मारतीची रसाई || part 1|| Episode 775 ||Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2023
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching - บันเทิง
सर दररोज एपिसोड पाहणाऱ्या पैकी ९०% लोकांची एकच इच्छा आहे की शिवलाल ले जबरदस्त बत्ती द्या
आशा आहे की लवकर च आपण स्पेशल शिवलाल ले बत्ती हा एपिसोड आणणार...
हो मी दररोज चा प्रेक्षक आहे माझी पण इच्छा आहे...
Mazi pn echha ahe dya sir batti shivla le
सर्वात महत्वाचं म्हणजे आई बाबा रोज म्हणतात, की या शिवलाल च करा काही तरी😂😂😂
मी रोज व्हिडीओ पाहतो शिवलाल चांगली बत्ती दया 😊😊
@@vrushabhpardakhe7171ला ला पा
देविदास च्या हाताने शिवलाल ले बत्ती द्या.. गुरुजी सर्वांची इच्छा आहे
शिवलाल ले गाव सोडून पया लागलं पाहजे ......
@@pranavbhele6429भ
नक्कीच सर खूप लोकांची इच्छा आहे ही
एकदम बरोबर..एक वेळ होऊन जाऊद्या😂
@@RambhauChaukade
मारती बेटा मनमे लड्डू फुटा😅 काही कारण सांगून मारतीले,राणीला भेटाय.जायायच् ❤
जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
✨😎✌️
Jay Bhim
जय शिवराय
@@manwarsandip2830 jay shree ram
Jay shrre ram⚔️🚩 Jay shivray🚩
मारोती ची मजा आहे मस्त वीडोय सर 😂😂🎉🎉
गुरुजी शिवलाल ले बत्ती कधी देणार तुम्ही??😂😂
छान ग्रामीण संस्कृतीचं निदर्शक असा झक्कास असा हलका फुलका रंजक व्हिडिओ.चांगल्या माणसांचं असंच सहकार्य असते गावात. पावना असूनही झुंबर मस्त रुळला रामपुरात. गुंफाबुडी तोंडानं कितीही फटकळ असेल, पण मनाने निर्मळ आहे. कशी शिंठोक.
"बसा लागते बाहेर वटटे राखत" what an observation Sir😂
राऊत सर जशे शेतकरी पावसाची वाट बघतात तशे आम्ही तुमच्या व्हिडिओ ची वाट बघतो 😅
उद्या मारोती रावांच बिंग फुटलं नाही पाहिजे 😂
गुरुजी झूमरू आणि देंडके हे दोन पात्र एकदम मस्त कॉमेडी आणि जानदार आहे.
❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤सरांचे मनापासून आभार 🎉🎉
लग्न जुडल्यापासून मारुती फरक पडला असे सर्वांचे लक्षात येत आहे आणि मारुतीची उंची ही वाढली एकंदरीत सगळं ओके आहे
सॉरी गुरुजी मला आज खूप टाईम झाला
मी बाहेरगावी गेले कारणामुळे बघू शकलो नाही आता बघितला खूप आनंद झाला ❤ big fan ❤
वाट पाहतो आम्ही😂😂
Khup mast video sir
मारोतराव के मन लड्डू फुटा🤪😜
कंदील बुडा भांड फोडते बा उद्या...डेंडके मिरची😂
रामपूर मधले लोक मस्त आहे बा....
😄😄
शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ एक नंबर 🌹🌹🌹👍
मारुती ची मस्त सरबराई चालू आहे 😅👍
एकच नंबर सर❤❤🎉😂😂
मारती ची मजा आहे मस्त विडियो आहे गुरूजी
देवीदास सनसने शांताराम भाऊ चांगले आहे
शिवलाल चा नक्कीच काहीतरी जॅक आहे गुरुजी जवळ...सूत्रांकडून माहिती😂😂😂
Nice Video Sir खूप छान मस्त जमलं आजच भाग 😂😂😅😅😊😊❤❤
jay bhim💙💙💙💙 jay savidhan 💙 💙💙💙
मारूती च्या लग्नाची तारीख कधी काढली सर
😂🤣👍👌अप्रतिम विडिओ सर 😂👌🤣👍
Majjach ahe bava martichi
मस्त चानस आला मारतीले , या निमित्ताने मलाही माझे जुने दिवस आठवले 😊😊👌👌🙏🙏
Jabardasth jhumbar bhaiya😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान 😂😂😂
❤👌
मजा आहे मारतीची
Khup sundar Vedio 🎉
मारोती भाउची सोयरीक झाल्या पासुन ऊंची वाढली फारच छान बाकी व्हिडीओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
खुप खुप छान व्हिडिओ आहे सर 🎉🎉🎉🎉
Thank you sir for the episode ❤😂
Lay Bhari sir👌💯😍
मारोतरावचा चांगला माहोल तयार केला😂👍
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏
Jay bhim💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙 jay sanvidhaan 💙💙💙💙
Khup chan😮😮😮😮
देविदास भाऊ एक नंबर 😅
एक नंबर भानू शेठ 😂
1 no sir❤❤❤❤🎉🎉🎉🎉
🙏 Video is back op to video nice video sir martichi rasoyi nace video 😀
एक नंबर विडिओ सर❤️🙏
Ak nambar
👌👌👌👍
👌👌
😂😂काय विषय
Love from maharashtra Dhule nice
कंदील आबाजी ला देण्डकेच्या मिरची च्या भाजीची आठवण अजून पण आहेच 🤣🤣🤣 शिवलाल भाऊ एक काम करा उद्या मुंशीराम दादा ले फोन कराले लावा देंडके ला मग बरोबर कैचीत सापडते मारुती 😜😜
देवीदास भाऊचा ड्रेस मस्त आहे गुरुजी
शिवलाल ले 2 लाखाची बात्ती द्या😅👌🙏
देविदास भाऊ च बोलन खुप छान आहे सर
Sir ji mnapasun dhanvad
अस.पायजे.सर.बोलन.यालेमनतात.भाशा.लयभारी.😅
राम राम हो गुरुजी बाकि लय भारी व्हिडिओ 👍👍👍
1 no
1 number
👍👌
Nice 👍👍
Marotrao cha Mahol ❤
I like it ❤
अरे मारोती भाऊ मोठी गाडी महागात होते न, बुलेट घेऊन जा पाटलाची
Very nice👍👍
कंदील बूढ़ा ले आज ही आटवाते mircyaci भाजी
Great sir😃
Shupar video ❤️
😊😊मारतीची ताट वाटी आहे वाटत नाही का😅😅😅😅
Sir 2 part taka khup Chan ahe video 👍🙏
Nice Sir Ji 👌
मारूती.सूटबूट.छान.आहे👌👌👌
👌👌👌Nice video
😂
👌👌🙏🙏
सर मारोतीच भांड फुटल नाही पाहिजे पण शिवल्या मधातच भेटला काय होईल ते होववो आता शिवल्याले बत्ती म्हणजे रामपुर ची मुक्ती
🌺🌺 जय श्री राम 🌺🌺🙏🙏
🚗देवलाल भाऊ ले पूर्ण गावातील लोकाचि फारच कायजी आहे
कीति फरक आहे शिवलाल व देवलाल मध्ये १,रावण1बिभिषन😮
जय हरि विठ्ठल 🎪
Nice one
❤❤❤
शंभर एकराचा खटला 😂😂
Mast video ❤️
Jay shree Ram 🎉🎉🎉
Mast❤
Mast
❤❤
Zabera dest super 💯
🙏🙏💐😍
Kadhi kadhi asi romantic series ana raut saheb. Nice.
मारोती ले बी चान्स पाहिजे राणी ला भेटायला शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ न मस्त मेळ बसवला...
Nice vidio sir
❤
🎉❤️🎉
शिवलाल ला चांगली बत्ती देण्याचा एक एपिसोड अर्जेंट बनवा ही विनंती राऊत सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
Super 🥳
😂😂😂😂😂