I am a traditional hindu. But it's not good step to act against Christianity. They are not criminal. They provide education to all community. Why should you give such statement. Today every hindu parents to make competition to take admission in Convents school. Bcz. they give value to education.
कोणत्याही जाती धर्माच्या लोकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा ऊदोउदो कधीही करू नये . त्याचे दूरगामी परिणाम आपल्याच मुलावर होतात. आणि ते आपल्यालाच भोगावे लागतात.
बरोबर आहे आम्ही हिंदुस्तान मधे आहोत.. आम्ही हिंदू म्हणून देवाची पूजा करू.. जे इतर धर्माचे आहेत त्यांनी आपल्या धर्माचे पालन करावे.. हिंदू नी आपला धर्म विसरू नका
😊😊 हा खरतर वादाचा विषय नाहीय पण सर्व हिंदूंनी विचार केलातर लक्षात येईल की हा सांता फक्त हिंदुच्याच मुलांना खाऊ/ भेटी देत असतो पण बाकीचे लोक आहेत की त्यांच्या कड जा म्हणावं. हा विषय महत्वाचा आहे. आपण हिंदू आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवा. जय श्रीराम
यांची मुले कोणत्या शाळेत सरकारी/प्रायव्हेट शाळेत शिकतात तेही सांगा जे सरकारी /मंत्री असतील त्यांची मुले सरकारी शाळेत शिकवली पाहिजेत अशी सक्ती केली पाहिजे
ख्रिश्चन धर्माचे सण काय साजरे करता हिंदू नो ते करतात हिंदू सण.हिंदूनो धर्म संस्कृती जपा.गुरूगोविंद व चार मुले कुटुंबानी याच दिवशी खूप मोठे बलिदान दिले आहे हिंदू नो मुलांना ते सांगा
सगळ्या नेत्यांच्या मुलांना संत बनवा
संपूर्ण हिंदू मुलांना संत बनवा,आंधभक्त बनवा व तूमच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवा
पंक्चर बनावो,
Right 💯❤️
Barobar
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
भारत देशात सर्व धर्मीय राहतात सर्वांनी दुसऱ्याचा धर्माचा आदर करा
मुलांना संत आणि तु शैतान
😂😂😂
1 no ❤❤❤
मुस्लिम आपला धर्म श्रेष्ठ मान तात आणी ख्रिस्त धर्म सुधा... आपण हिन्दू लोग कशाला मानत नाय?
भारत देशात प्रतेकाला आप आपल्या धर्माचा अभिमान आहेः
तू तुझं तू बघ आम्ही वक्फ बोर्ड नष्ट करणार
आरे मोदी रूस आमेरीका कडे जातो 😂 तीकड जाउन क्रिसमस करतो 😂 आनी हा ईथ बोबलतै
नितेश तुम्ही सतत पक्ष बदलत असतात तुम्ही काय सांगता मुलाना संत बनवा
सुरवात तुझ्या घरातून होणे गरजेचे आहे.
तुझ्या घरात काय सांता आलते का.
तू किती संत आहेस 😊
Tu... ghari vichar 😂😂😂
Tu tuza ghari vicharla hota vata 😂
Nepali bhagwadari Thoda sabar kar tu insaaf honga tera bi
यांच्या सारख्या हिंदूंचा ठेका घेणार्यांची मुल नेमकी कोणत्या शाळेत जातात ते पहा ख्रिस्ती शाळा (कॉन्व्हेंट स्कूल)😂😂
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
याचा मुलगा स्वतः सांता क्लॉज होणार 25 डिसेंबर ल शाळेत आणि हा दुसऱ्या च मुला ल बोलतोय
Tyala mule hot nahit
नारायण राणे तुमच्या मुलाला म्हणजे नितेश राणेला नेपाली गुरखा बनवा.😁😜😛
😅😅😅😅😅😅
😂😂😂😂😂❤
बेटा पहिले तुझ्या मुलाला संत बनव
राने तुम्ही संत बना आम्ही शेतकरी काम करुन मेला
हा आपल्या मुलाला आपल्यासारखा संत आसाराम,रामरहीम बनवणार बहुतेक
आनी। तुमाच्या। मुलाना। उद्योजक। मंत्री। आमदार। खासदार बनवा
Khichchan धर्माला त्यांच्या सणाला शुभेच्छा नितेश राणेंच्या हिंदू विचाराला माझा सलाम
साहेब 🙏🏻👍🏻👌🏻🔥
दुसर्या धर्मावर टीका करणे वाईट बोलणे हाच खरा हिंदू धर्म आहे.
Sabhi neta ke bete ko mahan sant banao
यात वाद काय आहे रे दरिद्री ?
मुलांना संत बनवा, म्हणजे बेरोजगारी दुर होईल हा याचा Point आहे नेपाळ्याचा 😂
तु बेरोजगार झाला का
I am a traditional hindu. But it's not good step to act against Christianity. They are not criminal. They provide education to all community. Why should you give such statement. Today every hindu parents to make competition to take admission in Convents school. Bcz. they give value to education.
Right
Nepali
निलेश राणे तुम्ही बीजेपी ला चागल दाखवायला शहाण पणे करताय तुम्ही किती संत झाले ? तुम्हाला बोलायची विवेक नांहि आणि उगाच लोकाना भडकावयाचे धंधे नाका करुँ
Barobar sahebh❤
काहीच चुकीच बोलाले नाहीत नितेश राणे ज्या पध्दतीने हिंदूच धर्मपरिवर्तन होतय ते बघता अगदी योग्यच बोलालेत....|| जय श्री राम || 🚩🚩🚩🚩
भाजपा वाले स्वतः किती संत महत आहेत ते मोजा लोक हसतील असं वागता लायकी तरी आहे का संत हा शब्द बोलायची😅
स्वत:च्या पोट्ट्यांना आमदार, खासदार, मंत्री करायचं व याचं पोट्ट दुसऱ्यांना म्हनतयं की आपल्या पोरांना संता नाही तर संत बनवा.
बाह रे टिगों मौज कर दी. 😂😂
Agadi barobar
कोणत्याही जाती धर्माच्या लोकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा ऊदोउदो कधीही करू नये . त्याचे दूरगामी परिणाम आपल्याच मुलावर होतात. आणि ते आपल्यालाच भोगावे लागतात.
बरोबर.
बरोबर आहे आम्ही हिंदुस्तान मधे आहोत.. आम्ही हिंदू म्हणून देवाची पूजा करू.. जे इतर धर्माचे आहेत त्यांनी आपल्या धर्माचे पालन करावे.. हिंदू नी आपला धर्म विसरू नका
Tuzya Aai la bnv shemnya nepali
पहीले तु एक सुसंस्कृत माणुस बन मंग ज्ञान पाजळ
100%👌
अगदी बरोबर... 🚩🚩🚩
Jai Shree Ram
राणेंची पोसट बरोबर आहे
Garv se kaho hm hindhu he 🧡💪👑
Ekadam barobar ahe
😊😊 हा खरतर वादाचा विषय नाहीय पण सर्व हिंदूंनी विचार केलातर लक्षात येईल की हा सांता फक्त हिंदुच्याच मुलांना खाऊ/ भेटी देत असतो पण बाकीचे लोक आहेत की त्यांच्या कड जा म्हणावं. हा विषय महत्वाचा आहे. आपण हिंदू आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवा. जय श्रीराम
यांची मुले कोणत्या शाळेत सरकारी/प्रायव्हेट शाळेत शिकतात तेही सांगा जे सरकारी /मंत्री असतील त्यांची मुले सरकारी शाळेत शिकवली पाहिजेत अशी सक्ती केली पाहिजे
आप के बच्चे डॉक्टर
वाह भाई वाह
नितेश राणे साहेब योग्य बोलले आहे पाववाला समाज सनातन हिंदूला सणाला कधी शुभेच्छा देत नाही
नितेश राणे बरोबर बोलले ही आमची संतांची भूमी आहे इथे तर संत च बननार
Nitesh saheb brobarch bolle 100%
Jay Shree Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩
Rane Saaheb Great 👍
वाह राणे साहेब वाह मानलं राव जय महाराष्ट्र साहेब
शाब्बास नितूभाई
100❤
अगदी बरोबर बोललेत❤
Aani tula nepaali makad banvale pahije 😂😂😂😂
Happy Christmas Day🎉🎉🎉🎉
रोखठोक दादा 💪🏻
Right Niteshji
ख्रिश्चन धर्माचे सण काय साजरे करता हिंदू नो ते करतात हिंदू सण.हिंदूनो धर्म संस्कृती जपा.गुरूगोविंद व चार मुले कुटुंबानी याच दिवशी खूप मोठे बलिदान दिले आहे हिंदू नो मुलांना ते सांगा
बरोबर
Ni amhala gund banva😂😂😂🙏🙏🙏
संत नाही सैतान बनवा त्याशिवाय तुमचं समाधान नाही
लाज वाटली पाहीजेल नितयाला
तुमचे मुलं विदेशात शिकवा, निदान जनतेला सरकारी शाळेत तरी चांगल शिक्षण उपलब्ध करून दया, तुमच्या राजकारणी लोकांनीच वाट लावली सरकारी शाळांची
Jai shree Ram
सत्तेचा माज आला आहे यांना
वाद वगैरे काही नाही एकदम बरोबर
Correct
निलेश राणे हे काय सांगतात😅😅स्वता बना आपल्या पायाखाली पहिल पाहावं😅
लोकांना ब्रम्ह ज्ञान शिकवतो आणि आता तर मंत्री झाला काहीही बोलला तरी घ्या निवडून दिलात ना भोगा आपल्या कर्माची फळं
Rane sahebana jatiwad paije
Are comedy chor😂
अरे ही संतांची भूमि आहे बाकी sagle नंतर
ख्रिस्ती महार आहेत. (भारतातील)
😂😂😂😅😅🤣🤣🤣
Hy must ahy aple thyvache zakun ani dusrycha pahyecha vakun
शंभर टक्के बरोबर बोलले नितेश राणे 👍
राक्षस आणि बरोबर 😂😂
1 नंबर ⛳⛳⛳⛳⛳
हिंदू शेर नितेश राणे बरोबर बोलले जय श्री राम 🚩🚩🚩🚩
दीड फुटी सांता बरा दिसत नाही ना
Happy
🙏🙏
राणे साहेब सगळ्यांना कोलतात
तू स्वता काय आहे ते बघ आणि दुसऱ्यांना सल्ले देत बसू नको
Khud ke ladke ko Australia padhne bhejo aur dusron ke ladke ko Sant bnao pahle Apne ladke ko Sant banaa kar dikhao
बालिश बुद्धिमत्ता
Modila pn india mandhe thev bhaher deshat nako pathvu tanatani😂😂😂
🚩🚩🚩
अगदी बरोबर आहे......100टक्के
He deva ata uchal
mala nako😂🤚🙏
Rane. Saheb Tumi Adhi sant. bana.aaply. Bhart mata chi asmita Ekta me anekata. Japa. Jay hind bhartmata. Ki. Jay
Tillya tu sant ban aadhi
💯💯💯
तुझ्या पोराला बनवलस का?तुझ्या घरा पासून सुरूवात कर...
सुरुवात तुझ्या घरातून कर
Mr rane koi nahin baana saint
❤🎉
🚩🚩🚩🚩
❤❤❤ bjp,,,only
Nepaali
Nitish ranela sadi ghalva an nachayla lava
Bjp cha ha ashikshit mantri...
Fakt jati dharma Vikas berojgari raste goa mahamarga ch vichara media valyani .