सगळा किस्सा इमॅजिन झाला भयानक आहे ..विनोद सर खूप छान सांगितला तुम्ही..आणि आवाज एकदम सही है.!सगळ्या व्हिडिओज चा काही प्रोब्लेम नाही... किर्ररर् 🦗 रातकिड्यांच्या आवाजामुळे भयकथा ऐकायला अजूनच मजा येते ❤
Solid yaar😂 मस्त. छानच सांगितलं की, एका लयीत छान सादरीकरण. काय भारीये live ऐकण्याचं थ्रीलच भारीये, मस्त रीसाॅर्ट, समा जमून आलाय. रातकीड्यांची किरकिरीचं परफेक्ट bgm आहे. त्या मूलाच्या वडीलांनी त्यालाच मारलं was epic😅. भट आजी आणि तिचं उच्च राहणीमान, antique पेटी डोळ्यांसमोर उभं राहीलं अगदी आणि हो ती शेवटी खूर्चीतली पोज सुद्धा. SUPERB
Kay mast aani chhan explaination karun sangitala. Khup horrible story hoti......aiktana angavar goose bumps ale...I like it ❤❤ ekda jauya ka tya aajincha bangla baghayala sagale Jan
दर शनिवारी रात्री 11:30 वाजता लाईव्ह सेशन असते. चॅनलला सबस्क्राईब केले असल्यास चॅट करता येईल. त्यामध्ये लिंक शेअर केली जाते. त्यावरून तुम्ही अनुभव सांगण्यासाठी जॉईन होऊ शकता.
Entertainment hya hetu ni hey video banavley aahey, asey agree karta mag Kai aikaichya ashya lahan poranna sangnarya ggosthi😂😂🎉🎉🎉 Good luck with your stroy content though😂
काजवा ब्रँड आहे, म्हणून सर्व चॅनेल पेक्ष्या काजवा हटके आहे, जबरदस्त भयकथा 👌🏻👌🏻👌🏻
विनोद खूप छान पद्धतीने अनुभव सांगितला👌. अगदी तपशिलवार. सगळे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.
धन्यवाद स्वरा ♥️
संकेत, दोन्हीही videos मध्ये आवाज अगदी व्यवस्थित आहे. ऐकताना कोणतीही अडचण जाणवली नाही.
सगळा किस्सा इमॅजिन झाला भयानक आहे ..विनोद सर खूप छान सांगितला तुम्ही..आणि आवाज एकदम सही है.!सगळ्या व्हिडिओज चा काही प्रोब्लेम नाही...
किर्ररर् 🦗 रातकिड्यांच्या आवाजामुळे भयकथा ऐकायला अजूनच मजा येते ❤
धन्यवाद निशांत
विनोद यांची प्रत्येक अनुभव विश्लेषण करून सांगन्याची पद्धत खूप दुर्मिळ आहे आणि ते त्यांना योग्य प्रकारे जमते.
धन्यवाद तुषार
विनोद, मस्त सांगितलात किस्सा, अगदि सगळ चित्र डोळ्यांसमोर ऊभं राहिलं,,,,,, खासकरून 'आजी'. मजा आली ऐकताना. आवाज पण एकदम नीट आहेत.
धन्यवाद गौरी ताई
Solid yaar😂 मस्त. छानच सांगितलं की, एका लयीत छान सादरीकरण. काय भारीये live ऐकण्याचं थ्रीलच भारीये, मस्त रीसाॅर्ट, समा जमून आलाय. रातकीड्यांची किरकिरीचं परफेक्ट bgm आहे.
त्या मूलाच्या वडीलांनी त्यालाच मारलं was epic😅. भट आजी आणि तिचं उच्च राहणीमान, antique पेटी डोळ्यांसमोर उभं राहीलं अगदी आणि हो ती शेवटी खूर्चीतली पोज सुद्धा. SUPERB
धन्यवाद अश्विनी ♥️
लहानपणी रात्री एकत्र जमून भूतांच्या गोष्टी करायचो तसच आहे हे .....wow..मस्त..😂
धन्यवाद
Kay mast aani chhan explaination karun sangitala. Khup horrible story hoti......aiktana angavar goose bumps ale...I like it ❤❤ ekda jauya ka tya aajincha bangla baghayala sagale Jan
धन्यवाद प्रशांत
अप्रतिम सादरीकरण
धन्यवाद मिलिंद
Wah wah.... Vinod mast majja ali aaikun Ani pratkasht samor bagun pun
धन्यवाद
Meet up idea excellent ❤❤
Story is awesome ❤
धन्यवाद शंकर
मस्त, खूप खूप मजा आली, 🙏🙏
धन्यवाद
Vinod sir 🎉 superb
सुंदर अनुभव ❤
धन्यवाद सागर
Sanket aavaj ekadam kadak aahe Vinod yancha kissa bhari hota 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद दीपाली
Chann sangitla anubhav... bhayavah
धन्यवाद सिया
आपण कोंबड्यांचा बळी देतो नेहमी, ह्यावेळेस कोंबड्याने बळी घेतला असता😂😂😂
😀
Vinod sir superb
धन्यवाद गणेश
1 no story telling ❤
धन्यवाद संदीप
Nice Narration Vinod 😮….
धन्यवाद पूजा !
@7:07 peti jad hoti . konala uchlat navti . ani bhat aaji uchlat hotya 🤣🤣🤣🤣 kai faltoo thapa ahet hya .
खोटा वाटला पण हा किस्सा .. चांगला नव्हता..😏
Hello Sanket...mi telegram var recorded experience share kelay...to tumhala yogya vatlyas share Kara😊
जरूर
No issues in sound
Live session kas join karaych ? Mazya kad ek kissa aahe plus would like to part of it as listener
दर शनिवारी रात्री 11:30 वाजता लाईव्ह सेशन असते. चॅनलला सबस्क्राईब केले असल्यास चॅट करता येईल. त्यामध्ये लिंक शेअर केली जाते. त्यावरून तुम्ही अनुभव सांगण्यासाठी जॉईन होऊ शकता.
@@swaranyaS thanks definitely will do 😊
बोलनार्याच थोड़ा far चेहरा दिसला पाहीजे होता,😅
अजून किती 😀
Khaide gaivat paiper aito kai
धन्यवाद विजय
विनोद भाऊ ने खूप छान विनोद सांगितले😂😂
धन्यवाद!
sir pan tya kombyache aani te je teen kutre palale hote tyanche kay zale
धन्यवाद आरती
@@Kaajwaa sir tya kombdyache kay zale nanntr
Fake
धन्यवाद विशाल
Entertainment hya hetu ni hey video banavley aahey, asey agree karta mag Kai aikaichya ashya lahan poranna sangnarya ggosthi😂😂🎉🎉🎉 Good luck with your stroy content though😂
धन्यवाद