देवीदासच भांडण || Episode 515 || Comedy Video 😂😂 || teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak TH-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #शिवलालचा_भांडाफोड
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / 456
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏

ความคิดเห็น • 657

  • @GaneshChandar-d1c
    @GaneshChandar-d1c ปีที่แล้ว +11

    आग लगी बस्ती मे देवीदास भाऊ मस्तीमे 😂😂😅😅

  • @raviburale7112
    @raviburale7112 2 ปีที่แล้ว +68

    शेवटी बसलेच बा..शिवलाल ले दणके..आजचा लाईक देविदास भाऊ साठी👍

  • @ajaybhatkar5264
    @ajaybhatkar5264 2 ปีที่แล้ว +24

    अभिनंदन देविदास भाऊ 💐💐💐 तंटा मुक्ती अध्दक्ष आणि शिवलाल पासून सावध रहा आता

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 2 ปีที่แล้ว +49

    देविदास भाऊ खुश झाले तंटामुक्ती अध्यक्ष झाल्या मुळे
    देविदास भाऊंचे अभिनंदन 💐💐🌹🌹

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 ปีที่แล้ว +38

    देविदास भाऊ तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर... असाच प्रत्येक गावात सलोखा कायम असला तर कोणते वाद भांडण होतील नाही... यांच राऊत सरांनी छान पणे स्टोरी प्रकाशित केल्या बद्दल धन्यवाद... लाऱ्या चेयत्या च सुद्धा अभिनंदन आणी समस्त Cid टीम चे चोरीचा शोध लावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ...जगन शेठ खुफिया पोलीस भूमिकेत त्याच सुद्धा अभिनंदन...चालू पांडे यांनी cid ची मदत घेतल्या त्याच्यसुद्धा अभिनंदन...

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 ปีที่แล้ว +26

    अरे भाई काय एपिसोड आहे रे आज चा... 😀😂 एक नंबर एपिसोड न सर जी ह्या महिन्यातला सर्वात बेस्ट एपिसोड... 😀

  • @ashish-y2d4s
    @ashish-y2d4s 2 ปีที่แล้ว +15

    रूमन कोठ गेल रे 😂😂😂 फुल गावठीपणा

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 ปีที่แล้ว +14

    संक्या :- झमकते वाटते बॉ झमकते आत्ता...

  • @शेतकरीपुत्र-ण1छ
    @शेतकरीपुत्र-ण1छ 2 ปีที่แล้ว +9

    देविदास राव लय खुश झाले राव 😆😆

  • @maheshurkudeofficial9494
    @maheshurkudeofficial9494 2 ปีที่แล้ว +10

    सर खरच तुमच्या कलाकृतीला नमस्कार तुमच्या प्रत्येक कॅरेकटर मध्ये जादू आहे सर आमच्या भंडारा,गोंदिया,गडचिरोली,आणि चंद्रपुर मध्ये या सर झाडीपट्टी नाटकाचे महेर घर म्हणजे वडसा आहे सर आणि कुठल्याही ग्रुप मध्ये तुम्हाला नक्कीच जागा मिळेल सर तुमच्या साईडचे खूप कलाकार आहेत सर अमरावतीचे विशाल दादा तराळ,प्रवीण दादा वाघमारे राणी ताई राठोड आणि असे भरपूर कलाकार आहेत सर तेव्हा तुम्ही नक्की या सर

  • @abhishekjadhav1876
    @abhishekjadhav1876 2 ปีที่แล้ว +119

    देविदास की झलक सबसे अलग🤣🤣🤣🤣

    • @kapilwendole4548
      @kapilwendole4548 ปีที่แล้ว

      .....me *
      nn,,,,,,Zzzzz,*****:4: hai*r

  • @rajivkadel2323
    @rajivkadel2323 2 ปีที่แล้ว +7

    शिवलाल ले असच पाहिजे सर चांगलीच बसली एक नंबर देविदास भाऊ 👌👌👍👍

  • @rameshwarmohokar6671
    @rameshwarmohokar6671 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर डायलॉग.. आग लगी बस्ती में देविदास मस्ती में...

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 ปีที่แล้ว +20

    आली रे आली शिवल्यांची बारी आली 😎
    धन्यवाद सर मनासारखा केल्याबद्दल

  • @mahendragawai6974
    @mahendragawai6974 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ न एकच न. काम केलं जबरदस्त तंटा मुक्तीचे अध्यक्ष .

  • @gopalvyawhare5237
    @gopalvyawhare5237 2 ปีที่แล้ว +7

    आग लगि बस्तिमे देवीदास मस्तिमे 🤣😛🤣🤣🤣🤣

  • @divyascraft2243
    @divyascraft2243 2 ปีที่แล้ว +3

    रोमन कुठी हाय रे १ नंबर व्हिडिओ . अस्सल वराडी भाषा.

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 ปีที่แล้ว +9

    वा जबरदस्त एपिसोड होता , शिवलालले बरा टिपारला . देविदासभाऊलेही एक पद दिलं ते खूप चांगलं केलं सरपंच साहेबांनी.
    आता फक्त मामा भाच्याईले सरळ करा , चोरलेले सर्व पैसे लोकांना परत मिळू दया.. ......
    जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏

  • @mahadevgawande9779
    @mahadevgawande9779 2 ปีที่แล้ว +4

    AAG LAGI BASTI MAIN DEVIDAS BHAU MASTI MAIN🤣🤣🤣

  • @omkadam94
    @omkadam94 2 ปีที่แล้ว +30

    मनासारख झालं सर पूर्ण व्हिडिओ शिवलाल ला सुताडल 😂😂😂😂

  • @sagarpaturde3025
    @sagarpaturde3025 2 ปีที่แล้ว +5

    आग लगी बस्तीमे देविदास मस्तीमे 😂😂

  • @dineshraut5578
    @dineshraut5578 2 ปีที่แล้ว +77

    शिवलालची चांगलीच जिरवली सर 👍👍👍

  • @umeshambure7063
    @umeshambure7063 2 ปีที่แล้ว +3

    मन प्रसन्न झाले सर शिवलालची जिरवल्याबद्दल..ह्याच तर एपिसोड ची वाट बघत होतो किती दिवसापासून.

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. 2 ปีที่แล้ว +40

    || ❤ Now, this is called comedy 🙏😊
    🤣 सर एवढे खतरनाक हावभाव कुठून आनता राजे हो.||

  • @ABCFilms
    @ABCFilms 2 ปีที่แล้ว +3

    कमेंट अमरावतीहून:
    पाच वाजतापासून चार वेळा पाहिला आजचा एपीसोड.
    छान सर.

  • @Warriorsq286
    @Warriorsq286 ปีที่แล้ว +4

    आग लगी बस्ती मे देविदास मस्ते मे
    शांताराम भाऊ फॅन क्लब...

  • @yogeshbhoyar9515
    @yogeshbhoyar9515 2 ปีที่แล้ว +6

    काय तुमची कल्पनाशक्ती आहे .रोज नवीन विषय आणि संदेश.शेवट चांगला केला.

  • @artslife2666
    @artslife2666 2 ปีที่แล้ว +7

    सर माझ्या मनासारखं झालं.... शिवलाल ले पाहिजेच होते लाडू...

  • @sauravdamodar
    @sauravdamodar ปีที่แล้ว +1

    1 नंबर देेवीदास भाऊ...😂😂

  • @prafulingale892
    @prafulingale892 2 ปีที่แล้ว +5

    आज सर्व सस्क्राइबर च्या मनाला भेटली शिवलाल भाऊ साठी अर्धा किलो हलद माझ्या कडू न 👍

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 ปีที่แล้ว +6

    *शांताराम भाऊ :- *आग लगी बस्ती मे देविदास है मस्ती मैं...*

  • @skmusic51288
    @skmusic51288 2 ปีที่แล้ว +16

    आजचा व्हिडिओ खूप चांगला होता 😂 सर तुमच्या विडिओ ची वाट पाहत असतो
    जुंबऱ्या हान दोन तीन लाता 😂😂😂
    शेवटी हीरो त शांताराम भाऊ आहे 🙏🙏🙏

  • @adityathavakar4916
    @adityathavakar4916 2 ปีที่แล้ว +24

    आजचा विडियो खुपच चांगला झाला ( आपला कल्पना खुप मोठा सलाम सर 💥💥💥💥💥

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 2 ปีที่แล้ว +6

    शिवल्या सारख्या मित्रा पेक्षा विरोधक चांगले ..तंटामुकि च पद भेटल 🤣🤣🤣🤣🤣

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 2 ปีที่แล้ว +5

    चागल्या माणसाचे चांगलच होते,जसी करणी तसी भरणी,🤣🤣🤣👌👌👌👍👍👍

  • @riteshshahane951
    @riteshshahane951 2 ปีที่แล้ว +14

    Congratulations देविदास भाऊ शेत परत मिळाल्या बद्दल 😁🌹🌹

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 ปีที่แล้ว +6

    शांताराम बापू तंटामुक्ती चे सदस्य आहे आणि तेच हाणा, मारा, टीप्पारा म्हणत होते पण काही असो देविदास ले चांगलाच शिनारला 😀😀👌👌🙏🙏

  • @pankajmalve1702
    @pankajmalve1702 2 ปีที่แล้ว +1

    Hasu hasu pot dukhu lagl aag lagi basti me devidas masti

  • @she77689
    @she77689 2 ปีที่แล้ว +6

    तंटा मुक्ता समिती..... शांताराम भाऊ......🙏🙏🙏

  • @upendradeshpande6744
    @upendradeshpande6744 2 ปีที่แล้ว +3

    😄😄😄😇मागचे चार-पाच एपिसोड एकदम वेगवान व खिळवून ठेवणारे. वाईटाला शिक्षा झालीच पाहिजेल. मस्त कथानक.

  • @gajanandakhore2481
    @gajanandakhore2481 2 ปีที่แล้ว +2

    देवीदास भाऊ अगार है शिवलाल भाऊ ची धुलाई स्बशे अलग है ंंंंं देवीदास भाऊ आप तो मालामाल हो गये राऊत सर आप का जवाब नही

  • @prasadbhoyar3099
    @prasadbhoyar3099 2 ปีที่แล้ว +4

    देविदास... भाऊ👉... पद भेटल्यावर..ची प्रतिक्रिया... 👉इतनी ख़ुशी... मुझे आज तक नाही हुई...☺️

  • @vikrantsolanke1755
    @vikrantsolanke1755 2 ปีที่แล้ว +4

    देविदास भाऊ ले तंटा मुक्ती चा अधक्ष केल्या बद्दल धन्यवाद

  • @helpmastergaming2496
    @helpmastergaming2496 2 ปีที่แล้ว +8

    दोस्त दोस्त ना रहा 😂😂😂 शिवलाल सारखे लोकाना आपल्या पासून दूर ठेला 😡

  • @vivekahir1135
    @vivekahir1135 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर आम्ही केलेल्या आग्रहाने आपण हा व्हिडिओ बनवला , खूप खूप धन्यवाद सर

  • @surajkalal303
    @surajkalal303 ปีที่แล้ว +6

    Dialogue delivery, script writing ekch number Bhau.

  • @chandrajeetdeshmukh1949
    @chandrajeetdeshmukh1949 2 ปีที่แล้ว +2

    आग लगी देविदास मस्थी मे

  • @satish_bele_77
    @satish_bele_77 2 ปีที่แล้ว +1

    सर्व माझ्या मना सारखं झालं सर मी खूप खुश आहे आता.... शिव्हल्या ची मस्त जिरवली

  • @mahadevgarule1994
    @mahadevgarule1994 2 ปีที่แล้ว +13

    शिवलाल ले चांगला प्रसाद भेटला देविदासच्या हातचा😂😂😂

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 ปีที่แล้ว +4

    केलेल्या गलती चा पस्तावा देविदास भाऊ ले झाला खूप छान वाटलं... ह्या पुढे माणसं ओळखायला चुकणार नाय बाकी देविदास भाऊ.. बरं झालं बाकी..

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 2 ปีที่แล้ว +7

    आत्ता उघडले देविदास चे डोळे 😅

  • @vijaybhalerao8575
    @vijaybhalerao8575 2 ปีที่แล้ว +9

    देविदास कट्टर माळी..💯✌️🔥

  • @omkachalepoet3931
    @omkachalepoet3931 2 ปีที่แล้ว +4

    वर्गातील जो विद्यार्थी जास्त मस्ती करतो, त्यालाच वर्गाचा मॉनिटर बनवतात, तशाच प्रकारे देविदास भाऊ ला तंटामुक्ती अध्यक्ष बनवले, खूपच छान व्हिडिओ सर 💯💖👌👌
    आजचा नवीन संवाद तंटामुक्ती अध्यक्ष देविदास भाऊ सनसने ✨👌👌

  • @rajendrachaudhari1204
    @rajendrachaudhari1204 2 ปีที่แล้ว +2

    आजचा फेमस डायलग :::::::: :????????
    हान शिवल्या ले २-३

  • @lokeshtelrandhe3807
    @lokeshtelrandhe3807 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे व तुमच्या टीम चे खूप खूप धन्यवाद व आभार

  • @shantanukadu1003
    @shantanukadu1003 2 ปีที่แล้ว +3

    शिवलाल ले चांगली बत्ती बसली आज 🔥🔥😂 मजा आली 🔥😂😂...

  • @angadubhal8913
    @angadubhal8913 2 ปีที่แล้ว +2

    एकदम डायरेक्ट रुमनच😂😂😂😂😂😂😂फिटला रे तू शिवलाल आता,

  • @maheshsarode7779
    @maheshsarode7779 2 ปีที่แล้ว

    आग लगी बसतिमे देविदास मस्तिमे बेस्ट डायलॉग

  • @sudhirmore3986
    @sudhirmore3986 2 ปีที่แล้ว +3

    मी आधीच सांगितलं होतं अर्ज भरण्यापूर्वी शिवलाल ला निकाल झाल्या झाल्या 8 दिवस बाहेर घालावा

  • @vishalpachkhede879
    @vishalpachkhede879 2 ปีที่แล้ว +3

    कारे शिवल्या🤣🤣 देवीदास भाऊ हाना अजुन झुम्बर भाऊ तुम्ही ही दिली त्या वेळेला माहोल झाला🤣🤣🤣

  • @ptcreation3285
    @ptcreation3285 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ चांगले रहा आता चांगलं पद भेटलं

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 2 ปีที่แล้ว +3

    आत्ता जमल सर शिवलाल ले चांगला
    बसला 🥳🤠

  • @gpwsong5985
    @gpwsong5985 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ हे लावा शिवल्याले दना दान...... 💪

  • @shivanale4651
    @shivanale4651 2 ปีที่แล้ว +2

    शिवलाल ने देला धोका देविदास भाऊ ले 😅😅😅💯👌👌👌👌👌👌

  • @sonukamble6626
    @sonukamble6626 2 ปีที่แล้ว +4

    शिवलाल ले चांगलेच दणके भेटले..वा खूप मज्जा आली आज😂

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 ปีที่แล้ว +2

    अती मोलाचे आणि सुखी जीवनातील महत्त्वाचे मार्गदर्शन दीले सर आजच्या विडिओ मध्ये माणूस हा क्रोधामध्ये नको ते काम करते सर धन्यवाद 🙏🙏 सर

  • @vikasmadavi7508
    @vikasmadavi7508 2 ปีที่แล้ว +7

    शिवलाल चि चागली जिर्वली सर ,,,,,,,👌👌👌 तंटामु्तीचे अध्यक्ष देविदास भाऊ ला धील्याबदल आभारी सर 🙏🙏🙏

  • @SurajSatnurkar
    @SurajSatnurkar 2 ปีที่แล้ว +16

    देविदास कि झलक सबसे अलग 🤘🏻🤘🏻🤘🏻

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 2 ปีที่แล้ว +2

    समोपचाराने घ्याच. चांगला संदेश दिला सर आज 😅👍👍👍

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it 2 ปีที่แล้ว +1

    Devidasla tantamukti che adhyaksh kelyabaddal dhanyavad sir

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 ปีที่แล้ว +4

    शांताराम भाऊ तर दुरूनच भांडण सोडवत आहे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे ना बावा चांगलीच कुस्ती झाली zali आजच्या एपिसोड मधे 😄😄🤣

  • @andlyshinde3920
    @andlyshinde3920 2 ปีที่แล้ว

    1 no Devidas bhawu
    Khup chan

  • @ganeshpardhi2444
    @ganeshpardhi2444 2 ปีที่แล้ว +2

    आज खुपचं मनासारखा एपिसोड झाला सरंं ..आज सकाळपासुन मनात हेच चालं होत .व्हिडीओ पाहीला अनं हसलो.धन्यवाद सरंं..

  • @nitinwagh5810
    @nitinwagh5810 2 ปีที่แล้ว +2

    देवदास भाऊ यांची तंटामुक्ती अध्यक्ष निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 2 ปีที่แล้ว

    गुरू काय kreativiti aahe lay bhari gavatil bhadanacha hubehub chitran

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 ปีที่แล้ว +3

    देविदास भाऊ 😂😂😂😂😂
    शांताराम भाऊ 🤣🤣🤣🤣🤣
    सरपंच साहेब 😀😀😂😂😂😂
    झुंबर 😀😀😂😂😂😂😂
    संकेत 😀😀🤣🤣🤣🤣🤣
    शिवलाल ला असच पाहिजे होत लय बर झाल 😀😀😅😅😁😁😁😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
    मला आज किती आनंद झाला काय सांगू Sir तुम्हाला खरच 😀😀😅😅😅😅😁😁😁😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @riteshrathod9696
    @riteshrathod9696 2 ปีที่แล้ว +2

    ईस हात करो और इस हात भरो 😂😂

  • @कास्तकार-211
    @कास्तकार-211 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ लयच खुश झाला😂😂

  • @sharvarikalane6568
    @sharvarikalane6568 2 ปีที่แล้ว +3

    6:23 best secne of the viedo 🤣🤣😂😂

  • @pranaybhagat3649
    @pranaybhagat3649 2 ปีที่แล้ว +2

    शिवलाल भाऊला चांगला धडा शिकविला देविदास भाऊंनी, आणि देविदास भाऊला तंटा मुक्तीचे अध्यक्ष झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐🎉✨

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 2 ปีที่แล้ว +2

    बढिया सर शिवलाल ले असेच दनके पाहिजे

  • @aniruddhacharyajikabhakt545
    @aniruddhacharyajikabhakt545 2 ปีที่แล้ว +2

    असा कसा येत नाही शिवलाल रट्टे खल्याशिवाय राहत नाही😂😂😂🤣🤣😂

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 2 ปีที่แล้ว

    नाद करायचा नाय...राउत सरांचा

  • @BaaliKale
    @BaaliKale 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan davidas sir 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @संदीपनिमकर्डे
    @संदीपनिमकर्डे 2 ปีที่แล้ว +3

    शिवलाल ची चांगलीच जिरवली देवीदास भाऊ👍👍👍👍

  • @PriyaK5894
    @PriyaK5894 2 ปีที่แล้ว

    Shantaram bhau .. khupch bhari..... 😂😂😂😂

  • @ankushbale4700
    @ankushbale4700 2 ปีที่แล้ว +1

    देविदास भाऊ रूमनं टाका शिवलालच्या डोक्यावर...

  • @mohanwaghmare-2245
    @mohanwaghmare-2245 2 ปีที่แล้ว

    शिवलाल ले प्रसाद भेटला मनाला सुकून मिळालं

  • @kartikraut9858
    @kartikraut9858 2 ปีที่แล้ว +1

    देविदास भाऊ तंटामुक्ती अध्यक्ष झाल्याबद्दल
    अभिनंदन❤️
    देविदास भाऊ खुश ❤️👌👌👌👆

  • @AjayGayaki_Official
    @AjayGayaki_Official 2 ปีที่แล้ว +1

    आग लगी बस्ती मैं देविदास मस्ती मैं

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 ปีที่แล้ว

    आग लगी बस्ती मे शिवलाल मस्ती मे
    चांगली सोयमोडी केली देवदास भाऊन शिवल्याची

  • @shriganeshloundry6807
    @shriganeshloundry6807 ปีที่แล้ว

    Devidas 1no 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinjunghare9355
    @sachinjunghare9355 2 ปีที่แล้ว

    खरी गोष्ट आहे शांताबाई ची न झुंमर ची शांताराम भाऊ त झुंबर ले हान म्हणे शिवलाल वर

  • @maheshghodam5671
    @maheshghodam5671 2 ปีที่แล้ว +1

    काय happy ending केली सर तुम्ही.....👌👌👌

  • @chaitanyagarghate8365
    @chaitanyagarghate8365 2 ปีที่แล้ว +3

    शिवलाल ले तूडवला 😂😂😂

  • @sudhirbambode8915
    @sudhirbambode8915 2 ปีที่แล้ว

    व्हाँइस डबींग खुपच जबरदस्त होते प्रत्येक व्हिडीओ मध्ये . अक्षरशः प्रत्येक पात्र जिवंत होतात . व आपल्या मायमराठी मध्ये बोलल्यामुळे कथा , पात्र , आजुबाजुचा परीसर , सर्वांसोबत नाळ जुळल्यासारखी वाटते . खासकरून सर्व पात्रांचे आवाज ..... जे जे कलाकार यामध्ये आपला आवाज देतात , त्यांचे खुप खुप आभार ........

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 ปีที่แล้ว +1

    आज दिवसभरात मी तुमचे दहा एपिसोड पाहिले सर ............

  • @premgirgiri255
    @premgirgiri255 8 หลายเดือนก่อน

    😊😊😊😊😊गुड नाईट देवीदाजी

  • @vaibhavnandurkar8447
    @vaibhavnandurkar8447 2 ปีที่แล้ว

    शांताराम भाऊ च विषय लय हार्ड आहे

  • @armylover4713
    @armylover4713 2 ปีที่แล้ว +1

    One namb ra 😂😂