even you were not feeling well, still you took session for us..This shows your passion, determination and consistency...you are great dada 👏👍...and congrats for 38k 🎉❤
विकस सरांना मिळालेल्या डिवाइस ला लॅन टेस्टर असे म्हणतात. ते नेटवर्क कनेक्टिव्हिटी टेस्ट करण्यासाठी वापरतात आणि त्याच्या आत मध्ये स्वतःची छोटी बॅटरी असते. 😅
Vinod sir ne jya bridge cha ullekh kel ahe me tithech rahto bharpur vel me ratri 2-3 chya darmyan gelo ahe pan kadhich kahi nahi Ani doodhwala pan nahi ahe
शेवटचे रेकॉर्डेड अनुभव भयानकच होता.रात्रीचा प्रवास करताना अनोळखी रस्त्यावरून कधी येण्याची रिस्क घेउ नये.त्यातल्या त्यात जंगलातून तर कधीच नको.कारण दरोडेखोर,लूटमार करणारे असू शकतात.नेट कवरेज नसतो.असला तरी गुगल कधी कधी फार फिरवतो.
काल माझ्या लक्षात नव्हतं, शनिवार आहे ते, अचानक रात्री जाग आली आणि आठवलं म्हणून मोबाईल चाळला आणि खुश झालो. एवढा आनंद झाला 😅😅
काजवा... आपणास धन्यवाद
धन्यवाद सरिता ताई मुंजा अनुभव सांगितल्या बद्दल.
सरीता ताई चा अनुभव उत्तम खूप छान
even you were not feeling well, still you took session for us..This shows your passion, determination and consistency...you are great dada 👏👍...and congrats for 38k 🎉❤
Thank you so much 😊
सगळेच अनुभव एकदम भारी! 👌
Bhari session hote
Harshal super story खूप छान होता अनुभव
Session bhari zala..pan Varsha taincha experience repeat zalay..
Nice session hote. 👍👍👍
Harshal ch experience khatarnaak...... Kurhad ghevun majya chatiwar basla tr heart attack ala asta ma😂
सरीता मॅडमचा अनुभव खूप मस्त...त्यावर गूढ सिनेमा किंवा मुंज्या 2 बनेल
विकस सरांना मिळालेल्या डिवाइस ला लॅन टेस्टर असे म्हणतात. ते नेटवर्क कनेक्टिव्हिटी टेस्ट करण्यासाठी वापरतात आणि त्याच्या आत मध्ये स्वतःची छोटी बॅटरी असते. 😅
😂
सरिता ताईंचा अनुभव हृदयस्पर्शी वाटला. बिचारा तो लहान मुलगा.
Jaga dakhvleli live stream kuthli hoti ?
खूप खतरनाक आहे सेझलचा अनुभव कसे काय राहत असतील लोक तिकडे काय माहीत भयानक
"Nahi ka" wala aala parat 😂😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Vinod sir ne jya bridge cha ullekh kel ahe me tithech rahto bharpur vel me ratri 2-3 chya darmyan gelo ahe pan kadhich kahi nahi Ani doodhwala pan nahi ahe
Sanket..aamchyaa..badlaapur..maddhe..pandhraa..zapatlelyaa..jaagaa..aahet..umesh.maaruti..chavan..
Sound kutha gela स्टार्टींग चा
Ek no hot he session
एक दा राण डुकराच मटण खावा नतर भुताचा बाप पण जवळ नाही येणार खरच सांगतोय
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Sam cha anubhav satya ki kalpanik..naay ka
Sanket..kaajvyacha..sahaava..waadha..divas..badlaapur..aart..gallery..kivwaa..ulhaas..nadi..chaupaattyvar..thev..umesh..maaruti..chavan..
Majya aatyachi mulicha kissa police line madhla ch
@Vinod tumchasont ha incident ghadlyavar pan tumhi tya mahilela jithe sodale tya jagepasun ekdam javal dudh pyayla kase kay thambu shakta...tumhi tar khup ghabarle asnar ani tumhala tya jagevarun jitkya dur jata yeil titakya dur jave ase nkkich vatale asel🤔🤔
शेवटचे रेकॉर्डेड अनुभव भयानकच होता.रात्रीचा प्रवास करताना अनोळखी रस्त्यावरून कधी येण्याची रिस्क घेउ नये.त्यातल्या त्यात जंगलातून तर कधीच नको.कारण दरोडेखोर,लूटमार करणारे असू शकतात.नेट कवरेज नसतो.असला तरी गुगल कधी कधी फार फिरवतो.
Never take short cuts
Sanket ne sangitali story hozay chya channel var madh made ghadalyache ekane sangitale hote.
Are bhai tu mystery talk sarakh lokana channel vr bolavun kisse sangitale tr ajun better hoil...
नक्की
४० व्या मिनिटा नंतरचा अनुभव डेंजर नाही का❓😂😂😂😂
Varsha taincha Anubhav adhi jhalela ahe
घोस्ट हंटर(संपर्क)
सरिता खूप बोर करते ..असे बोरिंग लोकांचे अंनुभव घेत जाऊ नका...कशात काय अर्थ नाही .
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
sam bro (nai ka) thod kami kar irritating aahe khup
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
काजवा... आपणास धन्यवाद
धन्यवाद सरिता ताई मुंजा अनुभव सांगितल्या बद्दल.