Soldier Chandu Chavan on Modi : पाकिस्तानातून परतलेल्या सैनिक चंदू चव्हाणांची मोदींवर टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 638

  • @truptinaik1969
    @truptinaik1969 2 วันที่ผ่านมา +161

    आम्ही तुमचे ऋणी आहोत आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे चंदू भाऊ। सलाम त्रिवार । तुमची व्यथा ऐकून जीव उदास झाला

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 3 วันที่ผ่านมา +358

    चंदू चव्हाण जी आपको सलाम... 🙏🙏🙏
    आपने बहुत कठिनाई झेली है ...
    आपको न्याय मिले, यही कामनाए...

    • @mohanchaudhary8510
      @mohanchaudhary8510 2 วันที่ผ่านมา +6

      सलाम मेजर चंदू

    • @NIRAJCHAVAN-wc3rp
      @NIRAJCHAVAN-wc3rp 2 วันที่ผ่านมา +5

      मराठी भैया

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 2 วันที่ผ่านมา +1

      कोण आहे माहित नाही पण तुमच्या सारख्या मोदीगुवातील कीड्यांमुळे देशाच नक्कीच विभाजन होणार ​@NIRAJCHAVAN-wc3rp

    • @RajeshATHAWALE-t6y
      @RajeshATHAWALE-t6y 2 วันที่ผ่านมา +3

      Asali hiro

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 3 วันที่ผ่านมา +159

    जय जवान जय किसान 👍👍👍

  • @GovindSaravade-ou4fp
    @GovindSaravade-ou4fp 3 วันที่ผ่านมา +146

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 2 วันที่ผ่านมา +137

    भारत देशाचा जवान चंदू चव्हाण जिंदाबाद 🚩🚩

  • @BhagwanKabade-f2c
    @BhagwanKabade-f2c 3 วันที่ผ่านมา +294

    सुपरमॅन चंदू चव्हाण

    • @pratikt9615
      @pratikt9615 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला तेवढाच येत बोलायला, सुपरman,

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 3 วันที่ผ่านมา +129

    या चंदू जवाना ला सलाम आहे ❤

  • @G_one-life
    @G_one-life 3 วันที่ผ่านมา +142

    Salute चंदू दादा...😢

  • @pratapghayal6103
    @pratapghayal6103 3 วันที่ผ่านมา +91

    जय जवान जय किसान ❤❤

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 วันที่ผ่านมา +78

    हम आपके साथ है,,,जय शिवराय जय जिजाऊ

  • @dilipkeshwani2228
    @dilipkeshwani2228 2 วันที่ผ่านมา +57

    दिल जीत लिया ईस सैनिक भाई ने देश के नैताओ कि पोल खोल दिया जय हिन्द

  • @santosh4058
    @santosh4058 3 วันที่ผ่านมา +424

    शेवटी सैनिकाची मीडियाने दखल घेतली

    • @praveenk0605
      @praveenk0605 2 วันที่ผ่านมา +6

      Yeh anshan mein betha kyun hai yeh toh batao

    • @dsnapphotography9116
      @dsnapphotography9116 2 วันที่ผ่านมา

      ये बिमारी है आर्मी की तो आर्मी ने चांदुको निकाल फेका हे ये साला सायको हो गया है इसकी बातो से पता चलता है

    • @nitindpatil8430
      @nitindpatil8430 2 วันที่ผ่านมา +2

      त्याला पदावरून kadal aahe

    • @praveenk0605
      @praveenk0605 2 วันที่ผ่านมา +6

      @@nitindpatil8430 Bhau tyla kaa kadla hai bagha, sarkar / Vipaksh / Army. Sagle chukiche aahe ka. Koni ka support kart nahi. Fakt chandu haa barobar aahe ka.

    • @akashK1601
      @akashK1601 2 วันที่ผ่านมา

      मोदींना शिव्या दिल्या म्हणून दखल घेतली.

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 2 วันที่ผ่านมา +185

    हीच परिस्थिती आहे सगळीकडे... निव्वळ हुकूमशाही सुरु आहे... देशसेवा हीच ईश्वर सेवा

    • @Cnj310
      @Cnj310 2 วันที่ผ่านมา

      चोरांच्या मुसक्या आवळणे म्हणजे हुकूमशाही आहे का ?

  • @D.K235
    @D.K235 2 วันที่ผ่านมา +56

    चंद्रकांत भाऊ चव्हाण तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र सर

  • @SambhajiKadam-pp4rz
    @SambhajiKadam-pp4rz 3 วันที่ผ่านมา +256

    शेतकरयाच आणि जवानांच शोषण सर्वात जास्त केल जातय

    • @Cobbraaaa
      @Cobbraaaa วันที่ผ่านมา

      Zade todle tyache hakkache...50 hazzar dand..forest act..killed farmer 😢

    • @pratikt9615
      @pratikt9615 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Middle क्लास ते गरीब सगळयांच शोषण होतय

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 2 วันที่ผ่านมา +96

    मराठी माणसाने दिल्ली हलवलं,👏🏼
    पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचा जाहीर निषेध🤔😡😡😡

    • @MPSC_GK-p9t
      @MPSC_GK-p9t 2 วันที่ผ่านมา +5

      देशाच्या सैनिकांना तरी जाती पाती धर्म पंत राज्य अशा मर्यादीत संकलपणेत नका बांधून ठेऊ देशाचा सैनिक हा पूर्ण देशाच संरक्षण करतो ... ही जी हालत चंदू चव्हाणांची आहे ...तीच सर्व देशातील सैनिकांची आहे यांचा जे आवाज उचलायचा असेल तर संपूर्ण देशाने एक झालं पाहिजे फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नका ठेऊ

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 2 วันที่ผ่านมา +98

    अवघड आहे आपल्या देशाचं😢

  • @vijaykalambate-hz7ux
    @vijaykalambate-hz7ux 2 วันที่ผ่านมา +83

    जनतेला समजायला पाहिजे की मते कोणाला द्यायची.हुकूमशहीला
    द्यायची की लोकशाहीला आता आम्हा सर्व जनतेला भोगावे लागणार आहे
    जवान बोलत आहे ते एकदम बरोबर आहे

    • @arun.jathar
      @arun.jathar 2 วันที่ผ่านมา +2

      Kuthe kay sagale rajakarani eka maleche mani aahet

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोक शाही कूटे आहे,😢😢 सगले। राजकीय पक्ष एका मालेचे मनी 😢😢

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 วันที่ผ่านมา +169

    मराठी माणूस हिम्मत वाला आहे . त्या फेकूला काय कळणार ?

    • @Cnj310
      @Cnj310 2 วันที่ผ่านมา +1

      आणि तू तर हरिश्चंद्र लागून गेला

    • @deepakkalgutkar742
      @deepakkalgutkar742 2 วันที่ผ่านมา

      ​@@Cnj310तुम्ही खरं नाव देऊन बोला हो.तुम्ही स्वतःतरी आहेस का हरिशचंद्राची औलाद.

    • @छत्रपतीशासन-ल1ड
      @छत्रपतीशासन-ल1ड วันที่ผ่านมา

      घंटा वाजवत बस मोदींच्या नावाने अंध भक्ता ​@@Cnj310

  • @subhashjoshi2922
    @subhashjoshi2922 2 วันที่ผ่านมา +40

    दादा सलाम तुमच्या या धाडसाला सत्य आहे सांगितलं जय जवान जय किसान

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 3 วันที่ผ่านมา +117

    फडणवीस ना, मोदी ना उत्तर द्यावे लागेल

    • @ashishshah8313
      @ashishshah8313 2 วันที่ผ่านมา +5

      फडणवीस कडे उत्तर द्यायला पक्ष फोडण्यपासून वेळ मिळायला हवा ना.

    • @chhayataralkar6602
      @chhayataralkar6602 2 วันที่ผ่านมา +3

      उत्तर द्यायची वगैरे असली साधी काम ते करत नाहीत. ते फक्त पक्ष फोडण्याची, कुणाला तरी संपवण्याची अशी मोठं मोठी कामं ते करतात

    • @sunitamajetiya933
      @sunitamajetiya933 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      सैनिकांना न्याय द्यावा मोदिजी

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 2 วันที่ผ่านมา +31

    चव्हाण साहाब आपने जो हिम्मत कि है. ऊस कार्य को सॅलुट करता हु

  • @matherankatta
    @matherankatta 2 วันที่ผ่านมา +47

    भारत मातेचा वाघ... चव्हाण सर जी 🙏✊

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 2 วันที่ผ่านมา +19

    आरे भाऊ तु महाराष्ट्र राज्य चा आहे न्याय नाही मिळणार, जय महाराष्ट्र.

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 2 วันที่ผ่านมา +33

    चंदू भाऊ, देशात सगळीकडे हीच स्थिती आहे. लोकांमध्ये असंतोष आहे.

  • @anilgawai2203
    @anilgawai2203 3 วันที่ผ่านมา +79

    जयहिंद मेरे दोस्त. Evm वालो को किसिकी परवाह नही

  • @santoshkumarmane6406
    @santoshkumarmane6406 3 วันที่ผ่านมา +47

    जय जवान

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 2 วันที่ผ่านมา +14

    जय हिंद जय जवान जय हिंद

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 2 วันที่ผ่านมา +16

    चव्हाण सर तुमच्या मागण्या काय आहेत याही या व्हिडिओमध्ये सांगायला हव्या होत्या

    • @Cnj310
      @Cnj310 2 วันที่ผ่านมา +5

      खर आहे टाळी एका हाताने वाजत नाही. तुमची पण काही चूक असेल . पाकिस्तान मधुन येताना सेटिंग करून आला का मोदी शहा विरुद्ध बोलायची.स्पष्ट पणे काय झालं ते सांगायला पाहिजे होत. नुसत शिव्या देऊन काही उपयोग नाही.

  • @SureshDivate-f8c
    @SureshDivate-f8c 2 วันที่ผ่านมา +16

    काय झालं ते बोलत नाही का मिडिया दाखवत नाही समजलं नाही नुसता चहा पेला आणि विदेशी नेत्यांना भेटले कस कळणार काय झाले ते रक्षक भाऊ

  • @mohantodankar3829
    @mohantodankar3829 3 วันที่ผ่านมา +39

    सलाम मेजर 🙋

  • @Shivraj2fouji
    @Shivraj2fouji 2 วันที่ผ่านมา +45

    सर्व मीडिया ला विनंती आहे आपण तरी दखल घ्या 😢😢😢😢😢

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 3 วันที่ผ่านมา +14

    Super jai hind

  • @shaileshpawar5103
    @shaileshpawar5103 2 วันที่ผ่านมา +20

    जय हिंद 🇮🇳🇮🇳सातारकर

  • @RupeshBakre
    @RupeshBakre 2 วันที่ผ่านมา +16

    I love my indian armi ❤❤❤

  • @RahulKore-u6e
    @RahulKore-u6e 2 วันที่ผ่านมา +13

    सगळीकडूनच लोकशाही, न्यायव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे.

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh 3 วันที่ผ่านมา +26

    जवान, ला सरकार केव्हा न्याय देतील

  • @RohitMetkar-nu8lg
    @RohitMetkar-nu8lg 3 วันที่ผ่านมา +44

    बर झालं शेवट मीडियाने शेतकरी शब्द दाखवला

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 วันที่ผ่านมา +1

    अश्या बोलण्याने न्याय मिळत नाही,तेज बहादुर सारखे प्रकरण होईल, आर्मी चे सैनिक शिस्त प्रिय मार्गाने आपले विचार मांडतात

  • @ErPPankaj
    @ErPPankaj 2 วันที่ผ่านมา +13

    काय वेळ आणलीये या सरकार ने. राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करायच्या फक्त, जर हे शेतकरी आणी जवानांना न्याय देऊ शकत नाहीत तर हे कोणालाच न्याय देऊ शकत नाहीत. पुढील काही वर्षात आपण हुकूमशाही चे गुलाम बनलेलो असू आणी अर्ध्या जनतेला याची जाणीव पण नसेल. जय शिवराय. 🚩

  • @DilipBhagat-wp5nh
    @DilipBhagat-wp5nh 2 วันที่ผ่านมา +7

    असेच दहा वर्षांपूर्वी खायला चांगले मिळत नाही म्हणून तक्रार केली होती..तो बिचारा कुठे दिसत नाही....

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 วันที่ผ่านมา

      त्याची पेन्शन बंद केली, त्याच्या मुलाने आत्महत्या केली,तेज बहादुर

  • @jagdishthorat6937
    @jagdishthorat6937 3 วันที่ผ่านมา +72

    मोदीजी बास करो राजनीती ग्राउंड लेवल पे हालत बहुत खराब हे

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 3 วันที่ผ่านมา +6

      बांगलादेश व पाकीस्तानपेक्षा वाईट अवस्था झाली आहे असं ज्यांना वाटतं त्यांच्या मानसिकतेची किव करावीशी वाटते!😁😁😁😁

    • @eshanraut1376
      @eshanraut1376 2 วันที่ผ่านมา

      ​@@sambhajinalavade9837 are lavdya mc mala tuzhi keev yete tumhi nehmi pakistan ani bangladesh shi compare karun lokana bevkoof banavta . comparison mothya countries shi kara china kuthe pohochla te bagha.

    • @AniruddhaSonune
      @AniruddhaSonune 2 วันที่ผ่านมา

      As chalu rahil tr lavkarch tyanchya peksha behattar hoil thmba thod​@@sambhajinalavade9837

    • @veershivraj6957
      @veershivraj6957 2 วันที่ผ่านมา

      फुटक्या भोकाच्या

    • @sg5684
      @sg5684 2 วันที่ผ่านมา

      Mag? Modi ne keli ka chutiya​@@sambhajinalavade9837

  • @chhayataralkar6602
    @chhayataralkar6602 2 วันที่ผ่านมา +5

    देश के जवानों तक नहीं छोडा ईन लोगो ने इतने अच्छे दिन भारत ने कभी नहीं देखें। चंद्रकांत शिंदे जय हिंद जय महाराष्ट्र !! जय सातारा 👍🇮🇳🚩

  • @nagoraokudre6
    @nagoraokudre6 2 วันที่ผ่านมา +13

    Good sir 👏 👌 👍 🙏

  • @adivasi_culture2812-n2b
    @adivasi_culture2812-n2b 2 วันที่ผ่านมา +10

    जय हिंद ❤❤❤

  • @nitinkabule757
    @nitinkabule757 2 วันที่ผ่านมา +31

    Only Indian Army support

  • @musiccub2434
    @musiccub2434 2 วันที่ผ่านมา +17

    जागो आर्मि जागो

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 2 วันที่ผ่านมา +14

    चंदू चव्हाण आपल्या सारख्या देश भक्त जावनांची गरज आहे. सलाम आहे आपल्याला.

  • @bhauraojadhavjadhav3818
    @bhauraojadhavjadhav3818 2 วันที่ผ่านมา +7

    Right 👍👍👍

  • @navnathkothimbire8387
    @navnathkothimbire8387 2 วันที่ผ่านมา +30

    सच्चाई सामने आयी , हिंदू , हिंदू बोलो वोट ले लो जितने के बाद हिंदू ओ कोन परेशान करो

  • @Sufferingworld198
    @Sufferingworld198 2 วันที่ผ่านมา +2

    From heart' of bottom great salute to you
    And salute ur daring

  • @RamRam-de4pl
    @RamRam-de4pl 2 วันที่ผ่านมา +27

    मीडिया वाल्यांनी या जवानाला न्याय द्यावा. मीडिया वाल्यांनी बातम्या दाखवा

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 2 วันที่ผ่านมา +9

    मोदी चा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 2 วันที่ผ่านมา +2

    Soldier Zindabad .

  • @Harshadabdar5258
    @Harshadabdar5258 2 วันที่ผ่านมา +9

    न्याय मीलना चाहीए

  • @आर.के.सौदागर
    @आर.के.सौदागर 3 วันที่ผ่านมา +40

    हे सर्व आंधभक्ताना कधी कळावं

  • @ankitdamankar5485
    @ankitdamankar5485 2 วันที่ผ่านมา +6

    शेवटी न्याय मिळणार भाऊ तुम्हाला

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सलाम भावा🎉🎉🎉🎉

  • @PrakashTitkare-j5q
    @PrakashTitkare-j5q 2 วันที่ผ่านมา +18

    मराठी रक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही. दिल्ली पुढे झुकत नाही महाराष्ट्र माझा.
    पण फडणविसने लाज सोडली आणि महाराष्ट्र विकला आहे.
    सलाम चंदू दादाना...

  • @Anujachauhan6899
    @Anujachauhan6899 3 วันที่ผ่านมา +21

    🙏🙏जगदबाआई 🌹🙏🙏चा आशीर्वाद सर् तुमच्या सोबत असेल्.. ।. ।. । राधे राधे कृष्णा 🙏🙏🙏

  • @PravinPatil-3110
    @PravinPatil-3110 2 วันที่ผ่านมา +7

    न्याय मिळाला पाहिजे

  • @manojdodke4305
    @manojdodke4305 2 วันที่ผ่านมา +5

    Shabbas bhava ....
    Kadak
    JAY bharat 🌲🇮🇳🌲
    JAY Shivray ⚔️
    JAY Bhim 💪
    JAY lokatantraa 🌼⚖️🌼

  • @vijaypatil3049
    @vijaypatil3049 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir ji aap ki sab baat sahi hai❤Jay jawan ❤🎉

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद

  • @vinodnavrat5253
    @vinodnavrat5253 2 วันที่ผ่านมา +3

    सलाम चंदू भाऊ_जय शिवराय 🚩

  • @ashokpawar8858
    @ashokpawar8858 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र फौजी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 วันที่ผ่านมา

    सलाम तुमच्या कार्याला ❤❤

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 2 วันที่ผ่านมา +1

    जय जवान... जय किसान.. जय शिवराय..जय महाराष्ट्र

  • @दिपकसोनवणे-न9ल
    @दिपकसोनवणे-न9ल 2 วันที่ผ่านมา +30

    ग्रेट भाऊ चंदू पाटील चव्हाण भाऊ आपण

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 3 วันที่ผ่านมา +26

    Chandu Dada salaam tumchya jiddi la

  • @MiShetkari-t3k
    @MiShetkari-t3k 3 วันที่ผ่านมา +6

    Bat to sahi hai Jay jawan jai kisan

  • @ManojMali-x4q
    @ManojMali-x4q 2 วันที่ผ่านมา +1

    अशा हिमतीने सर्व जनतेने पुढे येऊन उठाव करायला पाहिजे तरच या देशाची लोकशाही टिकेल नाही तर सब खल्लास जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 2 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र.....

  • @ujawalawaghmare
    @ujawalawaghmare 2 วันที่ผ่านมา +13

    आपको सलाम, चव्हाण जिंदाबाद, न्याय मागणे हा आपला हक्क आहे, भारत, महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

  • @madhavraosangunwedhe3447
    @madhavraosangunwedhe3447 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जवान जय किसान नाही आता मर जवान मर किसान

  • @santoshdhavale9102
    @santoshdhavale9102 2 วันที่ผ่านมา +4

    भाजप मुक्त भारत झाला पाहिजे

  • @RanjanaBhoye-cg5rx
    @RanjanaBhoye-cg5rx วันที่ผ่านมา +1

    Ur absolutely right . ..dada ❤👌♥️🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sushantdangarne8099
    @sushantdangarne8099 2 วันที่ผ่านมา +10

    अरे चंदू तू ला मोदी ने च वाचवलं.... नाहीतर मेला असतास पाकिस्तानात..... मला तर वाटतं त्याच वेळी वाचवून चूक केली

    • @anubhoiryash3846
      @anubhoiryash3846 2 วันที่ผ่านมา +4

      Deshasathi gela hota to,meharbani keli kay modi ne ,tyach kamach aahe te

    • @sushantdangarne8099
      @sushantdangarne8099 2 วันที่ผ่านมา +1

      @anubhoiryash3846 चंदू पण देश सेवा करत पगार पण घेतोय....

    • @ScorpioN-hu7lk
      @ScorpioN-hu7lk 2 วันที่ผ่านมา +3

      Tujha modi kay kartoy... Janatechya paishavar sukh bhogat aahe

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 2 วันที่ผ่านมา +1

      देश chabjawannahebtoh
      मोदी नी काय घंटा केलिनाहे
      पुलामा अर्टक घडवून आणणाऱ्या सारखाचे खरे रूप बाहेर अनवा लागेल
      नुसती जॅकेट्स घालून मिर्वयचा
      Uselss माणूस Ani uselss sarkar

    • @krant686
      @krant686 2 วันที่ผ่านมา

      मोदींचा लंड चोखू नको भाड्या तुझा बाप नाही रे तो देशाची वाट लावली त्या भड्यांनी तुकड्यावर नको जगू त्यांच्या आम्ही हिंदू असून आमची शेतकऱ्यांची वाट लावली त्या भाड्यांनी.

  • @arunmohite451
    @arunmohite451 2 วันที่ผ่านมา +3

    Jay jawan Jai kisan

  • @nofear4734
    @nofear4734 วันที่ผ่านมา +2

    मानलं रे दादा तुला
    अगदी खरं बोललात
    पण खूप उशीर झाला
    कारण हुकूमशाही सुरू झाली
    आता न्याय भेटणे कठिण वाटतं

  • @dhanajideshmukh3804
    @dhanajideshmukh3804 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे मीडियाने दखल घेतली अन्याय झाला हे आपल्या देशाचे जवान आहेत पण नेमकं प्रकरण काय आहे गुन्हा काय आहे आरोप काही सांगतच नाही जवान भाऊ नेमकं काय प्रकरण आहे हे कळायला मार्ग नाही जय जवान जय किसान

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 วันที่ผ่านมา +13

    गुजराती कधी भारतीय सैनिक झाले आहे का जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @bhartipande1900
    @bhartipande1900 วันที่ผ่านมา +1

    Great

  • @sunilgiri8915
    @sunilgiri8915 วันที่ผ่านมา

    Tula manale bhau❤,proud of u .Jay hind,

  • @NamrataIngle0398
    @NamrataIngle0398 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Salute dada 👏 tumhala kharch modi mule khup nuksan jaly

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 3 วันที่ผ่านมา +5

    Gret

  • @santoshgorule7848
    @santoshgorule7848 2 วันที่ผ่านมา +1

    👍👍👌👌

  • @RahulvasantShinde
    @RahulvasantShinde 2 วันที่ผ่านมา +1

    Right

  • @sandeepmohite767
    @sandeepmohite767 2 วันที่ผ่านมา +1

    सलाम दादा
    👏🏿
    न्यायाची अपेक्षा आहे.. नाहीतर 😭

  • @mangeshkadam152
    @mangeshkadam152 2 วันที่ผ่านมา +6

    जय जवान जय किसान सिर्फ नारो के लिये है हकीकत क्या है सिर्फ उनको पता है

  • @Patil-221
    @Patil-221 วันที่ผ่านมา

    जय शिवराय. मावळा

  • @sachindhage956
    @sachindhage956 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा 🚩

  • @Unknown-h4f2p
    @Unknown-h4f2p 2 วันที่ผ่านมา +8

    भाई आर्मी मैं था, फिर भी आर्मी के नियम इसको पता नहीं......😂😂😂😂 कितने पैसे मिले है पता चल जाएगा थोड़े दिन रुको .....

  • @mohammedaqeel8219
    @mohammedaqeel8219 2 วันที่ผ่านมา +15

    सच्चाई है समझो वरना देश में हालात बिगड़ेगा

  • @358jayshivray
    @358jayshivray 2 วันที่ผ่านมา +1

    किती वर्ष झाले भाऊ लढतोय तू, पण तो विषय आर्मी सेना चा आहे तुला आर्मी कायदा या नुसार कारवाई झाली आहे तुझ्यावर भाऊ आणि मोदीजी ला बोलून काहीच होणार नाही उलट तुझा फायदा विरोधी घेतील आणि राजकारण करतील

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 34 นาทีที่ผ่านมา

    भारत माता की जय

  • @ImranKhan-z8j4g
    @ImranKhan-z8j4g 2 วันที่ผ่านมา +1

    Thanks fr true news coverag

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 2 วันที่ผ่านมา +1

    तुझ्या धाडसाला सलाम भावा.
    जय भीम जय शिवराय.❤

  • @ajayk1802
    @ajayk1802 2 วันที่ผ่านมา

    JAY BHARAT JAWAN

  • @abajikurme825
    @abajikurme825 2 วันที่ผ่านมา +1

    Khair ahe dooji bhai