शिवलाल भाऊ ले पाहिजे टिपारी शिवालाल भाऊ आहे लय भारी..! रामपूर वाल्यांची गोष्टच न्यारी खोट्यांची दुनिया आहे ही गोष्ट खरी..! राऊत सरांचे आहेत एपिसोड लय भारी मारती च्या लग्नाची करा लवकर तयारी..! इथे जे असते ते असते कहाणी खरी म्हणून म्हणा जय जय राम कृष्ण हरी..!
शिवल्या पेक्षा त्या च्या बायको ला पण बत्ती भेटली पाहिजे असं कोना कोणाला वाटते. नवरा नंबरी बायको दस नंबरी 😅😅😅😅😅😅👍👍👍👍👍
Barobar bhava
आला भिकारी लाईक ची भीक मांग्याले😂😂😂😂 सुधर रे भाऊ
Dus numberi
काल मि हेच कमेंट केला होता शिवल्या चा बाइकोला फुकटाची खान्य ची सवाई लागली
मला पण वाट्टे
गुरूजी शिवलाल ला बत्ती दिल्याशिवाय आम्हाला करमत नाय बघा.... शिवलाल आणि त्याच्या बायकोला दोघांना धडा शिकवा गुरूजी
Hello
शिवलाल भाऊ ले पाहिजे टिपारी
शिवालाल भाऊ आहे लय भारी..!
रामपूर वाल्यांची गोष्टच न्यारी
खोट्यांची दुनिया आहे ही गोष्ट खरी..!
राऊत सरांचे आहेत एपिसोड लय भारी
मारती च्या लग्नाची करा लवकर तयारी..!
इथे जे असते ते असते कहाणी खरी
म्हणून म्हणा जय जय राम कृष्ण हरी..!
बरोबर
राऊत गुरूजी साठी लाईक करा टीचर टका टक फॅन ❤❤❤
बापरे ,काय स्टोरी फिरली रे बावा.
एकदम जबरदस्त..
डॅनी शक्ती कपूर समदी फिल्म शिट्टी रामपुर मध्ये 😅😅😂😂😂❤
😂😂 शिवलाल भाऊ जिंदाबाद 😂😂 शिवलाल को पाकडणा मुमकींन ही नहीं ना मुमकीन है 😂😂😂
अरे बापरे गा कहाणी मध्ये तर भला मोठ्ठा स्टीस्ट आला. कोनाले शिकार करते शिवलाल😂😂😂
माऊली...
चाबी आहे न त्याच्या जवळ
काय राव गुरुजी एवढा सस्पेन्स, अटॅक आणता एखाद्याला , बम फिरवता एपिसोड कसं जमते तुम्हाला राव.....एखाद्या हिंदी सिरियल ले ही फेल पाडता..
शिवलाल न लयच मस्त स्टोरी बनवली
शिवलाल चा दिमाकाले तोड नाही बा😅
शिवल्या अन वहिनी लयच जहरी आहे बावा 😂
घराची दुसरी चाबी ठेवली होती बंडू कावरे जवळ,
माऊल्या तू केस मध्ये अडकल्या सारखा वाटते मला....😂
शीवल्या म्हणावं आणि हात जोडाव 😂😂😂
100% शिवलाल भाऊ ची याद्दाश येते....😂😂😂 शिवलाल भाऊ गेम करते पचवते पैसे तो......
शिवलाल जवळून पैसे वसुल करा,,,,
गुरुजी विडिवो १ नंबर😅😅😅
MH 30 अकोलकर सर्वात पहिली लाईक
Guruji world cup denar ahe tumhala
MH 30 mag nko
😅😅
#MH30 💪🔥
MH30❤
शिवलाल ले बत्ती रामपुरले मुक्ती..😂😂😂😂😂😂
एकच लाल शिवलाल 💥
वारे,वा,शिवलाल,भाऊ,तुमच्या, सारखे,तुमी,हो,1,नबर,काम
Shivlal bhau dimak no 1😂
जमल भाऊसाहेब....शिवलाल च हसू हसू पोट भरल
आज होते शिवलाल चा गेम 😂😂😂😂
सर Mauli phitla ...hoooo rajehooo😅😅😅
आज येनार विडिओ मध्ये मजा शिवलाल ले बत्ति रामपुरला मुक्ति😂😂😂😂😂😅😅😅😅
😂 the best actor award goes.... to shivlal......🎉🎉🎉
घनश्याम चांगली फिल्डिंग लावली शिवला साठी राऊत गुरुजी🎉😂🎉😂😂
शिवलाल आणि खाडोळे फिटले पाहिजे सर
खुप खुप सुंदर व्हिडीओ सर धन्यवाद
🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
,.....🙏🙏🌹........... 🙏🙏🌹......,
शिवलाल आणि त्याची पत्नी फारच चतुर आहेत. त्यांचा बरोबर हिसाब करा सर👍👍👍🌹🌹 🙏🙏🌹🌹❤❤❤
भूषण या शिवल्याची जिरवेल अस वाटते
Shivlal is game changer 😂😂😂😂😂😂😂😂❤😂
शिवलाल खुप शातीर आहे.त्याच्या जवळ आलेला पैसा सहजा सहजी भेटत नाही.
Shivlal le batti dya
Shivlal Bhai great hai😅
येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिवलाल जबरदस्त झटका द्या गुरुजी
शिवलाल भाऊ आहे मनून एपिसोड।आहे
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
Shivlya ani tyachi bayko bi lay chapter ahe doghanle pn btti bhetli pahije 1 ladie constable bolva khup mja yenar ahe episode chi waiting😊😊😊😊❤❤❤❤
😂😂शिवलाल चा😂गेम होते😅वाटते😅😅😅
शिवलाल न खादोडे फीटते रे बावा 😂😂
शिवलालले बंती रामपुरले मुक्ती भुषन चव्हाण मु भिवापूर
शिवलाल भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं.
शिवलाल भाऊ कट्टर फॅन💪💪💪💪
शुभेच्छा सर 2लाख70हजार subscribers झाल्या बद्दल
१०,२०,१०० पहिला माझा नंबर 😂😅
नाटक करताय 😂शिवलाल भाऊ 😂😂😂😅
😂😂😂❤❤❤❤
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मल्हार
1000% Villain Shivlal...
आज होते गेम शिवलाल 😂
आता शिवलाल ले हात जोडू की गुरुजी ला हात जोडू समजतं नाही आहे 🤣
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
उद्या माऊली ले फटका बसते वाटते 😂
चिमन रावला काही पैसा च पाहा सर
एक ही लाल शिवलाल 😂🔱💪😈
सगळ्या ले मुक्ती शिवलाल ले बत्त्ती 😂😂😂
Khup mast video sir
शिवलाल भाऊ न कोणाचं खराब केलं नहीं😂😂😂
शिवलाल ले बत्ति रामपुरला मुक्ति😂
वारे दिमाख शिवलाल चा 😂😮😅😊
काय गेम केला रे बा शिवलाल न
शिवलालच्या डोक्यात खरोखर फरक पडला तरी लोकांचा विश्वास बसने कठीण आहे त्याच चरीत्र माहीत लोकांना
शिवलाल 10नंबरी शिवलाल चि बायको 100नंबरी 😂😂😂
तुमचा व्हिडिओ हा एक पारिवारिक व्हिडिओ असतो म्हणून शिवलाल ला शिवी देत नाही आहे
पण सर तुम्ही खूप छान स्क्रिप्ट लिहता खूप कौतुक तुमचं ...
बाकी शिवलालच्या बायकोचा confidence मानाचं लागीन न गुरुजी😅😅😅
शिवल्या फिटला पाहिजे सर, 15 लाख पचले नाही पाहिजे
जय श्री राम जय श्री राधे कृष्णा
शिवल्यावर अहो सर कसं काय शिवलालचं शिवलाल बत्ती चांगली बत्ती एक नंबर बत्ती द्या लागते शिवलाल्यास रामपूर मुक्ती झाली पाहिजे
शिवलाल हुशार व्यक्तिमत्व अख्ख्या टीचर टकाटक मधून 👍👍
शिवलाल ले बत्ती पाहिजे हो गुरूजी बाकि तुमची ईच्छा 🙏🙏
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति🎉😂❤
शिवलाल चा game करा sir
Shivlalcha game zala payje
😂😂😂😂😂😂😂😂
सर शिवला ल . ला माझ्या ताब्यात द्या 😂😂😂
Super
एकच लाल शिवलाल
काय बा शीवलाल ले पाहून हासा येते 😂😂😂😂
Shivalal is very intelligent
मस्त नाटक झालं बा शिवल्या च.....
रात्री काय झालं ते माहीत नाही अन् कोनाले माहीत झालं तर तो योगायोग समजावा 😂😂😂
17:36
माय गॉड..काय परेशानी आहे😂😂😂
आज खर तर शिवलाल ले टीपारी पाहिजे होती परंतु खूपच चलाखी करून 15 लाख लांबवले खूप छान व्हिडिओ झाला धन्यवाद सर
चांगली टीपा री द्या सर शिवल्या ले
Very nice 👍👍 sir
Shivalal game krte watate Dr Ghadade cha
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती
Sujal❤❤❤
सगळे च्या सगळे खतरनाक कॅरेक्टर आहे बा..😂😂
सर घनशाम भाऊ चांगला माणूस आहे त्यांचे पैसे परत मिळून द्या शिवलाल ल बत्ती द्या
Ichu kata lekacha barik jahar chadwate😂😂😂
🙏एक लाईक तो बनता है जय हिंद 🇮🇳♥️🙏
आता राऊत गुरुजीं ,,,,शिवलाल करोडपतीवरून रोडपती करायच...पक्का पैदल😅😅😅
Shivlal is best and interesting character,
Tyachya mule apalyala javaleche lok olakhata yetat,🤔🤔
Shivalal le batti nako
शिवलाल चांगला अभ्यास करून राहीला
Shivlal 🏠🏠 nice
राम राम
Ho shivlal... La tar taka jail madhe..aani sobat tyachya bayko.. La pn taka
#शिवलाल #कंदील आबाजी सारखे घबाड पचवतो की काय😂
शिवलाल बती 🙏
Yes sir
Mh 29 Yavatmal vala mama ha super 💯 sir Rampur ke Jai ho e
Only शिवलाल भाऊ
या शिवल्याची चांगली लाल करा हो गुरूजी 😂😂