एपिसोड खूप आवडला, गप्पा खूप आवडल्या, अजिबात कंटाळा आला नाही. असेच काम पुढेही करावे ही विनंती आम्ही उठून या लोकांना भेटायला जाऊ शकत नाही, या माध्यमातून गप्पांमधून छान माहिती मिळाली. उत्तम मार्गदर्शन. तुमच्या टिमचं काम एकूणच समाज उपयोगी आहे असे मला वाटते.
चेतन मुळे माझा आवडता व्यक्ती आहे. खूप हुशार आणि मस्त बोलतो👌🙏 मला ही मुलाखत खूप आवडली. तरुणाईच्या सद्यस्थितीतील वास्तव त्याने विनोदी पद्धतीने सांगितले. I Wish Him Great success. Thanks Team "Amuk Tamuk" For Wonderful Video 👍😊
खूपच छान......अगदी मार्मक,सुटसुटीत आणि ओघावत.....एक ही सेकंद स्किप नाही करता आला....यातच साध्य आहे सगळं.....धन्यवाद...कॉर्पोरेट लाईफ अगदी सुलभ भाषेत समजावून सांगितलं...टॉक्सिक व्यक्ती ते सेल्फ ओरिएंटेड employee.... खूपच छान
चेतन, same here.. मी आता मुंबईत सेटल आहे.. मीडियामधेच.. पण besically from नागपूर. महालात राहणारी. त्यामुळे तू जे सगळे सांगतोस त्या सगळ्याशी खूप relate करू शकते.. मला पण नागपूर ला जाताना आणि गेल्यावर इतकेच nostalgic होते... खूप खूप मस्त केलेस..
आजचा podcast एकदम रोकडा वास्तव समोर ठेवून गेलय! चैतन्य तुझे विचार, ते मांडण्याची सरळसोट पद्धत खूप आवडली. आई बाबां संदर्भात अगदी योग्य मत! स्व च्या पलिकडे जाऊन भवतालाचा विचार करणं ही खरी प्रगल्भता! थँक्स भाडीपा!
मला मिसळीच्या थाळीत लाडु नकोय…. Absolutely unexpected example 🤣🤣🤣🤣 still rolling on the floor.. अजुन पुढचं बघणंच होत नाहीये.. may be important ani serious नसेल पण हे कोणीतरी convey करणं ही गरज होती 😂 its good m not alone on this Misal thali trauma … you just nailed it!!! Rest your thought process is so relatable about 9-5 job! Good going! Now will watch entire episode
छान झाले हे पॉडकास्ट. मी तुमचा हा दुसराच एपिसोड पाहिला आहे, पण तुम्ही ज्या मोकळेपणाने सगळ्या गप्पा मारता आहात, ते कुठ तरी आम्ही सगळेच मिस करतोय. म्हणजे तुमच्या गप्पांना अजेंडा आहेच आहे, पण तरीही स्वतः चे अनुभव बरे वाईट, स्वतः च्या चुका सांगणं, हे सगळं मस्त आहे. चेतनने खूप गोष्टी चांगल्या सांगितल्या, आपल्या मुळेच सगळ सुरू आहे,हा अहंकार किती फोल आहे, आई वडील यांचा विचार, week end ची आपणच बंधनकारक केलेली नवी चौकट...
खूप छान.अलिकडेच मी 'अमुक तमुक' पहायला सुरवात केली आहे.सगळे विषय मस्त असतात.Even though subjects r related with young generation, I like it as there is clarity of the points.
This podcast gave multiple life lessons to myself who is in 20's , felt his guy was talking actual problems or issue which each and every person relates in this time , ani je AAI-BABA baddal mhatla gave a very imp message .😇
He sagla kiti relatable ahe…. I just wanted this podcast to never end. After saying no to a lot of things which are unnecessary and feeling me khup kanjoos ahe, felt good that i can say i have sorted a few things for myself ❤❤ thanks Chetan and Amuktamuk. Let’s do part 2 soon.
खुप छान episode hota... मी स्वतः खूपच relate करू शकले...कारण मीही नागपूरची आहे.. खूपच nostalgic feel होतं नागपूर ला गेलं की...chetan you are fantastic, loved your thoughts 👍
I absolutely agree with Corporate venting.. People have the choice to change thier situation but they choose to stay in the same place. त्यांना बदलायचंच नसतं.. ना परिस्थितीला आणि ना स्वतःला.. "आयुष्य म्हणजे त्रास आहे यार, पण नाईलाज आहे" असं म्हणून नुसत्या तक्रारी करायच्या.. काहींच्या बाबतीत तर असं आहे ना, की त्यांच्यात कुवतच नसते नोकरी बदलण्याची किंवा स्वतःला upgrade करण्याची.. 100 interviews देऊनही एक नोकरी मिळत नाही.. skill develop करायला नको, स्वतःवर काम करायला नको.. ज्या ठिकाणी 5 वर्षं काम करतायत तिथेही average.. आणि मग रडत बसायचं की मनासारखी rating नाहीये, hike नाहीये.. चेतनचं अगदीच पटलं.. 👍
मी पहिल्यांदाच तुमच्या गप्पा (पॉडकास्ट) ऐकल्या,तसे तुम्ही तिघेही माझ्यासाठी अनोळखी पण ऐकायला सुरुवात केली अन ऐकतच गेलो .....खूप छान गप्पा मारल्या,मला वाटलं मी माझ्या मित्रांमध्येच गप्पा ऐकतोय. एरोगंट, ती शिवी,कॉफी,मिसळ,तो भाषेचा नागपुरी हेल लहेजा ...अबे...आणि "आई"....खूप छान भट्टी जमली होती. खूप धन्यवाद 🙏 तिघेही खूप सुखी राहा 🙏
आई बाबा चा संवाद एकदम मनाला भावला . गावाला अख्ख आयुष्य गेलं असेल तर त्यांचं एक वाक्य ठरलेले असत तुम्ही नेताय शहरात तर आम्ही येऊ पण आम्ही शहरात राहिलो तर 4 वर्ष कमी जगू पण गावात राहिलो तर 10 वर्ष अजून जास्त जगू.गाव गड्या लय भारी म्हणत गावाला रमणारी माणस आम्ही....,.
Very good interview.....Khup sundar ani sadhya sopya bhashet sagli philosophy sangitli tyabaddal dhanyawad.....Marathi show mhanun khup avadla ani abhiman pan vatla....
Wow so well connected with audience..एक छान वाटून राहिले की आमच्या नागपूर चे आहेत चेतन मुळे 😂 आणि गमतीदार गोष्ट हे आहे की एकदा मी नागपूर पुणे प्रवास करत होते तेंव्हा मी त्यांच्या आई बाबांना भेटले आणि त्यांनी मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे ते आहेत। loved it.
Podcast मस्तच आहे. तुमचे सर्व विषय रिलेटेबल असतात. आई वडिलांच्या बाबतीत मात्र मला वेगळे वाटते. वयाच्या एका टप्प्यावर, साधारण ७० री नंतर त्यांना आपली गरज लागते. अशा वेळी त्यांना तुमच्या घरी आणलंत तर त्यांना अजून वाढलेल्या वयात मुलांकडे एडजस्ट व्हायला जमत नाही. आणि तुम्हांलाही तुमच्या वयाच्या ५० पर्यंत स्वतंत्र रहायची सवय झालेली असते. त्यावेळी दोन्ही बाजूने adjustment होत नाही.
Agdi barobar ahe. Mudda hach ahe ki tyanchi garaj ani iccha olkhun mulanni vagla pahije. Tyanna je karaychay te karu dya, tyanhcya icchancha maan thevla pahije, instead of using them for own benefits.
Ha episode mala itka avadhla ki mi episode repeat var aai vadlan sobat baghitla... Khup jasta bhari hota ha episode... Great work ani Chetan Sir kaay truth bombs hote... Mala asa kahi goshti realize hot gelya ani khup relate zhalya corporate madhe kaam karat aslyamule ki mala ata comfort zone madhun baher padna garjecha ahe... Thank you Amuk Tamuk Team ani Chetan sir
सगळेच एपिसोडस मस्त असतात, चेतन ने सर्व खुलेपणाने सांगितलं. आपल्या मनातल्या गोष्टी समोर आल्या. काहीजणांसाठी eye opener असणार आहे. आपल्याला झालेल्या मुलांची जबाबदारी दोन्ही कडच्या आई बाबांनी का घ्यावी, अडी अडचणीला ठीक आहे but it should not be entitlement
Aprateem podcast... Khup kahi Navin goshti shikayla milalya Ani va.pu. mazyasathi pan dev aahet ❤ Khup chhan Chetan... Meri marammad shuru hai abhi....
मी माझं कॉलेज पूर्ण केल्यानंतर जॉब केला नाही .. आणि ब्लॉगिंग करत आयुष्य जगात आहे ... आज मला १०-१२ वर्ष झालं ... त्यावेळी सर्वांनी मला खुळ्यात काढलं .. घरून कधी जॉब असतो का ... ? लॉकडाउन नंतर कळलं कि घरून जॉब असतो ... मी आता मी ब्लॉगिंग , शेती आणि लॉन्ग टर्म शेयर मार्केट करत जगतो ...
Podcast tr khup chan zalach.. Khup relatable zala pn sglyt jast kautuk watte te tumi je topic choose krta podcast sathi sglech khup bhari aani realistic wattat.. Khup chan program ahe tumcha.. Prttek post cast sampuch nya asa watta.. Boar nahi hot..thank u to your team and all the best
" मला वेळच नाही, मला जमणार नाही, एकच/दोनच दिवस सुट्टी मिळते मला, डोकं शांत राहुद्या" अश्या सबबीखाली बऱ्याच गोष्टी ignor करणाऱ्या लोकांची चांगली कानउघडणी केली आहे 😅👍 मस्त पॉडकास्ट 👍
Chetan gave a lot of good points, so relatable I shared this to my lots pf friends who work in corporates, It will help lot of ppl to change their view for sure ❤
Finally, someone spoke out. I love corporate jobs and have been through lots of struggles but never complained. There are people out there like farmers who really work hard. if you observe their life closely, you will understand what is real hard work and how much they earn. People also need to think about how highly they are getting paid. Corporate life teaches us many ways to improve and grow in our personal lives. People unnecessarily keep complaining about their work and bosses when they are not giving their best to the company. And as he said in the podcast, if your case is genuine, and you are being tortured intentionally, leave the company. Fortunately, the Market is open nowadays. Also, I like the way you treat your daughter. Nowadays parents offer their children everything they demand. And that way, our children do not understand the values of hard earn money. If you really love your kids and want to see them growing inside out, let them understand the value of money that comes from hard work. Teach them "Easy come, Easy Go". By the way, I am from Kolhapur, and like you, I too love my hometown. And sitting here in the Cayman Islands I lost in my childhood memories. Great Podcast Guys...Cheers!!
अमुक तमुक मित्र मंडळ - तुम्हाला ऐकून बरं वाटलं. अजून hope ठेवायला हरकत नाहीं young generation कडून, असे वाटले. मी तुम्ही आणि तुमचे आई बाबा, ह्यांचा मधील generation चा.
Hello Team, मी तुमचे बरेच podcasts बघीतले. तुमचे podcasts चे विषय आणि guests ची निवड खूप छान असते. फक्तं एकच feedack द्यायला आवडेल की काही वेळेस podcast मध्ये विषयांतर होतं. ते जर टाळू शकले तर podcast अजून जास्त माहितीपूर्ण वाटेल. Best wishes!
आणखीन एक सुंदर एपिसोड, खरे म्हणजे हा content गप्पांचा आहे, सहसा आपल्या रोजच्या आयुष्या शी निगडित जर चर्चा होत असेल तर ऐकणारा त्रयस्थ माणूस देखील त्या चर्चेशी relate होतो. खूप सुंदर एपिसोड तुम्ही दाखवला. असाच एखादा एपिसोड एकत्र कुटुंब पद्धती आणि Privacy यांची सांगड घालताना पुरुष मंडळीची होणारी दमछाक यावर प्रकाश टाकणारा एखादा एपिसोड बनवता येईल का?
Exact points describe kelet. Mazya ajubajulach itake Jan ase ahet jyanna he sagale points match hotat ani mi as a business women adhichi ata corporate madhe kam karate khup khatkat he vagan.
आतापर्यंत चे सगळे पॉडकास्ट, सगळे विषय अप्रतिम च आहेत. वक्ते ही उत्तम फक्त भाषेचा (Language) दर्जा घसरवू नका. वक्ता आणि तुमची मैत्री कितीही घट्ट असली तरीही ती off कॅमेरा राहूदे. ती भाषा interview मधे नको.
Khup chan episode jhala. Pratyek gosht corporate life baddal he sangat hota was absolutely truth! Just wants to suggest a topic like corporate job plus apli artistic awad kashi japavi. Practical tips!
आईवडिलांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं हेही पटलं.. आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांचं आयुष्य डिस्टर्ब करता कामा नये.. बरीच मुलं आपल्या आईवडिलांकडून ही अपेक्षा ठेवतात.. चुकीचं काहीच नाही पण त्यांची ईच्छा आणि सोय बघायला हवी.. मी सिंगल parent आहे तरीही मला माझ्या आई वडिलांनी माझ्या मुलासाठी इथं येऊन राहावं असं वाटत नाही.. त्यांना हवं तेव्हा येऊन कितीही दिवस राहुदेत.. पण त्यांना वाटेल तेव्हा निघता सुद्धा आलं पाहिजे.. माझ्यामुळे अडकून पडता कामा नये..
आई वडिलांचा point of view मस्त समजवून सांगितलंस....आणि हो मिसळ ही फक्त मिसळ असावी उगाच थाळी नको...very relatable👌
🙌🏻
Hemant Dhome hyana baghayla avdel
Misal mhnje Kat,farsana,pav ani matki usal..
Tyat solkadhi nko
😁🙄
Misal madhe farsan nasta 👀
मस्त मुलाखत 👍👌
एपिसोड खूप आवडला, गप्पा खूप आवडल्या, अजिबात कंटाळा आला नाही. असेच काम पुढेही करावे ही विनंती आम्ही उठून या लोकांना भेटायला जाऊ शकत नाही, या माध्यमातून गप्पांमधून छान माहिती मिळाली. उत्तम मार्गदर्शन. तुमच्या टिमचं काम एकूणच समाज उपयोगी आहे असे मला वाटते.
चेतन मुळे माझा आवडता व्यक्ती आहे. खूप हुशार आणि मस्त बोलतो👌🙏 मला ही मुलाखत खूप आवडली. तरुणाईच्या सद्यस्थितीतील वास्तव त्याने विनोदी पद्धतीने सांगितले. I Wish Him Great success. Thanks Team "Amuk Tamuk" For Wonderful Video 👍😊
Thanks Mitra ❤ khup prem
खूपच छान......अगदी मार्मक,सुटसुटीत आणि ओघावत.....एक ही सेकंद स्किप नाही करता आला....यातच साध्य आहे सगळं.....धन्यवाद...कॉर्पोरेट लाईफ अगदी सुलभ भाषेत समजावून सांगितलं...टॉक्सिक व्यक्ती ते सेल्फ ओरिएंटेड employee....
खूपच छान
मराठी भाषेत podcast होतायत, नवनवीन विषयांवर चर्चा होतायत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. Keep it up !
धन्यवाद. लोभ असावा!
फक्त मराठी भाषेत नीट बोललं जावं. इतके इंग्रजी शब्द नको.
चेतन, same here.. मी आता मुंबईत सेटल आहे.. मीडियामधेच.. पण besically from नागपूर. महालात राहणारी. त्यामुळे तू जे सगळे सांगतोस त्या सगळ्याशी खूप relate करू शकते.. मला पण नागपूर ला जाताना आणि गेल्यावर इतकेच nostalgic होते... खूप खूप मस्त केलेस..
आजचा podcast एकदम रोकडा वास्तव समोर ठेवून गेलय! चैतन्य तुझे विचार, ते मांडण्याची सरळसोट पद्धत खूप आवडली. आई बाबां संदर्भात अगदी योग्य मत! स्व च्या पलिकडे जाऊन भवतालाचा विचार करणं ही खरी प्रगल्भता! थँक्स भाडीपा!
मला मिसळीच्या थाळीत लाडु नकोय…. Absolutely unexpected example 🤣🤣🤣🤣 still rolling on the floor.. अजुन पुढचं बघणंच होत नाहीये.. may be important ani serious नसेल पण हे कोणीतरी convey करणं ही गरज होती 😂 its good m not alone on this Misal thali trauma … you just nailed it!!! Rest your thought process is so relatable about 9-5 job! Good going! Now will watch entire episode
छान झाले हे पॉडकास्ट. मी तुमचा हा दुसराच एपिसोड पाहिला आहे, पण तुम्ही ज्या मोकळेपणाने सगळ्या गप्पा मारता आहात, ते कुठ तरी आम्ही सगळेच मिस करतोय. म्हणजे तुमच्या गप्पांना अजेंडा आहेच आहे, पण तरीही स्वतः चे अनुभव बरे वाईट, स्वतः च्या चुका सांगणं, हे सगळं मस्त आहे.
चेतनने खूप गोष्टी चांगल्या सांगितल्या, आपल्या मुळेच सगळ सुरू आहे,हा अहंकार किती फोल आहे, आई वडील यांचा विचार, week end ची आपणच बंधनकारक केलेली नवी चौकट...
खूप छान.अलिकडेच मी 'अमुक तमुक' पहायला सुरवात केली आहे.सगळे विषय मस्त असतात.Even though subjects r related with young generation, I like it as there is clarity of the points.
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे " हे वाक्य ऐकून खूप भारी वाटलं
This podcast gave multiple life lessons to myself who is in 20's , felt his guy was talking actual problems or issue which each and every person relates in this time , ani je AAI-BABA baddal mhatla gave a very imp message .😇
किती सोप्या पद्धतीने किती चांगले मुद्दे मांडलेत.... खूपच छान❤
ह्या विषयावर एक series होऊ शकते.
फिलॉसॉफीकल पण अतिशय प्रॅक्टिकल चर्चा.... झकास!!!👌👌... आजच्या पिढीचे वास्तव अतिशय उत्तम पद्धतीने चर्चा केली....
He sagla kiti relatable ahe…. I just wanted this podcast to never end. After saying no to a lot of things which are unnecessary and feeling me khup kanjoos ahe, felt good that i can say i have sorted a few things for myself ❤❤ thanks Chetan and Amuktamuk. Let’s do part 2 soon.
मस्त topic आहे. मला एक नवीन टॉपिक सुचवायचे आहे needs vs wants according to different age groups. शक्य असेल तर या टॉपिक वर पॉडकास्ट कराल का?
Shorts वरून पूर्ण podcast बघितला totally worth it मी पण विदर्भातला आहे. All points are relatable मस्त वाटलं पाहून..
Great Amuk Tamuk team 👍
खुप छान episode hota... मी स्वतः खूपच relate करू शकले...कारण मीही नागपूरची आहे.. खूपच nostalgic feel होतं नागपूर ला गेलं की...chetan you are fantastic, loved your thoughts 👍
I absolutely agree with Corporate venting.. People have the choice to change thier situation but they choose to stay in the same place. त्यांना बदलायचंच नसतं.. ना परिस्थितीला आणि ना स्वतःला.. "आयुष्य म्हणजे त्रास आहे यार, पण नाईलाज आहे" असं म्हणून नुसत्या तक्रारी करायच्या.. काहींच्या बाबतीत तर असं आहे ना, की त्यांच्यात कुवतच नसते नोकरी बदलण्याची किंवा स्वतःला upgrade करण्याची.. 100 interviews देऊनही एक नोकरी मिळत नाही.. skill develop करायला नको, स्वतःवर काम करायला नको.. ज्या ठिकाणी 5 वर्षं काम करतायत तिथेही average.. आणि मग रडत बसायचं की मनासारखी rating नाहीये, hike नाहीये..
चेतनचं अगदीच पटलं.. 👍
अप्रतिम. इतके महत्त्वपूर्ण विषय तुम्ही हाताळत आहात. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
चेतन जी तुमचा मुद्दा जो आहे corporate culture ani toxic boss हा फार कमी लोकांना सांगता किंवा समजावता येतो फार सुंदर
मी पहिल्यांदाच तुमच्या गप्पा (पॉडकास्ट) ऐकल्या,तसे तुम्ही तिघेही माझ्यासाठी अनोळखी पण ऐकायला सुरुवात केली अन ऐकतच गेलो .....खूप छान गप्पा मारल्या,मला वाटलं मी माझ्या मित्रांमध्येच गप्पा ऐकतोय.
एरोगंट, ती शिवी,कॉफी,मिसळ,तो भाषेचा नागपुरी हेल लहेजा ...अबे...आणि "आई"....खूप छान भट्टी जमली होती. खूप धन्यवाद 🙏 तिघेही खूप सुखी राहा 🙏
He said it so accurately and was so relatable just a great man with so much of simplicity!😊
आई बाबा चा संवाद एकदम मनाला भावला . गावाला अख्ख आयुष्य गेलं असेल तर त्यांचं एक वाक्य ठरलेले असत तुम्ही नेताय शहरात तर आम्ही येऊ पण आम्ही शहरात राहिलो तर 4 वर्ष कमी जगू पण गावात राहिलो तर 10 वर्ष अजून जास्त जगू.गाव गड्या लय भारी म्हणत गावाला रमणारी माणस आम्ही....,.
मी नुकतीच काही दिवसांपूर्वी नोकरीला लागलोय आणि हे सगळं माझ्या आजूबाजूला घडतंय..... कसलं भारी आहे हे...
दादा...आतापर्यंतचा खतरनाक मराठी संवाद..❤❤❤❤❤
Very good interview.....Khup sundar ani sadhya sopya bhashet sagli philosophy sangitli tyabaddal dhanyawad.....Marathi show mhanun khup avadla ani abhiman pan vatla....
Wow so well connected with audience..एक छान वाटून राहिले की आमच्या नागपूर चे आहेत चेतन मुळे 😂 आणि गमतीदार गोष्ट हे आहे की एकदा मी नागपूर पुणे प्रवास करत होते तेंव्हा मी त्यांच्या आई बाबांना भेटले आणि त्यांनी मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे ते आहेत। loved it.
Wow! This is an amazing coincidence ❤
भाऊ ते लाडू च डायलॉग....२० वेळा पाहिला.... अजुंपन हसू आवरत नाहीये....एकदम माझं मनातलं बोलला आहेस 🤣🤣🤣🤣so relatable
Podcast मस्तच आहे. तुमचे सर्व विषय रिलेटेबल असतात. आई वडिलांच्या बाबतीत मात्र मला वेगळे वाटते. वयाच्या एका टप्प्यावर, साधारण ७० री नंतर त्यांना आपली गरज लागते. अशा वेळी त्यांना तुमच्या घरी आणलंत तर त्यांना अजून वाढलेल्या वयात मुलांकडे एडजस्ट व्हायला जमत नाही. आणि तुम्हांलाही तुमच्या वयाच्या ५० पर्यंत स्वतंत्र रहायची सवय झालेली असते. त्यावेळी दोन्ही बाजूने adjustment होत नाही.
Agdi barobar ahe. Mudda hach ahe ki tyanchi garaj ani iccha olkhun mulanni vagla pahije. Tyanna je karaychay te karu dya, tyanhcya icchancha maan thevla pahije, instead of using them for own benefits.
Kela kela subscribe kela ha bhava! 😊 Chan astaat tumche topics. Ani marathi madhe darjedaar podcast baghun bhari watla. ❤
Ha episode mala itka avadhla ki mi episode repeat var aai vadlan sobat baghitla... Khup jasta bhari hota ha episode... Great work ani Chetan Sir kaay truth bombs hote... Mala asa kahi goshti realize hot gelya ani khup relate zhalya corporate madhe kaam karat aslyamule ki mala ata comfort zone madhun baher padna garjecha ahe... Thank you Amuk Tamuk Team ani Chetan sir
सगळेच एपिसोडस मस्त असतात, चेतन ने सर्व खुलेपणाने सांगितलं. आपल्या मनातल्या गोष्टी समोर आल्या. काहीजणांसाठी eye opener असणार आहे.
आपल्याला झालेल्या मुलांची जबाबदारी दोन्ही कडच्या आई बाबांनी का घ्यावी, अडी अडचणीला ठीक आहे but it should not be entitlement
अतिशय insightful संवाद आहे. चेतन मुळ्ये, यांच्यासोबत पुन्हा दुसरा विषय घेऊन पण बोला यार....
"अरे संडे एकच दिवसाचा असतो न.... काय काय करायचं त्यात...."
चेतन : गेली 400 वर्ष संडे एकच दिवसाचा आहे.
खूप भारी
Aprateem podcast... Khup kahi Navin goshti shikayla milalya
Ani va.pu. mazyasathi pan dev aahet ❤
Khup chhan Chetan... Meri marammad shuru hai abhi....
मी माझं कॉलेज पूर्ण केल्यानंतर जॉब केला नाही .. आणि ब्लॉगिंग करत आयुष्य जगात आहे ... आज मला १०-१२ वर्ष झालं ... त्यावेळी सर्वांनी मला खुळ्यात काढलं .. घरून कधी जॉब असतो का ... ? लॉकडाउन नंतर कळलं कि घरून जॉब असतो ... मी आता मी ब्लॉगिंग , शेती आणि लॉन्ग टर्म शेयर मार्केट करत जगतो ...
खूप छान... सगळेच पॉईंट्स सुंदर पद्धतीने मांडले. एपिसोड मस्त..मजा आली.
We Marathi people must focus on Higher education,business, culture and tradition. And we should also focus on defence forces jobs.
Podcast tr khup chan zalach.. Khup relatable zala pn sglyt jast kautuk watte te tumi je topic choose krta podcast sathi sglech khup bhari aani realistic wattat.. Khup chan program ahe tumcha.. Prttek post cast sampuch nya asa watta.. Boar nahi hot..thank u to your team and all the best
Chetan sir mast bollat...khup mast practical bollat..khup avdali mulakhat ..purn natural vatali
मस्तच मुलाखत
Cribbing
आई वडील
Revenge
मोकळी firm मत
I liked it
मस्त झाली मुलाखत...ekdam practical आणि तरीही sensitive views...khup avadala episode
अरे ए हे किती relatable आहे.....😂😂😂
अगदी बेस्ट झाले हे talk ❤️❤️❤️
One of the best podcast I had listened till now! Chetan bro you nailed it!
Chetan was just outstanding through out the podcast....can relate...eye opener
He’s a star! ⭐️
" मला वेळच नाही, मला जमणार नाही, एकच/दोनच दिवस सुट्टी मिळते मला, डोकं शांत राहुद्या" अश्या सबबीखाली बऱ्याच गोष्टी ignor करणाऱ्या लोकांची चांगली कानउघडणी केली आहे 😅👍 मस्त पॉडकास्ट 👍
Chetan gave a lot of good points, so relatable I shared this to my lots pf friends who work in corporates, It will help lot of ppl to change their view for sure ❤
फारच छान.... नवनविन विषय....फारच सुंदर,समर्पक पॉडकास्ट👏👍🙏
Finally, someone spoke out. I love corporate jobs and have been through lots of struggles but never complained. There are people out there like farmers who really work hard. if you observe their life closely, you will understand what is real hard work and how much they earn. People also need to think about how highly they are getting paid. Corporate life teaches us many ways to improve and grow in our personal lives.
People unnecessarily keep complaining about their work and bosses when they are not giving their best to the company. And as he said in the podcast, if your case is genuine, and you are being tortured intentionally, leave the company. Fortunately, the Market is open nowadays.
Also, I like the way you treat your daughter. Nowadays parents offer their children everything they demand. And that way, our children do not understand the values of hard earn money. If you really love your kids and want to see them growing inside out, let them understand the value of money that comes from hard work. Teach them "Easy come, Easy Go".
By the way, I am from Kolhapur, and like you, I too love my hometown. And sitting here in the Cayman Islands I lost in my childhood memories.
Great Podcast Guys...Cheers!!
Nice. I am so happy to hear this high level of honest analysis. Proud of Maharashtrian people.
खूपच मार्मिक चर्चा!!! उत्तम विषय, सखोल निरीक्षण!!!
अमुक तमुक मित्र मंडळ - तुम्हाला ऐकून बरं वाटलं. अजून hope ठेवायला हरकत नाहीं young generation कडून, असे वाटले. मी तुम्ही आणि तुमचे आई बाबा, ह्यांचा मधील generation चा.
Hello Team,
मी तुमचे बरेच podcasts बघीतले. तुमचे podcasts चे विषय आणि guests ची निवड खूप छान असते.
फक्तं एकच feedack द्यायला आवडेल की काही वेळेस podcast मध्ये विषयांतर होतं. ते जर टाळू शकले तर podcast अजून जास्त माहितीपूर्ण वाटेल.
Best wishes!
आणखीन एक सुंदर एपिसोड, खरे म्हणजे हा content गप्पांचा आहे, सहसा आपल्या रोजच्या आयुष्या शी निगडित जर चर्चा होत असेल तर ऐकणारा त्रयस्थ माणूस देखील त्या चर्चेशी relate होतो. खूप सुंदर एपिसोड तुम्ही दाखवला. असाच एखादा एपिसोड एकत्र कुटुंब पद्धती आणि Privacy यांची सांगड घालताना पुरुष मंडळीची होणारी दमछाक यावर प्रकाश टाकणारा एखादा एपिसोड बनवता येईल का?
Ajun ek episode havay chetan barobar. Masta zhala episode
कसलं भारी podcast. Chetan love you Boss. खुप practicle and to the point. खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. God bless you all.
❤❤
Grt....discussion and a real truth. I am a teacher but we have to be on the toe from morning till afternoon.
Last 10 mins la jo message dilay na te khupch bhari aahe 😊
Khup chhan points discuss kelet. Corporate people can easily relate to all
Aaplya Aai Vadilani aapkya Mulana sambhalycha mudda jo ghetlay to jabardast ghetlay kharach tumch abhinandan aaj kalchi sagli navrabayko hach vichar karat
Perfect bhawa
Well said about parents and corporate culture
Total respect
Aai vadila n chi aaram phase is so true .. I have felt the same ❤
Exact points describe kelet. Mazya ajubajulach itake Jan ase ahet jyanna he sagale points match hotat ani mi as a business women adhichi ata corporate madhe kam karate khup khatkat he vagan.
Came to see a comedian, left feeling motivated. Superb podcast.
एकनेक वाक्य अफलातून
bang on😅
sharing this with friends and parents😄😄
हार्डकोअर नागपुरकर... लयच भारी भावा... #Touched ❣❤❣ #ChetanMuley
Love all your episodes!! Relevant topics and equally relevant questions! Kudos 👏🏼
Relatable! Very sensible and helpful conversation. Thanks Guys :)
So relatable. Enjoyed a lot this episode. Honest opinions
Khup jast relatable. I could almost feel/relate each and every sentence. Kharach khup bhari bollat .
मी चंद्रपूर चा आहे, मला खूपच आवडला हा podcast.
Very practical and true opinion by Chetan on every aspect discussed😊
झक्कास एपिसोड,सहकार नगर ला राहून रेशीमबाग ला खेळायला जाणं.लयभारी.
Excellent podcast. Chetan have explain many things on which we have to think for ourselves. Seriously Marammat Chalu Karni Padegi
Great podcast... Chetan sobat che ajun podcast ekayla aavdel aamhala. True thoughts. And reality.
खूप छान आहे हा विषय आणि खूप मस्त गप्पा...फक्त एक suggestion आहे - विषयाला धरून गप्पा असाव्यात 😊
Super episode! I agree wholeheartedly with everything Chetan shared. Cheers!
आतापर्यंत चे सगळे पॉडकास्ट, सगळे विषय अप्रतिम च आहेत. वक्ते ही उत्तम
फक्त भाषेचा (Language) दर्जा घसरवू नका. वक्ता आणि तुमची मैत्री कितीही घट्ट असली तरीही ती off कॅमेरा राहूदे.
ती भाषा interview मधे नको.
Absolutely bang on Podcast. One of the best. Chetan has nailed each aspect of life so intrinsically
खूप छान....
Guilt free Kanda ....totally relatable....
Aai Baba and rest all discussion quite relatable...Thanks for the good content
एकदम भारी आणि एपिसोड एकदम आवडला ❤
Your roots always take back to you on nostalgic journey
Atishay changle vishay ghet aahat tumhi..chetan da ni pn khup Chan samjawal aahe
हा विषय खूप खूप छान मांडलाय जवळचा वाटला
छान.सर,३०/४० वर्षांपूर्वीच व आत्ताच कार्पोरेट लाईफ या मधील फरक विषद करणारा एखादा व्हिडिओ प्लिज बनवाल का?
Arey he sagla tar mi pan anubhavto.. Khup relatable!
Khup chan episode jhala. Pratyek gosht corporate life baddal he sangat hota was absolutely truth!
Just wants to suggest a topic like corporate job plus apli artistic awad kashi japavi. Practical tips!
guys you are doing amazing podcasts… keep doing great work 😊
Va.Pu.kharach dev ahet…te ahet ch!! manasala decode kela he agadi apt shabda ahet👍👍
Amazing one of the best I found ..he is best
Pleased to hear that this corporate monk is from my place Ramtek.
His nostalgia is realatable 😊
Mast Podcast. Thank you for this
Hi Chetan.. you have opened minds.. explaining about "confront"....
Lovely said
Each and every sentence is very practical this podcast gives me a lots of clarity .
Thank you so much 🙏🙏
Khup chaan ekdum mast Ani majja Ali pahunch apulki vatli fasr❤❤
Sorted very clear up to the point
Third eye view milala saglyach gostincha
maja aai podcast la
आईवडिलांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं हेही पटलं.. आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांचं आयुष्य डिस्टर्ब करता कामा नये.. बरीच मुलं आपल्या आईवडिलांकडून ही अपेक्षा ठेवतात.. चुकीचं काहीच नाही पण त्यांची ईच्छा आणि सोय बघायला हवी..
मी सिंगल parent आहे तरीही मला माझ्या आई वडिलांनी माझ्या मुलासाठी इथं येऊन राहावं असं वाटत नाही.. त्यांना हवं तेव्हा येऊन कितीही दिवस राहुदेत.. पण त्यांना वाटेल तेव्हा निघता सुद्धा आलं पाहिजे.. माझ्यामुळे अडकून पडता कामा नये..
❤ right 👍
कित्ती अप्रतिम विचार आणि त्याची मांडणी ❤❤