नितेश राणेंच्या कार्यक्रमात गोंधळ, शेतकऱ्याने कांद्याची माळ घालताच काय घडलं? Nitesh Rane | SA3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 126

  • @mohangade3113
    @mohangade3113 3 วันที่ผ่านมา +77

    त्याची लाइकीच ती आहे कांद्याचे माळेची😊😅😅😂😂😂

  • @popatkale1612
    @popatkale1612 3 วันที่ผ่านมา +72

    शेतकरी वाघ

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 3 วันที่ผ่านมา +41

    एक दिवस शेतकऱ्यांचा उद्रेक होणार हे नक्की आहे

  • @kirtanrathod7thc524
    @kirtanrathod7thc524 2 วันที่ผ่านมา +8

    दिवसभर लाईन राहत नाही रात्री पाणी देणे यात हिंस्त्र पशु साप डुक्कर वाघ याची दहशत जिवाची सुरक्षा नाही. एवढे संकट कष्ट झेलुन लागलेला खर्च सुद्धा निघत नाही. उत्पादन खर्च नुसार भाव मीळत नाही हे कारण अतिशय महत्त्वाचे आहे.

  • @dattawaghmare6986
    @dattawaghmare6986 3 วันที่ผ่านมา +60

    शेट्ट उपश्या बोलू द्यायचं की शेतकऱ्याला

  • @HindaviAgro6968
    @HindaviAgro6968 3 วันที่ผ่านมา +65

    हे नेते आता म्हणतील की तो शेतकरी विरोधी पक्षाचा कारयकर्ता आहे म्हणून.....

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 3 วันที่ผ่านมา +55

    कांद्याचा नाही चप्पलेचा हार घातला पाहिजे
    पण मानल शेतकरी भावाला शेतकरी भावाला हात लावला तर तुमच अवघड होईल

  • @shankarkapdnis1387
    @shankarkapdnis1387 2 วันที่ผ่านมา +6

    शेतकरी वाचवा देश वाचवा

  • @amollakade9819
    @amollakade9819 3 วันที่ผ่านมา +31

    ही वागणूक देतात शेतकऱ्याला, आणि निवडणूक प्रचारात शेतकरी शेतकरी करतात

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 วันที่ผ่านมา

      बेवडा होता तो 😂

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 2 วันที่ผ่านมา +26

    खाली बसलेल्या लोकांना लाज वाटायला पाहिजे शेतकरी आहात ना मग कशाला बसायचं जा ना उठून

    • @bhausahebjadhav6806
      @bhausahebjadhav6806 2 วันที่ผ่านมา

      ते काय बोलतील लाचार

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv 2 วันที่ผ่านมา +4

    मतदारांची ही किंमत असते निवडून आल्यावर, त्यामुळे जास्त सतरंज्या उचलणे सोडून द्यायचं आणि आपल आपण कामधंदे बगायचे आपले.

  • @Chandrakant-by2me
    @Chandrakant-by2me 3 วันที่ผ่านมา +16

    राणे साहेब यांनी कांद्याची माळ गळ्यात घालून दिली या बद्दल हार्दिक अभिनंदन.शेतकरी भावाचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी ठेवली हे खूप महत्वाचे

    • @kiranahire7703
      @kiranahire7703 3 วันที่ผ่านมา +2

      काहीच ऐकून घेतले नाही . भाषण करून लगेच निघुन गेला . आणि त्या शेतकर्याला अटक केली आहे . तो अजुन पोलीस स्टेशन मध्ये जमा आहे .

  • @sahebaraowagh224
    @sahebaraowagh224 2 วันที่ผ่านมา +8

    कार्यक्रम पूर्ण धार्मिक आणि अध्यात्मिक होता, भावना व्यक्त करण्यासाठी इतर व्यासपीठाचा उपयोग करायला हवा होता. तरी मंत्र्यांनी विवेक ठेवून हार स्वीकारला.

    • @prashantkumavat5733
      @prashantkumavat5733 2 วันที่ผ่านมา

      कोणत्या मंत्र्याला टाईम राहतो...त्यांना असेच भेटावे लागते...

    • @rammupade9028
      @rammupade9028 2 วันที่ผ่านมา

      तुम्ही ठेवा कार्यक्रम. शेतकर्‍यांसाठी आणि द्या निमंत्रण शेतकर्‍यांना ठेवताय का

    • @sahebaraowagh224
      @sahebaraowagh224 วันที่ผ่านมา

      @rammupade9028 आत्ताच निवडणूक झाली. भरपूर प्रचार सभा झाल्या. अजून भविष्यात निवडणूक येतील पंचायत समिती,जिल्हा परिषद आहे.

  • @umeshjagtap7044
    @umeshjagtap7044 2 วันที่ผ่านมา +5

    एव्हडा राग असताना 132 आले कसे ?

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 วันที่ผ่านมา +18

    नाहीतर ठार मारणारा होते का जाब विचारणाऱ्याला

  • @satishgawali2373
    @satishgawali2373 3 วันที่ผ่านมา +15

    बाकीचे शेतकरी काय करत होते . शेतकरी एकजूट कधी होणार?

  • @jeevananmol-b7p
    @jeevananmol-b7p 3 วันที่ผ่านมา +13

    माज्या पोराची नु... ह्याच्यापेक्षा मोठी आहे 😎😆😆😆😆😆😆😆

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 วันที่ผ่านมา

      आव्हाड आला होता का 😂😂

    • @jeevananmol-b7p
      @jeevananmol-b7p 2 วันที่ผ่านมา

      @surajkkr3280 😜😂😂😂😂

  • @rajeshjadhav3871
    @rajeshjadhav3871 2 วันที่ผ่านมา +2

    एकदम भारी केलं दादा

  • @prashantkumavat5733
    @prashantkumavat5733 2 วันที่ผ่านมา +2

    गोंधळ झालाच नसता...बोलू द्यायचं होत...
    पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ..तो का मारायला आला होता त्यांना..?

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 3 วันที่ผ่านมา +7

    नितेश,हिंदू तर सर्व आहेच पण कांदेच्या भावा विषयी न बोलता आपण हिंदूच्या जख्मेवर मिठ चोळत इहात

  • @saleemmujawar8058
    @saleemmujawar8058 2 วันที่ผ่านมา +1

    त्या भावाचं म्हणणं स्टेजवर ऐकून घ्यायला हवे होते, त्याला आपली स्वतःची समस्या मांडायची होती का सर्व शेतकरीं तर्फे समस्या मांडायची होती हे सर्व जनतेला समजलं असतं. माघारी समस्या ऐकून काय फायदा. त्याचं मत जनते समोर मांडायला चान्स दिला पाहिजे.

  • @patelabdul7154
    @patelabdul7154 2 วันที่ผ่านมา +1

    1 number bhu

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 3 วันที่ผ่านมา +4

    चाराणे पेक्षा कांदा तरी मोठा दिसत आहे .😅

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 3 วันที่ผ่านมา +5

    खंत एकच आहे तिथुन ओढून घेऊन जाणारे पण शेतकर्यांचे पोर होते . यालाय म्हणतात " बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत रहायले पाहिजे "

    • @ChunkyMonkey-fy9ji
      @ChunkyMonkey-fy9ji 2 วันที่ผ่านมา

      Kiran bhau tule akkal she ka to mauli na karyakram vhata tathe hai karani garaj vhati ka kay tule akkal nhi hai pura gaav le mahiti she 😂

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 3 วันที่ผ่านมา +4

    माळ काढायची... शेतकरी बांधवाला हाकलायची काही गरज नव्हती..

  • @shankarkapdnis1387
    @shankarkapdnis1387 2 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यासाठी कोण वेळ काढणार

  • @sandipbodke3904
    @sandipbodke3904 3 วันที่ผ่านมา +6

    कांदा बाजार भाव योग्य प्रमाणात द्यावे हे बीजेपी सरकारला विनंती आहे

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 2 วันที่ผ่านมา +1

    कांद्याच्या माळी येवढं मंत्र्याची उंची

  • @RahulBoraste
    @RahulBoraste 2 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्याचे जीवावर निवडून आला ना

  • @hrushikeshkannor5445
    @hrushikeshkannor5445 2 วันที่ผ่านมา

    Great re bhau yana asa karche

  • @girjuba8528
    @girjuba8528 2 วันที่ผ่านมา +1

    राणे यांनी बाॅडीगार्ड यांना रोखायला पाहिजे होत आणि शेतकरयाच बोलन ऐकुन घ्यायला पाहिजे होत

  • @sushilmh369
    @sushilmh369 วันที่ผ่านมา

    फिक्सिंग आहे सर्व😮

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 2 วันที่ผ่านมา

    एकच नंबर शेतकरी दादा

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 2 วันที่ผ่านมา +1

    या नेपाळ यांना काय फरक पडणार नाही

  • @rahuldalvi2756
    @rahuldalvi2756 2 วันที่ผ่านมา +1

    काय चुकलं त्या शेतकर्‍याच ,तसं पाहिलं तर चूक शेतकर्‍यांची आहे आता काही उपयोग नाही !!!

  • @shivajiNarwade-i8v
    @shivajiNarwade-i8v 2 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यला मारताना बाकीचे काय करतात

  • @SharadDumbre
    @SharadDumbre 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    कांद्याची माळ म्हणजे कांद्याची बेईज्जती होईल. दीड फुट्याला चपले चा हार घालायचा होता.

  • @EknahtPawar-bg3jt
    @EknahtPawar-bg3jt วันที่ผ่านมา

    संतैत आलेका शेतकऱ्यांच्या जीवावर ऊढते भाव हवाय मालाला

  • @JilaniSheikh-vh7gi
    @JilaniSheikh-vh7gi 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good job boss teri himmat ko salam❤❤❤❤❤

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 2 วันที่ผ่านมา

    Mast

  • @NileshPatil-x8k
    @NileshPatil-x8k วันที่ผ่านมา

    शेतकऱ्याचे बरोबर आहे

  • @nagnathdhale
    @nagnathdhale 2 วันที่ผ่านมา

    शेतकरी बांधवला तसे उचलून घेऊन जाणे एकदम चुकीचे आहे...आज आपण निवडून आले आहेत ते त्यांच्या आशीर्वाद असल्यामुळे....

  • @pareshsolanki8878
    @pareshsolanki8878 3 วันที่ผ่านมา +2

    त्याला त्याच वेळी का बोलू दिले नाही...

  • @kirtanrathod7thc524
    @kirtanrathod7thc524 2 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहे. कारण समजून घेणे गरजेचे आहे जिवाच्या आकांताने तो स्टेजवर चढला आहे सगळे पर्याय संपल्यानंतर हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे

  • @Escobarpablo1963
    @Escobarpablo1963 3 วันที่ผ่านมา

    Ek no bhau ga mantri log la ha badha kalta

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f วันที่ผ่านมา

    मारु नका शेतकरीला मंत्री साहेब चा शब्द परभणी बिड माहीत नसेल बळी

  • @vinayakkadam7419
    @vinayakkadam7419 3 วันที่ผ่านมา

    राणे साहेब न्याय देणार शेतकरी आहेत त्यांना

  • @prithvirajbhamare6440
    @prithvirajbhamare6440 2 วันที่ผ่านมา

    आपल्या लोकांच हेच चुकत.... जनतेचा रोष अश्या कार्यक्रमात च जमत पण नेत्या चे चमचे बोलु देत नाहीत.... अशी catugiti बंद करा... ज्याने उचलून नेले तो पण शेतकरी च आहे... बोलू द्ययला पाहिजे होत्. ...

  • @shashikantahire2769
    @shashikantahire2769 3 วันที่ผ่านมา +3

    कांद्याची माळघालणारा त्याचे स्वेटर खूप काही सांगून जात आहे की पाणी नेमकं कुठे मुरतय

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 2 วันที่ผ่านมา +2

    आपण सगळे पिक घ्यायला पाहिजे आपण गरजे पेक्षा जास्त पिकवून फुकट खाणार्यान्ला वाव देतो

  • @ambadasavhad3075
    @ambadasavhad3075 วันที่ผ่านมา

    शेतकरी हा वाघच असतो

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 2 วันที่ผ่านมา

    निवडणूक संपल्यानंतर vacation सुट्या चालू होतात

  • @firojshikalgar1088
    @firojshikalgar1088 วันที่ผ่านมา

    शेतकरी राजा

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil 3 วันที่ผ่านมา

    बुलीचे बाल हो शेतकरी बोलायला गेला कि त्याला तुम्ही वढून नेता

  • @akeshtatre2461
    @akeshtatre2461 2 วันที่ผ่านมา

    चेहरा बघा साहेबचा

  • @Barote.official
    @Barote.official 2 วันที่ผ่านมา

    मावळ्यांच्या पगडीला मोर पख कधी लावता

    • @ChunkyMonkey-fy9ji
      @ChunkyMonkey-fy9ji 2 วันที่ผ่านมา

      Te kirtan hota kelya natak navta tyana mavle nhi chopdar mhantat shattuptya

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f วันที่ผ่านมา

    😃

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 2 วันที่ผ่านมา

    यालाच ढाण्या वाघ म्हणतात

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 2 วันที่ผ่านมา

    Chagla Ani Pahila Anubhav Atta 5 Varsh Hech Honar

  • @aabakale9985
    @aabakale9985 วันที่ผ่านมา

    शेतकरी वाघ.आहे

  • @GaneshGavali-r6y
    @GaneshGavali-r6y 2 วันที่ผ่านมา

    3000rs, 4000rs,,Der, dya.

  • @kirandinkar8986
    @kirandinkar8986 2 วันที่ผ่านมา

    Ya nepali la chappla cha har ghala aani don thobadit pan mara😂

  • @TukaramPatil-fp6mo
    @TukaramPatil-fp6mo 2 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी आहे म्हणून आपन आज अन्न खातोय पैसे खाउ शकत नाही शेतकऱ्यांचं म्हणन आयकायला पाहिजे होत

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 3 วันที่ผ่านมา +1

    कुणाच्या बापाची हिंमत नाही. शेतकरी आहे म्हणून त्याला मान दिला नायतर दुसरा असलेला कोण तर तो परत दिसलाच नस्ता. NNR 🔥🔥

  • @KiranDhavare-n6i
    @KiranDhavare-n6i 3 วันที่ผ่านมา

    Comedy😊

  • @sameenmore1189
    @sameenmore1189 2 วันที่ผ่านมา

    Swatala raja manvun Kon raja hot nahi .praja tumchya virodhat aahe aani motha raja cha thath ubha kelay ,thakre , Pawar gharachi sar yenar nahi tummhala ,nakli raja .

  • @RameshPatil-z9h
    @RameshPatil-z9h 2 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 2 วันที่ผ่านมา

    Ya Nepalila MPSC UPSC Mulache Prasna Spardha Exam Pepar Futi Setkari Berojgar Yache Prasna Ya Baddal Bolat Nahi Fakta Hindu Muslim Hech Yache Kam Aahe

  • @dnyaneshwaramte5876
    @dnyaneshwaramte5876 วันที่ผ่านมา

    वाघ..

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 3 วันที่ผ่านมา

    शेतकऱयाला काय मस्त मारलं राव 😂😂😂एक नंबर.... बीजेपी जिंदाबाद

  • @ankushshinde4881
    @ankushshinde4881 3 วันที่ผ่านมา +3

    Only Rane

  • @lakhankawadepatil6378
    @lakhankawadepatil6378 2 วันที่ผ่านมา

    Bhari kam kela ....chappal har phahije hota

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 3 วันที่ผ่านมา +6

    नितेश राणे सुसंस्कृत आणि खानदानी आहे म्हणून त्यांनी शेतकऱ्याला मारू नका त्याचे म्हणणे काय ?? ते ऐकून घेऊ बोलले 🚩🙏

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 3 วันที่ผ่านมา

    Tyal. Kashala. Yeo. Dila. Nshikla. Didfuya.

  • @mohsinshikh7137
    @mohsinshikh7137 3 วันที่ผ่านมา

    😅

  • @prafulhchougule1725
    @prafulhchougule1725 3 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @santoshshelar3463
    @santoshshelar3463 3 วันที่ผ่านมา +1

    Hya batlya kandyala chapplanchi maal ghala

    • @vilaskirve1427
      @vilaskirve1427 3 วันที่ผ่านมา

      Tu घालून बघं. तुजात 😂😂😂

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 3 วันที่ผ่านมา +1

    कांदया एवढच दिसतो राणया

  • @SamadRarja-xf6mf
    @SamadRarja-xf6mf 2 วันที่ผ่านมา

    Chapal.ka.haar.dalna.

  • @BharatKaBabu-y2n
    @BharatKaBabu-y2n 3 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂

  • @vyankateshchavan2000
    @vyankateshchavan2000 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂