साहेब तुमच्यासाठी शब्द अपुरे आहेत....... आजच्या या काळात एक छोटे पद मिळाले तरी हुरळून जाणारे कुठे ...आणि तुम्ही कुठे ...😊 तुमची मातीशी असलेली नाळ कधीच तुटली नाही....always love saheb❤❤
इकडं शेतकरी कष्ट करुन मरतोय तरीही कुटुंब साभाळताना त्याची हाल होत आहे,,,हा एक शेतकरी हाताखाली कलेक्टर दर्जाचे 20 अधिकारी,20 कँमेरामन ,20 हायफाय गाड्यांचा ताफा,, शेतात फिरायला हेलिकॉप्टर,, वा रे शेतकरी..
मत द्या युतीला, सत्ता द्या युतीला आणि कर्जमाफी देतील शरद पवार.अजब आहे.काम सत्तेतील करू शकतात विरोधी नाहीत.पण भक्त ही अशी आहेत की काही न बोलले तर उत्तम.आंधळ्या समोर नाचणे आणि भैऱ्या समोर ढोल वाजावणे असे आहे.
जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा माघे पुढे सुरक्षा रक्षक आणि पोलिस होते आणि आता सामान्य ममाणसा सारखे काम करतात यावरून समजते की पद किती महत्त्वाचे असते।
सगळ्या सुखापेक्षा हे सुख खूप मोठे आहे मी पण आजी होणार आहे आजोबांचा हात नाही राहिला मला सगळं करायचं आहे रु तू खूप लकी आहे तुला आजोबांची साथ मिळते बहुत खूबसूरत हो रु
१० - १५ वर्ष विविध मंत्री पद उपभोगले💰💰 २.५ वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगल📦📦📦 एक कमी शिक्षित सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक एवढी संपत्ती कसा गोळा करू शकतो?????????
घरातून का असेना उध्दव साहेबांनी महाराष्ट्र निट चालवला लोकांचे जिव वाचवले शेतकर्यांची कर्ज माफी केली 😢 हे महीन्यातून 10 दिवस सुट्टीवर असतात काम शून्य दिखावा ढिगभर 😅 जनतेला पण असलीच माणस आवडतात 😮अवघड आहे 😢
शिंदे साहेब खूप छान गावाकडे आले तर शेतकर्याच्या मालाचे काय चालले आहे साहेब ह्या वर्षी अद्रक चे भाव खूपच कमी झाले आहे जरा त्याच्याकडे लक्ष दिले तर चांगले होईल
आपण खरोखरच मातीशी एकरूप झालेले आहात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी राव शिंदे आणि आपल्या नातवाला ही त्याची ओळख करून देत आहात हे खूप छान आहे आपल्या नातवाला मनापासून खूप खूप आशीर्वाद जय श्रीराम
आजोबा उप मुखयमंत्री बाप खासदार तरीही बाप आणि आजोबा त्याची नाळ मातीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत खूप मोठा संदेश आहे हा ❤❤❤
तुझा मुलगा काय करतो
Apl bga ky kartay
जाम मेहनती आहेत एकनाथ साहेब नातवाची शाळेची फी भराय साठी शेतीत कष्ट घेतात धन्य आहे साहेब महाराष्ट्र आपल्या मेहनतीला जय महाराष्ट्र
DCM साहेबांना वेळ मिळाल्यास परभणी आणि बीड कडे लक्ष द्यावे आरोपींना अटक करा
Ata Fadnavis la sanga 😂
फडवणीस बोला निर्णय घ्याची शमता नाय तर कसला गृहमंत्री पद घेतलाय
Mundhe na jaun sanga
अरे राहत्या ठाणे जिल्ह्यात लक्ष दिले नाही. उड्डाण पुला वर खड्डे आहेत.
तुझा बिड खूप लांब आहे 😂😂😂😂😂
@@Jitya_.Bhavu bhiwandi talukyatil banglapada gavat ajun rasta nahi aani he vikas kartat😅
साहेब तुमच्यासाठी शब्द अपुरे आहेत....... आजच्या या काळात एक छोटे पद मिळाले तरी हुरळून जाणारे कुठे ...आणि तुम्ही कुठे ...😊 तुमची मातीशी असलेली नाळ कधीच तुटली नाही....always love saheb❤❤
इकडं शेतकरी कष्ट करुन मरतोय तरीही कुटुंब साभाळताना त्याची हाल होत आहे,,,हा एक शेतकरी हाताखाली कलेक्टर दर्जाचे 20 अधिकारी,20 कँमेरामन ,20 हायफाय गाड्यांचा ताफा,, शेतात फिरायला हेलिकॉप्टर,, वा रे शेतकरी..
कौतुक ते काय.शेतकर्यांची थट्टा करतायत शिंदे .
💰📦📦📦📦📦
आणि शेती पण वडिलोपार्जित आहे की कोण गरीबाची
Asli naatak kele ki rag yeto
नातवाला शेतात घेऊन जाण्यपेक्षा देशमुखाच्या मुलांना न्याय मिळवून द्या लाडक्या बहिणीला न्याय मिळवून द्या शिंदे
मसाजोग ला जायला वेळ नाही यांना
शेतीच करायची होती तर मंत्री कशाला झालात..जरा शेतकऱ्यांकडे लक्ष देवून कर्ज माफी करा काही जीवाला वाटू द्या....जराशी
शरद पवार आहेत की????
हाय फाय शेतकरी
मत द्या युतीला, सत्ता द्या युतीला आणि कर्जमाफी देतील शरद पवार.अजब आहे.काम सत्तेतील करू शकतात विरोधी नाहीत.पण भक्त ही अशी आहेत की काही न बोलले तर उत्तम.आंधळ्या समोर नाचणे आणि भैऱ्या समोर ढोल वाजावणे असे आहे.
Aho dada adich varsh satta hoti na pawarankade tenva purn karjmaafi nako pan 50% karjamaphi tari karayla pahije hoti na. Tarach apan ya sarkarla bolu shakat hoto.
काय चाललय राव या महाराष्ट्रात काय चाललंय तुमच काय चाललंय अवघड आहे बुवा
काय खेळ लावलाय राव
शरद पवारांनी का???
Ata Sheti ch kara
दोन दोन डीसीम मुळे महाराष्ट्राचे राजकारण खराब झाले आहे बीड परभणी या कडे लक्ष नाही आहे खुर्ची महत्त्वाची
थोड्या दिवसांनी हेच करावं लागणार आहे
असा शेतकरी पहिल्यांदा पाहिला झाड लावताना पण हात भरला नाही आम्हाला नाही राव जमल अस
मुंबई तक जगातल्या सगळ्या बातम्या संपल्या का
लाज वाटू द्या.. चौथा आधास्तंभ आहेत का तुम्ही स्वतः पडताळून पाहा पत्रकार मित्रांनो.. आपण आपली पत राखा
चाटुगार पत्रकार ,लाचार आहेत हे पत्रकार,
नादखुळा 🎉
😂😂
काय बातमी हे 😂😂😂😍😍😍😍
जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र नका बोलू त्या गद्दार एकनाथ शिदेला,त्याला जय गुजरात बोला तो दोन गुजराती पुढे लोटांगण घालतोय म्हणून
पाया पड्तो हि जाहिरात बंद करा यांचं हं फार kilas वाणं आहे
जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा माघे पुढे सुरक्षा रक्षक आणि पोलिस होते आणि आता सामान्य ममाणसा सारखे काम करतात यावरून समजते की पद किती महत्त्वाचे असते।
नाटक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे यानी
असा शेतकरी प्रत्येकाच्या घरी तयार होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
कितीही मोठ पद आले तरी घमेंड नाही नातूहि तसाच जय महाराष्ट्र साहेब
अरे काय नाटक करतोय कुणाच्या पुण्याईने हे सगळं उपभोगतोय ह्यांचा विसर पडला आहे,दोष शिंदेचा नाही हे कलीयुग आहे इथं असंत्याचाचं विजय आहे,😢😢
लय भारी 👌
अद्भक्त🤡🤡
❤❤❤❤
निसर्ग प्रेम❤
Excellent ❤❤❤
ग्रेट सर
शेतीकरण्यासाठी जनतेनी याची निवड करुन दिल्याबद्दल जनतेचे धन्यवाद. मंत्रिमंडळात शेतकरी पद पण असतं आज कळलं.
हे जातीचे शेतकरी, मोठे मंत्री संत्री झाले तरी ते शेतकरी च, म्हणून शेतकरी व शेतकरी कामगार मुलांची काळजी घ्यावी,जय महाराष्ट्र
ते आता अंघोळ कशी करतात ते दाखवा... काय राव हे रिपोर्टींग आहे का 😂😂😂
आभिमान आहे आपला
सुटा बुटात शेतकरी शेतात काम करीत नाही,अतीशोयक्ती झाली 😅😅
अतिशय चांगला संदेश, तरुण मुलांनी शेतीकडे सकारात्मक पहावे.
व्हा !!!! यांच्या संदेशाची गरज नाही !! आमच्या शेतात हेलीकाप्टर नाही आहे आम्हाला पायी जाव लगता आणि तेही कैमरा शिवाय😂
असे सर्वच शेतकरी सुखी समाधानी करावी हीच अपेक्षा 😢
Library❤❤❤❤
सगळ्या सुखापेक्षा हे सुख खूप मोठे आहे मी पण आजी होणार आहे आजोबांचा हात नाही राहिला मला सगळं करायचं आहे रु तू खूप लकी आहे तुला आजोबांची साथ मिळते बहुत खूबसूरत हो रु
अद्भक्त🤡🤡🤡
खरच अस वाटत शेतकऱ्यांचं सुद्धा अस सुखी जीवन व्हावं
चलो दरेगाव चलो दरेगाव
😂😂😂😂😂😂 परभनी ।व बिड पाहा 😂😂😂😂
खूप छान
😂😂
अद्भक्त🤡🤡🤡
छान साहेब
शेतत्तून Ani नातवाला खेलवण्यातून वेळ मिळाला की जे पद घेतलं.आहे त्याच काम पण करा महाराष्ट्रासाठी
एकच नंबर साहेब
बूट घालून पांढरी कडक खादी कपडे घातलेला महाराष्ट्रातील पहिला श्रीमंत शेतकरी अशीच महाराष्ट्रातील शेतकरी समृध्द झाले पाहिजे
शिंदे साहेब मसाज जोग मध्ये कधी जाणार ?? शिंदेंकडे गृह खात दिला असता तर तपास वेगाने झाला असता
फक्त स्टंटबाजी
❤
🌾🌻Lai bhari 👌 Jay 😊 kissan
काय मीडिया पण असेल यांची फक्त बाथरूमला गेलेली बातमी नाही नाहीतर बाकी सगळे आहे... इकडे शेतकऱ्यांची हल पहा सोयाबीन तूर कांदा....
साहेब, टृकटर चालवायच लायसन्स आहे का, लहान मुलांना घेऊन चालवु नका 😢
शिंदे अजित पवारांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले एखाद्या गरीबांचा असा व्हिडिओ. दाखविलका
संजय राऊत ने???
Ata Sheti ch kara
@@BKMH11हा लयईच शिदेची लाळ चाटतोय अंधभक्त, किती चाटतोय रे शी शू
महाराष्ट्र मध्ये ठाणे मुंबई आणि दरे गाव व्यतिरिक्त परभणी बीड पण अस्तित्वात आहे.. जावा चुकून कधीतरी तिथे पण..
या पत्रकाराला दुसरे काम नाही वाटते किती लचारी करणार सामान्य शेतकरच्या बंदावर गेलात काय कधी काय हाल आहेत शेतकऱ्यांचे दे दाखव कधीतरी
खताचे दर वाढलेत
१० - १५ वर्ष विविध मंत्री पद उपभोगले💰💰
२.५ वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगल📦📦📦
एक कमी शिक्षित सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक एवढी संपत्ती कसा गोळा करू शकतो?????????
Sheti va zhadanche mahatva mahit assalela Neta. 🙋👌
काही ही बातमी देऊ नका
देशात खुप कष्टकरी शे त करी आहेत
त्यांची बातमी द्या.
गोदी मिडिया से विनती है जरा गरीब किसान कैसे दिन काटते है ये भी दिखाए
Waaah khup chan😅 waah re news
घरातून का असेना उध्दव साहेबांनी महाराष्ट्र निट चालवला लोकांचे जिव वाचवले शेतकर्यांची कर्ज माफी केली 😢 हे महीन्यातून 10 दिवस सुट्टीवर असतात काम शून्य दिखावा ढिगभर 😅 जनतेला पण असलीच माणस आवडतात 😮अवघड आहे 😢
🎉
तुम्ही दरेगावतच थांबा
चॅनेल वाल्यानी एखादी तळागाळातील माहिती दिली असती तर बरं वाटलं असतं.
हागायला गेले का तिकडे पण कॅमेरा घेऊन जा आणि हेडलाईन्स द्या साहेब हागण्यात रमले😂😂
अनाथाचा नाथ एकनाथ साहेब
Shrimantachi sheti..... 📸 Action...
आस दिवस सगळ्या शेतकऱ्यांचे येऊदे.
पाच आमदार निवडणुकीत पडले मी शेती करेल हा शब्द खरा करा राजकारण सोडा शेतकरी बना 5:20 5:20
जनतेकडे लक्ष द्या. खरा शेतकरी होन अवघड आहे.😢😢
ईविएम मशीन जिंदाबाद ❤️
शिंदे साहेब खूप छान गावाकडे आले तर शेतकर्याच्या मालाचे काय चालले आहे साहेब ह्या वर्षी अद्रक चे भाव खूपच कमी झाले आहे जरा त्याच्याकडे लक्ष दिले तर चांगले होईल
चांगली प्रगति आहे ,जास्तित जासात वेळ शेतात काढा ,
Shinde Bhausaheb namo namo 🎉🎉
आजोबा अजून पण आहेत महाराष्ट्र मधे आणि त्यांना पण कदाचित नातू असेल...😮😮😮
,👍👍🥰
द्या अजून मत ह्यांना😂😂
बैलासोबत नांगर फिरवून दाखवा शेतकर्याचे कष्ट काय असतो कळेल
❤😊
@@laxmanlandage7768 🤣
बीड ल आ जाऊन थोड संतोष देश मुक च्या गरी सत्वण केले असतं जनतेने अजून कौतुक केले असते
सरकारी मानसे यांच्या शेतीसाठी वा मजाच आहे बुवा
आयला यांचा बांध कोणी कोरत नसेल बुवा,गोर गरीब शेतकऱ्याच जगणे मुश्कील करतात शेजारी.
आता तेवढेच राहिले आहे
एवढे सफेद कपडे घालून शेती नसती होत साहेब
ही लोकं कधीतरी येऊन कशी काय शेती सगळी कामं यांची होतात. आम्ही 24*7 असून पण कामं पूर्ण होत नाहीत 😂
हेच करायचं होतं तर शेतकरी व्हायचं होतं ना😂😂😂
Saheb jay Maharashtra tumi breath ashe lakshat ghya jay Maharashtra
मुंबई तकला दुसऱ्या काय न्यूज नाहीत का😂😂😂 बेरोजगार झाले बिचारे😂😂😂
Majja ahe
Young people should take politics as career for betterment of our country
सगळ्यात महत्वाचे पहिले किती शेती होती आणी आता किती आहे
बूट सूट घालून नवीन कपडे घालून शेतकरी झाले बाबा शेतकऱ्यांची प्रगती झाली हे बघून चांगलं वाटलं
काय खेल लवलाय 😢
एवढे कॅमेरामॅन आणि एवढी नाटक कंपनी घेऊन बीड आणि परभणी मध्ये जा हिम्मत असेल तर
The great Maratha sindiya
आपण खरोखरच मातीशी एकरूप झालेले आहात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी राव शिंदे आणि आपल्या नातवाला ही त्याची ओळख करून देत आहात हे खूप छान आहे आपल्या नातवाला मनापासून खूप खूप आशीर्वाद जय श्रीराम
आता भाजप ने फुकट चा केलं आहे🤡🤡🤡🤡
आता हेच करायच म्हणावं 😂
त्यांच्यासोबत जे शेतकरी आहेत ते वाटत नाहीत शेती करतात😂