परवा मी माझी नवीन झालेली सुनबाई मुलगा पत्नी आणि नातीसोबत शेगाव ला गेलो. पण रस्त्यावर एक स्मशान भूमी दिसली. आणि रात्र आमवस्या ची होती.. पूर्ण रस्त्यात भीती वाटत होती. रात्री 12 ची वेळ लेफ्ट side चे मागील कार चे चाका मध्ये कीच कीच आवाज येत होता. तसाच मोताळ्या पर्यंत गेलो. Machnical बघितला पण मिळाला नाही. पुढे जातोच तर clutch wire तुटले गाडीचे. ते कसेतरी बसवाले. आणि रात्री 2 ला शेगाव ला पोहोचलो.. 😔😔😔😔😔😔😔😔😔
Nice
तुमचा महत्वाचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
एपिसोड पाहून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤
Angavar kata aala Aikatana.😯
धन्यवाद तुमचा वेळ देऊन एपिसोड पाहिल्याबद्दल 💖
..
..
भयानक अनुभव - चॅनेल टीम

😮😮
धन्यवाद एपिसोड पाहिल्याबद्दल 💓
भुतांच एक solution आहे ते म्हणजे हनुमान चालीसा आणि कुळदैवतची कृपा.... भयानक अनुभव ....