वाह चिन्मय सर, नेहमीप्रमाणे अगदी खिळवून ठेवले👌. मकरंद यांच्या बद्दल सर्वांना खूप कुतूहल आहे. त्यांच्या अनुभवांची सुरुवात कुठून झाली झाली हे आज तुमच्याकडून ऐकायला मिळाले. खूप धन्यवाद🙏. संकेत, काजवा मेंबरशिप सुरू केल्याबद्दल तुझेही आभार. काजवा च्या प्रत्येक व्हिडिओची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व काजव्यांनी या मेंबरशिप चा लाभ घ्यावा आणि येणार्या सर्व व्हिडिओज चा early access मिळवा 😊.
अनुभव खूप छान होता दादा आणि आम्ही कायम तुझ्या सोबत राहू असच दर आठवड्याला live येत जा 🙏🙏 आणि हो तुझ्या मागच्या घड्याळ मध्ये सेल टाक कारण बंद घड्याळ अशुभ मानलं जातं 😂🙏 ( अंधश्रद्धा )
मला असा podcast मध्ये तो goa trip graveyard वाला मकरंद सरांचा किस्सा ऐकायला प्रचंड आवडेल. आणि तो राजस्थान वाला, कोकणातले आणि बरेच Please संकेत दादा चिन्मय सरांचे असे podcast किस्से शूट कर ना प्रचंड लाईक्स येतील. जबरदस्त होईल ते podcast
Ata hey spirit's la clear face ahe ka kivva tey full dress madhe astat aplya normal jeevant lokan sarkhe hey mala mahit nahi, pan ek ghosta me aikla ahe, ki aplya aju baju full spirits ahet. Their world is different. Kahi tyaanchat le parat janmala yetat tar kahi, satat bhatkat astat, tey tyaanchya karma mule.
एक विनंती आहे, व्हिडिओचे thumbnail भीतीदायक, विचित्र ठेवू नका त्यामुळे व्हिडीओ बघावासा वाटत नाही, कारण शक्यतो लोक अश्या गोष्टीकडे पाठ फिरवतात, मी हे चॅनल accidently बघायला लागलो कारण एकदा TH-cam वर असाच एक paranormal वर व्हिडिओ बघितला आणि TH-cam ची खासियत अशी आहे की तुम्ही काही बघितलं तर त्या related recommendation येत राहतात, त्यानंतर काजवा चॅनल वरचे व्हिडिओ सारखे recommended मध्ये येत होते पण thumbnail बघून मला कधीही व्हिडिओ ओपन करावासा वाटला नाही, scary thumbnails पेक्षा शिव शंकर जी लय तत्वाची, मोक्षाची देवता आहे त्याचे thumbnails देऊन बघा, व्ह्यूज मध्ये वाढ होईल
धन्यवाद संकेत, मी गेले दोन एक महिने तुझ चॅनल बघतो आहे आणि त्यत तू कोणतीही दिशाभूल वगेरे करत नाहीस हे स्पष्ट आहे म्हणूनच suggest करावसं वाटलं. By the way मी astrologer आहे जस्ट एक क्युरोसिटी किव्वा माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून काही गोष्टी तुला विचारायच्या आहेत, पण मी त्या personal email किव्वा मेसेज वर विचारल्या तर चालतील का फक्त मला ईमेल आयडी किव्वा no शेअर कर, if you are comfortable. Thanks and all d best sanket
खूपच भयंकर… प्रत्यक्षात meetup ला समोर बसून ऐकताना अंगावर काटा आलेला… नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण चिन्मय… खूप शुभेच्छा❤🎉
धन्यवाद पूजा
Tu geleli ka meetup la photo mdhe nhi dislis
Khup chan vatale hey anubhav aani kaajwa varache sagale anubhav aani katha khup chan aahet❤
चिन्मय भाऊ चा विषयच हार्ड आहे, नाद नाही करायचा ❤️👌🏻
Hats off to chinmay .... Khup bhari vatla live chinmay la bagun ani bhannat stories aaikun
अप्रतिम अनुभव आणि सादरीकरण ..हा कार्यक्रम लोकप्रिय करण्यात चिन्मय चा हातभार...
वाह चिन्मय सर, नेहमीप्रमाणे अगदी खिळवून ठेवले👌. मकरंद यांच्या बद्दल सर्वांना खूप कुतूहल आहे. त्यांच्या अनुभवांची सुरुवात कुठून झाली झाली हे आज तुमच्याकडून ऐकायला मिळाले. खूप धन्यवाद🙏.
संकेत, काजवा मेंबरशिप सुरू केल्याबद्दल तुझेही आभार. काजवा च्या प्रत्येक व्हिडिओची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व काजव्यांनी या मेंबरशिप चा लाभ घ्यावा आणि येणार्या सर्व व्हिडिओज चा early access मिळवा 😊.
धन्यवाद स्वरा!!
अनुभव खूप भयंकर.. आणि संकेत तू नेहमीप्रमाणेच छान संवाद साधतोस 👌👌😊
Khup Chan chinmay sir 👍
खुपचं सुंदर... Goosebumps
धन्यवाद दीपेश
Thanks
Thank you so much Yogesh ♥️
Wah...wah..chinmay sir ❤
खुप छान❤ मज्जा आली❤❤
धन्यवाद रवी
Khup chan sir👌
चिन्मय सरांना नेहमीच ऐकत आलो आहोत...आज बघून पण छान वाटलं.अनुभव तर भायानकच आहे.
धन्यवाद प्रविना
Khoop chaan Anubhav sangitla.
धन्यवाद नितीन
Khup chan hote experience tani sagitale pan khup chan 👌
धन्यवाद नीलम ताई
Khup chhan 😮
धन्यवाद अनुषा
Khup mast anubhav hota
धन्यवाद अमित
खुपच भयानक अनुभव आणि चिन्मय चं ते विस्तृत सांगण म्हणजे काय औरच मजा. अंगावर काटा आला ऐकताना.
Khupach bhayanak bhari anubhav Chinmay
धन्यवाद दीपाली
खूपच भयानक समोर बसून ऐकताना अंगावर काटा येत होता.... चिन्मय ची सांगायची शैली खूपच छान आहे सगळं चित्र डोळ्यासमोर उभे राहते...
धन्यवाद स्वाती
Super ha session continue kara
चिन्मय ❤😊
वाह अति उत्तम !
Would love to experience these night outs with #काजवा.
जरूर अक्षय
Khup chaan....samor basun aikayla tr khup mast vaatle aste....
समोर बसून ऐकायला खरंच खूप धमाल आली
@@Kaajwaa ho na me missed kela .. next time nakki try Karel yayla
Very Nice Chnimay ❤, you’re gifted orator, ur stories are Eloquent.
खूप छान चिन्मय सर ❤
धन्यवाद निशांत
Khup bhari Chinmay sir ..dada trip mdhla ajun Anubhav ikayla avdel
हळू हळू येत राहतील सर्व अनुभव
Khup chhan hota meetup ❤
धन्यवाद प्रशांत
खुप छान चिन्मय सर
धन्यवाद गणेश
खूप छान भाई
धन्यवाद मुरली 😊
भयंकर
Mast❤❤
धन्यवाद सिया
खूप मस्त❤😂🎉😢😮😅😊
धन्यवाद सुरेश
चिन्मयच्या live अनुभवाची खूप वाट बघत होतो त्याच्या कडून अशे podcast रुपी अनुभव ऐकायला आवडतील..
Mastach
धन्यवाद श्वेता
🔥
miss kela yavelspn meet up😢
अनुभव खूप छान होता दादा आणि आम्ही कायम तुझ्या सोबत राहू असच दर आठवड्याला live येत जा 🙏🙏
आणि हो तुझ्या मागच्या घड्याळ मध्ये सेल टाक
कारण बंद घड्याळ अशुभ मानलं जातं 😂🙏 ( अंधश्रद्धा )
अरे ते मुद्दाम बंद ठेवले होते..
Chinmay sir OP 💯
मला असा podcast मध्ये तो goa trip graveyard वाला मकरंद सरांचा किस्सा ऐकायला प्रचंड आवडेल. आणि तो राजस्थान वाला, कोकणातले आणि बरेच Please संकेत दादा चिन्मय सरांचे असे podcast किस्से शूट कर ना प्रचंड लाईक्स येतील. जबरदस्त होईल ते podcast
नक्की प्रयत्न करू
खुप भयानक चिन्मय
धन्यवाद समाधान
Lighting aani mike quality var kaam karaychi garaj aahe.
हो, आम्ही त्यावर नक्कीच काम करू
Mick badla sir prateek epitla ekach karna aahet . subscriber Kami hotil ashane
Thank you chinmay for sharing this experience with us and showing us that there are energies which exists around us and beyond this world .
Glad you enjoyed it!
Me olkhto tya Makrand la 😅😬
Makrand la hereditary problem ahe..
Lahan pana pasun to bagat ala mhnun tyala pan ase hallucinations hou lagle
त्याला schizophrenia म्हणतात अण्णा
सगळी gang बसली आहे भूताचा गोष्ट ऐकायला हे बघून हसायला आले मला😂😂😂
धन्यवाद
He khara ahe ka. Khara aslyas mala ashya vyaktila bhetayla avdel.
बहुतेक मकरंद हे पूर्वी कुठल्याही जन्मात मोठे तंत्र मंत्र जाणणारे सिद्ध व्यक्ती असावेत
❤
धन्यवाद योगेश
Tumhala saral experience det aahet pan mecysla mhatle swarshala jagasamorcughad secret sang tar nahi mhanto
बाप रे! पहिल्यांदा ऐकलं असं की कोणाला तरी स्पिरीट वगैरे दिसतात ..तो झोपत कसा असेल रात्री ..😱
धन्यवाद
Ata hey spirit's la clear face ahe ka kivva tey full dress madhe astat aplya normal jeevant lokan sarkhe hey mala mahit nahi, pan ek ghosta me aikla ahe, ki aplya aju baju full spirits ahet. Their world is different. Kahi tyaanchat le parat janmala yetat tar kahi, satat bhatkat astat, tey tyaanchya karma mule.
Kapde kase paridhan krtat he spirit.fogg vagere samzu shakto pn he complete pehrav vale spirits patat nahit.
Aso pn Chinmay ji chhan narrate kelat.
Half hr engage thevlt.
धन्यवाद RJ
Hi Sanket.... Great initiative 👍
There were some technical issues, but you started it; that's important....😊
Keep it up 👍
Thank you so much Deepak Sir
आवाज बरोबर येत नाही दुसरा येणारा आवाज बंद करावा
Dada background music edit karun takat ja….
Hech aaikyla yet nvta background music tkun ajun vaat lagli asti
प्रत्येकवेळी music टाकून आपण त्याची मजाही घालवतो
🫣bapre
Keler manje bhut kaisai destai
Pls changlya mic madhe invest kar re Sanket
Mic चांगलाच आहे.. तिथे थोडी गडबड झाली इतकंच
आजी कशी बरी झाली मग??
धन्यवाद शशी
आवाज नाही बरोबर त्या मुळे कथा अैकायला मजायेतनाही 😏
सुहास सर हेडफोन्स लावून ऐकावे ही विनंती
एक विनंती आहे, व्हिडिओचे thumbnail भीतीदायक, विचित्र ठेवू नका त्यामुळे व्हिडीओ बघावासा वाटत नाही, कारण शक्यतो लोक अश्या गोष्टीकडे पाठ फिरवतात, मी हे चॅनल accidently बघायला लागलो कारण एकदा TH-cam वर असाच एक paranormal वर व्हिडिओ बघितला आणि TH-cam ची खासियत अशी आहे की तुम्ही काही बघितलं तर त्या related recommendation येत राहतात, त्यानंतर काजवा चॅनल वरचे व्हिडिओ सारखे recommended मध्ये येत होते पण thumbnail बघून मला कधीही व्हिडिओ ओपन करावासा वाटला नाही, scary thumbnails पेक्षा शिव शंकर जी लय तत्वाची, मोक्षाची देवता आहे त्याचे thumbnails देऊन बघा, व्ह्यूज मध्ये वाढ होईल
तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करू कपिल सर. पण आपले thumbnails हे विषयाला धरून असतात त्यात कोणाचीही दिशाभूल करण्याचा अजिबात प्रयत्न नसतो..
धन्यवाद संकेत, मी गेले दोन एक महिने तुझ चॅनल बघतो आहे आणि त्यत तू कोणतीही दिशाभूल वगेरे करत नाहीस हे स्पष्ट आहे म्हणूनच suggest करावसं वाटलं. By the way मी astrologer आहे जस्ट एक क्युरोसिटी किव्वा माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून काही गोष्टी तुला विचारायच्या आहेत, पण मी त्या personal email किव्वा मेसेज वर विचारल्या तर चालतील का फक्त मला ईमेल आयडी किव्वा no शेअर कर, if you are comfortable.
Thanks and all d best sanket
😂😂 आबे गोष्टी भुतांच्या आहेत आणि thumbnail शंकराचे ठेवायचे का वा रे. तुला thumbnail काय असतो माहीत आहे का?😂😂
😂😂 आबे गोष्टी भुतांच्या आहेत आणि thumbnail शंकराचे ठेवायचे का वा रे. तुला thumbnail काय असतो माहीत आहे का?😂😂
meanwhile....makrand commenting on this video from his fake account😬
धन्यवाद हर्षल
Mast experience hota
Makrand chi story Six sense movie sarkhi ahe
धन्यवाद निलेश
Eaktach boltonaahes kinkoninashe samor!! Kahicn disat nahee..sagla andhaar