पूर्ण VDO पाहिला. सिद्धी अगदी well studied आणि confident आहे 👍👍 आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, आणि आपण ते ऐकलं तर काहीच प्रॉब्लेम नाही हा मला भावलेला मुद्दा. डॉक्टर म्हणून आमच्याकडेही तरुण मुली वजन कमी करायचे आहे म्हणून येत असतात! त्यांना मी विचारत असतो वजन कमी कशासाठी करायचे आहे? या प्रश्नाचं समर्पक उत्तर कुणाकडेही नसतं हा माझा अनुभव. आहार शास्त्राविषयीच्या चुकीच्या कल्पना ,Food- Fads, and Food- Taboos विषयी योग्य मार्गदर्शन तिने केलेलं आहे. अभिनंदन सिध्दी💐💐
पोषण मूल्ये आणि आरोग्यदायी आहार यावर तुझा पॉडकास्ट हे एक परिपूर्ण रत्न आहे! 🎙️💎 पौष्टिक निवडींच्या माध्यमातून आरोग्याला चालना देण्यासाठी तुझे समर्पण प्रेरणादायी आणि शैक्षणिक दोन्ही आहे. या व्हिडिओमध्ये सामायिक केलेली तुझी सखोल माहिती आणि व्यावहारिक टिप्स प्रशंसनीय आहेत, जे निरोगी जीवनशैली शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान संसाधन बनवतात. तुझी उबदार आणि संबंधित होस्टिंग शैली सामग्रीला आणखी आकर्षक बनवते. हे पॉडकास्ट फक्त चर्चा करत नाही; ते चालत चालते, पौष्टिक, चैतन्यमय जीवनासाठी एक स्पष्ट मार्ग देते. 🌱🥗👏 #आरोग्य आणि आरोग्य #PodcastExcellence #NutritionMatters
"बारीक होण्याचा / दिसण्याचा अट्टाहास का ?"
That's True ! Social pressure is next level nowadays !
पूर्ण VDO पाहिला. सिद्धी अगदी well studied आणि confident आहे 👍👍
आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, आणि आपण ते ऐकलं तर काहीच प्रॉब्लेम नाही हा मला भावलेला मुद्दा.
डॉक्टर म्हणून आमच्याकडेही तरुण मुली वजन कमी करायचे आहे म्हणून येत असतात! त्यांना मी विचारत असतो वजन कमी कशासाठी करायचे आहे? या प्रश्नाचं समर्पक उत्तर कुणाकडेही नसतं हा माझा अनुभव.
आहार शास्त्राविषयीच्या चुकीच्या कल्पना ,Food- Fads, and Food- Taboos विषयी योग्य मार्गदर्शन तिने केलेलं आहे.
अभिनंदन सिध्दी💐💐
धन्यवाद सर !
आमचा हा प्रयत्न लोकांपर्यंत पोहचतो आहे याचा आनंद आहे 🙏
छान. सिद्धी खूप छान माहिती दिलीस तू. मला अभिमान आहे तुझा.😊❤
Thank you ☺️
Well done Siddhi Vanarase !!! Proud of you !! Very informative and well delivered! ❤
Thank You So Much 🙏
Please Share with Your Family & Friends ✨
Thank you so much!!
Very informative Siddhi..
❤❤
Please share with your family & friends
@@sugandhavinekar6647
पोषण मूल्ये आणि आरोग्यदायी आहार यावर तुझा पॉडकास्ट हे एक परिपूर्ण रत्न आहे! 🎙️💎 पौष्टिक निवडींच्या माध्यमातून आरोग्याला चालना देण्यासाठी तुझे समर्पण प्रेरणादायी आणि शैक्षणिक दोन्ही आहे. या व्हिडिओमध्ये सामायिक केलेली तुझी सखोल माहिती आणि व्यावहारिक टिप्स प्रशंसनीय आहेत, जे निरोगी जीवनशैली शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान संसाधन बनवतात.
तुझी उबदार आणि संबंधित होस्टिंग शैली सामग्रीला आणखी आकर्षक बनवते. हे पॉडकास्ट फक्त चर्चा करत नाही; ते चालत चालते, पौष्टिक, चैतन्यमय जीवनासाठी एक स्पष्ट मार्ग देते. 🌱🥗👏 #आरोग्य आणि आरोग्य #PodcastExcellence #NutritionMatters
Dhanyawad ! Please share !
Thank you for video
You are welcome
informative podcast 👍
Thank You So Much 🙏
Please Share with Your Family & Friends ✨
Thank you so much ✨
खुप छान
Thank you so much 🙏
खूप छान माहिती . Proud of you 👏👏
Thank you so much 🙏
Please share with your family & friends 🎉
Very informative
Thank You So Much 🙏
Please Share with Your Family & Friends ✨
Thank you for such good info!! Definitely helps a lottt
Thank you! Do share🙏🏻
Glad it was helpful! Please Share !
खूप खूप आभार!✨🙏🏻