่อน +10

    Laxman भाऊ लग्नाच्या शुभेच्छा.. 🌹🌹🌹

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 5 หลายเดือนก่อน +12

    लक्ष्मण सेट मानुस दमदार लग्न जोरदार 😂😂😅😅😂

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 5 หลายเดือนก่อน +17

    शिवलाल ले बत्ती रामपुर व लक्ष्मण सेट ले मुक्ती 😅😅😂😂

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq 5 หลายเดือนก่อน +7

    राऊत गुरुजी लक्ष्मण च्या लग्नाचा राहिलेला हिशोब देविदास भाऊ कडे द्या आणि शिवल्याच लवकर काम काढा किती अंत पायता लक्ष्मण चा नाका तोंडातून पाणी चालल तरी शिवल्या लाड च करून राहिले बस झाल आता झाल तेवढ पुरे झाल लग्न झाल्यावर जगु देता का नाही लक्ष्मण ले घर जाईल धाबा जाईल काय म्हणेल त्याचा सासरा पोरगी देऊन फसल काम हेच होईल एवढी बदनामी नका होऊ देऊ लवकर काम काढा शिकवल्या च लग्नात दिसलाच नाही पाहिजे
    🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @govindkarale5739
    @govindkarale5739 5 หลายเดือนก่อน +9

    लक्ष्मण भाऊ लग्नाच्या व पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sumittiware1800
    @sumittiware1800 5 หลายเดือนก่อน +2

    खुबच बुवारा आहेबा शिवलाल आणि त्याच कॅरेक्टर गुरुजी बत्ती दया गड्या येकदा शिवलालां ❤❤❤😂😂😂

  • @rohitsasane5854
    @rohitsasane5854 5 หลายเดือนก่อน +3

    लक्ष्मण भाऊ तुम्ही फिटले आता शिवलाल भाऊची संगत ठेवली तर जास्त

  • @Amol_avhad__20
    @Amol_avhad__20 5 หลายเดือนก่อน +2

    रामपुर जास्त दिवस राहील असे वाटत नाही गुरुजी,
    शिवलाल गावाला विकून टाकणार हे नक्की,
    शिवलाल ला लगाम लावला पाहिजेत नाहीतर काही खर नाही....
    देविदास भाऊ अन् सरपंचाच्या हिशोबाने घेतले असते तर लक्ष्मण ला हे दिवस पाहायचे काम नसते पडले 😢

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 5 หลายเดือนก่อน +23

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅

  • @KrushanaChavhan-or7wo
    @KrushanaChavhan-or7wo 5 หลายเดือนก่อน +5

    देविदास सनसने सारखा मानूस प्रत्येक गावात असलाच पाहीजे ❤❤❤❤

  • @Abhi-io1er
    @Abhi-io1er 5 หลายเดือนก่อน +6

    लक्षणं भाऊ लग्नाचा हार्दिक शुभेच्छा

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 5 หลายเดือนก่อน +8

    नाकापेक्षा मोती जड झाल्यावर असेच होनार😢

  • @akashrannore4303
    @akashrannore4303 5 หลายเดือนก่อน +1

    देवीदास भाऊ आता तुम्हाला यालागते मयदानात कारन शिवलालच आता लय झालना आनखी कीती दम काढता या मयदानात येकदा आनी दाखवा शिवलालले काय आहे तेचते टाका नीपटऊन नाहीतर मज्या नाही येनार टाका फेडुन शिवलाल ❤❤

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 5 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण च्या लग्नात पाणी नाही आलं पाहिजे सर😂😂😂😂😊😊😊😊😊❤❤❤

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 5 หลายเดือนก่อน +5

    लक्ष्मण भाउ चे लग्न चांगले झाले पाहिजे 🙏🙏

  • @mama_37
    @mama_37 5 หลายเดือนก่อน +8

    "शिवलाल " ले लवकर फिटवा गुरुजी, मस्ती आला तो लय 😕😕

  • @mintugaming6834
    @mintugaming6834 5 หลายเดือนก่อน +2

    एकावे जनचे करावे मनाचे❤

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o 5 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण भाऊ लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा....🎉🎉😊 लक्ष्मण भाऊ तुंम्ही शिवलाल पासुन सावधान रहा. तुमची तब्बेत चांगली होते. आणि शिवलाल लl चांगली बत्ती दया. न विसरता आमच्या कडून सुद्धा....

  • @SagarBelsare-wy5rb
    @SagarBelsare-wy5rb 5 หลายเดือนก่อน +3

    काढा ना गुरुजी मुहूर्त शिलालाल भाऊच फोडणीच

  • @shyamthakare3141
    @shyamthakare3141 5 หลายเดือนก่อน +4

    लक्ष्मण च्या लग्नाच्या पत्रिका दणक्यात छापा❤❤❤❤❤

  • @vkcreation1892
    @vkcreation1892 5 หลายเดือนก่อน +36

    गुरुजी शिवलालले ५ ६ लाखान फिटवा त्याची प्रगती पाहल्या नाही चाल्ली!!!😂

    • @sidhdarthkamble6797
      @sidhdarthkamble6797 5 หลายเดือนก่อน +2

      Bʜᴀᴜ ʟᴏᴋᴀᴄʜʏᴀ ᴘʀᴀɢᴀᴛɪᴠᴀʀ ʏᴇᴠᴅʜᴀ ᴊᴀʟᴀᴛ ᴋᴀʀᴇ ʙᴀʙᴀ ᴋᴏɴɪ Sᴀᴍᴏʀ Jᴀᴛ ᴀsᴇʟ ᴛᴀʀ ᴊᴀᴜ ᴅᴇᴛ ᴊᴀɴᴀ

    • @vkcreation1892
      @vkcreation1892 5 หลายเดือนก่อน

      @@sidhdarthkamble6797 चागल्या मार्गानं पुढे जाणाऱ्याची प्रगती डोळ्यात नाही येत 😂😂 वाईट मार्गाने जाणाऱ्यांची येते 😂

    • @ysgoatfarm8963
      @ysgoatfarm8963 4 หลายเดือนก่อน

      Kasha konha vishay yevda kharab vichar karacha shivlal swach aplya paya war kuladhi marte ....tyat tumhi tyacha wait vichar karun apli layki sangta

  • @sachinshirsat1994
    @sachinshirsat1994 5 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्मण लग्नाचा जेवढा पण अतिरिक्त खर्च शिवलाल मुळे झाला to पूर्ण खर्च शिवलाल कडून वसूल करा सिर......❤❤❤❤

  • @user-jo5kz3fb7y
    @user-jo5kz3fb7y 5 หลายเดือนก่อน +2

    सर एकदा आलु पोग्याच्या हातन शिवल्याला झोडजपा द्या सर 😅

  • @NiteshBhagat-vh5xm
    @NiteshBhagat-vh5xm 5 หลายเดือนก่อน +2

    Maroticha mandap super aahe

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 5 หลายเดือนก่อน

    जबरदस्त 😂😂😂😂 आता लग्न होणेच...😅 आणि गुरूजी चे मनस्वी आभार 20 min च्या पेक्षा अधिक वेळेचा आजकाल video येत आहे.❤

  • @akashrathod1494
    @akashrathod1494 5 หลายเดือนก่อน

    शिवलाल करते सगळं मोकळं लक्ष्मण राव ले ... पूर्ण रस्त्यावर येणार आहे लक्ष्मण लग्न करून

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 4 หลายเดือนก่อน +1

    पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏

  • @ChanduMeshram-jm7rl
    @ChanduMeshram-jm7rl 5 หลายเดือนก่อน +2

    शीवलाले एखाद्या कांडात फसवा मग शिलालेख अंकल एईल म तो कोनाच्या मदामदा कर्नाल नाही 😂😂😂 सर

  • @surajramteke2419
    @surajramteke2419 5 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण भाऊ च्या लग्नाले आपली क्रुझर फक्त डिझेल टाका हो आणि लग्नाची पत्रिका पाठवा पण नक्की

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 5 หลายเดือนก่อน +1

    देविदास भाऊवर आपला पूर्ण विश्वास आहे

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 5 หลายเดือนก่อน +1

    झाब्रू CBI ऑफिसर होणार आहॆ लिहून ठेवा....6 महिण्यानंतर झाब्रू CBI ऑफिसर होणार मनजे होणार... 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @shreeram9182
      @shreeram9182 5 หลายเดือนก่อน

      To 12 th pass nahi n CBI officer kasa hoil 6 mahinyat

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar1202 5 หลายเดือนก่อน +1

    गुरुजींन लक्ष्मण च घर छान केलं पण अंदरल सोडून दिलं वाटे छपाई कराची 😂😂😂😂😂

  • @ShivshankarJangale
    @ShivshankarJangale 5 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्मण ले शिवलाल चांगलाच फिटवटे वाटते बा 😂😂😂😂😂😂😂

  • @vijaygavande9235
    @vijaygavande9235 5 หลายเดือนก่อน

    शिवलाल ले बत्ती रापुराला मुख्ती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RatnadipKhadse-qg1jk
    @RatnadipKhadse-qg1jk 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान लक्ष्मन मामले लग्नाच्या शुभेच्छा

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar4141 5 หลายเดือนก่อน +2

    आपल्याला फक्त मामा ले अचारी ठेवजा कारण भाज्या एकच नंबर बनवतात आणि कंदिल आंबा जेवणाचे आशिक आहेत 😂😂😂😂😂😂❤❤❤❤

  • @seemababar1157
    @seemababar1157 5 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन लक्ष्मण भाऊ ❤❤🎉🎉🎉

  • @user-oh4uk9fj4b
    @user-oh4uk9fj4b 5 หลายเดือนก่อน +1

    विसंगताची संगत फिटवल्यासिवाय राहत नाही बाकी लक्ष्मण भाऊ आणि त्याचे सासरे बुवा पूर्णच फिटणार आहे नालायक शिवलाल सारखी विकृती सोबत आहे मग काय अवस्था आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर

  • @KrishnaZod
    @KrishnaZod 5 หลายเดือนก่อน

    एकच लाल शिवलाल ..... शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती.......😂😂😂

  • @Suku7000
    @Suku7000 5 หลายเดือนก่อน +2

    🎉 congratulations ❤👏 lakshman 👏

    • @SachinWaghade-bw1vc
      @SachinWaghade-bw1vc 5 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉 लक्ष्मण भाऊ

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 5 หลายเดือนก่อน

    एक नंबर विडिओ सर❤🙏

  • @pankajbhange1780
    @pankajbhange1780 5 หลายเดือนก่อน +1

    लशमनभाऊ शिवला हर गोटीवर कमीशन आहे हो सरलशमनभाऊ गरीबितून सोमर गेले आहे सर

  • @dattapatilmate1241
    @dattapatilmate1241 5 หลายเดือนก่อน

    देवीदास भाऊ जे बोलले ते लाखात एक बोलले

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 5 หลายเดือนก่อน

    या शिवल्या च सगळंच काढा आता मगच पुढच देवीदास भाऊ आणि सरपंच यांनी हातात घेतली जबाबदारी आता होईल लक्ष्मण भाऊ च सर्व वेवस्थित...

  • @tanmay_kapse.
    @tanmay_kapse. 5 หลายเดือนก่อน +1

    Congratulation Laxman Bhau🎉🎉🎉🎉🎉

  • @sagarraut5477
    @sagarraut5477 5 หลายเดือนก่อน +2

    सर लक्ष्मण च्या अगोदर शिवलाल ले हळद लावा आणि शिवलाल चा हळदीचा कार्यक्रम आयोजित करून टाका

  • @piyugaikwad3569
    @piyugaikwad3569 5 หลายเดือนก่อน

    Ekch lal, shivlal 😅

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 2 หลายเดือนก่อน

    Super ❤❤❤

  • @dnyaneshwarkhalape870
    @dnyaneshwarkhalape870 5 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर मानेगाव ता जळगाव जामोद आम्ही लक्ष्मण भाऊ लग्नाची वाट पाहत आहे आम्हाला पण पत्रिका पाठवा

  • @dineshmaldhure4137
    @dineshmaldhure4137 5 หลายเดือนก่อน

    दुसरा माणूसच नाही भेटला का लक्ष्मण भाऊ ले.... देख रख साठी.... फिटवते म्हणजे फिटवते शक्ती कपूर ढाबा चा मालकाले.....

  • @anandanarwade5185
    @anandanarwade5185 5 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण भाऊ च लग्न जोरात धुमधडाका करा आमचं इच्छा आहे

  • @ChetanAakolkar
    @ChetanAakolkar 5 หลายเดือนก่อน

    Shivlal le dy bti😂😂avdyt khup divs zale

  • @user-tm5hm6iw5e
    @user-tm5hm6iw5e 5 หลายเดือนก่อน

    Shupar video ❤️

  • @rushikeshmangulakar6106
    @rushikeshmangulakar6106 5 หลายเดือนก่อน +1

    Jay shree ram 🧡🚩

  • @AdityaGhyar-wj7cu
    @AdityaGhyar-wj7cu 5 หลายเดือนก่อน +3

    लक्ष्मण भाऊ टेन्शन घेऊ नको पाणी येत नाही

  • @varhadijangadbhutta-pravin8970
    @varhadijangadbhutta-pravin8970 5 หลายเดือนก่อน +1

    आदर्श विवाह करा बजेट वाडला😅

  • @kartikmarkad9442
    @kartikmarkad9442 5 หลายเดือนก่อน

    फितला रे लक्ष्मण😅

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤😂😂😂😂❤

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 5 หลายเดือนก่อน

    शिवलाल आण ते अटॅक लक्ष्मण ले... अन् ढाबा विकाची पाळी.... शंकर पाळे बी आणते गोत्यात.... वरून आभाळ गडगडू न रायला....
    चार आण्याची कोंबडी... अन् बारा आण्याचा मसाला होऊन रायला...😂

  • @vitthalsawant3615
    @vitthalsawant3615 5 หลายเดือนก่อน +1

    शिवलाललेहातदाखवागुरूजी 18:51

  • @ajayraddy8815
    @ajayraddy8815 5 หลายเดือนก่อน +1

    शिवलाले बत्ती द्या गुरूजी तेवा सर्व चांगल होणार

  • @swapnileratkar9580
    @swapnileratkar9580 5 หลายเดือนก่อน

    या शिवल् ले बत्ती देणे आवश्यक आहे सर❤❤❤

  • @PriyaDobale
    @PriyaDobale 5 หลายเดือนก่อน +1

    Chhan video 😂

  • @chetanpakhali1588
    @chetanpakhali1588 5 หลายเดือนก่อน +2

    शिवलाल ले बत्ती 😂

  • @supadamehkare3892
    @supadamehkare3892 5 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण भाऊ झकास तयारी करा लग्नाची

  • @vasantachaudhari-sy9fv
    @vasantachaudhari-sy9fv 5 หลายเดือนก่อน

    लक्षमनच्या लग्नाच्या दिवशी शीवल्याले फुटतले मारा ज्यास्त अंगात आल सर

  • @prashantdadapatil2322
    @prashantdadapatil2322 5 หลายเดือนก่อน

    शिवलाल ले काही दिवस बिलाला साहेबांच्या ताब्यात द्या 😂😂

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 5 หลายเดือนก่อน

    Mast 😀😊

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 5 หลายเดือนก่อน +1

    👌🏻❤️❤️❤️😂😂❤️❤️❤️👌🏻

  • @riteshtaparert8273
    @riteshtaparert8273 5 หลายเดือนก่อน

    गूरजी लग्न हटके झाल पायजे बर कोणच्या ना कोणाच्या तरी लग्नाले यू द्या बा त्या मारत्या च पण वसाण पडल पायजा हटके असल पायजे😅😅😅

  • @omshanti2312
    @omshanti2312 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 🎉🎉🎉

  • @ajaychavhan4201
    @ajaychavhan4201 5 หลายเดือนก่อน

    Nice video ❤❤

  • @ShubhamGadge-rj3jg
    @ShubhamGadge-rj3jg 5 หลายเดือนก่อน +3

    🎉🎉🎉

  • @sbhaturkar8885
    @sbhaturkar8885 5 หลายเดือนก่อน +1

    Nice 😂

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 5 หลายเดือนก่อน

    😀🤣😁👌👌

  • @user-tm5hm6iw5e
    @user-tm5hm6iw5e 5 หลายเดือนก่อน

    Mast video ❤️

  • @raviburale7112
    @raviburale7112 5 หลายเดือนก่อน

    शिवलाल ले हटवा❌,लक्ष्मण भाऊ ले वाचवा😂 नाही त काही खर नाही

  • @shivshnkartoranpwar853
    @shivshnkartoranpwar853 5 หลายเดือนก่อน +1

    👌

  • @surajbulbule2345
    @surajbulbule2345 5 หลายเดือนก่อน

    Ekach Lal shivlal shivlal le bati😅

  • @vaibhavkale6843
    @vaibhavkale6843 5 หลายเดือนก่อน

    गुरुजी शिवलाल ले बत्ती द्या 😂😂

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 5 หลายเดือนก่อน +1

    जय माता दी❤

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 5 หลายเดือนก่อน +2

    वाशिम जिल्हा ला नाही का पत्रिका

  • @sopanmhasaye3492
    @sopanmhasaye3492 5 หลายเดือนก่อน

    Dj ... लोकरे चाच पाहिजे बरं लक्ष्मण भाऊसाहेब पायजा.....

  • @user-fr4tv4pu4f
    @user-fr4tv4pu4f 5 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍

  • @vivekmeshram2987
    @vivekmeshram2987 5 หลายเดือนก่อน +1

  • @user-xs7wo3wp9c
    @user-xs7wo3wp9c 5 หลายเดือนก่อน +1

    Shivlal pahije rav sewat paryant sir tyala maru naka sivalal ji jindabad😅😊

  • @mayurkharode3257
    @mayurkharode3257 5 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण भाऊ

  • @yuvrajgawale
    @yuvrajgawale 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍👍 sir

  • @user-mf3kk8fk3o
    @user-mf3kk8fk3o 5 หลายเดือนก่อน

    Maruti bhaiya ke dekhne style bahut acchi hai sar❤❤❤😂😂😂😂🌹🌹🌹🙏🙏👍👍👍

  • @NiteshBhagat-vh5xm
    @NiteshBhagat-vh5xm 5 หลายเดือนก่อน +1

    Laxman tention noka deu sir

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 5 หลายเดือนก่อน

    Shivlal le tipari dya ho guru lay vat pahun aahot pn ya veles khup time zala sagala kharch shivalal जवळून वसूल करा