- 378
- 6 092 570
Kaajwaa
India
เข้าร่วมเมื่อ 1 มิ.ย. 2019
मंडळी मला सांगा.. समजा तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुम्हाला एखादी कथा वाचायला दिली पण तुम्हाला ती वाचायला कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला वाचायला आवडत नसेल.. पण समजा तीच कथा त्याच भावनेने तुम्हाला कोणी वाचून दाखवली तर? किती बरं होईल नाही?
जशी आपली आजी लहानपणी आपल्याला छान छान गोष्टी सांगायची आणि मग आपण त्या गोष्टींमध्ये किंवा कथेमध्ये अगदी हरवून जायचो..
तर मंडळी, अशाच छान छान, नवनवीन आणि वेगळ्या धाटणीच्या कथा आम्ही काजवाद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.. जिथे तुम्ही कथा फक्त ऐकणार नसून तर त्या अनुभवणार देखील आहात..

रात्री गडावर ट्रेकर्सना आलेला भयानक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
जोडून सुट्टी आल्यामुळे इतिहासाची आवड असणारे मोहित दादा गडाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या ग्रुप समवेत ट्रेकसाठी निघाले.. दिवस उन्हाळ्याचे असल्याने त्यांनी रात्रीच ट्रेकला जाण्याचे ठरवले होते.. काही वेळातच ते सगळे गडावर पोहोचले.. तिथे कॅम्प set करून शेकोटी पेटवून त्याच्या भोवती गप्पा मारत बसले आणि तितक्यात त्यांना कोणीतरी चामड्याचे चप्पल घालून येत असल्याचा आवाज आला.. सर्वांची नजर अवतीभवती फिरू लागली आणि त्यावेळी त्यांना दूरवरून एक ६ फुटी पुरुषी आकृती येत असल्याची दिसली आणि नेमकी वेळ होती अमवास्येची!!
WhatsApp Channel Link
whatsapp.com/channel/0029Va4my9RGk1G1dTS4BY0t
काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
th-cam.com/users/liveqc7gclv7Le0?feature=share
भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
th-cam.com/users/liveDmJq2Kq3dy8?feature=share
भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
th-cam.com/users/liveZIRYol9VFKs?feature=share
भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
th-cam.com/users/livetcQHxA74Yy8?feature=share
भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
th-cam.com/users/liveF8DvC3-k6AY?feature=share
भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
th-cam.com/users/liveM4SwsxWCCXQ?feature=share
भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
th-cam.com/users/livej_dYW9CVoLY?feature=share
भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
th-cam.com/users/liverDQECSrsdFA?feature=share
भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
th-cam.com/users/livebxIYQ3ZPEzY?feature=share
भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
th-cam.com/users/livemes-635FsNo?feature=share
भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
th-cam.com/users/liveA_WNbWgsolY?feature=share
भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
th-cam.com/users/live-Dqg4UKKTX4?feature=share
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
t.me/kaajwa
PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
bit.ly/3Iqy55I
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
th-cam.com/video/jW10a_nb6ao/w-d-xo.html
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
th-cam.com/video/FjBgNawAdpU/w-d-xo.html
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
th-cam.com/video/FSbnDaiTAyE/w-d-xo.html
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
th-cam.com/video/JB2Gob-GoAQ/w-d-xo.html
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
th-cam.com/video/77e0Yc2WJR8/w-d-xo.html
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
th-cam.com/video/jmLMswZy8BQ/w-d-xo.html
अमानवीय । भयानक अनुभव
th-cam.com/video/SSP5p66jJeM/w-d-xo.html
हडळ । भयकथा । भाग पहिला
th-cam.com/video/CDDrtrn5mVE/w-d-xo.html
हडळ । भयकथा । भाग दुसरा
th-cam.com/video/zzsnfNdLg6g/w-d-xo.html
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
kaajwaa/
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#horrorstories #paranormal #horrorstory

มุมมอง: 5 059
วีดีโอ
शापित घर - अंबरनाथमधील चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
दोघांनीही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले.. आता राहण्यासाठी घर हवे म्हणून बदलापूरमध्ये अत्यंत स्वस्त दरात त्यांना घर मिळाले.. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले पण त्यानंतर मात्र मुलीला घरात चित्र विचित्र अनुभव येऊ लागले.. झोपेत कोणीतरी तिचा गळा दाबतंय असे वाटू लागले.. आधीच्या मालकांनी घर विकण्यापूर्वी एक सूचना दिली होती.. ती म्हणजे घरात बांधलेली लिंबू मिरची दर आठवड्याला बदलली गेली पाहिजे.. रो...
SHIKAR । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 4.7Kวันที่ผ่านมา
पूजाला सायको किलर्सबद्दल वाचायला फार आवडे.. त्यासाठी खास वेळ काढून ती गावाच्या बाहेर एकांतात असलेल्या तिच्या बंगल्यात येत असे.. त्या रात्री उशिरापर्यंत ती एका सायको किलरबद्दल वाचत बसली होती.. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता.. विजा कडाडत होत्या.. आणि दारावर टक टक झाली... लेखक : तृप्तेश आवाज:संकेत काशीराम सावंत अघोरकल्प । भाग १ । MARATHI BHAYKATHA th-cam.com/video/8_PBbsmLT_E/w-d-xo.html अघोरकल्प । भ...
मध्यरात्री खिडकीतून डोकावणारी भयानक बाई - चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
मध्यरात्री आपल्या तान्ह्या मुलाला जाग आली म्हणून त्याला शांत करत असताना तिला खिडकीपाशी कसला तरी आवाज आला.. तिने खिडकीत पाहिलं आणि छातीत धस्सं झालं.. एक बाई खिडकीतुन तिच्या मुलाकडे पाहत दात विचकत होती.. WhatsApp Channel Link whatsapp.com/channel/0029Va4my9RGk1G1dTS4BY0t काही गाजलेले "भुतांचे किस्से"!! भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा th-cam.com/users/liveqc7gclv7Le0?feature=share भुतांचे क...
कडेवर मूल असलेली बाई - चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
कडेवर मूल असलेली बाई - चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
मुंबई - गोवा Highway वर आलेले भयानक अनुभव #horrorstories #paranormal
มุมมอง 29K3 หลายเดือนก่อน
मुंबई - गोवा Highway वर आलेले भयानक अनुभव #horrorstories #paranormal
अघोरकल्प । भाग ५ (अंतिम) । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 4.2K3 หลายเดือนก่อน
अघोरकल्प । भाग ५ (अंतिम) । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
अघोरकल्प । भाग ४ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 4.4K3 หลายเดือนก่อน
अघोरकल्प । भाग ४ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
अघोरकल्प । भाग ३ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 4.8K3 หลายเดือนก่อน
अघोरकल्प । भाग ३ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
अघोरकल्प । भाग २ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 5K3 หลายเดือนก่อน
अघोरकल्प । भाग २ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
अघोरकल्प । भाग १ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
अघोरकल्प । भाग १ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
एका तरुणीला रात्रीच्या रेल्वे प्रवासात आलेला भयानक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
มุมมอง 12K4 หลายเดือนก่อน
एका तरुणीला रात्रीच्या रेल्वे प्रवासात आलेला भयानक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
टँकर ड्राइवरला घाटात आलेला भयानक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
มุมมอง 16K4 หลายเดือนก่อน
टँकर ड्राइवरला घाटात आलेला भयानक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
खान्देशात फॉरेस्ट ऑफिसरला आलेला चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
มุมมอง 23K4 หลายเดือนก่อน
खान्देशात फॉरेस्ट ऑफिसरला आलेला चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
Saitaan - Horror Short Film #shortfilm #horrorstories
มุมมอง 10K5 หลายเดือนก่อน
Saitaan - Horror Short Film #shortfilm #horrorstories
केरळमधील एका गावात बाईकस्वाराला आलेला चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
มุมมอง 88K6 หลายเดือนก่อน
केरळमधील एका गावात बाईकस्वाराला आलेला चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories
भुतांचे किस्से - LIVE STREAM HORROR STORIES #horrorstories #paranormal #scary
มุมมอง 8K6 หลายเดือนก่อน
भुतांचे किस्से - LIVE STREAM HORROR STORIES #horrorstories #paranormal #scary
देवचार, पिशागत आणि वावळ्याचे झाड । कोकणातील भयानक अनुभव । Marathi Horror Story
มุมมอง 17K7 หลายเดือนก่อน
देवचार, पिशागत आणि वावळ्याचे झाड । कोकणातील भयानक अनुभव । Marathi Horror Story
एक होता वाडा (संपूर्ण कथा) । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 8K7 หลายเดือนก่อน
एक होता वाडा (संपूर्ण कथा) । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
एक होता वाडा । भाग ५ (अंतिम) । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 4.5K7 หลายเดือนก่อน
एक होता वाडा । भाग ५ (अंतिम) । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
एक होता वाडा । भाग ४ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 4.7K8 หลายเดือนก่อน
एक होता वाडा । भाग ४ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
एक होता वाडा । भाग ३ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 5K8 หลายเดือนก่อน
एक होता वाडा । भाग ३ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
एक होता वाडा । भाग २ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 6K8 หลายเดือนก่อน
एक होता वाडा । भाग २ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
एक होता वाडा । भाग १ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 10K8 หลายเดือนก่อน
एक होता वाडा । भाग १ । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
अमावास्येच्या रात्री । Horror Short Film | Kaajwaa
มุมมอง 9K9 หลายเดือนก่อน
अमावास्येच्या रात्री । Horror Short Film | Kaajwaa
जीवनखडा - गावात घडलेला एक चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories #paranormal
มุมมอง 12K9 หลายเดือนก่อน
जीवनखडा - गावात घडलेला एक चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories #paranormal
गणपतीसाठी गावी जाताना आलेला चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories #paranormal
มุมมอง 24K10 หลายเดือนก่อน
गणपतीसाठी गावी जाताना आलेला चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories #paranormal
The Haunted Floor । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 11K10 หลายเดือนก่อน
The Haunted Floor । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
तायडी - भावा बहिणीचा चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories #paranormal
มุมมอง 9K11 หลายเดือนก่อน
तायडी - भावा बहिणीचा चित्तथरारक अनुभव #BestOf_भुतांचे_किस्से #horrorstories #paranormal
VACANCY । भाग ४ (अंतिम) । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
มุมมอง 4.6K11 หลายเดือนก่อน
VACANCY । भाग ४ (अंतिम) । MARATHI BHAYKATHA #horrorstories #bhaykatha #kaajwa
तुमची लाईट गेलेली तेव्हा तुम्ही काहीं सेकंद होल्ड झालेला होता ..आणि ऐकदून ती ताई दादा दादा दादा हाक मारत होती तुमचा काही रिस्पॉन्स नव्हता मला वाटलं तुम्हाला आटॅक आला की काय 😂😂😂😂😂
Mala joined vhayche aahe
No
प्रियंका अनुभव त्रास दायक होता हाॅरीबल पण होता तरी ही अलर्ट रहा.
Apratim😊
धन्यवाद कविता
Animation chaan ahe
सदर अनुभव सेशन क्रमांक १५८ मध्ये सादर झाला होता th-cam.com/users/liveJsU1UIwqZ40?si=H05BFyCpq6YJQXH1
सदर अनुभव सेशन क्रमांक १०१ मध्ये सादर झाला होता th-cam.com/users/livetcQHxA74Yy8?si=Xhxn20S1Kurtddru
This story is of torna fort
माहुली किल्ला शहापूर जवळ?
भारीच 👌
Sanket dada tula bhiti vatat nahi ka lokanche anubhav aaikun? 😮
पुन्हा ऐकायला मजा आली , अगोदर ऐकला होता . सेशन नंबर द्यायला हरकत नसावी , for ready reference .
सरांची अनुभव कथन करण्याची पद्धत छान आहे आणि मांडणी सुद्धा.
sanket.zee..t..v..channelvar..maano..yaa..naa..maano..hi..horror..maalikaa..laagaaychi..aani..mi..baghaaycho..umesh..maaruti..chavan..
sanket..eltv..channelvar..ek..Hindi..horror..maalikaa..laagayachi..tyaa..maalikeche..naav..hote..sannata..ti..maalikaa..mi. Baghaaycho..umesh..chavan..
sanket..Zee..horror..show..anhonee..madhe..daakhavlela..episode..naav..hote..tadap .tyaa..episode..madhe..maai..rotide..mhaanari..baai..umesh..chavan..
Chala tar trekking la Saturday Sunday ahe😊
Chinmay sirani ek Anubhav sangitla hota out of body experience related…toh Anubhav ek vegla video deserve krto ch
कोणत्या सेशनला हा किस्सा झालाय.
असं नाहि सांगता येणार, कारण दर शनिवारी एका पेक्षा एक एवढे अनुभव असतात कि नेमका कुठल्या सेशन चा आहे नाहि आठवत. पण ऐकलाय हे नक्की.
Konta gad asel
भावा, हे जास्तच भयानक होतं...
अंबरनाथ येथे कुठे ? मी स्वतः अंबरनाथ येथे रहातो
Neelam ne jaam pakvlai
Kajwyanchi ek family ahe hithe ❤❤❤ fav channel
I want to share a real experience please let me know how to get in live session and process for it @kajwa
जबरदस्त अनुभव होता ❤❤❤❤
Could be Sinhagadh fort, it was under control of Udaybhan who happened to be a rajput sardar appointed by Mughals. Though not sure if there would be Rajasthani civilians in the fort back then since it was more of a strategic military fort.
it is
No..:: I leaves at Sinhagad payatha…..it’s not that
Khup chan sangitle tani agdhi dola samor chitra ubha rahile 👌
Kahi nahi
छान होते अनुभव
लाईव्ह सेशन मधला आहे ना, ऐकला होता. खरंच भयावह आहे.
Ase anubhav aikun kharach...... 🤐🤐🤐😮😥😯
One of the best session which can be bookmarked !!!
@Nurse @sanket BARC colony...maza birthplace javal pass ahe...Bhabha Automic Research center...tithe khup kisse aahet. Mazya kade pan 1 story aahe...80's chi aahe...nakki share karel.
Jabardast story!!!
धन्यवाद मित्रा